ताई तुम्ही 36" साईजचे पेपर कटिंग दाखवले खूपच सुंदर .अतिशय सोप्या भाषेत सांगितले आहे . तर मला 32" साईजचे पेपर कटिंग दाखवा मी खाली मापे देत आहे. ऊंची 12 1/2" छाती 32 " कमर 28" शोल्डर 6 1/2 " पुढील गळा 5 1/2" मागिल गळा 2" बाही 10" दंड घेर 9" ताई प्लिज मला एवढे बंद गळ्याचे पेपर पॅटन दाखवा. पुढील गळा 5 1/2"
बंद गळयाचे ब्लाऊज चे पेपर कटींग खुप छान समजावून सांगितलेत धन्यवाद सोप्या भाषेत समजावून सांगता बारीकसारीक टीपा खुप समजावून सांगता त्या मुळे लक्षात येत
On
Khupch chaan👍
Khup chan details sagta
Khup chan madam 👌👌
मॅडम आपली शिकविण्याची पध्दत खुपच आवडली भाषा शैली अति सुंदर.
खुप छान ताई
खूप छान समजेल असे सांगितले आहे 👌 38 छात्तीचे मागे बंद गळा आहे मला सांगा 🙏
👍
42 size band gala blouse cutting
ताई तुम्ही 36" साईजचे पेपर कटिंग दाखवले खूपच सुंदर .अतिशय सोप्या भाषेत सांगितले आहे
. तर मला 32" साईजचे पेपर कटिंग दाखवा मी खाली मापे देत आहे.
ऊंची 12 1/2"
छाती 32 "
कमर 28"
शोल्डर 6 1/2 "
पुढील गळा 5 1/2"
मागिल गळा 2"
बाही 10"
दंड घेर 9"
ताई प्लिज मला एवढे बंद गळ्याचे पेपर पॅटन दाखवा.
पुढील गळा 5 1/2"
लवकरच व्हिडिओ बनवते
32 size cha video bnva na tai mazakde customer blouse aahe plz lvkr
ताई कॉलर कटिंग ब्लाऊज सांगा ना 30 साइज
❤😊
30 साईजचा बंद गळ्याचा वन टवस् ब्लाऊज कटिंग दाखवा
Your teaching power is excellent easy measurement step by step next stitching please
मुंढा मोजून घेतल्यासहाताची रूंदी किती घ्यावी?
काटोरी ब्लाऊज साठी शोल्डर मुंडा चार्ट दाखवा ताई
ताई खुप छान शिकवलात कटींग
Khup Sundar samjaval.
❤
बंद गळाच कटो री ब्लाऊजसाठी ताई शोल्डर मुंडा चार्ट दाखवा
34 size che dakhva na cutting stitching
38 saiz for tax band gala catting video dakaba
Very nice teaching mam
म्याडम 32 साईजचा कलरचा ब्लाऊज शिकवायचा आहे प्रिन्स कटाचा विंडोज पाहिजे
30 साइज चेस्ट साठी लॉजिंग किती घ्यायचं
ब❤
बंद गळ्याचा वन ट़स्क ३४चाबल
👍🏻👍🏻
Prince cut 34 deep neck , small neck dakhva
खुप छान सांगता ताई तुम्ही
Chan explain kele ahe mi karnatakamadhye ahe. Tumchi mahiti mala help karate ahe pan hatache pn map sangitale aste tr bare hoil
Ty tai khup khup 🙏🙏
Khubach chan tai
👌👌👌💐💐
Parkalcha katin ani stichingcha video asel tar patva
Tai 4 taks aani prins cut pan dakdva
40 size che v neck gala dakhava
Tai t8 hiñg karatana Kami jasata hote
Yach mapachi bhaji cutting karun dakhava
Kmi.bola.f