Parbhani Ambedkar Statue | संविधानाचा अपमान ? युवा पिढी संतप्त | Parbhani Protest

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 дек 2024

Комментарии • 116

  • @sandipharibhakt1981
    @sandipharibhakt1981 2 дня назад +35

    आपल्या सर्वांना सप्रेम जय भीम ये तो झाकी है पिक्चर तो अभी बाकी है

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx День назад +1

      संविधान काय आहे हे माहित आहे का ? फुकट मिळणाऱ्या गोष्टी म्हणजे संविधान एवढेच माहित आहे . दंगल , जाळपोळ , हिंसाचार म्हणजे संविधान आहे का ? एका हद्दी पर्यंत देश ह्या गोष्टी सहन करू शकतो पण नंतर पुन्हा तुम्हाला हजारो वर्ष जुन्या इतिहासात परत जावे लागेल . तेंव्हा संविधानाची किंमत कळेल .

  • @Pratikgaikwad-jx9bz
    @Pratikgaikwad-jx9bz 2 дня назад +31

    एकदम बरोबर आहे.. ह्या मागे दुसरं कोणी तरी आहे

    • @vishal9004
      @vishal9004 2 дня назад +1

      @@Pratikgaikwad-jx9bz बरं दुसरं कोण यामागे असणार आणि असं करुन त्याला तरी काय भेटणार 😂😅

    • @Pratikgaikwad-jx9bz
      @Pratikgaikwad-jx9bz 2 дня назад

      @vishal9004 tu येऊन चौकशी करून आम्हाला पण सांग मग 👍🏻👍🏻.. घटनेचा शांततेत निषेध चालू होता तेव्हा तू घरात होता... जेव्हा हिंसक वळण आला तेव्हा तू बाहेर आला बगायला किती नुकसान झाले ते 🤣🤣.. तेव्हा पण घरातच बसायचं नं... संविधान वर असे हल्ले बार बार खपून घेतले जाणार नाहीत.. तू नको ज्ञान पाजळू. घरात रहा 😂😂😂.. माहिती नाही काही नाही 😂😂

  • @narayansonpasare6893
    @narayansonpasare6893 2 дня назад +28

    भावा बरोबर बोललास

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx День назад

      संविधान काय आहे हे माहित आहे का ? फुकट मिळणाऱ्या गोष्टी म्हणजे संविधान एवढेच माहित आहे . दंगल , जाळपोळ , हिंसाचार म्हणजे संविधान आहे का ? एका हद्दी पर्यंत देश ह्या गोष्टी सहन करू शकतो पण नंतर पुन्हा तुम्हाला हजारो वर्ष जुन्या इतिहासात परत जावे लागेल . तेंव्हा संविधानाची किंमत कळेल .

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 День назад +5

    हे तर एक झाकीं होत असा डाॅयलाग बोलतोय😅 . परत लोकलच्यां लोकाच करा की नुकसांन . मग परत ते ही पुरा बाकी दाखवतीलंन😅 . कष्टाच नासधुस पैटच्या लेकरांन केल सहंन होईंना .
    सरकारी नुकसांन करा की हिम्मंत असेल तर😅

  • @AnuWankhede-z3h
    @AnuWankhede-z3h 2 дня назад +12

    क्रांतिकारी जय भीम दादा जय संविधान दादा आल्या गेल्याचा पोटचा आहे

  • @songwithmilindkhaire2389
    @songwithmilindkhaire2389 2 дня назад +9

    मोर्चा करा आंदोलन करा पण् कोणाच्या कष्टाच्या गाड्या शोरुम दुकानाची तोडफोड आणि नासधूस करु नका....

    • @aicreator530
      @aicreator530 День назад

      तोडफोड करणारे बाहेरून आले होते सरकार नियोजित प्लॅन होता, शांततेत चालणार आंदोलनास बदनाम करायचा

    • @songwithmilindkhaire2389
      @songwithmilindkhaire2389 6 часов назад

      @@aicreator530 हो का मग एक मावशी आहे निळ्या रंगाची साडी वाली आणि चार जन सोबत एका जणाची बंगल्यात पार्किंग गाडी ची तोडफोड करताना विडिओ व्हायरल झालाय ते कोण होते....

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt День назад +1

    बेटा हो😢 आपणास टारगेट करत आहे हे ‌समाज कंटक कायदा हातात घेऊ नका 🙏 जय भीम आपणास 🙏

  • @premajagtap2368
    @premajagtap2368 2 дня назад +2

    जयभीम जाहीर निषेध.... बाबा साहेब तेरा अपमान अब नही सहेंगे

  • @NirmalaBaladhye
    @NirmalaBaladhye День назад +1

    बरोबर आहे दादा जय भीम जय संविधान 💙💙

  • @BabaraoFulmali
    @BabaraoFulmali 2 дня назад +21

    अपमान केल्यावर काय परिस्थिती उद्भवते याची चाचपनी करत आहेत कारस्थान पेशवा आर एस एस चे , प्रश्न सर्व भारतीयांचा‌ आहे ....

    • @sandi4062
      @sandi4062 23 часа назад

      Siddh karun dakhav...nusta Bomba maaru nka..prove it Or shut your mouth

  • @dashrathchavan1653
    @dashrathchavan1653 2 дня назад +16

    Jay bhim jay savidhan 🙏

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx День назад +1

      संविधान काय आहे हे माहित आहे का ? फुकट मिळणाऱ्या गोष्टी म्हणजे संविधान एवढेच माहित आहे . दंगल , जाळपोळ , हिंसाचार म्हणजे संविधान आहे का ? एका हद्दी पर्यंत देश ह्या गोष्टी सहन करू शकतो पण नंतर पुन्हा तुम्हाला हजारो वर्ष जुन्या इतिहासात परत जावे लागेल . तेंव्हा संविधानाची किंमत कळेल .

    • @shubhamchapke3993
      @shubhamchapke3993 21 час назад

      Savidhan hyalach mhntat gor garibanche nuksan krne😂

  • @LataJondhale-d4q
    @LataJondhale-d4q 2 дня назад +6

    बरोबर आहे भाऊ तुम्ही बरोबर बोलता त्या माणसाला दुसरं कोणी का दिसलं नाही

  • @sanjupatil516
    @sanjupatil516 2 дня назад +2

    जय भिम जय संविधान 💐💐🙏🙏🙏

  • @kingofkings7059
    @kingofkings7059 2 дня назад +19

    मला एक समजत नाही संविधान चा ठेका फक्त बोउध्दांनी घेतला आहे का.. जेव्हा बघावे तेव्हा दलीत का समोर एतात... बाकीच्या ना सविधनाशी काही घेण देण नाहीका..? षंढ झाले का..🤬😡?

    • @RajendraChavan-r1k
      @RajendraChavan-r1k День назад

      बाकी चे. षंढ नाही तर ते संविधान तुमच ॴहे आमच नाही

  • @dashrathchavan1653
    @dashrathchavan1653 2 дня назад +10

    Mahapalika valyana pahile hana jai bhim jai savidhan 💙💙💙💙💙

  • @NirvanMagre-df7gd
    @NirvanMagre-df7gd 2 дня назад +4

    Jai Sawidhan🇮🇳Jai Bhim

  • @RAMESH-tz4wx
    @RAMESH-tz4wx День назад +1

    बंद पुकारून जागोजागी दंगल व हिंसाचार करणाऱ्यांनी हे सांगावे कि बाबासाहेबांनी संविधानाच्या कोणत्या कलमाखाली दंगल , हिंसाचार ह्या गोष्टींना संविधानिक गोष्टी मानले आहे ? पहिले संविधान पाळा. त्याच उपयोग राष्ट्राची संपत्ती फुकट खाण्यासाठी करू नका .

  • @ashudabhabe
    @ashudabhabe День назад +1

    God bless you Jesus name amen 🔥

  • @sandeepmohite8814
    @sandeepmohite8814 21 час назад

    जय.भिम जातीय गुड टेरेरेस विशारी लोकानपासुन सर्व समाज मानस.त्रस्त आहेत

  • @BharatDhage-r2o
    @BharatDhage-r2o 2 дня назад +10

    भाऊ बरोबर बोलत

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx День назад

      संविधान काय आहे हे माहित आहे का ? फुकट मिळणाऱ्या गोष्टी म्हणजे संविधान एवढेच माहित आहे . दंगल , जाळपोळ , हिंसाचार म्हणजे संविधान आहे का ? एका हद्दी पर्यंत देश ह्या गोष्टी सहन करू शकतो पण नंतर पुन्हा तुम्हाला हजारो वर्ष जुन्या इतिहासात परत जावे लागेल . तेंव्हा संविधानाची किंमत कळेल .

  • @NooruddinSyed-g7p
    @NooruddinSyed-g7p 2 дня назад +7

    Jahir nishedh

  • @Rock-star143
    @Rock-star143 2 дня назад +6

    अरे मित्रांनो तो मनोरुग्ण आहे 🙏🙏🙏

    • @gamingwithdnyanesh309
      @gamingwithdnyanesh309 2 дня назад

      दंगेखोर सुद्धा माथेफिरूच आहेत

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 День назад +1

    Parbhni chya bas stand var 5,6 vede astat deli,he vede,purn parbhni che.😢😢

  • @HarshBhele-d7w
    @HarshBhele-d7w 2 дня назад +2

    Jay bhim

  • @narayansonpasare6893
    @narayansonpasare6893 2 дня назад +2

    जय जय जय जयभीम साहेब

  • @KiranBhise-s9o
    @KiranBhise-s9o День назад

    Jahir nished, 😡jay bhim 💙

  • @ShekharChahande-g6g
    @ShekharChahande-g6g 2 дня назад +9

    जय, भिम, जय संविधान 🛞🇮🇳

  • @vishal9004
    @vishal9004 2 дня назад +12

    यात खास एक आहे
    ज्याने संविधानाचा अपमान केला त्यालाही माहीत नाही संविधान काय आहे आणि जे बोंबलयलेत त्यांनाही संविधान माहीत नाही 😂😅

    • @JageshwarKamble-gc4bt
      @JageshwarKamble-gc4bt 2 дня назад +5

      तु जे बोलत आहेस ना त्याच संविधानामुळे बोलत आहेस येवढाच माज असेल ना तर समोर येवून बोल मग सांगतो संविधान काय आहे 🫵

    • @vishal9004
      @vishal9004 2 дня назад +1

      @JageshwarKamble-gc4bt बरं तू सांग माहीत असेल तर

    • @JageshwarKamble-gc4bt
      @JageshwarKamble-gc4bt 2 дня назад +1

      @@vishal9004 काय सांगाचे आहे सांग

    • @vishal9004
      @vishal9004 2 дня назад +1

      @@JageshwarKamble-gc4bt संविधान काय आहे,
      आरक्षण काय आहे,
      आरक्षणाचा खरंच फायदा झाला का ज्यासाठी आरक्षण दिलं होत,
      संविधानात असं काय आहे ज्याचा फायदा हा दलितांना झाला,
      अजून बरंच काही पण आपण एवढंच सांग

    • @JageshwarKamble-gc4bt
      @JageshwarKamble-gc4bt 2 дня назад +2

      @vishal9004 मूलभूत राजकीय संहिता संरचना कार्यपद्धती अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये मांडता येतात ज्या मुळे त्याचाला च संविधान म्हणतात

  • @shilpaKamble-s5j
    @shilpaKamble-s5j 2 дня назад

    Jay Bhim 🙏 bhavano Tumi pude vha amhi tumchya sobat ahot Jay savidhan

  • @DineshHiramani
    @DineshHiramani 2 дня назад +1

    Jai Bhim 💪💪💪💪💪💪💪💪

  • @SujataWasnik-id6eu
    @SujataWasnik-id6eu 2 дня назад

    Jaybhim

  • @Balasahebgaikwad-t4l
    @Balasahebgaikwad-t4l 2 дня назад +1

    राईट ए सर

  • @VijaySarwade-wt2li
    @VijaySarwade-wt2li 2 дня назад

    सप्रेम जयभीम

  • @vishalthoke1095
    @vishalthoke1095 2 дня назад

    Kdkkkkkkk Jay Bhim 💙

  • @swapnilarak7636
    @swapnilarak7636 День назад

    Sarvana manacha jay bhim ✊

  • @RoshniShend
    @RoshniShend День назад

    Jay Bheem namo buddhay

  • @गजाननगजभिए
    @गजाननगजभिए 2 дня назад +1

    Jahir nishadha

  • @गजाननगजभिए
    @गजाननगजभिए 2 дня назад +1

    Jagbhim india

  • @narayansonpasare6893
    @narayansonpasare6893 2 дня назад +3

    Are ya savidhanavar yanche ani सगळ्यांचे ai bbahin pot भरतात तर यांच्या पोटात दुखतेय काय .यांना थोडी तरी लाज वाटायला पाहिजे भावांनो

  • @SantoshJadhav-r7q
    @SantoshJadhav-r7q 2 дня назад

    Jay bhim jay bhim jay bhim

  • @rajratansonawane5365
    @rajratansonawane5365 2 дня назад +1

    Jaybhim cha hiska dhakhva asha harmkhorana Jaybhim Jaysanvidhan 🙏🙏👍

  • @shahiri3622
    @shahiri3622 18 часов назад

    तो मनोरुग्ण नाही मणूचा रुग्ण आहे...

  • @laxmaningle5517
    @laxmaningle5517 2 дня назад +2

    Bhimache sher maidanat Jai Bhim

  • @Rrttssyy
    @Rrttssyy 2 дня назад

    Savidhanache rakshak savidhanache palan kra

  • @SachinKamble-kj9wh
    @SachinKamble-kj9wh День назад

    संविधान सर्वचे आहे भाऊ आपसात भांडू नका

  • @vasantagale5138
    @vasantagale5138 День назад

    CM SHINDE WAS BEST, JAY BHIM

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 2 дня назад +2

    GOVERNMENT JAATIWAD KARNAR AAHE
    5 YEAR'S HECH HONAR AATA

  • @mangeshharal6901
    @mangeshharal6901 2 дня назад +2

    Yatla ek hi 10 vi chya vr shikshan ghetlela nahi ani yanna kahini mahiti nahi sanvidhanabaddal 😅…ek jan tar vimal khaun boltoy are deva😅😂..are baba muh mein se supari nikal ke bat kr.

  • @lakshvibhute34
    @lakshvibhute34 2 дня назад +1

    Gadya jalne common gatib lokanchi gade fodne he ch adtat ka savidhan madhe kafhi vachly ka savidhan 😂😂😂😂

  • @mallinathnimbalkar7565
    @mallinathnimbalkar7565 День назад

    Pasido rait

  • @user-kh8tv9ye7o
    @user-kh8tv9ye7o День назад

    Hai chukiche kele pn lokk tri kay krnar savidhan faqt 1ka jati cha nahi ahe faqt 1 jaatch savidhan vachvyla bghte baki lokana kay padlich nahi jarr ssavidhan hatavle tr prt gulami kravi lagel.

  • @judithparnell4029
    @judithparnell4029 2 дня назад

    People should learn to respect all religions and live in peace and harmony. He is influenced by someone They caught him , he is one pawar fellow. .

  • @SageetaShirke
    @SageetaShirke 2 дня назад

    Sarkhar nich ahe khot bolte

  • @a-mumbaikarmaharashtrian8347
    @a-mumbaikarmaharashtrian8347 2 дня назад

    Nishedh Kay karta jyani he kelay tyala thokun kadha he jativadi sarkar aalay aata asech honar mhanun hyana thokun kadha

  • @amarsinhpawar2169
    @amarsinhpawar2169 2 дня назад

    😂😂😂😂

  • @Rrttssyy
    @Rrttssyy 2 дня назад

    Kuch bhi kro lekar kanun ke dayre me.babasahab ki shan ko km mt kro.

  • @ram-nw8ib
    @ram-nw8ib День назад

    😂आरक्षण नंन्तर येतो 👍 तो पर्यंत तुमी बागा

  • @AmolNaik-b7q
    @AmolNaik-b7q 2 дня назад +4

    💪 Jay 💪 bhim 💪💪💪💪💪💪

  • @Udtatir-xh8xc
    @Udtatir-xh8xc День назад

    Hyatle kiti shiklele yuvak ahet samvidhan che nav gheun kayda modta ka are basayche hote chokat thiya andolan mandun her zaki hoti mhnayla kayda smjto ok a tula kay hoil

  • @lakshvibhute34
    @lakshvibhute34 2 дня назад

    Virodh sarv samaj tumcha sobt ahe pn jalpol ka

  • @XYGAME-i8h
    @XYGAME-i8h День назад

    Jay bhim

  • @SageetaShirke
    @SageetaShirke 2 дня назад

    Sarkhar nich ahe khot bolte