मा. श्री पिसाळ साहेब , खुप छान मुलाखत झाली. व बैले सुध्दा मस्तच आहेत. मि आनेवाडी ( माळ्याचि ) येथील रहीवासी आहे. मला आमच्या गावाचा व पंचक्रोशीतील सर्ब खिल्लार पालकांचा सार्थ अभिमान आहे. चांगभले बोला चांगभले , काशिनाथाच्या नावन चांगभले . भैरवनाथाच्या नावाने चांगभले !
पिसाळ सहेब नमस्कार मुलाखत आणि तुमचे बैला विषयी प्रेम खुप खुप अभिनंदीय...बावधन यात्रा आणि तुमची भेट अपेक्षित आहे नक्की भेटण्याची इच्छा झाली आहे...एक मित्र किवा शेतकरी संघटनेचे मित्र...
विक्रम तात्या तुम्ही जी माहिती दिली खूप अभिमानास्पद आणि तुम्हाला अशीच ताकत मिळो हीच नाथ साहेब चरणी प्रार्थना 🙏🏻
बैलाचा आणि गावाचा अभिमान कसा असावा ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे आजची मुलाखत. खूप छान सादरीकरण.
बैलाचा अभिमान आणि छान गर्व मस्त आहे.
मा. श्री पिसाळ साहेब , खुप छान मुलाखत झाली. व बैले सुध्दा मस्तच आहेत. मि आनेवाडी ( माळ्याचि ) येथील रहीवासी आहे. मला आमच्या गावाचा व पंचक्रोशीतील सर्ब खिल्लार पालकांचा सार्थ अभिमान आहे. चांगभले बोला चांगभले , काशिनाथाच्या नावन चांगभले . भैरवनाथाच्या नावाने चांगभले !
पिसाळ सहेब नमस्कार मुलाखत आणि तुमचे बैला विषयी प्रेम खुप खुप अभिनंदीय...बावधन यात्रा आणि तुमची भेट अपेक्षित आहे नक्की भेटण्याची इच्छा झाली आहे...एक मित्र किवा शेतकरी संघटनेचे मित्र...
खुप छान मुलाखत , खूप छान माहिती,आभारी आहे
खूप सुंदर सादरीकरण जबरदस्त माहिती अप्रतिम विडिओ
एक नंबर मुलाखत, चॅनेल ला खूप प्रतिसाद द्या,
धन्यवाद
माझे जिवलग मित्र विक्रम तात्या पाटील फारच सुंदर माहिती दिली तुम्ही
नमस्कार आमी सुद्धा याच गावात राहतो मस्त बैल आहेत तुमची 💪🔥
Br
एक नंबर माहिती दिली ती धन्यवाद सर आभारी आहे तुमचा बैल प्रेमी 👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏😅
फारच सुंदर 👌👌
मुलाखत series फार छान सुरु आहे 👏👏
Keep going 👍👍
छान माहिती दिली पाटील साहेब
Khup sundar batmi dilit pisal saheb.Deshi khillar bailanche khup mast sangopan apan karat ahat.( sachin Gaikwad - malatpur,wai,satara)
1 number mulakhat aha dada
धन्यवाद सर बैलांची माहिती दिलेबदल
Miss you hira 💐💐💐💐😔
फार छान मुलाखत काका , रॉयल गाव , रॉयल खिलार
खूपच सुंदर मुलाखत तात्या
नाद खुळा....!🚩
खूप छान माहिती मिळाली .
काशीनाथाचे चांगभलं....
नाद रक्तातच लागतों साहेब
बावधन मधली सर्व बैलं दाखवा दुसऱ्या मुलाखतीत
Sharda patil (pune ) yanchya bailanchi video banva
मस्त मुलाखत..👌👌
हिर्य ची मुलाखत घ्या
खूप छान
बावधनच्या हिर्या ची मुलाखत घ्या सर
छान माहिती दिली आहे
हिरा बैल ला ची पण मुलाखत घाना आमच्या साठी
👌👌👌👌 खुपच छान माहिती सांगितली पिसाळ साहेब
हिरा बैला ची पण मुलाखत दाखवा
मस्त खूप छान
Mast 1 number
Dada hiryachi mulakhat dakhva , khup chan mulakhat sangitali
Nice 👍👌
शर्यती च्या खोंडाचे व्हिडीओ बनवा
Ya varshi nakki yenar 👍🙏❤️
❤❤
Semen strow milel kay?
Please make video on HIRA
👍👍👍👍👍
Tyacha samadhichi saf safai ka karat nahi
अजून थोडे डिटेल मधे व्हिडिओ करा अजून दुसरे बैल दाखवा
Nice
मानिक..🔥
👌✌️
🙏👍👍👍
सर महाराष्ट्रा त् मैह्सुर् नावाने प्रसिद्ध असलेलें खिलर् शासन दरबारी कोणत्या नावाने नोंदणी कृत आहे सर प्लीज माहिती सांगा
👍👍👍👍👍👌👌👌👌👌
हिऱ्या बैल दाखवा
👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌
🙏🙏🙏🙏🌹🌹🌹👌🏻
Hiiii
लेंगरे मध्ये सुद्धा बैल आहेत
✌️✌️
❤️❤️❤️❤️👌👌
माझे गाव मला खूप अभिमान आहे
हिरा बैल दावा
खिल्लार जातीच्या सर्व उप प्रजातीची माहिती द्यावी जसे की काजली खिल्लार, पंढरपुरी खिल्लार, नकली खिल्लार 🙏
हा बरोबर खिल्लार बद्दल एक विडिओ बनवा साहेब सर्व जातीचा
पिसाळ पाटील साहेब १००० १५०० वर्ष म्हणजे खुप जुना नाही😄😄
देवाच्या लढाई खुप खुप वर्षे जुना आहे😁😁
Lakshya video mein Santosh Shetty romantic video
Only one bhavdhan kar
Mike la khup trass dila tatyani
👌 खूपच छान
मस्त मुलाखत..👌
Nice