दादा फक्त एकाच सभेत बोलून गेलेत . .. जर ते तालुकाभर फिरले असते तर तुम्ही रात्रीच पण चावळत बसला असता ....इतके का दादाला भेताय .... तुम्हाला खरच अस वाटतंय की दादांनी तुमचा करेक्ट कार्यक्रम केलाय 😂😂😂😂😂😂😂
@@KrishnaPatil-vi4zfभाऊ तर कोणाचेच झाले नाहीत काँग्रेस भवन घेतले शहाची संस्था घेतली पदमताई यांना बेदखल केले घोलप यांना फसवले अजून किती यादी आहे सांगू काय
अतिशय योग्य निर्णय हर्षवर्धनजी पाटील 💯✅ भलेही तुम्ही दुसऱ्या पक्षातून स्वतःच्या स्वार्थासाठी आलेले असाल,परंतु शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाईट वेळेमध्ये तुम्ही त्यांच्याबरोबर उभे आहात हे महाराष्ट्र कधीही विसरणार नाही..... यालाच महाराष्ट्र धर्म म्हणतात 🚩🚩🔥🔥
भाऊ तुम्ही एकदम रास्त बोलता पण तुम्ही अपक्ष निवडून आल्यानंतर तुम्ही अपक्षाचे अध्यक्ष झाला, आणि तुम्ही बारामतीमध्ये सर्व भाजप नाचविले त्यामुळे अजितदादा १००%नाराज आहे, हे आम्हा मतदारांना कळते, हर्षवर्धन पाटील यांच्या बद्दल नाराजी का,, पण हर्षवर्धन पाटील यांनी पाच वर्षात जो काही निर्णय होईल ते पाच वर्षे काटेकोरपणे सांभाळणारा नेता म्हणजे हर्षवर्धन पाटील हे आहेत,मग अजितदादा पवार तुम्हाला माझा वैयक्तिक प्रश्न आहे, तुम्ही ज्या पाच वर्षांच्या कालावधीत निवडुन आला, तुम्ही सर्वांनी निर्णय घेवुन उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री केल, तुम्ही अजितदादा पवार, तुम्ही उपमुख्यमंत्री झाला,मग पुढील वाटचालीसाठी का निर्णय घेतला,हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, तुम्ही हा निर्णय का घेतला, तुम्ही म्हणता मी विकासासाठी पाठिंबा द्यायला गेलो,मग तु अजितदादा विकास काय केला ते पण आम्हाला समजुन सांगणे गरजेचे आहे,मग अजितदादा पवार तुम्ही किती जाहिर सभेत सागंत होता,की रेग्युलर पिककर्ज भरणार्या शेतकरी बांधवांना ५००००-रु त्यांच्या खात्यावर जमा करणार होता मग त्याच काय झाले,आपण प्रामाणिक पणे शब्दाचा पक्का आहे,मग हा शब्द कुठे फिरला, हे सर्वज्ञात आहे शेतकरी बांधवांना हा शब्द पटवुन द्या हिच विनंती
Only mama saheb ❤❤❤
फिक्स आमदार दत्ता मामा भरणे 😊❤
दादा फक्त एकाच सभेत बोलून गेलेत . .. जर ते तालुकाभर फिरले असते तर तुम्ही रात्रीच पण चावळत बसला असता ....इतके का दादाला भेताय .... तुम्हाला खरच अस वाटतंय की दादांनी तुमचा करेक्ट कार्यक्रम केलाय 😂😂😂😂😂😂😂
Jo kaka zala nahi aani to talukay cha hoychay
दादा राष्ट्रीय अध्यक्ष तुमचे भेलेत बारामती तालुक्यामध्ये 😂😂😂😂
@@KrishnaPatil-vi4zfकाका पण सख्या भावाचा झाला नव्हता,सुरुवातीला
@@KrishnaPatil-vi4zfभाऊ तर कोणाचेच झाले नाहीत
काँग्रेस भवन घेतले
शहाची संस्था घेतली
पदमताई यांना बेदखल केले
घोलप यांना फसवले
अजून किती यादी आहे सांगू काय
भाऊ तुम्ही नका निष्ठा शिकवू
तुम्ही एकटेच खाता मग राग येईलच की,आपले भरणे मामा बघा बर कसे वाटून वाटून डोळे झाकून खातात 😂
bhau fix❤
आर मग 20 वर्ष पद होत की तुझ्याकडं काय केल
Only mama
Only Ajit Dada ❤
फिक्स आमदार मामा
दाखवायला बिना गिलावयाची भिंत 😂😂😂
Only Harshvardhan patil saheb 🎷✌️ fix Amdar 💯💪🔥
गोरख गरीबांना काही मदत करू शकतील का
देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत हर्षवर्धन पाटील व इंदापूर चे पालकत्व घेतल्याचे सांगितले आणि नंतर शब्द फिरवला !!!!
अतिशय योग्य निर्णय हर्षवर्धनजी पाटील 💯✅
भलेही तुम्ही दुसऱ्या पक्षातून स्वतःच्या स्वार्थासाठी आलेले असाल,परंतु शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाईट वेळेमध्ये तुम्ही त्यांच्याबरोबर उभे आहात हे महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.....
यालाच महाराष्ट्र धर्म म्हणतात 🚩🚩🔥🔥
😂😂😂😂😂😂
Are tyana tyancha mla nivdun anaycha yevdach
हर्षवर्धन पाटील साहेब तूम्ही आणखी दहा वर्षे निवडणू येणार नाही कारण वीस वर्ष आमदार होता त्यामुळे वीस वर्षे पडणार आहात भरणे मामा येणार फिकस
Dattamama bharne fix amdar
Only Mahavikas aghadi jindabad jindabad