Thank you Sulekhaji for bringing Shubha Khote on your episodes. My all time favourite actress Shubhaji. I cannot forget her role in Golmaal, Ek Dujhe ke liye etc. Living legend of Indian cinema one and only Shubha Khote ji. 😘😘🙏👌👍
Shubha Khote and Viju Khote are two unforgettable icons of our cinema industry..Shubha ma'am is such a sweet person and so simple....it was an absolute pleasure to watch her in the show....May God bless her with good health and happiness always...... Thank you so much Sulekha....
खूप छान वाटलं शुभाताईंना ऐकून, बघून! किती साध्या, प्रांजळ आणि हसऱ्या आहेत! शुभाताईंना नमस्कार आणि अनेक शुभेच्छा!!🙏💐 त्यांना अवॉर्ड मिळू नये याबद्दल आश्चर्य आणि खेद वाटला.. पण प्रेक्षकांकडून त्यांच्या सहजसुंदर अभिनयासाठी अभिवादन..🙏
शुभा खोटे, यांची मुलाखत खूप सुंदर झाली. त्याकाळातील आठवणींना उजाळा मिळाला, त्यांची भूमिका असलेले जवळ जवळ सर्व पिक्चर्स आम्ही बघितले आहेत. अतिशय सोज्वळ व भावूक नटी. मला खूपच आवडायची. त्यांची मुलाखत म्हणजे आम्हाला मेजवानीच होती. धन्यवाद सुलेखा आणि टीम
इतक्या अनुभवी उत्कृष्ट कलाकारा च्या दिले करीब गप्पा ऐकायला मिळाल्या कान तृप्त झाले, ह्या वयात इतकं सुंदर बोलणं ,शुभा ताई शंभरीत परत तुमची मुलाखत ऐकायला मिळणार,अशाच छान रहा God bless you 🌹🙏🌹
ही बहीण भावाची जोडी सर्वोत्तम! माझा मनापासून नमस्कार. ह्या बहीण भावांची चेहरेपट्टी सारखी, आवाजही सारखा. खूप आनंद वाटला. सुलेखाताई you are de-ageing with each episode. 😊
@@SulekhaTalwalkarofficial shubhatai ncha karykrm baghun itkcha.vatl ligend actress award milale nahi pan prekshkan kadun ke to Prem aniwah wah milali ahe yahun moth bakshis Kay asnar juya picture madhe in kay Chan distayt. Khup.khup namaskar
छान मुलाखत... या वयातही किती उत्साही व भरभरून जगत आहेत.. त्यांना व तुला खूप शुभेच्छा..!!! नुकतीच मी अवंतिका मालिका परत एकदा पूर्ण पाहून संपवली.. परत बघताना जास्त मजा आली.. शर्वाणी पिल्लईला ऐकायला आवडेल.
धन्यवाद.... FB - insta वर अजूनही काही बघायला मिळेल...please follow करा instagram.com/dilkekareeb_official?igshid=YmMyMTA2M2Y= Facebook link : facebook.com/profile.php?id=100089767848631&mibextid=ZbWKwL
Sulekha Tai Chan episode aahe.Shubha Tai...Aawaj sundar aahe.Thank You. Please now share us Shravni Devdhar Episode. Waiting for your reply. Pleasure to share you request. 💐🙏
खूप छान झाला हा पण भाग...मजा आली..शुभाताई आणि विजू खोटे बहीण भाऊ जोडी.. खूप गोड कलाकार आहेत..या भागात तुम्ही दोन तीन गाणी दाखवली ..खरच झक्कास नवीन पिढी ला माहिती नाही आणि जुन्या पिढीला गोड आठवण म्हणून ट्रीट च होती..खूप छान..साहिर जीचे शब्द ऐकताना मन भरून जाते.. ताईंना पाहताना खूप छान वाटले..तुम्हाला उदंड आयुष्य लाभो.. आनंद,सुख, शांती,आरोग्य लाभो हीच इच्छा
@@SulekhaTalwalkarofficial नक्कीच करा.. फार उपेक्षित केले आहे त्यांना हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टी ने त्यांना निवृत्ती नंतर . कोठेही कोणत्याही कार्यक्रमात दिसत नाहीत याचा खेद वाटतो .
Khoop sunder interview....kay gaani picturise jhalay tyanchya ver ..ani kharach Lata jinche kitti chaan gaani ahet tyanchya ver She is so cute...tyanna asach healthy ayushya labho 🙏🙏
शुभाताईंचा पहिला चित्रपट 'सीमा' हा माझा अतिशय आवडता चित्रपट आहे. कितीवेळा पाहिला असेल त्याला 'सीमा' नाही. त्यातील सर्व गाणी अतिशय सुरेख, श्रवणीय आहेत. अगदी इतक्यात, मागच्याच रविवारी पण पाहिला. सुलेखा, या मुलाखतीसाठी शतश: धन्यवाद.
किती गोड शुभाताई.❤️ ❤️. तरुणपणी तर किती सुंदर दिसायच्या. मी पहिले आहेत त्यांचे ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट. त्यांचे लाजणे आणि पूर्वीच्या खोड्या उत्साहाने सांगताना त्यांना पहायला खूप मजा आली. आजही त्या खोडकर आजी असणार. त्यांचा उत्साह असाच राहू दे. त्यांना खूप खूप शुभेच्छा. सुलेखा नेहमीसारखीच तू खूप सुंदर दिसलीस, छान बोललीस, खूप धन्यवाद 🙏❤️
i love hearing to these great people. They are treat to see and listen. Her simplicity is something to appreciate. Please call these legends from our myboli in your show because they have so much to share and we get to know about their colleagues who have immensely contributed in our life through their work and dedication.
खूपच सुंदर झाली मुलाखत. संपूच नये असं वाटल. किती ऊर्जा ह्या वयात. खूप शिकण्यासारखे आहे त्यांचा कडून. शुभाताईत अभिनंदन आणि प्रदीर्घ करकिर्ती साठी तुम्हाला अनेक शुभेचछा
Thank you Sulekhaji for bringing Shubha Khote on your episodes. My all time favourite actress Shubhaji. I cannot forget her role in Golmaal, Ek Dujhe ke liye etc. Living legend of Indian cinema one and only Shubha Khote ji. 😘😘🙏👌👍
True...thanks
She is so beautiful and wonderful actor also.She is one of my favourites. Thank you for inviting Shubhaji.
My pleasure
Shubha Khote and Viju Khote are two unforgettable icons of our cinema industry..Shubha ma'am is such a sweet person and so simple....it was an absolute pleasure to watch her in the show....May God bless her with good health and happiness always...... Thank you so much Sulekha....
My pleasure
Hello sulekha mam namaste mala tumche videos khup avdtat,,
खूप छान वाटलं शुभाताईंना ऐकून, बघून! किती साध्या, प्रांजळ आणि हसऱ्या आहेत! शुभाताईंना नमस्कार आणि अनेक शुभेच्छा!!🙏💐 त्यांना अवॉर्ड मिळू नये याबद्दल आश्चर्य आणि खेद वाटला.. पण प्रेक्षकांकडून त्यांच्या सहजसुंदर अभिनयासाठी अभिवादन..🙏
आम्ही प्रेक्षक त्यांच्यावर जे प्रेम करतो तेच त्यांच सर्वात मोठे awared आहे.
सुवर्ण काळातल्या सुंदर कलाकार... दिल के करीब मुळे यांची मुलाखत ऐकायला मिळाली... खूपच छान... 🙏🙏
वा किती सध्या सरळ गोड हसऱ्या आहेत शुभा ताई. छान इंटरव्ह्यू. या वयातही किती काम करत आहेत. Really inspirational 🙏. सुलेखा, छान मुलाखत. Thank you !
आभार
Are wa!! Shubha Tai! 🙏🙏 Dhanywaad "Dil Ke Kareeb"Team!
आभार
छानच झाली मुलाखत.
धन्यवाद
शुभा खोटे, यांची मुलाखत खूप सुंदर झाली. त्याकाळातील आठवणींना उजाळा मिळाला, त्यांची भूमिका असलेले जवळ जवळ सर्व पिक्चर्स आम्ही बघितले आहेत. अतिशय सोज्वळ व भावूक नटी. मला खूपच आवडायची. त्यांची मुलाखत म्हणजे आम्हाला मेजवानीच होती. धन्यवाद सुलेखा आणि टीम
आभार
खुप सुंदर मुलाखत फार आवडली मुलाखत
धन्यवाद
Wow so sweet very very thank you 💓 Sulekha tai and all team
अतिशय गोड, अनुभवी, सहजसुंदर आवडती अभिनेत्री... आदरणीय.. शुभा जी खोटे.. खूप खूप आवडली ही मुलाखत.. 🌹🙏
धन्यवाद
खरच खुप छान मुलाखत ,
Great ,Awesome !!!!!
अशा ज्येष्ठ कलाकारांना पाहून, ऐकून...एक उर्जा मिळते... उत्साह वाढतो.... ह्या वयातही इतकी उमेद खरोखरच वाखाणण्याजोगीच आहे... खूप शुभेच्छा... धन्यवाद 🙏
आभार
अगदी खर. मलाही असच वाटल
Such a delight to watch her...wonderful episode 🙏🏻
thanks
इतक्या अनुभवी उत्कृष्ट कलाकारा च्या दिले करीब गप्पा ऐकायला मिळाल्या कान तृप्त झाले, ह्या वयात इतकं सुंदर बोलणं ,शुभा ताई शंभरीत परत तुमची मुलाखत ऐकायला मिळणार,अशाच छान रहा God bless you 🌹🙏🌹
ही बहीण भावाची जोडी सर्वोत्तम!
माझा मनापासून नमस्कार.
ह्या बहीण भावांची चेहरेपट्टी सारखी, आवाजही सारखा. खूप आनंद वाटला.
सुलेखाताई you are de-ageing with each episode. 😊
अत्यन्त आवडती अभिनेत्री.... 😍👍🏻👏🏻👏🏻
Thanks
Khup chaan🙏👍💐Grt Actress, ,I really appreciate her talent,memory and positive thoughts at this. Age
खूप छान वाटलं..शुभाताईंना बघून..खूप प्रेरणादायक
प्रवास...मस्त मुलाखत
Very nice interview
She is so simple and down to earth
Khup Chhan. Thank you Sulekha & Shubhatai
Always welcome
She is so sweet n enthusiastic at this age. Nice interview
thanks
Very nice interview you should have a 2nd part also
खूपचं आभारी आहे. For this legendary episode 🌟
Great 🙏💐💐and simple personality!
Thank you so much for this Interview 🤗🤗❤❤ specially for showing the shots of her pics 🤩😍
🙏🙏 खूपच छान बरे वाटले मुलाखत ऐकून.
अतिशय सुंदर, अप्रतिम आजची मुलाखत. 💐
धन्यवाद
Nice. Interview
किती गोड ...... मस्त झाली मुलाखत ..... खूप आवडली , एकदम लाडक्या अभिनेत्री , सुलेखा ताई , मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
आभार
फार आवडला एपिसोड...थँक्स सुलेखजी
Most welcome
Thank u very much Sulekha Tai,lahan pana pasun Shubha Tai na pahat alo ahot,khup natkhat,jolly asha aadrniya Shubha Tai na amcha manacha mujra🙏🙏🙏🙏
खूप छान 👌👌
Very nice 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a great day everyone 🌻
अगदी देवानंद पासून सगळ्याच दिग्गजांबरोबर काम केलेल्या गोड गळ्याच्या आणि सुंदर शुभा जी🙏🙏🙏🙏🙏
This was a feather in the cap.... befitting the 101st episode! Wonderful and waiting for many more.
sure....thanks
@@SulekhaTalwalkarofficial shubhatai ncha karykrm baghun itkcha.vatl ligend actress award milale nahi pan prekshkan kadun ke to Prem aniwah wah milali ahe yahun moth bakshis Kay asnar juya picture madhe in kay Chan distayt. Khup.khup namaskar
Khup chan aapli khup javalchi manse vatli thanks sulekha Tai
Khup chan episode mast
धन्यवाद
किती किती सुंदर😍💓। धन्यवाद सुलेखा एवढ्या अनुभवी व्यक्ती ची भेट घडवून दिल्या बद्दल। खुप खुप शुभेच्छा🙏😘
आभार
खूप खूप छान वाटले शुभा ताई ना भेटून. सुलेखा ताई तुला खूप धन्यवाद. 🙏🙏🙏
आभार
शुभा ताई खूप आदर्श आहेत खूप आवडतात किती सुंदर काम करतात सीमा एकदम बेस्ट मोवी
छान मुलाखत... या वयातही किती उत्साही व भरभरून जगत आहेत.. त्यांना व तुला खूप शुभेच्छा..!!!
नुकतीच मी अवंतिका मालिका परत एकदा पूर्ण पाहून संपवली.. परत बघताना जास्त मजा आली..
शर्वाणी पिल्लईला ऐकायला आवडेल.
धन्यवाद
अहाहा काय सुरेख episode
Thank you so much Sulekha ji
Wow ,waiting eagerly!!...
Very soon!
Always sweeeet Shubha Khote.
Hatts off .
Nice gift Sulekhaji.
thanks
शुभा खोटे,, खूप सुंदर, अष्टपैलू आणि गुणी अभिनेत्री 🙏🙏🙏त्यांना खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹
खरे आहे shibhatai मलाही आताच माहीत झाले की हे सुंदर गाणे तुमच्यावर picturise झालेय realy great juni hi khoopach chhan gani aahet 👌👍
Sundar, Happy vyaktimatvachi navyane olakh zali , 👍👍
खुपच सुंदर. सुलेखा ताई मना मनापासून आभार. खुप नव्या गोष्टी कळल्या.
धन्यवाद
खूपच सुंदर👌 शुभा ताईना मनापासून नमस्कार आणि शुभेच्छा🙏🌹
धन्यवाद
Khup chhan ch.ekda Ashok patki yanna jarur bolava. Its my humble request.
जरूर
खूप मजा आली, मस्त झाली मुलाखत, मध्ये फिल्म मधलि गाणी दाखवली, त्यामुळे interesting झाली मुलाखत 🙏
thanks
Aaj nahi upload karnar ka new episode?
she is so beautiful and lovely actor....my mothers favorite...and mine too
अशा आदरणीय व्यक्तीमत्वांची खूप छान ओळख,माहिती करून दिलीत त्या बद्दल सुलेखाजी आपले मनापासून आभार.
धन्यवाद
खरंच छान झाली मुलाखत. इतक्या मोठ्या अभिनेत्री आहे. त्यांना धन्यवाद.
धन्यवाद
खूप छान वाटलं शुभाताईंची मुलाखत बघून.मधे दाखविलेली गाणी तर खूप छान.जुन्या आठवणी जाग्या झाल्या
धन्यवाद
खरोखरच किती गोड, किती गोड व्यक्तीची मुलाखत....एकदम निर्मळ मनाच्या कलाकाराशी केलेला संवाद....
Simple but sweet!! I loved her all performances in old Hindi and Marathi movies 👍🏻
सुंदर मुलाखत! कमाल व्यक्तिमत्व!!!
धन्यवाद.... FB - insta वर अजूनही काही बघायला मिळेल...please follow करा
instagram.com/dilkekareeb_official?igshid=YmMyMTA2M2Y=
Facebook link :
facebook.com/profile.php?id=100089767848631&mibextid=ZbWKwL
Sulekha Tai Chan episode aahe.Shubha Tai...Aawaj sundar aahe.Thank You. Please now share us Shravni Devdhar Episode. Waiting for your reply. Pleasure to share you request. 💐🙏
ok
Good 😊. Liked to hear about Shuba.
Ya Malak cinema available aahe ka
खुपच सुंदर मुलाखत खरच💖
Genuine and very pure Shubhaji 🙏
My favourite Shubha khote.beautiful actress.Thank you so much.🙏🙏
Most welcome
What a personality, yet down to earth ...she's a treasure with humongous experience....❤ lots of luv Shubhaji
खूप छान झाला हा पण भाग...मजा आली..शुभाताई आणि विजू खोटे बहीण भाऊ जोडी.. खूप गोड कलाकार आहेत..या भागात तुम्ही दोन तीन गाणी दाखवली ..खरच झक्कास नवीन पिढी ला माहिती नाही आणि जुन्या पिढीला गोड आठवण म्हणून ट्रीट च होती..खूप छान..साहिर जीचे शब्द ऐकताना मन भरून जाते.. ताईंना पाहताना खूप छान वाटले..तुम्हाला उदंड आयुष्य लाभो.. आनंद,सुख, शांती,आरोग्य लाभो हीच इच्छा
धन्यवाद
Khup chan mazi khup aavadati abhinetri Shubha khote etaki anubhavi sundar hya vayatahi etaki gracfull sulekha tar kay nehemipramane ch Atishay sundar
खूपच छान
सुलेखा जी फारच छान .. आम्ही वाट पाहतोय या भागाची . एक विनंती आहे आपणास.. नामवंत गायिका सुमनताई कल्याणपूर यांना गौरांवित करावे .
आम्हीही प्रयत्न करतो आहोत, मलाही खूपच आवडेल, बघू योग येतोय का जुळून.
Nice suggestion
@@SulekhaTalwalkarofficial नक्कीच करा.. फार उपेक्षित केले आहे त्यांना हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टी ने त्यांना निवृत्ती नंतर . कोठेही कोणत्याही कार्यक्रमात दिसत नाहीत याचा खेद वाटतो .
@@SulekhaTalwalkarofficial
तुम्ही प्रयत्न करतात म्हणजे यश नक्की येणार.
शुभेच्छा
Khupach sundar 👌👌👌 shubha khote n chi mulakhat tar khup bhari thanks Sulekhaji
आभार
Khoop sunder interview....kay gaani picturise jhalay tyanchya ver ..ani kharach Lata jinche kitti chaan gaani ahet tyanchya ver
She is so cute...tyanna asach healthy ayushya labho 🙏🙏
धन्यवाद
अप्रतिम मुलाखत आहे 👌🌹🙏👌
thanks
अप्रतिम अभिवादन शुभाताई.
Mastach as always
Shubha Tai mazi favorite. Mhemood barobar khup Jodi jamaychi Shubha Tainchi .🙏🙏🙏🙏🙏
खूप छान मुलाखत
लई लई भारी एपिसोड ! सुलेखा अभिनंदन !
धन्यवाद
Great भेट!! शुभा खोटे जी, किती मोठी कारकीर्द तरी पाय जमिनीवर, किती सोज्वळ आणि साधेपणा
Really loved her interview. My favourite actress. And heard about her cycling 🚲 from my parents. Vijukaka amachyakade Muscatla aale hote
thanks
खूप खूप छान ❤
Very nice It is a proud movement for Sulekhaji and happy movement for all viewvers
thanks
she is so adorable
Just brilliant......
Wonderful interview as always. Sulekha Tai khup goad personality aahes tu.
अनपेक्षित लाभ खूप छान मुलाखत
मजा आली 👌👌👌👌
धन्यवाद
शुभाताईंचा पहिला चित्रपट 'सीमा' हा माझा अतिशय आवडता चित्रपट आहे. कितीवेळा पाहिला असेल त्याला 'सीमा' नाही. त्यातील सर्व गाणी अतिशय सुरेख, श्रवणीय आहेत. अगदी इतक्यात, मागच्याच रविवारी पण पाहिला.
सुलेखा, या मुलाखतीसाठी शतश: धन्यवाद.
आभार
Lovely Jhumkas Sulekhaji :)
thanks
Shubha ji khup khupch chan watal evdya divsani baghun ekun khup chan👍
किती गोड शुभाताई.❤️ ❤️. तरुणपणी तर किती सुंदर दिसायच्या. मी पहिले आहेत त्यांचे ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट. त्यांचे लाजणे आणि पूर्वीच्या खोड्या उत्साहाने सांगताना त्यांना पहायला खूप मजा आली. आजही त्या खोडकर आजी असणार. त्यांचा उत्साह असाच राहू दे. त्यांना खूप खूप शुभेच्छा. सुलेखा नेहमीसारखीच तू खूप सुंदर दिसलीस, छान बोललीस, खूप धन्यवाद 🙏❤️
धन्यवाद
Eagerly waiting
Nice great so cute love story
एकदम उत्तम, मुक्त संवाद.... भावला
आभार
दिल के करीब चा १०१ वा भाग व शुभा खोटे म्हणजे दुग्धशर्करा योग, अप्रतिम 👌👏👏 शुभा खोटे व मेहमूद यांची जोडी तर १ नंबर ❤️
धन्यवाद
किती अनुभवी आणि उत्कृष्ट अभिनेत्री आहे .अगदी 101% शंभरीनंतर पहिला epiode ऐकायला नक्कीच छान वाटतय
Right
i love hearing to these great people. They are treat to see and listen. Her simplicity is something to appreciate. Please call these legends from our myboli in your show because they have so much to share and we get to know about their colleagues who have immensely contributed in our life through their work and dedication.
खूपच सुंदर झाली मुलाखत. संपूच नये असं वाटल. किती ऊर्जा ह्या वयात. खूप शिकण्यासारखे आहे त्यांचा कडून. शुभाताईत
अभिनंदन आणि प्रदीर्घ करकिर्ती साठी तुम्हाला अनेक शुभेचछा