आयुष्य खूप सुंदर आहे फक्त राईड करायला मिळाली पाहिजे परेश दादा चे हे वाक्य खर आहे👌👌 छोटीसी होईकाना एक राईड केली पाहिजे तेव्हाच आपल्या सारख्या बाईक रायडर चा मनाला आनंद होता 🥰🥰🥰🥰
भावा ही True Story on Wheels होती. सुरुवात जेवढी सुंदर तेवढाच शेवट गोड होता. लालपरी , मोटो वलोग, आणि तुझे bike वरचे गाणे म्हणजे दुर्मीळ लाभ. thanks फॉर your ऑल Great वर्क
🚩जय शिवराय 🚩 भावा खूप भारी हा ब्लॉग वाटला सॉरी मी खूप लेट बघायला मिळाला मला.पण असा खूप भरी वाटलं बघून आणि आपली लाल परी सोबत होती म्हटल्यावर खूप छान वाटणारच एक नंबर भावा असेच ब्लॉग बनवत रहा आणि तू जेव्हा ब्लॉग बनवतो तेव्हा खूप भरी मी वेळात वेळ काढून बघतो .अस मनोरंजन करत रहा भावा . 🙏🚩जय महाराष्ट्र 🚩🙏
खुप साधी आणि सरळ राईड होती पण त्यामधून ही बरीचशी माहिती दादा तू दिलीस खुप भारी वाटतं आपल्या मराठी मायबोलीतून तुझे वलोग ऐकायला आणि बघायला... छोट्या का होईना पण राईड चालू राहूदे...😀💯 बाकी काळजी घे🤞🏻
भावा खरंच खूप छान विडिओ तुझा आवाज आणि वर्णन सुंदर, पहिल्यांदाच तुझा विडिओ पहिला आणि विडिओ संपताना Subscribe केलं, माझ्या सारख्या नवीन रायडर लोकनासाठी खरंच प्रेरणा आहे.
आजपर्यंत खूप जणांचे ड्रोन शॉट्स बघितले, जेव्हा पासून तुला follow करतोय तेव्हापासून वाटायचं की दादा, चे ड्रोन शॉट्स कधी येणार पण आता हा vlog आणि मागचे काही vlogs ज्यात ड्रोन शॉट्स आहेत ते बघितल्या नंतर एवढं भारी वाटतय ना (शब्दात सांगू शकत नाही)... खूप खप भारी😍😍🙌🙌👌👌 bdw new look bhariy..😁
वसई उगासव ला माझा मित्र राहतो जाऊन आलो आहे तिथे, सध्याकाळी मछि पकडायला बोटी धरणात जातात मस्त ताजी ताजी आणि जेवण पण बनवून देतात पावसात मस्त धरण भरून वाहत असतो
एक नंबर राईड तितकेच एक नंबर drone शॉट्स त्याचसोबत स्टोरी टेलिंग एक नंबर.......एक इच्छा आहे एकदा तरी तुम्ही आणि जीवन कदम एका व्हिडिओ मधे दिसायला पाहिजे..... तुमच्या बाईक राईडमुळे मी शिकतोय खूप काही आणि गाडी चालवत असताना कोणते नियम पाळायचे ते शिकतोय बाकी व्हिडिओ खूप भारी आहे....😍😍😍😍😍😍 #shubhamsakharkarvlogs
मी पहिल्यांदाच तुझा विडिओ पाहिला आणि खूप सुंदर फोटोस, आठवणी तू शूट केल्या आहेत पण सगळ्यात भारी तू जे तू सुखकर्ता तू दुःखहर्ता बोलला आहेस त्यामध्ये कमाल होती भाऊ ... आणि मला पण ड्रोन घायचा आहे मला किंमत कळू शकेल का
Dada khupp mast hota video!! ❤️❤️ Drone shots, outro ekdam uff hote! ✨ ek manat achanak iccha aali ki jar amche 2 favourite RUclipsrs (Obviously tu ani Anurag salgaonkar dada) ne colab kela tar kay tar epic hoil te !! I wish asa kahi baghayla bhetel amhala. Stay safe! ❤️
Really nice place to go for breakfast ride. Will plan very soon. Thank you for sharing and keep posting such amazing videos. Hopefully will meet you soon. 🤝🤘
ओळख नसतांनाही समोरच्या माणसाचं मन जपणं आणि त्याला आनंद देणं हीच खरी महाराष्ट्राची परंपरा आहे असं म्हणल तरी काय हरकत नाही ना दादा..?
अगदी बरोबर
@@StoryonWheels 💝
आता पर्यंतचा सगळ्यात बेस्ट व्हिडिओ आहे भावा, proper content simple bhasha paddhatshir niyojan 😍❤️🙌
खुप धन्यवाद 🙏💯😃
आयुष्य खूप सुंदर आहे फक्त राईड करायला मिळाली पाहिजे परेश दादा चे हे वाक्य खर आहे👌👌
छोटीसी होईकाना एक राईड केली पाहिजे तेव्हाच आपल्या सारख्या बाईक रायडर चा मनाला आनंद होता 🥰🥰🥰🥰
💯🤠
Solo ride मध्ये जी मजा येते ते काही वेगळीच असते आणि अशी जगा असेल तर काय विचारू नका drone shot भारी 😍👌
खुप दिवस वाट पाहिली शेवटी राईडचा व्हिडिओ पाहिला खुप खुप शुभेच्छा god bless you
Thank you 🤠
This vlog is superb,...
short & Amazing ride👌👌
Drone shots are really awesome..💫
Keep Riding & keep Rocking🤘
Thanks Teju 💯😃
भावा ही True Story on Wheels होती. सुरुवात जेवढी सुंदर तेवढाच शेवट गोड होता. लालपरी , मोटो वलोग, आणि तुझे bike वरचे गाणे म्हणजे दुर्मीळ लाभ. thanks फॉर your ऑल Great वर्क
Thank You 😍💯🙏
हा निसर्ग ( story_on_wheels)ची story लवकरात लवकर 4k मध्ये बघायला आवडेल!! मराठी youtube world मध्ये काही तरी धमाका करशीलच तू😘😘😘😘😘
खुप धन्यवाद 🙏😃
दादा drone शॉट अप्रतिम होते....😍
आणि व्हिडिओ तर एकच नंबर.... 💖🔥
आणि सूर्योदयाची विहंगम दृष्य पहायला मिळाली..🌟
Thank You 🤠
मी पण गेलो होतो उसगाव धरणाला मस्त place आहे अणि तुझा हा vlog छान आहे.
एकच नंबर व्हिडिओ झालंय दादा ✌️❤️
ड्रोन शॉट जबरदस्तच 👌
Thank You 😍💯🙏
परेश लेका लै दिवसांनी तुझा व्हिडिओ बघीतला.
तु फरक लाघवी बोलतोस मस्त.
🙏🙏🙏
Mitranno kmit kmi 720p mdhe ha video paha... Tevach saglya scene chi majja yeil🤩..
Chabuk scenes, 🤘. Excellent drone shots 😍😍😍❤.. Ekunch sagl Apratim 😍❤❣️
खुप धन्यवाद 😃💯🙏
खूप दिवसा पासून वाट बगत होतो .. छान होता vlogg ❤️
Thank You 🤠
🚩जय शिवराय 🚩
भावा खूप भारी हा ब्लॉग वाटला सॉरी मी खूप लेट बघायला मिळाला मला.पण असा खूप भरी वाटलं बघून आणि आपली लाल परी सोबत होती म्हटल्यावर खूप छान वाटणारच एक नंबर भावा असेच ब्लॉग बनवत रहा आणि तू जेव्हा ब्लॉग बनवतो तेव्हा खूप भरी मी वेळात वेळ काढून बघतो .अस मनोरंजन करत रहा भावा .
🙏🚩जय महाराष्ट्र 🚩🙏
धन्यवाद 😃🙏
हायवेच्या बाजूला डोंगरावर असणाऱ्या ठिकाणाचे नाव दिंडीगड आहे त्या ठिकाणावरुन भिवंडी आणि आजूबाजूचा परिसर पाहता येतो बाईक राईड साठी एक छान ठिकाण आहे
दादा आभारी...भिवंडी ग्रामीण परिसराचं सुंदर निसर्ग दर्शन जगाला दाखवल्या बद्दल...😍🤩🥰🌄
Thank You 😃😇🤗
खूप भारी वाटलं विडिओ बागून... छोटी राईड होती पण मजा आली 👍
Thank You 😍💯🙏
Mala sunrise khupch avadla👌👌
Thank You 🤩😃💯
खुप साधी आणि सरळ राईड होती पण त्यामधून ही बरीचशी माहिती दादा तू दिलीस खुप भारी वाटतं आपल्या मराठी मायबोलीतून तुझे वलोग ऐकायला आणि बघायला... छोट्या का होईना पण राईड चालू राहूदे...😀💯 बाकी काळजी घे🤞🏻
Thank You ✌😊🙏
Kahi time cha break but back to ride vlogs 🤩😍❤
Thank You 🤩😃💯
भावा खरंच खूप छान विडिओ तुझा आवाज आणि वर्णन सुंदर, पहिल्यांदाच तुझा विडिओ पहिला आणि विडिओ संपताना Subscribe केलं,
माझ्या सारख्या नवीन रायडर लोकनासाठी खरंच प्रेरणा आहे.
Thank You ✌😊🙏
भावा....dron shoot amezing
Aataparyant chya jya ride hotya dada sarva rides khup amazing hotya ❤️ tuzya sarva chotya rides ver kahi na kahi stories astat aani tya khup amazing astat ❤️videos bagtana asa feel hota ki aamhi pn tithe aahot ti movement enjoy kartoy ❤️
खुप धन्यवाद 💯🙏
लय भारी होता व्हिडिओ तुझ्या व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही वाट बघत असतो ❤️❤️❤️❤️❤️❤️😘😍
Thank You 😍💯🙏
दादा तुझ्या कन्सेप्ट खरच खुप छान असतात आनी तुझे ड्रोन शॉर्ट्स लाजवाब ❤️
Thank You 😃😇🤗
Dada video चा last चा drone shot ek no. Hota 🔥....
Thank You 😍💯🙏
Cinematic shot khatrnak astya ❤️❤️❤️
Thank You 😍💯🙏
दादा खूप छान... अशाच स्टोरी छान वाटतात... आचानक ओळख नसताना काही जण भेटतात व दिवस आनंदात निघून जातो..
गुहागर नक्कीच या तुम्हाला आवडेल... 👏💐😊🙂👌
🙏🙏🙏
Yehi to chahiye tha.... Ashech ajun khup locations ahet, Dat needs to be explored..... Aur chahiye...
Nearby Mumbai locations 😊
Thank You ✌😊🙏
Last tagline is awesome about memories ❤️
आजपर्यंत खूप जणांचे ड्रोन शॉट्स बघितले, जेव्हा पासून तुला follow करतोय तेव्हापासून वाटायचं की दादा, चे ड्रोन शॉट्स कधी येणार पण आता हा vlog आणि मागचे काही vlogs ज्यात ड्रोन शॉट्स आहेत ते बघितल्या नंतर एवढं भारी वाटतय ना (शब्दात सांगू शकत नाही)... खूप खप भारी😍😍🙌🙌👌👌 bdw new look bhariy..😁
धन्यवाद 🙏💯
Khup chhan ride hoti video mala sudha relaxing vatl... Drine shots suprb hote dada.... 😍😍😍😍👌👌👌👌👌👌👌
Thank You 🤠
वसई उगासव ला माझा मित्र राहतो जाऊन आलो आहे तिथे, सध्याकाळी मछि पकडायला बोटी धरणात जातात मस्त ताजी ताजी आणि जेवण पण बनवून देतात
पावसात मस्त धरण भरून वाहत असतो
😍😍😍
अशक्य सुंदर अशी सुरवात,,,, लेट पण थेट... खूप मजा आली 😊😊😊😊
Thank you
Awesome 😎....
सकाळी सकाळी तुझे vlog म्हणजे दिवसाची एक उत्तम सुरुवात.....
Keep growing 💗 dada
Thank You 🤩😃💯🙏🙏🙏
Awesome morning dose of a classic bike ride vlog !!. Thanks story_on_wheels !! I am definitely going here soon....
😃😃😃😃
Thank You 🤩😃💯
😍😍😍🔥🔥🔥😍khup bhari vatl dada he sarv baghun 🔥
Thank You 🤩😃💯
भारी वाटले विडिओ बघून.. 👍🏻💥💥
Asss ride kelyavar khup bhari...vattay aani dada tuzha video pahun thodafar mala firlyasarkh vatll aani drone shot khup mast hota 👌....assch mast.mast video karat ja... 😊😊❣️
Thank You 😃😇🤗
बोटीतले shots एक नंबर दादा..🤩 दिवसेंदिवस drone shots चा बादशाह होत चालला आहेस तु.. अप्रतिम..!🤩🤩😍😍
खुप धन्यवाद 😃🥰🤠
5:13 - 😂😂..
खूपच छान विडिओ आहे दादा..👌😍
Thank You😃🙏💯
दिवशाची नवी सुरूवात सरांच्या नव्या व्हिडिओ ने...🤗🤗🤗🤗🍂🍁🌾🏵️
Thank You 🤩😃💯
Khup sundar dada aani bhakti get 🤩🤩👌👌🥰🥰
Thank You 🤩😃💯
एक नंबर राईड तितकेच एक नंबर drone शॉट्स त्याचसोबत स्टोरी टेलिंग एक नंबर.......एक इच्छा आहे एकदा तरी तुम्ही आणि जीवन कदम एका व्हिडिओ मधे दिसायला पाहिजे..... तुमच्या बाईक राईडमुळे मी शिकतोय खूप काही आणि गाडी चालवत असताना कोणते नियम पाळायचे ते शिकतोय बाकी व्हिडिओ खूप भारी आहे....😍😍😍😍😍😍 #shubhamsakharkarvlogs
Thank You 😍💯🙏
Khup miss kela moto vlog itkya diwas,
Thank you
So finally Dada is back again
Thank You 🤩😃💯
Watched your first video couple of days ago and now I am totally addicted
Thank You 😃😇🤗
खूप छान Ride विडिओ दादा आणि तुझी व्हिडिओ ची सुरुवात मला खूप आवडते Mr#Sakharkar
Thank You 🤩😃💯
💗💗💗dada pratek veli navin Ky tari aana kuph hard aahe but ur the pro in it 🤗
Thank You 😃😇🤗
After a long time bro much awaited vlog
Thank You 😃😇🤗
Finally moto vlog ala 😍😍😍😍
मी पहिल्यांदाच तुझा विडिओ पाहिला आणि खूप सुंदर फोटोस, आठवणी तू शूट केल्या आहेत पण सगळ्यात भारी तू जे तू सुखकर्ता तू दुःखहर्ता बोलला आहेस त्यामध्ये कमाल होती भाऊ ... आणि मला पण ड्रोन घायचा आहे मला किंमत कळू शकेल का
Bhatsa dam la बिनधास्त ये भावा.
मी जवळच राहतो.
Ok nkki
मोठी राईड नाही झाली तरी चालेल. वेळात वेळ कडून हया छोट्या राईड पण मस्त आहेत.
Thank You 😍💯🙏
दादा सकाळी सकाळी एक कप चाय आणि सोबत तुझा vlog यातच तर खरी मजा आहे...😊
Love from mulund ❤️
🙏🙏🙏
Finally after long time we have seen classic story on wheels video....we expecting more videos like this..
More will come thanks
@@StoryonWheels most welcome ... lots of love and wishes
Khup divsananatr ajchya motovloglaajja ali ...
Zakkas ride bhava & congrats kaka zalas
Lay bhari zalay video
Hame to bas aapkei ride dekhni hai
Thank You 🙏
Mind fresh sathi ride is best solution 🤩
Thank You 😃😇🤗
Dada vlog kup mast hota 👍👍
Thank You 😃😇🤗
Breakfast to sirf bahana hai....Humein toh ride pe Jana hai....😄😃... Superb doing.....❤️
Lots of Love from Raigad....😊
Thank You 😍💯🙏
Yekdam masth mala khup khup aavdle khup happy mi hi jarur ikdye jaun yein khup bhari dada
Thank You 😃😇🤗
Dada apratim video and drone shots
I like it
Thanks Paresh for vblog👌
Ride jari choti asli tri br vaatl khup divasni Tula bike vr bgun 😀 mast hoti hi ride tuzhe drone shoots tr 🔥🔥 bharich hote
Thank You 🙏💯
Khup chan ☺️♥️
दादा तुमचे व्हिडिओ अप्रतिम असतात खूप मज्जा येते बघायला
👍👍
Thank You😃🙏💯
छान ride vlog पण छान च आहे, drone shot la तोडच नाही..उत्तम सादरीकरण, अनोळखी ठिकाणी अनोळखी व्यक्ती सोबत कसं मिसळाव तुझ्याकडुन शिकाव...❤
Thanks 🙏🏻
chhan dada.... Tuze vlogs baghun mi suddha vlogging start kel ahe... thanks for inspiration.. YT - Kalpesh Shitkar
Thank You 😍💯🙏
Ek number bhai 🥰
Thank You 🤩😃💯
ek number ride jhali dada..... Zindagi Zindabaad :)
Thank You 😃😇🤗
नेहमीप्रमाणेच अप्रतिम 😍🚩🚩👌
Thank You 😍💯🙏
Mast video Bhau and last quote tar 1 Number...🚩🚩🚩
Thank You😃🙏💯
Next rider location
मस्त होती ride परेश मित्रा...
Yes I want this kind of rides ❤
Tansa jata yeto bhava ..bt tikdun at mdhe ny jata yet jungle mdhun java lagto bt ek no ...view ahe ❤️❤️
Thank You 😍💯🙏
Ek no dada ♥️
Thank You 🤩😃💯
Dada khupp mast hota video!! ❤️❤️ Drone shots, outro ekdam uff hote! ✨ ek manat achanak iccha aali ki jar amche 2 favourite RUclipsrs (Obviously tu ani Anurag salgaonkar dada) ne colab kela tar kay tar epic hoil te !! I wish asa kahi baghayla bhetel amhala. Stay safe! ❤️
Thank You Bhau 😃💯🤠
Drone shot was😍🥺
Thank You ✌😊🙏
आमच्या गावचा रस्ता..I ❤ you bro ❤❤😎😎🥳🥳
awesome drone shots and LUTS applied for them are 😘😘
Thank You ✌️ 😃
Really nice place to go for breakfast ride. Will plan very soon. Thank you for sharing and keep posting such amazing videos. Hopefully will meet you soon. 🤝🤘
Thanks a lot. Keep supporting 💯
सुप्रभात मित्रांनो पैसा वसूल दादा ❤
Thank You 😃😇🤗
New destination ❤️💞
Thanx for the pure motovlogs😎📺
Thank You ✌😊🙏
कडक video.......drone shot is awesome
Thank you 😊💓
अररर drone shorts ❤️❤️❤️
Thank You 🤩😃💯
वा मज्जा आली दादा अप्रतिम 👌👌👌
Thank you
Jabardast 🔥🔥
Vajreshwari Ambadi Road😍
सुप्रभात...🙂🥰
खूप छान !
Breakfast Raid but didn't had Breakfast 🤣😜😂
😂😂🤣
😂😂😂
comming soon 1m dada 🎉❤
छान झाला vlog as always ❤️
Thank You 😍💯🙏
खुप छान व्हिडीओ
Nice Ride, Drone shot amezing 👍
Thank You 😃😇🤗
ek number vlog 👍😍
Thank You 😃😇🤗
Khup mast dada
Thank you