Raigad Dhagfuti News: ढगफुटी म्हणजे काय ? Mumbai सह Maharashtra मध्ये पावसाची नेमकी परिस्थिती काय ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • #BolBhidu #RaigadDhagfuti #MaharashtraRain
    सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात पायऱ्यांवरून वाहणारं पाणी, प्रचंड जोरानं येणारा प्रवाह आणि त्यातून वाट काढण्याच्या प्रयत्नात असलेले पर्यटक दिसतायत. कुणी पाऊल उचलायचा प्रयत्न करणारं, कुणी सोबतच्या किंवा समोरच्या माणसाला आधार द्यायचा प्रयत्न करणारं. हा व्हिडीओ बघून भीती वाटणं स्वाभाविक आहे कारण यात वरुन पाऊस कोसळताना दिसतोय आणि वाहणारा पाण्याचा लोंढाही भीतीदायकच आहे.
    हा व्हिडीओ आहे रायगडावरचा. माध्यमांमध्येही रायगडावर ढगफुटी, पर्यटक अडकले, अशा बातम्या येत आहेत, मुंबईमध्ये लोकल ठप्प झाल्यात, राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर ओसरत नाहीये. त्यामुळं राज्यातले पावसाचे नेमके अपडेट्स काय आहेत ? रायगडावर ढगफुटी झाली ? म्हणजे नेमकं काय ? असा पाऊस पडतो कशामुळे ? सगळीच माहिती जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 199

  • @tushar2146
    @tushar2146 2 месяца назад +187

    कोकणातील शाळांना सुट्ट्या जाहीर करा... आणी पर्यटना वरती पण पाऊस कमी होऊ पर्यंत निर्बंध घाला.... कारण जे वाचवायला जातात त्यांचा पण जीव महत्वाचा असतो आणी त्यांना पण फॅमिली असते 🙏🙏🙏

    • @mohanmundhe7828
      @mohanmundhe7828 2 месяца назад +10

      July month madhe kokanat khup paus padto ..

    • @Sayyu2327-JK4
      @Sayyu2327-JK4 2 месяца назад +1

      3 divas sutti bro chill

    • @jaisakarogevaisabharoge..3505
      @jaisakarogevaisabharoge..3505 2 месяца назад +3

      Ho na .....yanchaya maje mule nahak bachav pathak na pan tyana jiv dhokyat ghalava lagato ....

    • @rohininirmale6035
      @rohininirmale6035 2 месяца назад +1

      अगदी बरोबर...मुलांना धबधबे बघायला फिरायला जायचा हट्ट करतात.आई म्हणून जीव कासावीस होतो.

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 2 месяца назад +172

    शिवरायांच्या स्वराज्यात त्यावेळी सुद्धा असाच पाऊस पडत असेल पण न डगमगता महारांजांनी स्वराज्य निर्माण केले .

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 2 месяца назад +4

      ❤❤

    • @FreeThinker-vi9rd
      @FreeThinker-vi9rd 2 месяца назад +33

      त्यांना सवय होती, आता आपल्या ज्येष्ठांना BP शुगर झालय सुरू. तुम्हाला ही होईल काळजी घ्या.
      SORRY 😂😂

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 2 месяца назад +5

      @@FreeThinker-vi9rd ho tya kalache lok khup strong hote

    • @gajananholkar7255
      @gajananholkar7255 2 месяца назад +6

      भाऊ Fitness मध्ये जमीन आसमान च फरक आहे

    • @FreeThinker-vi9rd
      @FreeThinker-vi9rd 2 месяца назад +4

      @@-user-9jpkthshdyekb चांगल खाल आणि ते पचवाल, तर तुम्ही पण strong व्हाल.

  • @SohamKumbhar-l4j
    @SohamKumbhar-l4j 2 месяца назад +61

    कितीही पाऊस पडुदे पण रायगडावर सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती महाराजाधिराज दखखनचे स्वामी श्रीमान महाराज छत्रपती शिवाजी महाराज अजुन तटस्थ बसुन रयतेचे रक्षण करीत आहेत 🙏🚩🚩🚩

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 2 месяца назад +13

      Ithe kay logic??

    • @ravikantpatil2727
      @ravikantpatil2727 2 месяца назад

      Tu paida jhala tithe logic nko lavus fakt.​@@siddheshbirje6050

    • @utr401
      @utr401 2 месяца назад

      Kharay bhau 😂😂 ​@@siddheshbirje6050

  • @satishsonawane6755
    @satishsonawane6755 2 месяца назад +55

    नाशिककर अजूनही पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 месяца назад +14

    चिन्मय भाऊ तुम्ही विचारलं म्हणून सांगतो.. छत्रपती संभाजी नगर मध्ये समाधान कारक पाऊस नाही जुलै महिन्यात हि कोरडाच जाणार कि यांची चिंता लागून राहिली आहे 😮... अजून हि एसी कुलर वापरावे लागतात... बघुया वरुणराजा ची कृपा कधी होते छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात.🚩🚩🚩🚩🚩

  • @shubhambansode3065
    @shubhambansode3065 2 месяца назад +6

    मी सोलापूर मधील बार्शी तालुक्यातील पांगरी गावात राहतोय. इथे मागच्या 1 महिन्यापासून सतत पाऊस चालू आहे. काही लोकांनी पेरण्या केलेल्या आहेत, त्यांचे पिक सतात च्या पावसामुळे उगवून आले नाही. तर बऱ्याच लोकांनी अजूनही पेरणी केलेली नाही, कारण पेरण्यासाठी वापसा च नाही. सध्या च्या परिस्थिती नुसार अजून 10 दिवस तरी वापसा होणार नाही. 😢

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 3 месяца назад +28

    जान हे, तो जहान हे, मुफत कि मस्ती जान नही सस्ती.
    सर्व लोकांना ही विनती निसर्गाचे सौंदर्य पहायला जायच्या आधी हवामान, पाऊस याची माहिती घ्या. शक्यतो अश्या पावसाळी पर्यटन स्थळी जाणे टाळा.

  • @wellSaidS2
    @wellSaidS2 3 месяца назад +51

    Photo peksha Animation dakhvl tar chan samjel 👍

  • @SumitChaudhari-i8o
    @SumitChaudhari-i8o 2 месяца назад +1

    जुन - जुलै मध्ये पाऊस खूप असतो त्या वेळी रायगडावर कोणी जाऊ शकत नाही.,
    येऊ आणि जाऊ शकतो तर तो फक्त वारा वादळ - त्यामुळे या ऋतूत शत्रू हल्ला करणार नाही हे जाणुनच महाराजांनी याच वेळी राज्याभिषेक ठेवला 🎉❤

  • @pramodlad8990
    @pramodlad8990 2 месяца назад +22

    काल मि रायगड वरच होतो.
    कोनिही वाहुन गेलेल नाही. मि रात्री 5.30 वाजेपर्यंत किल्यावर होतो

    • @AJ007-d8r
      @AJ007-d8r 2 месяца назад +4

      Ratri pan 5:30 vajtat ka?? Navin shodh wahhh 😂😂

    • @clipsy-tipsy5755
      @clipsy-tipsy5755 2 месяца назад +3

      ​@@AJ007-d8rRahul Gandhi chi speech athavli. Last morning, I woke up at night 😆 Asa kahisa mhanalela to

    • @drvishalswami6145
      @drvishalswami6145 2 месяца назад +1

      Waah kyaa baat hai. Feku 😂😂

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 2 месяца назад +17

    राज्याची राजधानी किल्ले रायगड 🚩

  • @shashikantawatade
    @shashikantawatade 2 месяца назад +13

    पंढरपूर , सोलापूर ला पाठवा पाऊस😂

  • @Laxmanfmfan-nl8dl
    @Laxmanfmfan-nl8dl 2 месяца назад +34

    आमचा कड़े पण येरे पावसा। पीके सला ईन वर आहे।

  • @yoloyolo1968
    @yoloyolo1968 2 месяца назад +6

    रायगड कोपला- नकों ते लोक येऊन गेले ना - ४० वर्षानी

    • @yogeshsonune4664
      @yogeshsonune4664 2 месяца назад +1

      काही पापी लोकांचे पाय रायगडावर लागले होते ते धुवून निघाले..... जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩

  • @yogeshsonune4664
    @yogeshsonune4664 2 месяца назад +4

    काही पापी लोकांचे पाय रायगडावर लागले होते ते धुवून निघाले..... जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩

  • @steel2251
    @steel2251 2 месяца назад +4

    काल रात्री आणि आज सिंधुदुर्ग मदे ढग फुटी झाली.

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 2 месяца назад +4

    रायगडावर जून/जुलै महिन्यात अतिवृष्टी कायम होत असते.....
    त्यामुळेच पूर्वी रायगडावर पावसाळ्यात पर्यटन बंदी होती!!!
    ही बंदी उठवणारे कोण होते ते शोधा.....

  • @bigbull9414
    @bigbull9414 2 месяца назад +30

    पाऊस आमचं काहीच करू शकत नाही 😂😂😂 मराठवाडा कर😂😂😂😂😂😂

  • @Dear_914
    @Dear_914 2 месяца назад +4

    शिवराय राज्याभिषेक दिवशी पण असाच पाऊस असेल... महाराज खूप चतुर होते यार...

  • @rahuldhavale484
    @rahuldhavale484 2 месяца назад +9

    कोणाला काही जीवित हानी झाली नाही काल राजे आहेत रक्षण करायला रायगडावर 🚩जय शिवराय

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 месяца назад

      ​@@Package_wala_chuव👈🤔 बारामतीचा चाटु तुतारी वादक पळ इथुन हग्रा 😂

  • @sachindafal1604
    @sachindafal1604 2 месяца назад +7

    हो आम्हीच होतो तिथे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चऱ्होली विभाग चे 50 धरकर्यांनी 400 लोकांना सुखरूप तिथून बाहेर काढल

  • @Shiv_shahir
    @Shiv_shahir 2 месяца назад +2

    पुरातत्त्व खात्याने बांधलेल्या पायरी मार्गामध्ये वरुन येणाऱ्या पाण्याला बाहेर पडण्यासाठी जागा नाही त्यामुळे पाण्याचा लोंढा डायरेक्ट पायरी मार्गाने वाहत गेला

  • @navnathnavnath7562
    @navnathnavnath7562 2 месяца назад +16

    काही पन नको बोलु भावा आम्ही थेबं थेंब पाण्यासाठी तरसतोय संभाजीनगर मध्ये पिके सुकुन चाल्ली

  • @mohangabhale5555
    @mohangabhale5555 2 месяца назад +4

    Garaj navti pavsat jaych .. winter treaking karyach

  • @nileshdhangar5005
    @nileshdhangar5005 2 месяца назад +8

    मी पण होतो तिथे.... लई भयाण परिस्थिती होती.... आत मध्ये खूप लोक अडकलेले...

    • @drvishalswami6145
      @drvishalswami6145 2 месяца назад

      Kasa baher aalas mag 😅

    • @Akhappy007
      @Akhappy007 2 месяца назад

      मी पण होतो

    • @nileshdhangar5005
      @nileshdhangar5005 2 месяца назад

      @@drvishalswami6145 रात्री प्रशासनाचे लोकं आले होते हेल्प करायला.... आम्हीं तरुण मुलांनी 5पण त्यांना मदत केली आणि पहाटे पर्यंत बऱ्यापैकी लोकांना खाली आणल होत

    • @nileshdhangar5005
      @nileshdhangar5005 2 месяца назад

      @Indian_mom_in_india एका महापुरुषाच्या आठवणी तिथे आहेत त्यांनाच बघायला गेलतो... स्वतःला महान काम केल्यासारख वाटल जेव्हा आम्हीं तिथे वयस्कर लोकांना उचलून आणल 5खाली... कही लोकं जखमी होते त्यांना पण हेल्प केली...,😊

  • @maheshohal3285
    @maheshohal3285 2 месяца назад +3

    मोबाईल रिचार्जच्या किंमती इतक्या अचानक एवढ्या कशा काय वाढल्या यावर व्हिडिओ बनवा.... BSNL ने मार्केट मध्ये एन्ट्री करावी काय?????

  • @sagargudale4747
    @sagargudale4747 2 месяца назад +17

    पण आमच्या लातूरमध्ये पाऊस नाही .

    • @mands406
      @mands406 2 месяца назад +1

      देशमुखांना विचारा!😂

    • @AvantiJadhav-mt5rt
      @AvantiJadhav-mt5rt 2 месяца назад +1

      पावसाचा n तुमचा काहीही संबंध नाही.. रेल्वे येईल पाणी घेऊन..तिची वाट पहा 😂

  • @pankajs5448
    @pankajs5448 2 месяца назад +2

    अहिल्यानगरलाआ पाऊस येणार कधी

  • @santoshinge
    @santoshinge 2 месяца назад

    Thank you for the information. But I would suggest you to mention dates while explaining about these kinds of natural calamities and alerts.

  • @steel2251
    @steel2251 2 месяца назад +1

    पुणे साईडला पाऊस जास्त पडतच नाही जुलै महिन्यात सुद्धा. मी पुण्यात राहिलो आहे 7 - 8 वर्ष. जुलै मदे सुद्धा पाणी कपात करतात.

  • @RatnarajChavan
    @RatnarajChavan 2 месяца назад +1

    विशाळगड मुक्तीसंग्राम वर video बनवा

  • @maheshmagadum7645
    @maheshmagadum7645 2 месяца назад +1

    डाॅ.साळुंके चा भाऊ सापडला

  • @tejaskumar4037
    @tejaskumar4037 2 месяца назад +8

    पावसात कशाला तरी अशी मस्ती करावी? दरवर्षी अश्या बातम्या येतात की हा वाहून गेला तो वाहून गेला तरीही लोक सुधारत नाही.

  • @vinayakkesarkar17
    @vinayakkesarkar17 2 месяца назад +6

    Rajesh Shah Chya Mulachi Hit And Run Chya case Chi video Ajun aali Nahi

  • @girishrautwar8340
    @girishrautwar8340 2 месяца назад +2

    पहील्यादा पायी चाले तर काय तेवढं नवल सामान्य नागरिक तर प्रत्येक वर्षी पावसात पायी चालतात त्यांच्या कडे कोणी लक्ष का देत नाही?

  • @smsong3539
    @smsong3539 2 месяца назад +1

    माण (सातारा)तालुक्यातील पावसाचा स्थिती पण सांगा.

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 2 месяца назад +2

    आयला एकीकडे पाऊस धो धो पडत असताना खाली कमेंट्स सुद्धा वाचत आहे की आमच्या कडे पाऊस नही म्हणून. हें काय चाललं आहे विचित्रपणा 🤔

    • @steel2251
      @steel2251 2 месяца назад +1

      पुणे साईडला पाऊस जास्त पडतच नाही जुलै महिन्यात सुद्धा. मी पुण्यात राहिलो आहे 7 - 8 वर्ष. जुलै मदे सुद्धा पाणी कपात करतात.

  • @kinderworldandjoy
    @kinderworldandjoy 2 месяца назад +1

    आणि इथे जुन्नर ला पावसाची एक सर हि पाहायला भेटणे हि दुर्लभ झालय 😔😔

  • @mands406
    @mands406 2 месяца назад +1

    निसर्गाला कधीचं गृहित धरू नये! स्वतःला हिरो समजू नये! जाणकार लोकांचं नेहमी ऐकलं पाहीजे. तसेच निसर्गही काही संकेत देत असतो, ते समजून घेतलं पाहिजे.

  • @SOULpaRuu999
    @SOULpaRuu999 2 месяца назад +1

    अलिबाग मध्ये आमच्या चौल मध्ये पण घरात पाणी आले आमच्या घरात पण 😢😢

  • @rushikeshnangare5196
    @rushikeshnangare5196 2 месяца назад +1

    Amhi kaal gelo hoto खूपच मोठा पाऊस होता. आम्ही गड उतरायला लागलो तेव्हा असे चालू झाले. नशीब आम्ही सुखरूप उतरलो 😮

  • @shashikantkale6814
    @shashikantkale6814 2 месяца назад +2

    रायगडाला काय म्हणता दूर्ग दुर्गेश्वर रायगड असे म्हणा.

  • @justlookinglikeawow25
    @justlookinglikeawow25 2 месяца назад

    चिन्मय भाऊ गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात पावसाची आतुरतेने वाट पाहत आहोत

  • @rohannagrale3511
    @rohannagrale3511 2 месяца назад

    यावर्षी पुन्हा कोल्हापूर पाण्यात आहे वाटत🥲🥲🥲🥲🥲

  • @As_cops
    @As_cops 2 месяца назад

    यामुळं मी ऑक्टबर नंतर फिरायला निघतो.
    अश्या खतरनाक पावसाचा लय काटा आहे आपल्याला.
    गडकिल्ले हिवाळ्यात,भर उन्हाळ्यात फिरा पण जुलै,ऑगस्ट,सप्टेंबर मध्ये सांभाळूनच फिरा.

  • @sambhajidevikar7573
    @sambhajidevikar7573 2 месяца назад +7

    भावा अहील्यानगरवर पाऊस रुसला का तू रुसला.आमच्या लाडक्या अहील्यानगरचे नाव नाही घेतले तु .

  • @ashishabhale93
    @ashishabhale93 2 месяца назад

    Congratulations for your 2M subscribers 😊

  • @sarangerande9587
    @sarangerande9587 2 месяца назад

    आज सांगली -मिरज येथे धुंवाधार पाऊस झाला

  • @ssedits333
    @ssedits333 2 месяца назад +1

    #सिंधुदुर्ग.
    कणकवली
    शिवडाव

  • @amitnailkar3678
    @amitnailkar3678 2 месяца назад

    Bhau chi bolynchi style ch Hatke Chinmay bhau❤

  • @prathameshkatkar5847
    @prathameshkatkar5847 2 месяца назад

    Porche case cha pudhe kay zala hyavar ek video banava

  • @suryakantyadav2142
    @suryakantyadav2142 2 месяца назад

    भरपूर आहे

  • @chandrashekharjathar7026
    @chandrashekharjathar7026 2 месяца назад +13

    पुढे शाळांना मे महिन्यात सुट्टी न देता जुलै महिना सुट्टीचा करावा. बऱ्याच अडचणी दूर होतील. 🙏

    • @balasahebgargund4924
      @balasahebgargund4924 2 месяца назад +3

      वाहून जानार्या ची संख्या वाढेल

    • @nileshkumare89
      @nileshkumare89 2 месяца назад

      बरोबर

    • @sg33323
      @sg33323 2 месяца назад

      काही गरज नाही कोकणात उन्हाळा ला पण दमट वातावरण असल्यामुळे खूप गरम होत

    • @chandrashekharjathar7026
      @chandrashekharjathar7026 2 месяца назад

      @@sg33323 इंग्रजांचा नियम होता तो. त्यांना इथला उकाडा बधिक होता. भारत शेतीप्रधान देश आहे. पावसाळ्यात मनुष्यबळ इतर ठिकाणी एंगेज न राहता शेतीवर केंद्रित होईल. शहरी आणि ग्रामीण जीवनात भरपूर फरक हेही लक्षात घ्यावे. शहरी पावसात फिरणे न झाल्याने नाराज होतील पण ग्रामीण शाळेसाठी धावपळीतून थोडे रिलॅक्स राहतील 🙏

    • @steel2251
      @steel2251 2 месяца назад

      अति पाऊस पडला तर कोकणात शाळेला सुट्टी देतात किंवा लवकर घरी सोडतात. पण उन्हाळ्यात ऊन खूप असते तेवा सुट्टी असते ते बरे आहे.

  • @swapnilmule5750
    @swapnilmule5750 2 месяца назад +5

    चाळीसगाव पाऊसच नाही कुठे गेला पाऊसा😢😢

    • @prashant1470
      @prashant1470 2 месяца назад

      Aamchya ethe pan un padla aahe 😅

  • @sushantmane4853
    @sushantmane4853 2 месяца назад

    Mumbai BMW Car Hit & Run baddal kahi mahiti dya 7 july 2024 sunday morning la incident zala hota

  • @Vidhirane92
    @Vidhirane92 2 месяца назад

    Yeah...... Chinmay is back.....❤😊

  • @suneelkotwal1109
    @suneelkotwal1109 2 месяца назад +1

    Useful information

  • @vishalsonawane6056
    @vishalsonawane6056 2 месяца назад

    अमच्या भागात कोरडवाहू शेती चालू आहे , पुण्यात बाहेरुन येणारे लोढे आणि कमी होत चाल्लेली शेती वाढते शहरीकरण या मुळे पुण्याला बेकारी चे दिवस येणार हे निश्चित दूषकाळ परिस्थिती होणार अशी चिन्ह दिसत आहे किंबहुना शहराच्या विस्तार होतोय की भकासीकरण - ऐक पुणेकर .

  • @vsawant1111
    @vsawant1111 2 месяца назад

    दररोज आपणा कडून हवामान अंदाज साठी एक विशेष बुलेटिन प्रसारित व्हावे

  • @yashsalavi5284
    @yashsalavi5284 2 месяца назад +1

    आमदार आणि मंत्री यान्ना चालत याव लागल म्हनजे ,त्यांचं काम च आहे ते. तेन्ना कशाला शट्ट उपडायला निवडून दिले आहे काय ?😡

  • @yogeshmalwade9060
    @yogeshmalwade9060 2 месяца назад

    July महिन्यात पाऊस जास्त असतो हे माहीत असून सुद्धा का लोक अशा ठिकाणी जातात😢😡

  • @pawancomputers2013
    @pawancomputers2013 2 месяца назад +2

    Raigad mhasala talukyat jordar paus suru. Aahe

  • @xzee156
    @xzee156 2 месяца назад +1

    🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️महाराष्ट्र की अभी तक की सरकारे विकास सिर्फ शहरोंका का करती हैं... महाराष्ट्रकी सभ्यता का नहीं...बंबई पुना नागपुर अमरावती कुछ छोडकर गांव गलीयारो किले दुर्ग का कुछ भी विकास नहीं हुआ हैं,‌ तुम गरीबी जी रहे हो.... परंतु यह महाराष्ट्रवासी समझे तब ना..!!

  • @madhavtembe986
    @madhavtembe986 2 месяца назад

    Bhava pavsala aamachya Pashan, Pune yethe pathav.

  • @HiralalNikhare
    @HiralalNikhare 2 месяца назад

    Bhandara dist madhi paus gayp ahe bhava

  • @adityalokhande8633
    @adityalokhande8633 2 месяца назад

    #विशाळगड_मुक्तिसंग्राम

  • @gorakhwagh3170
    @gorakhwagh3170 2 месяца назад

    Kal mi pan raigad killyavar hoto Marathi actors mohan Joshi raigadavar ale hote sanivar ratripaun Raigad killyavar khup jast paus hota Sunday 4.30 la pani khup jast vadle ropeway la waiting hote 3 hours

  • @कृष्णकमळ
    @कृष्णकमळ 2 месяца назад +2

    अरे व्हिडीओ दाखव

  • @ShrikantVidhate-tn9mj
    @ShrikantVidhate-tn9mj 2 месяца назад

    Nagar la paus kadhi padel

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 2 месяца назад +2

    *रायगड किल्ल्यावर जायचा 10 तारखेला प्लॅन होता, पण अति पावसामुळे तू कॅन्सल करावा लागला*

  • @pradipthakare6639
    @pradipthakare6639 2 месяца назад

    नंदूरबार जिल्ह्यात पाऊस नाही मागील वर्षी नव्हता आणि यावर्षी सुद्धा नाही 😢

  • @amolgaikwadpatil5640
    @amolgaikwadpatil5640 2 месяца назад

    आमच्याकडे दुष्काळ आहे

  • @ashwinsalunke
    @ashwinsalunke 2 месяца назад

    Yaar tumhi jara madhe madhe naa clip takat jaa thoda bara vaat baghyla nahi tar aaj kal locana mazha nahi yet

  • @darpansangurdekar1900
    @darpansangurdekar1900 2 месяца назад

    पावसाचा जोर बघून प्रशासनाची डांग फाटली आहे😂

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 2 месяца назад +1

    पुण्यात पाऊस नाही?
    😊😊😊

  • @sonaliwable8245
    @sonaliwable8245 2 месяца назад +1

    Ahmednagar as usual alert chya baher..😂 bichara amcha jilha😢

  • @rushikeshkharade8741
    @rushikeshkharade8741 2 месяца назад

    Kontyahi kille,dongar daryanmdhe june july august madhe trek la jaane ha nivval murkhpana aahe...zaatbhar mahiti naste risk chi..saadha v4 karnyachi gosht aahe ki tithe jast paus asnarach..koknaat atta firaila jatat..are tithlya local lokanna vichara aadhi ki kadhi safe rahil yenyasathi

  • @shalinimaldikar635
    @shalinimaldikar635 2 месяца назад

    गेल्या दोन महिन्यात कुठे कुठे पाणी कमी होतें

  • @Kishordhamal99
    @Kishordhamal99 2 месяца назад

    रायगडावर एवढा पाऊस झाला.. पण काही वाहुन गेलं किंवा ढासळलं असं काही ऐकले नाही... पण सरकार ने शासनाने जमीनीवरची बांधकामे मात्र ऐन बालपणीच मृत पावतात.. आहे का नाही गंमत

  • @prashanttambe-ur4ye
    @prashanttambe-ur4ye 2 месяца назад

    Thamb dada apla kalki avatar yeto lavkar 🎉

  • @jaykisangavhane4585
    @jaykisangavhane4585 2 месяца назад +2

    अभिनंदन बोल भिडू टीम 2M💐💐

  • @Lucifer-r7e5x
    @Lucifer-r7e5x 2 месяца назад

    काही केलं तरी मुंबईत पाणी का तुंबत ह्यावर एक व्हिडिओ बनवा 🙏

  • @vicky_bhore._5
    @vicky_bhore._5 2 месяца назад +1

    लातूर धाराशिव ला पाठवा पाऊस 😂

  • @a.k.-0786
    @a.k.-0786 2 месяца назад +1

    चाकण ला पाऊसच नाही 😅😅

  • @prathameshmane
    @prathameshmane 2 месяца назад

    Ekde Vadodara madhe khup garmi ahe bhayankar

  • @aanandtate971
    @aanandtate971 2 месяца назад

    आम्ही पण होतो काल तिथेच

  • @akashatole6957
    @akashatole6957 2 месяца назад

    Mahad madhe clg visit karayla Jaych aahe udya jau ka Nako

    • @swati7425
      @swati7425 2 месяца назад

      Konte clg
      Ambedkar clg ki ???

  • @Siddhakala_creations1603
    @Siddhakala_creations1603 2 месяца назад

    अजूनतरी सातारा मध्ये पावसाचा म्हणावा तसा जोर नाही....

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 2 месяца назад

    चिन्मयने पुर्ण video मधे फक्त रायगड असे बोलला 😮 अरे भावा श्रीमान रायगड तर म्हणायचं ना आमच्यासाठी श्रीमान रायगड म्हणजे जगातील सर्वात मोठे देवस्थान आहे.

  • @ashwinikamat2616
    @ashwinikamat2616 2 месяца назад

    Goa madhe kaal pasoon khoooop paus padtoy.sarkarne aaj high schools ani higher scondaryna sutti jaheer keli aahe

  • @JAYDIPJUJAR
    @JAYDIPJUJAR 2 месяца назад

    Satara , sangli Bhagat tar kadak un ahe jara ekade pause pathava

  • @adityalokhande8633
    @adityalokhande8633 2 месяца назад

    विशाळगड

  • @Umakantmengal1217
    @Umakantmengal1217 2 месяца назад

    मोखाडा तालुक्यात पण नीट पाणी नाय अजून.

  • @dattabharkad6757
    @dattabharkad6757 2 месяца назад

    आम्ही तर 17 ल तरखीला जाणार आहोत

  • @Maddy60606
    @Maddy60606 2 месяца назад +1

    या मध्ये पण मोदीच जबाबदार असेल 😂

  • @chavanrohit7757
    @chavanrohit7757 2 месяца назад

    Pimpri Chinchwad madhe paus nagiye😢😢

  • @rohanpagdhare5887
    @rohanpagdhare5887 3 месяца назад +6

    अभिषेक शर्मा बद्दल सविस्तर माहिती द्या

  • @siddharthshinde4559
    @siddharthshinde4559 2 месяца назад +1

    हुशारी कोण मारायला सांगतात काय माहीत आताचा पिढीला गडावर गेलं तर अस वाताय की आम्ही मावळे आणि नंतर रडत बसतात
    आम्ही पण जातो पण कधी जायचं का जायचं याचा प्लॅनिंग करतो

  • @sayaliingle481
    @sayaliingle481 2 месяца назад

    Amchya marthwada chi kay chuki ahe kay mahit amchya ithe na changala paus ahe na changl jobs
    July chala tari paus ale nahin ajun😢

  • @KunalMagar23
    @KunalMagar23 2 месяца назад

    Cloud seeding