गोकुळच्या कॉलेजचा घाट कुणाच्या घशात घालण्यासाठी ? शौंमिका महाडिकांचा आरोप

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • #kolhapur #kolhapurnews #gokul #ShoumikaMahadika #Gokulcollege #TarunBharat #marathiNews
    |Tarun Bharat Digital Media | तरुण भारत
    Website : www.tarunbharat...
    Facebook : / tarunbharatnewsofficial
    Instagram : / tarunbharat_official
    Twitter : / tbdnews
    E paper : epaper.tarunbha...
    Telegram : Tarun Bharat News
    Ads :

Комментарии • 21

  • @dnyaneshwarpatil2431
    @dnyaneshwarpatil2431 15 дней назад +6

    मॅडम तुमच्याकडे दूरदृष्टीची कमी आहे असे दिसत आहे

  • @VinayakPatil-uk6it
    @VinayakPatil-uk6it 15 дней назад +3

    दूध काढताना रक्ताच पाणी होतय हे राजकारणी लोकांना नाय कळायचं

  • @stadd123
    @stadd123 15 дней назад +6

    टँकर मधुन मलिदा खानारे शहाणपण संगत आहेत .

    • @nikhilkamble9686
      @nikhilkamble9686 15 дней назад

      Tula bunty ky denar ahe ky college chalvayla ghetlyavar

  • @suhasjadav3015
    @suhasjadav3015 15 дней назад +2

    मला काय म्हणायचंय मॅडम ठीक आहे बंटी पाटलाच्या घशात ते कॉलेज घालायचे आहे. खाऊ दे की तो पण इतके वर्ष टँकरच्या माध्यमातून तुम्ही लुटले ते ?

  • @balasahebpatil5415
    @balasahebpatil5415 15 дней назад +2

    तुमच्या पेनेल मधुन निवडून आलेले संचालक तुमच्या सोबत दिसत नाहीत!याचे कारण काय ???
    तुम्ही फक्त बोलता! ५० लिटर च्या आतील संस्थांचा विषय घेवुन तुम्ही High court मध्ये का जात नाही??

  • @positive886
    @positive886 15 дней назад +1

    नुसतं आडवे येणे.. म्हणून कोल्हापूर विकास राखडलं

  • @VinayakPatil-uk6it
    @VinayakPatil-uk6it 15 дней назад +2

    तुमच्या राजकारणापायी संघ डबऱ्यात निगालाय

  • @OkBoss-e9e
    @OkBoss-e9e 15 дней назад +5

    गोकुळ मध्ये टँकर लावून वर्षाला 40 कोटी घेत होता त्याचा पण बोला

  • @vishwajeetbagade3119
    @vishwajeetbagade3119 14 дней назад

    वहिनी साहेब आता सुट्टी नाही... आगे ब ढो....

  • @EMRAAN_SONGS
    @EMRAAN_SONGS 15 дней назад +5

    अजुन 5-6 टर्म गोकुळ चा विषय सोडून द्या जे तुमच्याकडे होते ते सुद्धा तिकडे गेलेत, आणि pn पाटिल यांचे सभासद सुद्धा तिकडे गेलेत त्यामूळे तूम्ही विषय सोडून द्या गोकुळ चा

    • @Skvambletaveromp
      @Skvambletaveromp 15 дней назад

      पहिला पुतण्याला दक्षिण मधून निवडून आणून दाखव म्हणाव घंटीला मग 5-6 टर्मच्या गोष्टी कर केळ्या 😂🤣😝

  • @vishnukamble6208
    @vishnukamble6208 15 дней назад

    वहिनी साहेब तुम्ही ताकत लावा आणि हाय कोर्टात दाद मागावी सभासद तुमच्या सोबत आहेत

  • @shrikantmagadum3014
    @shrikantmagadum3014 15 дней назад +3

    महाविद्यालय कमी का

  • @DyanamaofMH09
    @DyanamaofMH09 15 дней назад +2

    दुधाचा धंधा😂😂😂😂😂😂😂

  • @tgrsck
    @tgrsck 15 дней назад

    🙏🙏🙏

  • @user-ib3ir6ei6o
    @user-ib3ir6ei6o 15 дней назад

    2:51

  • @ganeshchavan38
    @ganeshchavan38 15 дней назад

    तुम्ही
    दोघं मिळून खावा....

  • @user-ib3ir6ei6o
    @user-ib3ir6ei6o 15 дней назад

    😂