Farach छान आणि एकदम सावकाश...घाई गडबड नाकारता......शांतपणे pooja सांगितली....त्यामुळे खूप प्रसन्न वाटलं.....तुम्हाला दक्षिणा द्यायची इच्छा आहे...kashi देऊ shakato?
अप्रतिम, पूजा सांगितली गुरूजी 👏👏👏👌👍🙏🙏 अशीच लोकांची सेवा करत रहा गुरूजी. फळ देई तोच गणेश. गणपती बाप्पा मोरया. फार कमी लोकं आहेत तुमच्या सारखी. जय गजानन.... 👏👏👏👌👍🙏🙏🙏💐
खूप सुंदर पूजा विधी ...चतुर्थीला गुरुजी ऐन वेळी मिळणं म्हणजे महाकठीण काम.. दरवर्षी ठरलेले असतात बहुतेकांचे गुरुजी..आम्ही दर वर्षी हाच व्हिडिओ लावून घरी पूजा करतो...आणि गुरुजींचा नंबर दिल्यामुळे ऑनलाईन दक्षिण ही पाठवता येते..
खुप छान पुजा सांगितली गेली आहे तीन वर्षे आम्ही याच पध्दतीने पुजा करत आलो आहोत.
खुप सुंदर....
धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
स्पष्ट शब्दात उत्तमप्रकारे निवेदन करून शास्त्रोक्त अशी पूजा दाखवल्या बद्दल आपले आभार 🙏🙏 श्री गणेशाय नमः
ओम गं गणपत्ये नमः मोरया .💐
अगदी सुंदर.. तुमच्या मुळे दर वेळी ऑडिओ लाऊन पूजा करते वेळी ची गडबड टळली. अगदी गुरुजी समोर बसल्या सारखे वाटले
Jay shree ganesh ji
Farach छान आणि एकदम सावकाश...घाई गडबड नाकारता......शांतपणे pooja सांगितली....त्यामुळे खूप प्रसन्न वाटलं.....तुम्हाला दक्षिणा द्यायची इच्छा आहे...kashi देऊ shakato?
@@SonicOctavesShraddha
मला याचा व्हिडिओ पाहिजे आहे.मी त्याची दक्षिणा देईन.
फारच छान सांगितली पूजा.मन प्रसन्न झाले आणि समाधान ही झाले🙏🙏
@@Shrikantbirje guru jincha number aahe majha kade
Khup chhan guruji ... आम्ही दरवर्षी याच प्रमाणे पूजा करतो
खुप छान, गणपती बाप्पा मोरया,
अप्रतिम, पूजा सांगितली गुरूजी 👏👏👏👌👍🙏🙏
अशीच लोकांची सेवा करत रहा गुरूजी. फळ देई तोच गणेश.
गणपती बाप्पा मोरया.
फार कमी लोकं आहेत तुमच्या सारखी. जय गजानन.... 👏👏👏👌👍🙏🙏🙏💐
मी या वर्षी आपण सांगितल्या प्रमाणे गणेश स्थापना केली...खूप समाधान वाटत आहे
धन्यवाद
ओम श्री गणेशाय नमः
Ganpati.bappa.morya.mangal.murti.morya
Om.gam.ganpataye.namha
Shree.ganeshay.namha
ॐ गणेशाय नमो नमः 🌹🌹🌹
गुरुजी,
तुम्हास साष्टांग दंडवत नमस्कार.
आपण सांगत होतात त्याप्रमाणे पूजा केली. खूप समाधान झाले.
छान पूजा सांगितली आहे. धन्यवाद 🎉
गुरुजींनी खरच अगदी दहा वर्षाच्या मूलाला समजेल अशी व हळुवार पणे पुजा सांगीतली आहे. खुप खुप धन्यवाद
ओम गं गणपतये नमः!
गुरुजी खूपच सुंदर पुजा विधी सांतलात अगदी सोप्या पध्दतीने सांगितलात मन प्रसन्न झाले.,,
खूप छान महाराज
ओम् गणेशाय नमः
खूप खूप धन्यवाद गुरुजींना संपूर्ण पूजा सविस्तर केल्या बद्दल परत धन्यवाद
Farach sunder Pooja sangitlit aapan koti koti dhanyawad
Ekdam paddhtshir pooja keli tumhi ghai गडबडीत nakarta khup chan
Thank you so much. Explained in such a detail. I have followed all procedure at my home. 🙏🏻
खूप छान पूजा सागींतली आहे धन्यवाद
श्री गणेशाय नमः 🙏
अतिशय स्पष्ट व शांतपणे पूजाविधी केला समाधान झाले
Khup chan sangitali pooja
गणपती बाप्पा ची पुजा खुप छान सांगितली नमस्कार गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
गुरुजी खूप छान आणि उत्तम पुजा विधी आणि पुजा सांगितली धन्यवाद...
अतिशय सुंदर पुजा सांगितली आहे खुप खुप धन्यवाद 🙏🙏
श्री सत्यविनायक पूजा गणपतीपूजे प्रमाने पाठवावा गुरूजी
Very nice Pooja guruji ❤
खूप छान पूजा सांगितली गुरुजी माझ्या मुलाने आपला व्हिडिओ पाहून पूजा केली
गुरुजी नमस्कार. खूपच सुंदर.मन प्रसन्न झाले आणि समाधान वाटले.
गुरुजी उत्तम पूजा संगीतल्यबदल अनेक आभार 🙏🏻
Jay. Ganpati bapa morya
Khup Chan,साधी,सोपी सरळ भाषा,समजेल अशी सर्वांना,
खूप खूप धन्यवाद 🎉
Ek number pooj
Nice 👍 ganpati bappa morya poja
अतिशय सुरेख पद्धतीने पूजा विधी सांगितला विधीपूर्वक पूजा झाली याचे समाधान ही लाभले .. धन्यवाद गुरुजी
खूप छान पूजा सांगितली गुरुजी धन्यवाद 🙏
Om gan ganpati namo namah
Atishay sundar paddhati ne aapan puja sangitli. Far far dhanyawaad 🙏
नमस्कार गुरुजी.
आम्ही
तुम्ही सांगीतल्या प्रमाणे
काल गणेश स्थापना केली.
खूपच व्यवस्थीत पुजा झाली.
खूप खूप धन्यवाद गुरुजी.
🙏🙏🙏
सुंदर, श्रींची पुजा.
अतिशय सुरेख माहिती धन्यवाद
अगदी सहज सोप्या भाषेत पूजा सांगीतली आहे. धन्यवाद🙏
Jai ho matpita
Khup chan puja .khup khup dhanyawad🙏🙏🙏
Khup chhan. Completely satisfying. Dhanyawad.
उत्तम सांगितली आहे! धन्यवाद!!
गुरुजी नमस्कार 🙏🙏
गणपती पुजा विधी अतिशय उत्तमच सांगितला आहे.
मंत्र व अर्थ खूपच छान सांगितला आहे.Thank you so much 👏👏👏
Khup chhan puja sagitli guruji🙏🙏
खुपच छान आवडले धन्यवाद नमस्कार जयहरी
खूप छान सांगितली आहे पूजा . धन्यवाद
Jay.
खूप छान.शास्त्रोक्त व अर्थ सांगुन सांगितलेली पुजा.
धन्यवाद गुरूजी.
Khupch chan keli Puja 🙏🙏🌹💐
मी अरुण गणपुले इचलकरंजी.आपला गणपती पूजेचा विडिओ खूप छान आहे.
पूजा खूप छान सांगितली आहे.
खूप च छान पुजा सांगीतली सत्यनारायणाची पूजा पण टाका गुरुजी धन्यवाद
कलश ठेवायचा की नाही कळवा
खूपच छान मन प्रसन्न झाले कृतज्ञता
Pooja perfect in detail aahe .
Guruji ni khup chan pane explain kela aahe.
Thank you very much
Khup changale kam kele chan pooja kalate ahe abhari ahot tumche guruji
खूप सुंदर पूजा विधी
...चतुर्थीला गुरुजी ऐन वेळी मिळणं म्हणजे महाकठीण काम.. दरवर्षी ठरलेले असतात बहुतेकांचे गुरुजी..आम्ही दर वर्षी हाच व्हिडिओ लावून घरी पूजा करतो...आणि गुरुजींचा नंबर दिल्यामुळे ऑनलाईन दक्षिण ही पाठवता येते..
Gurujincha number share kara 🙏
@@vanitashetty9854 description mdhe ahe
Khoop chan
Khoop chan Pooja Keli guruji
छान. चांगले वाटले.
Ganpati Bappa morya 🙏🙏
पूजा साहित्य आणि पूजाविधी उत्तम सांगितला . खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद 🌹🙏👍
मंगल मूर्ती मोरया!
अतिशय सुंदर पुजा सांगितली धन्यवाद गुरुजी
खुप छान माहिती दिलीत आपण गुरुजी धन्यवाद. 🙏🏻
अतिशय सुंदर प्रतिष्ठापना व उत्तर पुजा सांगितली धन्यवाद
छान पुजा सांगितले ❤
गुरुजी फारच छान पूजा सांगत आहात 🙏
khupcha mast puja vidhi sangitali guruji prasnna vatle Puja karun
अतिशय सुंदर ,शास्त्रोक्त पूजा 👌👌 धन्यवाद💐
🙏 गरूजी
पूजा खूप सुंदर सांगितली आहे
मन प्रसन्न झाले
गुरुजी आपणास लाख लाख धन्यवाद आपल्या मार्गदर्शना प्रमाण शीची पूजा सिद्ध झाली धन्यवाद
ATI Sundar Guruji
Khubach chan surekh, savkash vidhivat pooja sangitla, khub khub dhanyawad 🙏
Guruji kripa karun satyanarayan pooja vidhi pan sanga🙏🙏
अतिशय सुंदर आहे
अत्यंत सुंदर
Very nice shastrokt puja.
I like. Thank you.
Best Ganapati Puja. Thank you
संपूर्ण चातुर्मास पुस्तकातील पूजा खूपच वेगळी आहे 😊
Thanks Sonic Octaves
khup chhan guruji
Khup sunder Pooja sangitali...❤
छान पूजा सांगितली आहे. धन्यवाद
धन्यवाद गुरुजी ,👌👌👌🙏🙏👍
फार सुंदर पूजा करून घेतली, समाधान वाटले 🙏
गुरूजींनी गणपतीची पूजा आणि उत्तर पूजा खूपच छान सांगितली,लहान मुलांनाही सहज समजेल अशी पूजा सांगितली, गुरुजी खूप खूप धन्यवाद.💐💐💐👌👌👌
खूपच छान
खूप छान सांगत आहात❤❤❤❤❤
🙏 Ganpati Bappa Morya 🙏
Khup chayan pooja sangitali ahe Guruji timhi
गणपतीला तुळस पत्री म्हणून केव्हाही चालते तसेच शुद्ध चतुर्दशी दिवशी गणपतीला तुळशी घातलीच पाहिजे
पुजा विधिवत छान आहे
खुप छान पूजा संगीतली आहे. हरतालिक ची पूजा विधि पण सांगा न plz.