चक्रधारी सुदर्शनकारी देवांचे राजे CHAKRADHARI SUDRASHANKARI AARTI GUNVANT BABA /GUNANT BABA SONG/

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024
  • sheshnag.org
    shrigunvantbaba.com
    singer//savidhan manohare
    lyrics// vijay gavai
    music// heart beat amravati
    • Video {din janmacha aathwla bai}
    • Video {gunvant baba new aarti}
    • Video {aalo baba chi kirti aikayla}
    • Video {palna gunvanta cha2}
    • Video { guna baba cha danka}
    • Video { दर्शन घड़लया देवाँचा new bhajan}
    • श्री गुणवंत देवांचे दर... {SHRI GUNVANT DEVANCHE DARSHAN GHE}
    • Video {SHRI GUNVANT BABA SAMADHI MANDIR SAMPURNA AARTI
    चक्रधारी सुदर्शनकारी देवांचे राजे , गुणवंत देवांचे राजे
    वंदूनी कृष्ण अवधुता , शरण मी आदेभैसाले ॥ धृ ॥
    गुणवंता तुझे विराट रूप मी , पाहू कसे डोयी , आदेभैस तू असता मज ती दृष्टी , कधी देई ॥ १ ॥
    ओम सोहम् शब्दाने तू सृष्टी रचियली , सृष्टी रचण्याआधी , राहूटी सूर्यापाशी केली ॥ २ ॥
    अंधार असता चहूकडे तू एकटाच तेव्हा , गुणवंता एकटाच तेव्हा , सूर्यापाशी कसा गुणा तू पाजित असे पान्हा || ३ ॥
    देव भक्ताची जोडी ऐसे ब्रम्हा लिखियले , गुणवंता ब्रह्मा लिखियले , अक्षर काढे मां सरस्वती , गुणवंत वचने ॥४ ॥
    गिरी मगर टुटी नहीं टुकडे हुये चार , एैसा शिष्य लढे , रण पंडीत का तुम करो विचार ॥ ५ ॥
    वेदापुढची तुझीरे भाषा समजे ना कोणा , गुणवंता समजे ना कोणा , समुद्रांची शाई पुरेना गुण तुझे लिहिण्या || ६ ॥ चक्रधारी ....
    पाणी अंदर महल बनाया वो महल कैसा , बोलोरे भाई वो महल कैसा , ऊसी महल गुणवंत बिराजे जो सृष्टी कर्ता ॥ ७ ॥
    संत म्हणती महंत म्हणती , म्हणती कुणीबाबा , गुणावता म्हणती कुणी बाबा , तो स्वर्ग , मृत्यू , पाताळा , गुणवंताचा दुनियावर ताबा ॥८ ॥
    विश्वप्रभू तो विधाता जगती , या त्याच्या चरणी , आतातरी या त्याच्या चरणी , गुणवंता मालिक माना , दिवस थोडेच रे भरणी ॥ १॥
    पंढरपूरी तू विटेवरी , अन् तुच सागपूरी , अल्ला परवरदिगार , मालिक तुम्हीच तिरूपती ॥१० ॥
    येशू पिता तू बनून केला , करार नवा जुना , गुणवंता करार नवा जुना , श्री बुद्ध महावीर बनूनि आला , जगती या तू पुन्हा ॥११ ।। चक्रधारी ...
    साठ वर्षाचा दिवस तुझा ओवखू नाही आला || सूर्यनारायणा हे । मालूम किती सांगू लिला ॥१२ ॥
    मावळतीचा सूर्य जैसा उरावे । दुसऱ्या दिवशी , तू तर एके ठाई अन् सारी दुनिया तुझ्या भवतो || १३ ||
    निळ्या आभारी सौरमंडळी भरूनी तू उरला , गुणवंता भरूनी तू उरला , धन्य झाली ती धरतीमाता , तिच्या स्थावर बसला ।। १४ ।। चक्रधारी ... .
    देवाले पोर तीन पयला भाना , दुसरा किसना , भाषा म्हणजे सूर्यनारायण वंदन हो त्याला ॥१५ ॥
    किसनाले पाहूरचार , यहा ताटभर लाह्या , सांगती गुणवंत लाखनवाडी जिलबी गेली वाया || १६ ||
    कोण तो किसना , कशा त्या लाह्या कायची जिलबी , समृद्राले जो बेटोई घाले तो किसना होय जी ॥ १७ ॥ चक्रधारी .....
    जिलबीची पहा वेळ आली वाया जायाची , माया हो ती माय बाप हो , सांगू तुम्हा किती ॥१८ ॥
    तो कृष्णा होय , ब्रह्मा खरा , ठेवजा ध्यानी , त्याला ना घालू शके कोणी गवसणी ॥१ ९ ॥
    चला चला रे सावेंगपुरी आदेभैस पाहू , गुणवंताच्या मांडीवरती खेळत राहू ॥ २० ॥
    तो खेळ कसा , तो मेळ कसा , ती भाषा कशी राहे , अहो तिन्ही ताळाचा धनी गुणवंत , उगा मुगा पाहे ॥ २१ ॥ चक्रधारी ...
    सत्संगती सद्बुध्दी , सद्गती देशिल का आम्हा , गुणवंता देशिल कां आम्हा , सूर्यनारायणातून पाऊस अनीचा जेव्हा ॥ २२ ॥
    सूर्यनारायणातून पाऊस पडेल अग्नीचा , विश्वप्रभु गुणवंता विना निभाव हो कैसा ॥२३ ॥
    आदि अनादि सर्व काळी पुरून तू उरला , गुणवंता पुरून तू उरला , तुझ्या डबीमध्ये दुनिया सारी तू सर्वांचा अल्ला ॥ २४ ॥ चक्रधारी ...
    आदेभैस गुणवंता चरणी आम्ही धरती पुत्र , ब्रह्मपुरीचा कैलासी राणा गुणवंताचे छत्र ॥२५ ।।
    पयले आरती विठोबाची प्रभू सांगती मोहना , आरती करो विधाताकी नंतर भक्त हो म्हणा ॥२६ ॥ चक्रधारी ...
    स्पर्शे तुझ्या मृत सजीव होती , तू अमृत संजिवनी , गुणवंता तू अमृत संजिवनी , करूणेच्या सागरा , अकराबी दिशा शोधे तुजशी ॥ २७ ॥
    जेऊ घाली ती धरती माता , महालक्ष्मी जामा , सूर्यनारायणा पिता , उपकार फिटे ना कोणा ॥ २८ ॥
    चिमणा चिमणीचं लगीन , तती वऱ्हाडी कोण कोण , हो देवा वन्हऱ्हाडी कोण कोण , दिवाळीच्यादिसी , लाखनवाडीत गर्जति भगवान ॥२ ९ ॥
    गंगा , यमुना , • सरस्वती प्रभु करती तूझे स्नान , दर्शन देती रोज तया गुणवंत भगवान || ३० ||
    शिंदीपासून दिल्ली , तुझी सरकारी गाडी , क्षणांत देशी विदेशी जाशी भक्तांच्या साठी || ३१ ||
    विजय तुझ्या नित पायो असता रूसून कां बसला , घे पोटी दयासागरा अनंत कोटी नमन तुजला ॥३२ ॥ चक्रधारी ...
    पूर्ण ब्रह्माधिकारी अनंत कोटी ब्रह्मांडनायक आदेभैस विश्वप्रभु श्री गुणवंत भगवान की जय ॥ पूर्ण ब्रह्माधिकारी अनंत कोटी ब्रह्मांडनायक आदेभैस विश्वप्रभू भगवान सरकार की जय ॥ *

Комментарии • 4,9 тыс.

  • @vikindahe1642
    @vikindahe1642 7 месяцев назад +37

    लाईन भरोशाची🙏 जय जय गुणवंत 🙏

  • @SandipTayde-n6w
    @SandipTayde-n6w 8 месяцев назад +74

    जय जय गुणवंत बाबा आरती खूप छान आहे गुणवंत बाबा ची जोत कायम राहो🕯️🎉💯🌹🙏

  • @satishwankhade7445
    @satishwankhade7445 Год назад +52

    🙏🙏🙏जय जय गुणवंत बाबा 🙏🙏🙏
    मि खुप मोठ्या संकटात आहे माझे संकट दूर करा बाबा😔🌹🙏🙏🙏

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 2 года назад +75

    ग्रंथ समजल्याशिवाय गुणवंत समजणार नाही आणि भगवंत समजल्याशिवाय संत समजणार नाही.. जय जय गुणवंत माऊली

  • @ia6919
    @ia6919 Год назад +28

    Hey bhagwan hey aannat hey leeladhari hey guna baba tujhe koti koti namn. I miss you baba.

  • @akankshapatil3845
    @akankshapatil3845 Год назад +29

    गुणवंत बाबा आप मैरी हर बात मानते हो आज मेरे जीवन मे परेशानी जो आई है बाबा कृपा करो जिंदगी बर्बाद नही करना दोनो तरफ से संकट ही है एक तो खो दुंगी तो किसी पर विश्वास नही होगा दूसरी नही सुधरे तो मेरा क्या होंगा बाबा.... आप मेरे बाबा हो कृपा करो इस दुनिया मे ऐसा कोई काम नही है जो हम कर नही सकते बाबा सुधार दो मै लाखनवाडी आऊगी ले कर बाबा सुधार दो हमेशा के लिए बहुत बडी़ कृपा होंगी बाबा 🙏🙏

    • @golusonone4984
      @golusonone4984 Год назад

      Ñññnññnnnbbbbbbbbbbbbb

    • @abuthakare7413
      @abuthakare7413 Год назад +2

      जरूर पुरी होगी अपकी इच्छा जय जय गुणवंता

    • @vichardhara9127
      @vichardhara9127 Год назад +1

      बाबा सब ठीक कर देगे

  • @_dhiraj._17
    @_dhiraj._17 Месяц назад +2

    खुपदा मि लाखनवाडी आलो.....खुप रम्य जागा आहे ती...🙏 जय गुणवंत सरकार 🙏

  • @ajayraut4753
    @ajayraut4753 5 лет назад +33

    बहुत बढिया आरती . जय गुणवंत बाबा

  • @prakashahire8487
    @prakashahire8487 11 месяцев назад +74

    ❤ जय गुणवंत बाबा आशीर्वाद तुमचे माझा वर कृपा असू द्या

  • @sahilgondane8152
    @sahilgondane8152 Год назад +16

    🙏जय जय गुणवंता 🙏 ♣️ देव बरोबर करते♣️

  • @devanandlambtile
    @devanandlambtile Год назад +26

    😢 सगळे दुःख जाऊदे गुणवंत बाबा 😊

  • @ashokrodge1112
    @ashokrodge1112 2 года назад +34

    JayShriGunwant Baba Guru Mauli Namo Namha 🙏

  • @nikhilbaghele8516
    @nikhilbaghele8516 Год назад +24

    अदभुत शब्दरचना❤

  • @SunilZalke-kr1on
    @SunilZalke-kr1on 2 месяца назад +7

    ❤❤❤❤❤जय गुणवंत बाबा मला माझ्या परिवारला सुखात टेवा हो ❤❤❤❤❤❤

  • @Sanidhya_Mondhe.
    @Sanidhya_Mondhe. 2 года назад +18

    जय जय गुणवंत महाराज.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏चला लाखनवाङी.

    • @surajrajubardiya3023
      @surajrajubardiya3023 Месяц назад +1

      00yuiiuyu77uuyyui0ppp009o8uuo😊8o99lppppp09o8iioooo00000900p0ooopoiooooppp0ooyttyyfftyyttpp00p ppp😊o😊pp😅

  • @shivamraut3791
    @shivamraut3791 Год назад +14

    Jay gunvanta baba🌼❤🙏

  • @Ni3RK457
    @Ni3RK457 11 месяцев назад +97

    पूर्णब्रह्मधिकारी अनंतकोटी ब्रम्हांडनायक आध्येभैस विश्र्वप्रभू श्री गुणवंत भगवान की जय.. 🙏🙏🙏

  • @chintuvlogs5883
    @chintuvlogs5883 5 месяцев назад +3

    जय गुणवंता🙇🏻

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 3 года назад +67

    . मन प्रसन्न करणारी आरती आणि सुमधूर आवाज आहे
    .

  • @akshayjadhav2133
    @akshayjadhav2133 7 месяцев назад +17

    Jai Shree Rajrajeshwar Mahakaal Gunvant Babaji ki Jai ho 🔱🌺

  • @priyavakode
    @priyavakode Год назад +26

    माझ मन ङोक शांत ठेवा बाबा जय गूनवंत बाबा की जय गूनवंत 😢😢🙏🙏

  • @ajitprajapati132
    @ajitprajapati132 4 года назад +25

    Jai shree sant gunvant Baba ji 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
    Very nice Aarti 🌹👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾

  • @SantoshKadam-qz7wj
    @SantoshKadam-qz7wj 3 дня назад +1

    माझे मोठेबाबा महाराजांचे भक्त होते ते acident मध्ये वारले 😢

  • @sanjayJadhav-sb9lz
    @sanjayJadhav-sb9lz 3 месяца назад +17

    आरती छान आहे मन प्रसन्न होते.❤❤

  • @golumore9747
    @golumore9747 2 года назад +12

    🙏🙏🙏बोलो श्री गुणवंत महाराज कि जय 🙏🏻🙏🏻🙏🏻👏👏👏

  • @rakeshbawne5963
    @rakeshbawne5963 4 года назад +30

    😍😎jay Jay gunwanta baba tumcha Pura jag suna Jay jay baba

  • @akshayghormade4203
    @akshayghormade4203 2 года назад +21

    जय जय गुणवंत बाबा सरकार 🙏🚩🚩🚩

  • @omthakur4513
    @omthakur4513 2 года назад +15

    बाबा की जय🙏🙏🙏🙏🙏

  • @latagalande73
    @latagalande73 Год назад +7

    जय जय गुणवंत सरकार की जय आरती ऐकून मनाला खूप समाधान वाटले ❤❤❤❤❤,👏👏👏👏👏🌿🌿

  • @kattarbhimsainik4385
    @kattarbhimsainik4385 2 года назад +22

    जय जय गुणवंत ✨💙🚩

    • @queenytshortsstatus4194
      @queenytshortsstatus4194 2 года назад

      स्वतःला कट्टर भिमसैनिक म्हणतो आणी दुसऱ्यांची जय जय करतो 😅😅😅🤣🤣 थू आहे तुझ्यावर

  • @sushilingale6088
    @sushilingale6088 5 месяцев назад +15

    मालक श्री गुणवंत सरकार तुम्हारी सदा सर्वदा जय हो ♣️♣️♣️🙏🙏🙏❤️❣️👌💐💐💐🌹🌹🌹🌺🌺🌺💯

  • @nandakishorsamrat6693
    @nandakishorsamrat6693 3 месяца назад +2

    🙏🏽🙏🏽 श्री क्षेत्र लाखनवाडी निवासी संत गुणवंत बाबांना कोटी कोटी प्रणाम🙏🏽🙏🏽

  • @sushilingale6088
    @sushilingale6088 3 года назад +13

    Jay jay Gunvant baba🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼ashirwad asu dya baba💐💐🙏🙏

  • @ashishgawai3811
    @ashishgawai3811 5 лет назад +15

    Supar

    • @RameshLende-s5t
      @RameshLende-s5t 9 месяцев назад

      गुणवंत, महाराज की जय 🎉 रमेश लेंडे 🎉

  • @maheshwaghmare2901
    @maheshwaghmare2901 4 года назад +35

    ओम श्री गुणवंत नाथाय नमः🙏🙏
    गुणवंत भगवान कि जय🙏🙏

  • @niteshkhadse4788
    @niteshkhadse4788 Год назад +4

    Jai gunvant baba❤

  • @clearcut_thing
    @clearcut_thing 3 года назад +47

    🚩बोल सद्गुरू गुणवंत भगवान की जय ..!!🚩
    🚩🙏🙏🚩

  • @luckymeshkar1492
    @luckymeshkar1492 2 года назад +32

    ओहम सोहम गुरूदेव गुणवंतय नमः ह ❤️

    • @SakshiramVarkhade
      @SakshiramVarkhade 7 месяцев назад +3

      😅 3:44 😅😅

    • @yogeshumale6305
      @yogeshumale6305 3 месяца назад

      झर झा एका,fxxxxxg fg र्या. ​ @@SakshiramVarkhade

  • @chayaraibole6529
    @chayaraibole6529 3 месяца назад +19

    जे गुणवंत बाबा ला मानते ते या कमेट ला लाईक करन जय जय गुनवंत महारज💐👍🏻💐💐

  • @RajuRathod-yi8si
    @RajuRathod-yi8si 10 месяцев назад +2

    Jay shree gvnvat baba ki jay❤❤❤❤❤

  • @Bacha_Gamer100
    @Bacha_Gamer100 6 лет назад +44

    Jay ho गुनवंत बाबा

    • @RajKumar-vc1bt
      @RajKumar-vc1bt 6 лет назад +2

      RAHUL KHA।NAPURE अरे बाबा वापस आएगा हेलो बाबा वापस आएगा

    • @pallvibhatkar4488
      @pallvibhatkar4488 3 года назад +1

      Jay gunwant baba

  • @sanjaywankhade460
    @sanjaywankhade460 2 года назад +12

    सद्गुरू गुणवंत भगवान कि जय

  • @haridasshevande6169
    @haridasshevande6169 4 года назад +23

    जय जय जय जय गुनवत बाबा लाकनवाडि हे तीरत चादुर बाजार अमरावती जिल्ह्यातील सातपुडा येथे आहे

  • @akshaysinghchavan6657
    @akshaysinghchavan6657 5 лет назад +21

    Jay Jay Gunwant Baba Krupa kra mazyavr🙏🙏🙏

  • @RaviUbhal
    @RaviUbhal 8 дней назад +2

    🌹🌹Jay gunvant maharaj 🌹🌹

  • @vijayjharbade1233
    @vijayjharbade1233 6 лет назад +12

    jay jay gunwanta .. om shom shree gunwanta devay namha .... jaY ho babuji

  • @SandipTayde-n6w
    @SandipTayde-n6w 6 месяцев назад +3

    जय जय गुणवंत बाबा तुमच्या अशीवाद राहो माझी दाहा वि पास झालीं पाहिजे 🙏🕯️🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤

  • @shivdasgondane4172
    @shivdasgondane4172 9 лет назад +23

    जय जय गुणवंत

  • @poojameshram5061
    @poojameshram5061 3 года назад +17

    Best arti jai gunvant maharaj🙏🙏🙏

    • @arvindkhandkure2303
      @arvindkhandkure2303 3 года назад

      Anita

    • @samyak8367
      @samyak8367 2 года назад

      सदगुरु श्री संत गुणवंत भगवान कि जय गुणवंत बाबांचे गाणे तसेच स्टेटस पाहण्यासाठी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा व लाइक करा शेअर करा जय‌ जय गुणवंतruclips.net/channel/UC2HJAsD0gmEnVf8-N4h92rg या लिंकवर क्लिक करा आणि माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा

  • @atulkudmathe2648
    @atulkudmathe2648 6 лет назад +249

    जय जय गुणवंत महाराज
    परमहन्स जय गुणवंत महाराज
    सगळ्याना त्याच्या आर्शिवाद लागो

  • @SahilR-u1l
    @SahilR-u1l Месяц назад +3

    🙏😊।।पूर्ण ब्रम्हाधिकारी अनंतकोटी ब्रम्हण्डनायक आध्ये भैस विश्वप्रभु श्री गुणवंत महाराज की जय।।😊💙

  • @dharmaraotade4388
    @dharmaraotade4388 Год назад +10

    Jay Gunvant Baba 🙏🙏🙏🙏🙏

  • @gajananswarge8624
    @gajananswarge8624 4 года назад +14

    श्री संत गुणवंत बाबा कि जय
    जय जय गुणवंत

  • @sheetaljha5233
    @sheetaljha5233 3 года назад +32

    जय श्री गुणवंत महाराज की जय🙏🏻🙏🏻

  • @swapnilmilke4233
    @swapnilmilke4233 6 лет назад +33

    !! Jay jay gunvanta!!

  • @vishnugirgiri8758
    @vishnugirgiri8758 4 года назад +28

    Jai Gunvant Maharaj🙏

  • @amardipwakodeamardipwakode6827
    @amardipwakodeamardipwakode6827 5 лет назад +16

    Jay jay gunvant baba ki Jay

  • @diya_s_wadekar
    @diya_s_wadekar 3 года назад +33

    जय गुणवंत बाबा...कृपा करा महाराज भक्तांवर....🙏💐🙏💐🙏

    • @shubhangikshirsagar4911
      @shubhangikshirsagar4911 2 года назад +2

      L

    • @samyak8367
      @samyak8367 2 года назад +1

      सदगुरु श्री संत गुणवंत भगवान कि जय गुणवंत बाबांचे गाणे तसेच स्टेटस पाहण्यासाठी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा व लाइक करा शेअर करा जय‌ जय गुणवंतruclips.net/channel/UC2HJAsD0gmEnVf8-N4h92rg या लिंकवर क्लिक करा आणि माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा

  • @pramodgaikwad9961
    @pramodgaikwad9961 Год назад +16

    जय गुणवंत बाबा आम्हाला सुख समृद्धी लाभो हीच आपल्या चरणी प्रार्थना बाबा❤❤🙏🙏🌹

  • @mukundwadaskar2705
    @mukundwadaskar2705 5 лет назад +19

    आवाज सुंदर व गुणवंत विश्वास.nice

    • @onlystudy2.041
      @onlystudy2.041 4 года назад +1

      संविधान मनवरे अमरावती गायक

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 3 года назад +24

    गाय सुखी तर शेतकरी सुखी तर जग सुखी आणि गुणवंत भगवान सुखी जय जय गुणवंत बाबा नमो नमः

  • @amolpoharkar5847
    @amolpoharkar5847 Год назад +1

    गुणवंत बाबा आमच काम सही सलामत होवु द्या मी गोर गोरीबा करीता माझ उरलेल आयुष्य वाहुन टाकेल जय गुणवंत बाबा की जय

  • @terabaaphu4263
    @terabaaphu4263 3 года назад +13

    Bolo vishwa prabhu parmahans SHREE GUNVANTA MAHARAJ KI JAY........

  • @rajugawande7667
    @rajugawande7667 Месяц назад

    जय जय गुणवंत बाबा या जगातील सर्व जीवना सुखात ठेव देवा,सर्वांच्या पोटाला अन्न प्रत्येकाला समाधान मिळूदे देवा सर्वाना सुखात ठेव💐💐🙏🙏

  • @Sanidhya_Mondhe.
    @Sanidhya_Mondhe. 2 года назад +13

    Jai Jai Gunvant

  • @ganeshkale4439
    @ganeshkale4439 3 года назад +14

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏जय जय गुणवत्ता 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Meera_KK
    @Meera_KK 9 месяцев назад +2

    Jay Guna Baba
    Ata sgl thik hot yet ahe....final result suddha brobr hou de khi adchan nko yeu deshil Buagwanta krupa kr 🌼🏵️🌸🌹🙏🌸🏵️🌼

  • @krishnalahole1271
    @krishnalahole1271 3 года назад +11

    Jay Sri gunvent mahrej

  • @rinkumakode2307.
    @rinkumakode2307. 2 года назад +11

    जय जय गुणवंत बाबा🙏

  • @नरेशभुरसे
    @नरेशभुरसे 7 месяцев назад +3

    जय गुणवंत बाबा आशीर्वाद तुमचे माझा वर कृपा असू धा 🙏♥️🪔🚩🛁🙏

  • @maheshpendor3744
    @maheshpendor3744 3 года назад +10

    Jay gurudev 🙏🌺

    • @sachinjaiswal9662
      @sachinjaiswal9662 2 года назад

      Pppp

    • @sachinjaiswal9662
      @sachinjaiswal9662 2 года назад

      Pp

    • @samyak8367
      @samyak8367 2 года назад

      @@sachinjaiswal9662 सदगुरु श्री संत गुणवंत भगवान कि जय गुणवंत बाबांचे गाणे तसेच स्टेटस पाहण्यासाठी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा व लाइक करा शेअर करा जय‌ जय गुणवंतruclips.net/channel/UC2HJAsD0gmEnVf8-N4h92rg या लिंकवर क्लिक करा आणि माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा

  • @Aditisingh2.0
    @Aditisingh2.0 4 года назад +35

    Jai ho gunvant baba ji🙏

  • @deepalibhurange3351
    @deepalibhurange3351 5 лет назад +37

    🙏Jay Jay gunvant baba 🙏

  • @satishoundhkarmusic6967
    @satishoundhkarmusic6967 Год назад +3

    Kubh sundar song Jay gunvant baba

  • @mayurshelokarpatiljaygunva7562
    @mayurshelokarpatiljaygunva7562 8 лет назад +20

    jay jay gunvanta baba

  • @aaronavamahalakar2965
    @aaronavamahalakar2965 4 года назад +44

    👏🌸जय गुणवंत महाराज 🌸👏

  • @akashkawade358
    @akashkawade358 Месяц назад +2

    जय गुणवंत बाबा..बाबा तुमचा आशीर्वाद आहे आमच्या वर..🙏

  • @akashchincholkar3467
    @akashchincholkar3467 4 года назад +15

    Jay Jagannath

  • @Ruturajsable
    @Ruturajsable 3 месяца назад +45

    गुणवंत सरकार ❤

  • @akshaywaghmare2954
    @akshaywaghmare2954 6 лет назад +89

    जय हो गुणा सरकार मित्र मंडळ अकोला

  • @rohitnimje9175
    @rohitnimje9175 4 года назад +12

    🙏🙏🙏🙏🙏 Best gunu baba legend💝🙏🙏🙏🙏✍

  • @Fan_of_Anime-y3o
    @Fan_of_Anime-y3o 8 месяцев назад +1

    बाबा मरे पती बहुत परेसानी मे है बाबा उनकी सब मुशिबत दुर करो गुनवांत बाबा ❤

    • @shrigunvantbaba
      @shrigunvantbaba  8 месяцев назад

      अर्जी लगाओ लखनवाड़ी आकर

  • @poornimameshram1634
    @poornimameshram1634 3 года назад +16

    Jai Jai Gunwant baba🙏

  • @नरेशभुरसे
    @नरेशभुरसे 4 месяца назад +2

    जय श्री गुणवंत बाबा सरकार की जय हो 🙏🌺🪔🌹♥️🙏🙏🙏♥️♥️♥️

  • @sandipchaurpagar2160
    @sandipchaurpagar2160 8 лет назад +30

    jai jai gunvant baba

  • @akashnarwade5785
    @akashnarwade5785 8 лет назад +87

    Jay Jay Gunvant Baba

  • @siddheshwarpadghan2871
    @siddheshwarpadghan2871 Год назад +7

    ❤🙏 Jay Ho SARKAR ki Jay Jay Gunvant Baba ❤️🙏

  • @rajshreewagadre5992
    @rajshreewagadre5992 4 года назад +16

    Jay Gunavanat baba

  • @raginithorat4774
    @raginithorat4774 5 лет назад +11

    Jay gunvant baba 🙏🙏

  • @trynotyoulaugh4491
    @trynotyoulaugh4491 4 года назад +28

    Jay jay gunvant baba👏👏👏👏🙏

  • @manojpethe2092
    @manojpethe2092 4 года назад +85

    My favorite these song jay gunvant baba😍😍😍😍😍

  • @ManavRaut-lj3sl
    @ManavRaut-lj3sl 10 дней назад +1

    Jay gunwanta baba ❤

  • @vaibhavgohatre5652
    @vaibhavgohatre5652 4 года назад +12

    Nice sogn Baba 🙏🙏🙏🙏💓💓💓

    • @suadagarshinde9048
      @suadagarshinde9048 3 года назад

      iii Iu you y
      In use III mini I ujuuiyou uiionly7uuuyh yCooper City 🏙️ hu gguuy hu III 8ijjjuuuuuh ugg ghum uyt tooi III iiiiiuuuuuuu III uhyyyygffxzphkkfhmn uhyyyygffxzphkkfhmn jj just

  • @kajalkhandare925
    @kajalkhandare925 3 года назад +12

    Jay Jay Gunvant Baba🙏💐

  • @siddheshwarpadghan2871
    @siddheshwarpadghan2871 10 месяцев назад +6

    ❤ Jay Jay Shri sant Gunvant Baba ❤️👏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @muskansoni3103
    @muskansoni3103 3 года назад +33

    🙌🙏jay gunwant baba🙏🙌

  • @comedyvideo8913
    @comedyvideo8913 4 года назад +21

    Jay Jay gunvant baba

  • @tusharkalmegh2418
    @tusharkalmegh2418 4 года назад +16

    Gunvant bhagwan ki jay...!
    Jai jai bhikaji

  • @LalitaVaradkar
    @LalitaVaradkar Месяц назад

    Jay gunvant baba . बाळा ला लवकर बरे करा .त्याला त्याचा आई जवळ घरी जाऊ द्या .❤❤❤❤ जय गुणवंत बाबा

  • @vijaytatte4045
    @vijaytatte4045 4 года назад +26

    Bola gunvant Maharaj ki Jay🚩🚩🚩