हे सर्व करून कोणाला काय मिळालं तुमचा वेळ आणि तुमच्या सोबत बाकी बसलेल्या लोकांचा पण वेळ वाया जातोय. एवढा वेळ आई वडील बायको मुलांसोबत गप्पा मारत बसले का कधी? हे सर्व कार्यक्रमात फक्त एकच व्यक्तीचा फायदा झाला. त्याला खूप पैसे मिळाले. म्हणून बोललो डोळे उघडा उघडा आणि तुमचा वेळ व पैसा वाचवा हे सर्व बंद करा. यात काही भेटत नाही.
आई काळूबाई आई चंद्रपूर ची आई आई एकवीरा आई जगदंबा आई आसरा
खूपच छान आवडला मला❤
🙏 Om Kaleshwari Namaha 🙏
ओम कालेश्र्वरी🚩🚩🔱🌺🙏🙏🌺🔱🚩🚩
❤❤❤
काळूबाईच्या नावानं चांगभलं
उदो उदो अंबाबाईचा उदो
काळू बाईच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏
किती फसवता लोकांना
आई काळूबाईच्या नावानं चांगभलं
तुम्ही रेटवडी या आरती चा व्हिडिओ टाकणार आहे
मला पण आनदाची आरती करायची आहे
ओम काळेश्वरी पप्पा
Khup chhan
आम्हाला तुम्हाला भेटायचे आहे.तुमचा नंबर पाठवा कसं भेटायचे 🙏
पाया पडणे येत पप्पा
पुजा ताई आहे ना दादा ती
No. Dya na mala pappa cha
फोन।नबर.पाटवा
हे सर्व करून कोणाला काय मिळालं तुमचा वेळ आणि तुमच्या सोबत बाकी बसलेल्या लोकांचा पण वेळ वाया जातोय. एवढा वेळ आई वडील बायको मुलांसोबत गप्पा मारत बसले का कधी? हे सर्व कार्यक्रमात फक्त एकच व्यक्तीचा फायदा झाला. त्याला खूप पैसे मिळाले.
म्हणून बोललो डोळे उघडा उघडा आणि तुमचा वेळ व पैसा वाचवा हे सर्व बंद करा. यात काही भेटत नाही.
किती फसवणूक करता