सुवर्ण काळातील मानिक होत्या माणीक ताई!त्यांच्या कन्या म्हणजे हे चार मोती जणू! किती सुंदर आठवणी हा हिंदोळा. एइकतच राहिले. आदर्श आई च्या आदर्श आठवणी अविस्मरणीयच.दोन सं संस्कारक्षम माता पिता ची ही ठेव जणू. संस्काराची शाळा ती. गप्पा छानच रंगल्या आहेत. सगळंच सात्विक! सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. वारसा असावा तर असा.
माणिकबाईंचं गाणं म्हणजे महाराष्ट्रीय गृहीणींमधल्या सात्विकतेचा शिखरबिंदू होता. सर्वच अर्थांनी. माणिकबाईंच्या स्वतःच्या रुपाने आणि त्यांच्या गाण्याच्या रुपाने मराठी संस्कृतीने आपलं एक शिखर गाठून नंतर हळुहळु घसरणीला सुरुवात केली. वाईट झालं वगैरे नाही म्हणणार. पण सात्विकता संपली हे खरं. मराठी लोकांचं गाणं, राहणं, खाणं, नाती जपणं, प्रेम करणं, सगळंच या पिढीनंतर बदललं. हळुहळु बाजारु होत गेलं. गाण्यात माणिकबाई, ज्योत्स्नाबाई, लताबाई, आशाताई, किशोरीताई, कवितेत शांताबाई, इंदिराबाई, विचारांत दूर्गाबाई, इरावतीबाई, सरोजिनीबाई, गोदावरीबाई, सिंधूताई.. हे सगळे महाराष्ट्राचे मानबिंदू आहेत..होते. ते संपले. नंतरची पिढी फक्त माधूरी आणि उर्मिला मधे रमली.. आणि आतातर राखी सावंत चा जमाना आहे. महाराष्ट्र स्वतःला विसरत चाललाय...
अगदी खरं आहे. पण थोड्या फार फरकाने ही परिस्तिथी सर्वत्र लागू आहे. याचं खरं कारण म्हणजे बिघडविलेली (बिघडलेली नव्हे) शिक्षण पध्धती. सध्याचं शिक्षण म्हणजे फक्त पोटभरू आहे. त्यांत नीतिमत्तेचा काडी इतकाही समावेश होत नाही मग ध्येय, ध्यास, बांधिलकी, प्रामाणिकपणा, झटून काम करणे या गोष्टी फारच दूर राहिल्या. या सर्व गोष्टी मनाच्या विकासाशी संबंधित आहेत. पण संपूर्ण शिक्षण पद्धतीतून मनाच उच्चाटनच केलं आहे. आताच्या विचारसरणी प्रमाणे यश मिळवणे महत्वाचं मग ते अनैतिक मार्गाने असले तरी काही फरक पडत नाही. तसेच पैशाचाही, कोणत्याही मार्गाने मिळवा अगदी चोरून लुटून सुध्दा. जोपर्यंत स्वाभिमानाने जगण्याचं शिक्षण मिळत नाही तोवर हे असच चालणार.
अप्रतिम मुलाखत! महाराष्ट्राचे वैभव माणिक वर्मा याच्याविषयी इतकं भरभरून बोलत होत्या सर्वजणी जूने दिवस आठवले. खूप आनंद मिळाला आणि शेवटी डोळ्यात पाणी आले.
खूप छानच बालपणापासूनच प्रसिद्धीच्या शिखरावर असतांनाही इतकी नम्रता, संस्कृती संस्कार ठेवा जपून स्वतः चे स्थान निर्माण केले तरी अहंकार न बाळगता सहज सुंदर प्रेरणादायी, व्यक्तिमत्त्वांशी गप्पा मनाला खुप भावली
माणिक कन्यआंनई आईवडिलांचा संस्कार, आजवर ही अंगी बाणला आहे हे जाणवलं.माझी आई माणिक ताईंच्या वर्गात सेवासदन मधे होती हे मला अत्यानंद आणि अभिमानाने सांगावंसं वाटतं. मी माझ्या शालेय आणि कांंलेजच्य वर्षांमध्ये मआणइकतआईंचई सुंदर सुंदर गाणी गाऊन अनेक बक्षिसं मिळवली होती याचा मला सार्थ अभिमान वाटतो. फारच सुंदर झाला कार्यक्रम.धन्यवाद
अप्रतिम प्रिसिजन गप्पा ...माणीक वर्मा यांच्या चारही मुलींनी अतिशय उत्तम आणि मोकळेपणाने गप्पा मारल्या आहेत ...उत्तरा मोने यांनी कमालीचा उत्तम संवाद साधला ....विनायक जोशी
सर्वांचीच मुलाखत खूपच सुंदर आणि अनौपचारिक झाली,त्यातही अरुणाताईची ओळख ह्या कार्यक्रमातून झाली.त्या म्हणजे एक अतिशय प्रामाणिक व्यक्तीमत्व आहे.आई आणि बहिणींच्या प्रभावळीपासून जरा दूर,पण एकदम हटके. एकदम दडपणविरहीत.....
Dhanya Bhagya aamche ek Khup aapratim vicharanci bhet aamhala ya karyakramtun praptaa zhali 🙏🌹 Vandana Tai ani Bharti Tai ya aamchya avadtya kalakar aahet Dhanyawad 🙏
It is great to see all daughters are very much down to earth. Manikaji's voice is very sweet and can be heard any moment of the day. Her voice is really sweeter than Amrut. It is being said Amrut is very sweet. It would not be exaggeration to say that sweetness of Amrut is nothing next to her voice.
Manik Varma good program which we like see on stage. Because of this lock down we can not get this aportuinity. But we should thanks to Sandhya Tai because they manage to show on line full program 🙏👍❤️😀
प्रिसिजन गप्पा नी सोलापूर ला एक सुंदर कलेची पर्वणी आहे. श्रोते आवर्जून याची वाट पाहतात. आज संकटकाळी हा कार्यक्रम होईल कि नाही असे वाटत होते. पण उत्कृष्ट नियोजन व विश्वास म्हणजे प्रिसिजन टीम. पुन्हा आम्हा सोलापूरकरांना अशा सुंदर कार्यक्रमाचा आस्वाद मिळतोय. धन्यवाद.
निःशब्द...केवळ स्वर्गीय अनुभव मिळाला..खूप भावला..मनात साठवण केली त्या सुवर्ण क्षणांची.. माणिक ताईंचा माणिक मोती कार्यक्रम आम्ही तेव्हा ऐकला, अनुभवला...हे थोर भाग्यच आमचे.. माणिक कन्या ना माझे खूप खूप मनापासून धन्यवाद.. ईश्वरी अंश असलेल्या माणिक ताईंना शतशः प्रणाम.. 🙏🙏🙏
मी तरूण वर्गातली आहे. पण मी त्यांची गाणी ऐकते. माझ्या आजीला त्यांची गाणी आवडायची.तिचाही आवाज छान होता. ति काम करताना नेहमी गाणी गुणगुणायची..डोळ्यात पाणी आले...... माणिक ताईंना तर टिव्हीवर गातानाही नाही पाहिले. रेडिओवर कधीतरी गाण ऐकायचे.पण त्यांच्या गोड आवाजातून त्यांना पाहिले आहे ओळख झाली. त्यांना मनापासून नमस्कार......
'माणिक कन्या' हा मनमोकळा गप्पांचा कार्यक्रम खूप छान वाटला. माणिकताईंच्या अनेक सुंदर आठवणींना या निमित्ताने उजाळा मिळाला. खरंच अशा आईवडिलांच्या पोटी जन्म मिळणे हा भाग्ययोगच म्हणावा लागेल. या सगळ्याच भगिनी आपापल्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत पण तरीही त्यांनी हे लोकप्रियतेचं वारं आपल्या घराच्या उंबरठ्याबाहेर ठेवलं ही गोष्ट खचितच स्तुत्य आहे. माणिकताईंच्या आवाजावर आणि त्यांच्यातील व्यक्तीवर ज्यांनी मनापासून प्रेम केलं त्या प्रत्येक रसिकासाठी हा कार्यक्रम ही आनंदाची प्रचितीच असणार आहे यात शंका नाही. या कार्यक्रमाच्या आयोजकांचे आणि या चौघी माणिक कन्यांना छान बोलतं केलं याबद्दल उत्तरा मोने यांचे विशेष आभार!
🌅🙏🌹"माणिकताईंच्या कन्या " प्रिसिजन कार्यक्रम प्रस्तुत सौ.उत्तरा मोने यांनी घेतलेल्या गप्पा खूपच रंगतदार झाल्या.इतका साधेपणा आईवडीलांकडून मुलीकडे आलेला ...त्यांनी म्हटलेली गाणी खूपच छान.लाविते मी निरांजन,शेवट भैरवीने डोळे पाणावले... पद्मश्री माणिकताईंचे आम्ही कायम ऋणी असू. ह्या कार्यक्रमाबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार.
अप्रतिम कार्यक्रम👌🏻.... इतक्या सुंदर आठवणी😍.... खूप काही शिकण्यासारखं, सगळ्याच बाबतीत 🙏🏻 इतका उत्कृष्ट कार्यक्रम केल्याबद्दल Precision Foundation ला लाख लाख धन्यवाद 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻❤❤
Me Shivaji park la mothi zale .tyamule aamhala khup prem ahe.I think Rani varma shushu vihar school madhe hoti.Shane bain kade Aruna tution la yet ase.Natraj hotel madhe tyana pahile ahe. Aamchya Shivaji park che dosa center bole tari chalel.khup bare vatle tyana ikunani pahun.Thanks
माणिक वर्मा या माझ्या अत्यंत आवडत्या गायिका आहेत. त्यांच्या खूप सुंदर आठवणी त्यांच्या चारही कन्या ज्या स्वतः ही आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत त्यांच्या कडून ऐकायला मिळाल्या याचा अतिशय आनंद झाला.
Absolutely beautiful, delightful , warm and heart warming interview with very relatable dialogues! To be able to witness all the four on the same platform was seriously delightful, and a big thank you to the organisers and my luck to have chanced upon this on the u tube platform, even away from motherland! Thanks and best wishes .
अतिशय सुंदर कार्यक्रम माणिकताई माझ्या आवडत्या गायिका होत्या आणि आहेत शब्दच अपुरे पडतात कार्यक्रमाचे वर्णन करताना खूप खूप आभार ज्यांनी ह्या कार्यक्रमाने आयोजन केले खरच शेवट डोळ्यात पाणी आल्या वाचून राहात नाही धन्यवाद
Excellent gappa! But is the daughter Ranee Verma slightly demented? Why does she giggle continuously like a schoolgirl? Does she want to show that she is the most cheerful among the sisters? It was interfering with the otherwise wonderful flow of the discussion. Rest of the sisters were really amazing, awesome, astounding! Worthy of being touted as our favorite , supremely talented dear dear Manik Verma's daughters!
सुवर्ण काळातील मानिक होत्या माणीक ताई!त्यांच्या कन्या म्हणजे हे चार मोती जणू! किती सुंदर आठवणी हा हिंदोळा. एइकतच राहिले. आदर्श आई च्या आदर्श आठवणी अविस्मरणीयच.दोन सं संस्कारक्षम माता पिता ची ही ठेव जणू. संस्काराची शाळा ती. गप्पा छानच रंगल्या आहेत. सगळंच सात्विक! सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. वारसा असावा तर असा.
माणिकबाईंचं गाणं म्हणजे महाराष्ट्रीय गृहीणींमधल्या सात्विकतेचा शिखरबिंदू होता. सर्वच अर्थांनी. माणिकबाईंच्या स्वतःच्या रुपाने आणि त्यांच्या गाण्याच्या रुपाने मराठी संस्कृतीने आपलं एक शिखर गाठून नंतर हळुहळु घसरणीला सुरुवात केली. वाईट झालं वगैरे नाही म्हणणार. पण सात्विकता संपली हे खरं. मराठी लोकांचं गाणं, राहणं, खाणं, नाती जपणं, प्रेम करणं, सगळंच या पिढीनंतर बदललं. हळुहळु बाजारु होत गेलं. गाण्यात माणिकबाई, ज्योत्स्नाबाई, लताबाई, आशाताई, किशोरीताई, कवितेत शांताबाई, इंदिराबाई, विचारांत दूर्गाबाई, इरावतीबाई, सरोजिनीबाई, गोदावरीबाई, सिंधूताई.. हे सगळे महाराष्ट्राचे मानबिंदू आहेत..होते. ते संपले. नंतरची पिढी फक्त माधूरी आणि उर्मिला मधे रमली.. आणि आतातर राखी सावंत चा जमाना आहे. महाराष्ट्र स्वतःला विसरत चाललाय...
अगदी खरं आहे. पण थोड्या फार फरकाने ही परिस्तिथी सर्वत्र लागू आहे. याचं खरं कारण म्हणजे बिघडविलेली (बिघडलेली नव्हे) शिक्षण पध्धती. सध्याचं शिक्षण म्हणजे फक्त पोटभरू आहे. त्यांत नीतिमत्तेचा काडी इतकाही समावेश होत नाही मग ध्येय, ध्यास, बांधिलकी, प्रामाणिकपणा, झटून काम करणे या गोष्टी फारच दूर राहिल्या. या सर्व गोष्टी मनाच्या विकासाशी संबंधित आहेत. पण संपूर्ण शिक्षण पद्धतीतून मनाच उच्चाटनच केलं आहे. आताच्या विचारसरणी प्रमाणे यश मिळवणे महत्वाचं मग ते अनैतिक मार्गाने असले तरी काही फरक पडत नाही. तसेच पैशाचाही, कोणत्याही मार्गाने मिळवा अगदी चोरून लुटून सुध्दा. जोपर्यंत स्वाभिमानाने जगण्याचं शिक्षण मिळत नाही तोवर हे असच चालणार.
very well written
अप्रतिम मुलाखत! महाराष्ट्राचे वैभव माणिक वर्मा याच्याविषयी इतकं भरभरून बोलत होत्या सर्वजणी जूने दिवस आठवले. खूप आनंद मिळाला आणि शेवटी डोळ्यात पाणी आले.
खूप छानच
बालपणापासूनच प्रसिद्धीच्या शिखरावर असतांनाही इतकी नम्रता, संस्कृती संस्कार ठेवा जपून स्वतः चे स्थान निर्माण केले तरी अहंकार न बाळगता सहज सुंदर प्रेरणादायी, व्यक्तिमत्त्वांशी गप्पा मनाला खुप भावली
माणिक कन्यआंनई आईवडिलांचा संस्कार, आजवर ही अंगी बाणला आहे हे जाणवलं.माझी आई माणिक ताईंच्या वर्गात सेवासदन मधे होती हे मला अत्यानंद आणि अभिमानाने सांगावंसं वाटतं. मी माझ्या शालेय आणि कांंलेजच्य वर्षांमध्ये मआणइकतआईंचई सुंदर सुंदर गाणी गाऊन अनेक बक्षिसं मिळवली होती याचा मला सार्थ अभिमान वाटतो. फारच सुंदर झाला कार्यक्रम.धन्यवाद
कुणाचीही आई हि शेवटी आईच असते,गाणे ऐकून डोळ्यात अश्रू आले.आज आपल्या आई वडीलांमुळेच आपण आहोत. 👌👌
अप्रतिम प्रिसिजन गप्पा... शब्दच नाहीत.. धन्य ती माऊली जिने आपलं करिअर सांभाळून एवढे चांगले संस्कार आपल्या मुलींवर केले.धन्य माणिक वर्माजी..
Namaskar🙏🌹
Manik Varma ya great aahet🙏tyanchya mukhatun aani galyatun Devache naav aeikane mhanaje majhya sathi swargeey aanand aahe...janu mala Devach bhetala tyamule tyancha je-je aeikayala milel me dhanya jhaley❤🙏
I respect and love MaNikji …… She was a legend…..Daughters are all talented…… Remarkable Family…. Thanks for the Program!
अतिशय अप्रतिम गप्पा आणि गाणी.खूप मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे चौघीजणीं बोलल्या.उत्तरा ताई , सहजतेने बोलतं केलंत सर्वांना.धन्यवाद.
Chhan Mulakhat. Manik Verma Yanchya Char hi Kanyanche Kautuk Vatle.
Pan Yhahipeksha Mala Uttara Mone Yanchi Bolnyachi Paddhat, Tyanche Nivedan Mala Khupach Bhavle.
सुंदर कार्यक्रम झाला.सुहासिनी ताई तुमचा आवाज खुप गोड आहे ऐकत रहावं असं वाटतं
अप्रतिम प्रिसिजन गप्पा ...माणीक वर्मा यांच्या चारही मुलींनी अतिशय उत्तम आणि मोकळेपणाने गप्पा मारल्या आहेत ...उत्तरा मोने यांनी कमालीचा उत्तम संवाद साधला ....विनायक जोशी
मोठे गुणवान कुंटुब. छान मुलाखत. कार्यक्रम अतिशय छान.
छान ..... sister'consern ....
सुंदर कार्यक्रम...
शेवटी डोळ्यात पाणी आलं
सर्वांचीच मुलाखत खूपच सुंदर आणि अनौपचारिक झाली,त्यातही अरुणाताईची ओळख ह्या कार्यक्रमातून झाली.त्या म्हणजे एक अतिशय प्रामाणिक व्यक्तीमत्व आहे.आई आणि बहिणींच्या प्रभावळीपासून जरा दूर,पण एकदम हटके. एकदम दडपणविरहीत.....
Interviewer is excellent. Very rare combination of giving a listening ear, showing interest and at the same time not allowing to run things off topic
Yes absolutely correct... Your name seems so different ..
Programme ekdam mast
खूप सुंदर माणिक कन्या आणि मुलाखत सुद्धा, 'लाविते मी निरांजन 'डोळ्यात पाणी आलं
माणिकताईंच ताईच म्हणतो पण त्यांच माझ्या हृदयातील स्थान माझ्या आराध्याचच आहे. त्यांच गाणं म्हणजे सात्विकतेचा अखंड ओघ. शत शत नमन.
All the sisters are having tremendous respect for parents and also for each other. Very rare . No sibling rivalry .
खरं च खूप हळवं व्हायला होतं लाविते मी निरांजन ऐकताना
अप्रतिम अन अप्रतिम
निखळ मनमोकळ्या गप्पा, साऱ्या मुली आई प्रमाणेच निगर्वी
Khupach sundar karyakram zala...ek alabhya laabh asa anubhav zala👏👏👌👍"lavite me nuranjan.." ne tar aksharshah pani anle dolyat...choughi bagininche khup navajlele yash tar ahetach pan choughina ektra anun tyanchya kadun aai vishayi jya athawani kadhun ghetlya tya kharokhar amchya sathi ek parwanich...Ani tyat Uttarajinchi sanwad sadhnyachi kala mhanje sone pe suhaga..ase watle janu aplya gharatch aplya lokanshi bolat ahot., ani amhi pan tyat samil ahot.Uttarajinche manapasun koutuk ani abhinandan.👏👏👏."presison gappa" che khup khup abhar ani pudhchya karyakrama sathi shubhechha🙏🙏🙏👍👍
Q
प्रथमतःमाणिकताईनासस्नेह नमस्कार.चौघींना मनापासून धन्यवाद. खूप छान मुलाखत.
अप्रतिम एपिसोड
खुपच छान मुलाखत...हसत खेळत...उत्तरा छानच झाली मुलाखत.
Kshanabhar ughad nayan deva.ani kausalyecha ram bai .apratim.vinamra abhivadan manik tai na.
Dhanya Bhagya aamche ek Khup aapratim vicharanci bhet aamhala ya karyakramtun praptaa zhali 🙏🌹
Vandana Tai ani Bharti Tai ya aamchya avadtya kalakar aahet
Dhanyawad 🙏
It is great to see all daughters are very much down to earth. Manikaji's voice is very sweet and can be heard any moment of the day. Her voice is really sweeter than Amrut. It is being said Amrut is very sweet. It would not be exaggeration to say that sweetness of Amrut is nothing next to her voice.
Manik Varma good program which we like see on stage. Because of this lock down we can not get this aportuinity. But we should thanks to Sandhya Tai because they manage to show on line full program 🙏👍❤️😀
प्रिसिजन गप्पा नी सोलापूर ला एक सुंदर कलेची पर्वणी आहे. श्रोते आवर्जून याची वाट पाहतात. आज संकटकाळी हा कार्यक्रम होईल कि नाही असे वाटत होते. पण उत्कृष्ट नियोजन व विश्वास म्हणजे प्रिसिजन टीम. पुन्हा आम्हा सोलापूरकरांना अशा सुंदर कार्यक्रमाचा आस्वाद मिळतोय. धन्यवाद.
An excellent programme .A Revelation of real facts and how to make one's own life
निःशब्द...केवळ स्वर्गीय अनुभव मिळाला..खूप भावला..मनात साठवण केली त्या सुवर्ण क्षणांची..
माणिक ताईंचा माणिक मोती कार्यक्रम आम्ही तेव्हा ऐकला, अनुभवला...हे थोर भाग्यच आमचे..
माणिक कन्या ना माझे खूप खूप मनापासून धन्यवाद..
ईश्वरी अंश असलेल्या माणिक ताईंना शतशः प्रणाम..
🙏🙏🙏
माणिक मोती ❤ अप्रतीम ❤❤❤
मी तरूण वर्गातली आहे. पण मी त्यांची गाणी ऐकते. माझ्या आजीला त्यांची गाणी आवडायची.तिचाही आवाज छान होता. ति काम करताना नेहमी गाणी गुणगुणायची..डोळ्यात पाणी आले...... माणिक ताईंना तर टिव्हीवर गातानाही नाही पाहिले. रेडिओवर कधीतरी गाण ऐकायचे.पण त्यांच्या गोड आवाजातून त्यांना पाहिले आहे ओळख झाली. त्यांना मनापासून नमस्कार......
अप्रतिम मुलाखत,मनमोकळ्या गप्पा...खूप आवडला कार्यक्रम
'माणिक कन्या' हा मनमोकळा गप्पांचा कार्यक्रम खूप छान वाटला. माणिकताईंच्या अनेक सुंदर आठवणींना या निमित्ताने उजाळा मिळाला. खरंच अशा आईवडिलांच्या पोटी जन्म मिळणे हा भाग्ययोगच म्हणावा लागेल. या सगळ्याच भगिनी आपापल्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत पण तरीही त्यांनी हे लोकप्रियतेचं वारं आपल्या घराच्या उंबरठ्याबाहेर ठेवलं ही गोष्ट खचितच स्तुत्य आहे. माणिकताईंच्या आवाजावर आणि त्यांच्यातील व्यक्तीवर ज्यांनी मनापासून प्रेम केलं त्या प्रत्येक रसिकासाठी हा कार्यक्रम ही आनंदाची प्रचितीच असणार आहे यात शंका नाही. या कार्यक्रमाच्या आयोजकांचे आणि या चौघी माणिक कन्यांना छान बोलतं केलं याबद्दल उत्तरा मोने यांचे विशेष आभार!
Sunder mulakhat! kiti nashibvan muli
kiti samrudh jivan kunalahi heva vatel ase
खरच शेवटी पाणी आले डोळ्यात. अप्रतिम कार्यक्रम.
Apratim shabd cha nahit kautuk karayla.
अप्रतिम कारेक्रम खरंच डोळे भरून आले 🙏
I like Rani Verma a lot
She’s is so beautiful and a nice singer, specially her song हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे....खुप खुप सुंदर
खरंच ...शेवटी डोळयात पाणी आले...लावते निरांजन.....🙏🙏🙏🙏
हो ना
0⁷😊😊😊
@@sunitam8562❤
@@sunitam8562wèààà1
फारच सुंदर गप्पा. लाविते मी निरांजन लागले की कायम डोळ्यांतून नकळत अश्रू येतातच
🌅🙏🌹"माणिकताईंच्या कन्या " प्रिसिजन कार्यक्रम प्रस्तुत सौ.उत्तरा मोने यांनी घेतलेल्या गप्पा खूपच रंगतदार झाल्या.इतका साधेपणा आईवडीलांकडून मुलीकडे आलेला ...त्यांनी म्हटलेली गाणी खूपच छान.लाविते मी निरांजन,शेवट भैरवीने डोळे पाणावले...
पद्मश्री माणिकताईंचे आम्ही कायम ऋणी असू.
ह्या कार्यक्रमाबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार.
Loved to listen Bharti mam n Vandana tai...they r funny but dignity of all 4...hats off
शब्द च नाहीत एवढा सुंदर कार्यक्रम
खूप भावपूर्ण कार्यक्रम .
Saraswati che upasak asanarya Divangat gayika Manik Tai Varma yancha jeevan vritanta samajala aani ek mahan manachi kalavant kadhi aasate he kalale 🙏sarv Manik kanya yanche kritadnya 🙏 Manik Tai yancha aavaj lonisarakha mrudal hota tasech man sudha😀 Dev tyana shanti devo🙏 hi namra shradhanjali
खरच खूप छान भारती ताई माणिक ताई ची आठवण झाली
अप्रतिम कार्यक्रम👌🏻.... इतक्या सुंदर आठवणी😍.... खूप काही शिकण्यासारखं, सगळ्याच बाबतीत 🙏🏻
इतका उत्कृष्ट कार्यक्रम केल्याबद्दल Precision Foundation ला लाख लाख धन्यवाद 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻❤❤
अप्रतिम !!!👌
लाविते मी निरांजन.....❤️
U
Apratim mulakhat
खरंच खूप सुंदर सात्विक व्यक्तिमत्त्व,माणिक बाई...नतमस्तक
🙏
फारच श्रवणीय.....व्यक्त करायला शब्द नाही... धन्य माणिक कन्या,आणि माणिक ताई...
खूप सुंदर झाला कार्यक्रम. शेवटी डोळयात पाणी आल.
Amazon programme 🎉🎉
वाह .... वाह .... वाह .... केवळ अप्रतीम ..... परत परत पाहू हा कार्यक्रम ...... मन : पूर्वक धन्यवाद .... 🙏🙏🙏
अप्रतिम .👌👌👌
kharach bharti aachrekarani sadhana karayala pahije....manik baincha soor aahe tyanchyajawal
Very nice programme.hi ManikRatana ahet. Khop chan.
Khupach sundar zali mulakhat!! 👌🏼👌🏼👌🏼
अप्रतिम मुलाखत .ग्रेट ..
Thank you for this wonderful interview. 🙏
Interview khup khup aa dal👌👌🙏🏼🙏🏼
अतिशय ह्रदयस्पर्शी कार्यक्रम.
Bhabishyat sarvaguna sapanna gaila mhanun maniktai hi sarvana mahiti hoil
Khup chhan karyakram
Khoopach chaan gappa
Khup chan ghrguti gappa!🙏👍
खूप सुंदर प्रोग्रॅम....फर्स्ट टाइम अशी मुलाकात एकली, पाहिली.... उत्तरा मोने 🙏🙏
Superb...amrutahuni god gappa session
Ishay sunder mulakhat!
khup chan karyakram,shubhechha
Me Shivaji park la mothi zale .tyamule aamhala khup prem ahe.I think Rani varma shushu vihar school madhe hoti.Shane bain kade Aruna tution la yet ase.Natraj hotel madhe tyana pahile ahe. Aamchya Shivaji park che dosa center bole tari chalel.khup bare vatle tyana ikunani pahun.Thanks
Khup mast
खूप खूप छान. मैफल संपूच नये असं वाटलं.
Sunder!!!! Shevati dolyat pani aanalet!!!🙏🙏
I think there should be a movie produced on her life .
मला समजत नाही ह्या माणिक कन्या ह्यांचा कष्या प्रकारचा परिणाम माझ्या मनावर आहे
खूप छान
अप्रतिम कार्यक्रम
माणिक वर्मा या माझ्या अत्यंत आवडत्या गायिका आहेत. त्यांच्या खूप सुंदर आठवणी त्यांच्या चारही कन्या ज्या स्वतः ही आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत त्यांच्या कडून ऐकायला मिळाल्या याचा अतिशय आनंद झाला.
माणिकताई म्हणजे अनमोल रत्न होत्या. खूप खूप आवडत्या होत्या.
खुप छान मुलाखत
फारच छान
Mast ch...खूप सुंदर
Absolutely beautiful, delightful , warm and heart warming interview with very relatable dialogues!
To be able to witness all the four on the same platform was seriously delightful, and a big thank you to the organisers and my luck to have chanced upon this on the u tube platform, even away from motherland!
Thanks and best wishes .
Ecl
क्या बात है भारती ताई आवाज ऐकून भरून आलं
Sunder. 🙏
खुप सुंदर कार्यक्रम
Amruta huni god sur tuxe bai maniktai maktai
त्या काळात या आईला मम्मी म्हणायच्या... किती modern होत्या ना
बहारदार दिलखुलास गप्पा!
Great Maniktai and her daughters.🙏
Maniktaicha raja shivaji vidyalayacha patanganat tindivasacha mahotsav upsthiti jahirsanman bhaghitala
सुंदर कार्यक्रम
खूप छान वाटले 🙏
प्रिसिजन म्हणजे काय ??
भोंडल्याची गाणी किती गोड वाटलं ऐकायला
Bhauk vayla zalay.. Aai chi khup athwan aali😢
अतिशय सुंदर कार्यक्रम माणिकताई माझ्या आवडत्या गायिका होत्या आणि आहेत शब्दच अपुरे पडतात कार्यक्रमाचे वर्णन करताना खूप खूप आभार ज्यांनी ह्या कार्यक्रमाने आयोजन केले खरच शेवट डोळ्यात पाणी आल्या वाचून राहात नाही धन्यवाद
Excellent gappa! But is the daughter Ranee Verma slightly demented? Why does she giggle continuously like a schoolgirl? Does she want to show that she is the most cheerful among the sisters? It was interfering with the otherwise wonderful flow of the discussion. Rest of the sisters were really amazing, awesome, astounding! Worthy of being touted as our favorite , supremely talented dear dear Manik Verma's daughters!
अप्रतिम
खूप छान कार्यक्रम