या महिलांकडून पैसे वसुलीचे आदेश | शासनाचा मोठा निर्णय | mazi ladki bahin yojana | ladki bahin yojana

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 95

  • @pradhnyagharat3310
    @pradhnyagharat3310 2 месяца назад +104

    ज्यांना गरज आहे त्यांना पैसे मिळाले नाही
    ज्यांच्या कडे बंगले भरपूर दागिने आहेत त्यांना पैसे मिळाले
    आणि आमच्यासारख्या ज्यांना स्वतःच घर सुध्धा नाही नाही त्यांना पैसे मिळाले नाही

  • @AnitaBhondiwale-v3s
    @AnitaBhondiwale-v3s 2 месяца назад +23

    पैसे परत घेण्या पेक्षा परत टाकू नका ना रक्षाबंधन ची ओवाळणी दिली होती असं समजा व सोडून द्या.कारण पैसे अकाउंटला तुम्ही च टाकले ना जरी महिलांनी भरले फ्रॉम तरी छाननी न करता तुम्ही च टाकले तर ना मग यात सर्वस्वी फक्त आणि फक्त तुम्हीच जबाबदार आहेत

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 2 месяца назад +31

    पैसे पाठवण्या अगोदरच खात्री करणे गरजेचे होते

  • @RamchandraLandge-mg7zx
    @RamchandraLandge-mg7zx 2 месяца назад +25

    महिलांनी पैसे मागितले नव्हते, कलंक वालयानो मतांसाठी तुम्ही केले आता पैस मागता हास्य,,,,,

  • @reshmashinde9935
    @reshmashinde9935 13 дней назад

    ज्यांचं सफेद रेशनिंग कार्ड आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणे जरुरी आहे सरकार ला ही विनंती 🙏🏻

  • @MANGALAPARDHI-b2p
    @MANGALAPARDHI-b2p 2 месяца назад +29

    पैसे दिलेच कशाला वापस मागायचे होते.

  • @ShobhaShende-c5f
    @ShobhaShende-c5f 2 месяца назад +59

    बहिणीला दिलेली ओवाळणी जर भाऊ परत घेत असेल तर तो भाऊ कसला

  • @nanathavare2770
    @nanathavare2770 2 месяца назад +24

    दहा लाख रुपये वाले , वार्षिक उत्पादन असणाऱ्यांनी हा लाभ घेतला

  • @ShobhaShende-c5f
    @ShobhaShende-c5f 2 месяца назад +35

    मतदान पण त्याच बहिणीकडून घ्यायचे

  • @MANGALAPARDHI-b2p
    @MANGALAPARDHI-b2p 2 месяца назад +27

    हे बहिणींना ओवळणी देण्याचं नाटक कशाला करत आहे सरकार

  • @yogitakangutkar6585
    @yogitakangutkar6585 2 месяца назад +9

    लोकांनी कागदपत्र दिली होती ना मध्ये कागदपत्र तपासण्यात लोकांना पैसे द्यायचे एवढी धांदल करायची नाही पैसे टाकायचे

  • @badrinathpatil7514
    @badrinathpatil7514 2 месяца назад +3

    ज्यांची 10 एकर शेती आहे अशा लोकांनी पण या योजनेचा लाभ घेतला . याला जबाबदार फॉर्म भरणाराच त्याला शिक्षा झाली पाहिजे

  • @vasantirautsikanon3261
    @vasantirautsikanon3261 Месяц назад +2

    कुठल्याही महिलांना दिलेले पैसे परत घेण्याची काय गरज आहे सणासुदीचे दिवस आहेत तुम्हाला मागितले नव्हते तुम्हीच दिले ना मग आता परत घेऊन त्या महिलांचे हेटाई करणार का हे चुकीचं आहे

  • @gorakhvalviofficial553
    @gorakhvalviofficial553 2 месяца назад +28

    1500 पेक्षा जास्त लाभ आधिच मिळत असेल त्यानी 😅पैसे रिटर्न करा नाय तर शिंदे साहेब 😮 एका का च्या घरी येऊन पैसे मागतील 😂😂😂

  • @deepawaghmare2224
    @deepawaghmare2224 2 месяца назад +12

    संजय गांधी निराधार योजनेचे पैशे वाढवा

  • @yogitakangutkar6585
    @yogitakangutkar6585 2 месяца назад +8

    नियम आणि अटी पाहूनच लोकांना पैसे टाकायचे असेच पैसे टाकले कसे सरकारने

  • @devidasshirsat6817
    @devidasshirsat6817 Месяц назад +2

    स्किन बंद करा ना एवढे प्रॉब्लेम सॉल कधी करतात

  • @shashikantdevade7265
    @shashikantdevade7265 18 дней назад

    पैसे कोणीही माघारी घेणार नाही मुद्दाम काहीजण अफवा पसरवतात

  • @MANGALAPARDHI-b2p
    @MANGALAPARDHI-b2p 2 месяца назад +31

    बहिणींना दिलेली ओवाळणी भाऊ परत घेत नसतो शिंदे साहेब

  • @gajanandhande4499
    @gajanandhande4499 Месяц назад

    Account madhun piysey katat ahey😢😢😢😢

  • @jitendrapatil6012
    @jitendrapatil6012 2 месяца назад +28

    मग लोक मत देतील कां?

  • @sonalthakare656
    @sonalthakare656 Месяц назад +2

    Amacha colony madhil muli v bayani ya yojnecha labh ghetala parantu tancha garatil vadil v navra he government sarvant ahe kahi tr pension dhark ahe tari tancha khatat paise alet, mg amcha sarkha imandar vaktini ch fakt niyamani chalaych ka? Yancha vr kadhi kdk karvai honar

  • @AartiParab-zm7mk
    @AartiParab-zm7mk 2 месяца назад +3

    सर आम्ही कुठची ही योजना घेत नाही

  • @HamidNadaf-ee8nr
    @HamidNadaf-ee8nr 2 месяца назад +3

    Tisara hafta kadhi bhatanar aahe hay sangaa

  • @vijaypise2546
    @vijaypise2546 Месяц назад

    माझ्या नवर्या ला पेंशन आहे तर या योजनेचा लाभ मला मिळेल का?

  • @dilshadkhan3198
    @dilshadkhan3198 2 месяца назад +2

    Jo female aaganwadi sevika h, aasha worker h, grampanchayat ki sadasya h kya wo apna khud ka form bhar skti h kya? Plz reply.

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 2 месяца назад +15

    १५०० रुपयांचा लाभ भाजप नेत्यांच्या बायकांना जास्त झाला सर्वसामान्य महीला वंचित राहील्या आहेत

  • @ShardaWani-v4m
    @ShardaWani-v4m 2 месяца назад +1

    काय फडणवीस साहेब एक रुपया पण पाठवण्यात नुसत्या बँकेला खासदार कसला ते एक रुपया नाही आणि जातच आम्ही बँकेत सगळे कागदपत्रे ओके तरी पैसे येईना

  • @santoshgurav6345
    @santoshgurav6345 2 месяца назад +2

    ADANI MANTRI

  • @RameshDesale-fj6zh
    @RameshDesale-fj6zh 2 месяца назад +22

    रेशन कार्ड सुद्धा अशीच अवस्था आहे गरीब लोकांना लाभ मिळत नाही

  • @ashokdorlikar9254
    @ashokdorlikar9254 2 месяца назад +6

    मग हे नाटकच कश्यासाठी केले

  • @madhavjatale5852
    @madhavjatale5852 2 месяца назад

    Yala sarkar jababdar ahe

  • @shivajiraoarjunikar9450
    @shivajiraoarjunikar9450 2 месяца назад +1

    आता १५०० शे वसुली ला सरकारी यंत्रणा कामाला ४ आण्याची कोंबडी १२ आण्याचा मसाला 😂

  • @dattagargatte8694
    @dattagargatte8694 2 месяца назад +1

    Online system asle mule kahi hi ghotala honar nahi .jana niradhar che monthly 1000 rs milat astel tar ladki yojana che faqt 500Rs aad houin yetil .no problem

  • @damodharsonkamble9529
    @damodharsonkamble9529 2 месяца назад +29

    अर्ज का मंजूर करण्यात आला.ही चुक महिलांची नाही.

  • @sarikakoli2630
    @sarikakoli2630 2 месяца назад +5

    Incom tax valyana pn aalet paise

  • @rohinigaikwad8808
    @rohinigaikwad8808 2 месяца назад +4

    Bahin garib aso ki shrimant maharchi owalni saglyach bahinina pahije aste

  • @dipalikolge5011
    @dipalikolge5011 2 месяца назад +2

    Je applicable nahit tyanche formach accept navhate vhayala pahije .....aata chuki kunachi bharnaryanchi ki accept karnaryanchi😊

  • @uttamdeshmukh6201
    @uttamdeshmukh6201 2 месяца назад +11

    ज्याच्या घरी car aahet tyani suddha लाभ ghetala aahe

  • @NatyanchiPriti45
    @NatyanchiPriti45 2 месяца назад +2

    Klt nahi ka aadhar vr

  • @Islamzindabad-n8u
    @Islamzindabad-n8u 2 месяца назад +3

    Gov ka paisa hum tak hamara paisa Gov tak😂😂😂😂

  • @KacharuKesapure
    @KacharuKesapure 2 месяца назад +3

    पहिले आमचा रिझल्ट झालेला आहे आम्हाला एडिट चा ऑप्शन द्या

  • @nehalaghate5189
    @nehalaghate5189 2 месяца назад +3

    बऱ्याच. नगरसेविकांनी आणि श्रीमंत कार्यकर्त्यांनी पण लाभ घेतला ज्यांना आवश्यक नाही त्यांनी पण घेतले

  • @ShwetaBadagandy
    @ShwetaBadagandy 2 месяца назад

    Pn paise vapas kase kele tyani ani kuthe kele.

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 2 месяца назад

    मग आम्ही महराष्ट्रात नाही विवाहित असून सासर दिल्ली व आम्ही आहोत mp त । मग आम्हाला द्या राशी 62 वय व पती खाजगी नोकरीक्रीतून निवृत्त म्हणजे इनकम नई

  • @ShubhangiBhadule-d5d
    @ShubhangiBhadule-d5d 2 месяца назад +3

    उत्पन्न महिलांचे स्वतः चे की पतीचे

  • @bhartikangane6430
    @bhartikangane6430 2 месяца назад +2

    Kiti lady ashi ahe ki je 3000 che vrti sarees ghete v tyna pn ps milale

  • @neetagangavane5429
    @neetagangavane5429 2 месяца назад +9

    मुख्यमंत्री यांनी अंगणवाडी फॉर्म भरायला सांगितलं आहे आत्ता पण अंगणवाडी मध्ये सांगतात आम्हाला site दिली नाही मग आत्ता फॉर्म कुठे भरायचे plz रिप्लाय मी सर
    मला फॉर्म भरायचा आहे काय करू.

    • @aaplemarathi
      @aaplemarathi  2 месяца назад +1

      फॉर्म आता अंगणवाडी सेविका कडेच भरायचा आहे, त्यांना user id दिला जाणार आहे, तरी काळजी करु नये, योजनेस पुन्हा मुदतवाढ होईल, कारण या योजनेत एकही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही, असे शासनाकडून सांगण्यात आले आहे

  • @nirmalabhosale2548
    @nirmalabhosale2548 2 месяца назад

    White card asnaryana pn milalet

  • @rameshsolat3812
    @rameshsolat3812 2 месяца назад

    पैसे. टाकावा. अजित. पवार

  • @sarthakkadlag1543
    @sarthakkadlag1543 2 месяца назад +3

    Mg ky fkt nevadnuki sathi yojna hoti ka he

  • @syednasimuddin3632
    @syednasimuddin3632 2 месяца назад +1

    19 age wale ko bhi mila check karo

  • @ShushmaLokhande
    @ShushmaLokhande 2 месяца назад

    Hushaar aahet tya mhila.jyaani laabh ghetala.aamhala t ak rupaya pn nahi milala..aamhi kai kraawe

  • @RoshanNagapure-tq6sb
    @RoshanNagapure-tq6sb 2 месяца назад

    Ladali bahen mhnje kay tar konti pan raho te ladali bhinac te koni pan rahel

  • @rakshadevdharkar2878
    @rakshadevdharkar2878 2 месяца назад

    Pahila mantri lokanche bank account khali kara

  • @sopanmurheg3563
    @sopanmurheg3563 2 месяца назад +2

    अरेबुवानिवडनुकहुदेरेबावानाहीतरसरकारपडीनलेकाकाहीडोकआहेकिनाही

  • @sonalishinde2954
    @sonalishinde2954 2 месяца назад +1

    शिक्षकाच्या बायकांनी पण लाभ घेतलाय

  • @anupdeshmukh7755
    @anupdeshmukh7755 2 месяца назад

    Juanche chagale dhande ahet tyanchya bykani pan form bharale

  • @RinaBorate
    @RinaBorate 2 месяца назад +5

    तुम्हाला कोणीच पैसे परत देणार नाही

  • @shivani9742-b7d
    @shivani9742-b7d 2 месяца назад +1

    Mulina ny bhetnar ya yojnecha labh

  • @VinodMate-q4r
    @VinodMate-q4r 2 месяца назад

    Jyada mein Savitri mate bolata hai majha ek rupya aalela nahin ladki

  • @VinodMate-q4r
    @VinodMate-q4r 2 месяца назад

    Ladki ban Yojana chahie ki rupya Allah nahin main Savitri mate bullet aahe

  • @hemantchandak4620
    @hemantchandak4620 2 месяца назад

    Mai bhikhari ho gays hu mi aai che shravan bal yojana madhye from bharun sudha reject zala khara manasals government konata yojana cha labh bhet nai

  • @techelectronic6730jaihind
    @techelectronic6730jaihind 2 месяца назад +1

    Maje ghari ajun toilet tank nahi .

  • @ankitarane8219
    @ankitarane8219 2 месяца назад +3

    Garibana milale nahit
    Jast uttpnna asnare maja keli

  • @suvarnagosavi3316
    @suvarnagosavi3316 2 месяца назад +4

    भांडी संच पण त्यानाच मिळतो शिलाई मशिन पण त्यानाच

  • @vanitabhise-o6u
    @vanitabhise-o6u 2 месяца назад +3

    Aasha workingche Kam kartata tyanche pan

  • @RekhaThool
    @RekhaThool 2 месяца назад +2

    मला अजुन परेतं एकही हपता मिळाला नाही 3:07

  • @sirajshaikh3382
    @sirajshaikh3382 2 месяца назад +1

    1ru nahi ale

  • @nikitapadole4099
    @nikitapadole4099 2 месяца назад +3

    Me house wife ahe taripn mala paise ale nahi

  • @RekhaThool
    @RekhaThool 2 месяца назад +1

    मला अजुन पैश एक ही हपता मिळाले नाही

  • @AnitaBhondiwale-v3s
    @AnitaBhondiwale-v3s 2 месяца назад +36

    पैसे परत घेण्या पेक्षा परत टाकू नका ना रक्षाबंधन ची ओवाळणी दिली होती असं समजा व सोडून द्या.कारण पैसे अकाउंटला तुम्ही च टाकले ना जरी महिलांनी भरले फ्रॉम तरी छाननी न करता तुम्ही च टाकले तर ना मग यात सर्वस्वी फक्त आणि फक्त तुम्हीच जबाबदार आहेत

  • @AnitaBhondiwale-v3s
    @AnitaBhondiwale-v3s 2 месяца назад +4

    पैसे परत घेण्या पेक्षा परत टाकू नका ना रक्षाबंधन ची ओवाळणी दिली होती असं समजा व सोडून द्या.कारण पैसे अकाउंटला तुम्ही च टाकले ना जरी महिलांनी भरले फ्रॉम तरी छाननी न करता तुम्ही च टाकले तर ना मग यात सर्वस्वी फक्त आणि फक्त तुम्हीच जबाबदार आहेत

  • @AnitaBhondiwale-v3s
    @AnitaBhondiwale-v3s 2 месяца назад +1

    पैसे परत घेण्या पेक्षा परत टाकू नका ना रक्षाबंधन ची ओवाळणी दिली होती असं समजा व सोडून द्या.कारण पैसे अकाउंटला तुम्ही च टाकले ना जरी महिलांनी भरले फ्रॉम तरी छाननी न करता तुम्ही च टाकले तर ना मग यात सर्वस्वी फक्त आणि फक्त तुम्हीच जबाबदार आहेत