My Postpartum Journey : Part 1 | माझा Delivery नंतरचा प्रवास | Marathi Vlog | Nuclear Family|Vlog 40

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • नमस्कार, माझ्या प्रसूतीनंतरच्या प्रवासाच्या या व्ह्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. या भागात मी प्रसूतीनंतरचे अनुभव, शारीरिक व मानसिक बदल, मातृत्वाचे पहिले काही दिवस, आणि बाळ झियानासोबतच्या माझ्या नवीन आयुष्याबद्दल सांगणार आहे. मातृत्वाच्या या प्रवासातील आव्हाने आणि आनंद कसे सांभाळले ते जाणून घ्या. जर तुम्हाला हा व्ह्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा.
    Item link :
    Sandu Pharmaceuticals Ltd Balant Kadha No.1 | Ayurvedic Post Delivery Tonic | 200 ml amzn.in/d/9dGiVZ9
    Our pregnancy journey ▶️:
    • Our Pregnancy Journey ...
    Please like, share and subscribe to our channel. ‪@WorldflowFamily‬
    #pregnancy #parenthood #trending #family #love #postpartum #vlog #vlogger #vloggerlife #marathi #maharashtra #mother #familychannel #familyvlog #cutebaby #parenthood #lifestylevlog #lifestyle

Комментарии • 10

  • @roshnituraskar2288
    @roshnituraskar2288 16 дней назад +1

    Khup ch sundar❤

  • @HitakshiSawant-m9j
    @HitakshiSawant-m9j 16 дней назад +1

    आधुनिक दृष्टिकोन नेहमीच चांगले असतात आणि तुम्ही नक्कीच चांगले parents आहात.

  • @AvniRaneMH04
    @AvniRaneMH04 16 дней назад +1

    प्रणव सारखे husband मिळायला नशीब लागतं, आणि दीपाली, तुम्ही खूपच नशीबवान आहात. तुमचा हा स्वभाव पाहून तुमची मुलगीदेखील हेच शिकेल. Keep it up

  • @SunilShinde-i7x
    @SunilShinde-i7x 16 дней назад +1

    खूपच सुंदर 👌

  • @poojabahadure8619
    @poojabahadure8619 16 дней назад +1

    ❤❤