एका गरीबाच्या गाडीचा निकाल घेतला गटाला 👉🏻 सर्जा ने गटाला हारला होता चीटिंग करुन सेमीला आला 😂गुलाल घेऊन पण हरल्या वाणी आहे पब्लिक साठी 👉🏻नियमाने खेळा 👍🏻हार होईल किंवा जीत 👍🏻जय हिंद 👍🏻
कालचा मैदानात सेमी मद्ये कचरे वाडी करांचा बब्या च गाडीचा निकाल cancle केला होता संघटनेने सुट्टी मेकर चां पाय पुढे होता म्हणूण मग आज सर्जा ल निकाल दिला तेव्हा संघटना कुठे गेली होती म्हणजे मोठा गाडा मालक असला की त्याचा वशिला आणि गरीब ल न्याय नाही वां 🙏🙏🙏
वाघा माणल तुला माझा जीव की प्राण राहुल भाई पाटील अडिवली कल्याण 1001 ओन्ली वन मथुर किंग अभिनंदन मथुर भावा
हे चुकीचं आहे सर्जेची गाडी बात केली तरी सेमीला पळवली आणि गरीबावर अन्याय केला हे जास्त दिवस चालत नाही
एका गरीबाच्या गाडीचा निकाल घेतला गटाला 👉🏻 सर्जा ने गटाला हारला होता चीटिंग करुन सेमीला आला 😂गुलाल घेऊन पण हरल्या वाणी आहे पब्लिक साठी 👉🏻नियमाने खेळा 👍🏻हार होईल किंवा जीत 👍🏻जय हिंद 👍🏻
Ekdam बरोबर
कालचा maidanat कचरे वाडी च बब्या च निकाल कॅन्सल केला होता आणि आज सर्जा ल निकाल दिला
संघटना अशी असते काय
बरोबर भाई काल बब्या निकाल दिला नाही 👍🏻@@आम्हीभजनप्रेमी-कोकणकर
पैलवान चि कृपा
@@ShreejaMedge असच असत एरवी बोलणार गरीबा वर अन्याय करनार नाही मग आज काय केलं संगठना फक्त मोठ्या गाडा मालकांसाठी आहे बस
सचिव त्याचा आहे आता तो म्हणलं तेच होणारं
कालचा मैदानात सेमी मद्ये कचरे वाडी करांचा बब्या च गाडीचा निकाल cancle केला होता संघटनेने सुट्टी मेकर चां पाय पुढे होता म्हणूण
मग आज सर्जा ल निकाल दिला तेव्हा संघटना कुठे गेली होती
म्हणजे मोठा गाडा मालक असला की त्याचा वशिला आणि गरीब ल न्याय नाही वां 🙏🙏🙏
Sarja la सपोर्ट करतात संघटना वाले.. गाडा मालक पाहून निकाल दिला
@@yogeshshitole9656चुकीचं आहे यार हे खूप गरीब गाडा मालक पण तेवढेच पैसे खर्च करून मैदानात येतो
काय फायदा संघटना तयार करून
काल पाय नुसता पुढं होता सगळ्यात लिट सुटली होती गाडी तरी निकाल दिला न्हता
मथूर ने आजारातून उठून पण भारी लढत दिली आज च दिवस तुमचा होता वडकी आणि पुसेगाव ल सगळ्यांचा हिशोब चुकता होईल लक्षात ठेवा १००१
Mathur cha fan kal pn aj udya bhau.. 🔥🔥
लवकरच कमबॅक करणार मथुर❤
मुंबई ला।नाहा
सर्जा वर पैलवान ची कृपा झाली आज
आज सुनील मोरे आणि सुभाष तात्या मांगडे आणि विलास पैलवान कोकण चिपळूण मध्ये होते
गुरू नाय तर शिष्यांनी 1 नंबर केला याचा आनंद आहे🔝
बकासुर 🔥👑✌️🦅😍😘🥰💔
सर्जा ❤❤❤❤❤❤
सर्जा किंग
Bakasur ❤
Sarja king 👑 4 no kela public ne palun🎉
Mathur 🌎 jiv
दादा मथुर मुलाखत घया दादा लय आभार होईल
Sarja 👑🔥
पाखरया ❤❤❤❤
वेगाचा शेवट सर्जा❤ कडून लागली होती गाडी नायतर 1 होता आज
पुन्हा एकदा गावठी चे वर्चस्व....
हारनीया कमी पडला आज