100 टक्के अजरामर होईल हे गीत❤❤❤❤ फार छान जगणं सर.. आपल्या रचनेला मी मनापासून दाद देत आहे.👍🌾 निर्माते दिग्दर्शक यांचे मनापासून अभिनंदन 😊रिदम बेस, लाजवाब ...विक्रम दादा आपले गायन फार फार फार अप्रतिम आहे. स्वर नाही ती बासुरी आहे असाच वाटते मनाला ... स्पंच लाईन मध्ये येणारी आपली हरकत..उजळून टाकते अंतर मनाला.... संगीत संयोजकांचे मनापासून खूप खूप अभिनंदन ... गीता मध्ये...आदिवासी संस्कृतीच्या परंपरा, चालीरीती, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान, निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत गरजेची,आदिम प्रकृतीच दर्शन घडवणारी.. व सर्वात महत्वाचं म्हणजे संविधनिक समतेच्या मूल्याची वैचारिक जागरण करणाऱ्या अती महत्वाच्या बाबी या रचनेत जगणं खोकले सर आपण निवडल्या आहेत.... आदिम सू वैचारिक लोकगीतांच्या सर्वच बाजूंचे काने कोपरे उजाळून टाकणारी सुंदर अशी ही रचना आहे. आणि महत्वाचे म्हणजे या सर्व पैलूंना स्पर्श करून जाणारी गोष्ट म्हणजे ती आहे ..व्हिडिओ एडिटिंग ...❤ विक्रम दादा आपले कौतुक करावे तितके थोडे ...आपली एडिटिंग फारच सुखद अनुभव करून देते मनाला.... आणि ही खरी आपली प्रगतिशिता आहे. यात मला कुठं तरी आपल्या परिवर्तनाच्या वाटा दिसल्या , आपल्या विकासाच्या वाटा दिसल्या.. आदिवासी परंपरेच्या बाबी दिसल्या.. जगणं सर आपल्या रूपाने या कोळवणाला उत्कृष्ट गीतकार भेटले असेच बहु अर्थालंकार आपल्या हातून घडोत.... पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 😊🌾🌾
मस्त गीत 👌...जगन खोकले सरांची..लेखनी व..गायक... विक्रम भाऊ कवटे.... रेकॉर्डिंग डि.जे कार्तिक गंभीरे... अप्रतिम अशी गीताची निर्मिती केली.... सर्वांना मानाचा आदराचा क्रांतीकारी... जय आदिवासी...❤️🍀🌱🌾🌾
खूप छान जगन सर आणि विक्रम सर खुप सुंदर गित ❤❤❤ समाज प्रबोधन करणारं आणि विस्कटलेला समाज एकजूट करणारं हे गित या नवीन वर्षाची सुरुवात या गिताने आपण केली समाजाने या गितातील एक एक शब्द वेचावा आणी या गिताला भरभरून प्रतिसाद द्यावा. सर्वांना 2024 या नव वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा❤❤
शब्द रचना गुंफण अतिशय सुंदर .. लय ताल ठेका आणि वास्तविक दर्शन , त्यामध्ये गुंफलेली अनेक दृश्य चित्रे खूपच प्रभावशाली आणि शब्दश्रीमंती प्रेरणादायी .... गायकाचा आवाज खूपच सुंदर👌🏻👌🏻✨🚩✨🙏🏻
विस्कटलेल्या समाजाची ही करू या सांदण...." अतिशय सुंदर गीत... समाजाला प्रेरणादायी आणि विचार करायला लावणारे हे गीत आहे... माझ्या मनाला तर खुप भावलं... अप्रतिम लेखन आणि तितकेच सुंदर गायन... तसेच तितकेच सुंदर वादन.... गीतकार, संगीतकार, गायक, विडिओ ग्राफर, तबला, ढोलकी वादक, पॅड वादक यांचेही मनापासून अभिनंदन आणि विशेष आभार... अशा गाण्यांची समाजाला एक करण्यासाठी काळाची गरज आहे... जय जोहार..
100 टक्के अजरामर होईल हे गीत❤❤❤❤ फार छान जगणं सर.. आपल्या रचनेला मी मनापासून दाद देत आहे.👍🌾 निर्माते दिग्दर्शक यांचे मनापासून अभिनंदन 😊रिदम बेस, लाजवाब ...विक्रम दादा आपले गायन फार फार फार अप्रतिम आहे. स्वर नाही ती बासुरी आहे असाच वाटते मनाला ... स्पंच लाईन मध्ये येणारी आपली हरकत..उजळून टाकते अंतर मनाला.... संगीत संयोजकांचे मनापासून खूप खूप अभिनंदन ... गीता मध्ये...आदिवासी संस्कृतीच्या परंपरा, चालीरीती, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान, निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत गरजेची,आदिम प्रकृतीच दर्शन घडवणारी.. व सर्वात महत्वाचं म्हणजे संविधनिक समतेच्या मूल्याची वैचारिक जागरण करणाऱ्या अती महत्वाच्या बाबी या रचनेत जगणं खोकले सर आपण निवडल्या आहेत.... आदिम सू वैचारिक लोकगीतांच्या सर्वच बाजूंचे काने कोपरे उजाळून टाकणारी सुंदर अशी ही रचना आहे. आणि महत्वाचे म्हणजे या सर्व पैलूंना स्पर्श करून जाणारी गोष्ट म्हणजे ती आहे ..व्हिडिओ एडिटिंग ...❤ विक्रम दादा आपले कौतुक करावे तितके थोडे ...आपली एडिटिंग फारच सुखद अनुभव करून देते मनाला.... आणि ही खरी आपली प्रगतिशिता आहे. यात मला कुठं तरी आपल्या परिवर्तनाच्या वाटा दिसल्या , आपल्या विकासाच्या वाटा दिसल्या.. आदिवासी परंपरेच्या बाबी दिसल्या.. जगणं सर आपल्या रूपाने या कोळवणाला उत्कृष्ट गीतकार भेटले असेच बहु अर्थालंकार आपल्या हातून घडोत.... पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 😊🌾🌾
धन्यवाद दादा...❤
खूप सुंदर आवाज दादा ❤❤ आणि अप्रतिम लेखन खूप छान❤❤
एकदम भारी 👌🤝🏻💯
❤खूपच छान,सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन ❤
क्या बात है विक्रम भाऊ...❤❤❤❤
अतिशय सुंदर 🎉🎉
खूप छान भावा❤❤❤❤❤❤❤ योगेश माळी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ बेस्ट ऑफ लक विक्रम भाऊ
धन्यवाद दादा...❤
खुप छान लयभारी ❤❤❤❤
खूपच छान भाऊ
मस्त गीत 👌...जगन खोकले सरांची..लेखनी व..गायक... विक्रम भाऊ कवटे.... रेकॉर्डिंग डि.जे कार्तिक गंभीरे... अप्रतिम अशी गीताची निर्मिती केली....
सर्वांना मानाचा आदराचा क्रांतीकारी... जय आदिवासी...❤️🍀🌱🌾🌾
धन्यवाद भाऊ...❤
ऐक नंबर विक्रम भाऊ 😘जय आदिवासी ✌🙏
खूपच छान
👌👌👌👍👍👍खूप छान
खुप छान ❤
Very nice
Dr.Babasaheb Ambedkaranchahi gitat ullekh kela tar bar vatel. Next gitat.
धन्यवाद
खूप छान जगन सर आणि विक्रम सर खुप सुंदर गित ❤❤❤ समाज प्रबोधन करणारं आणि विस्कटलेला समाज एकजूट करणारं हे गित या नवीन वर्षाची सुरुवात या गिताने आपण केली
समाजाने या गितातील एक एक शब्द वेचावा आणी या गिताला भरभरून प्रतिसाद द्यावा.
सर्वांना 2024 या नव वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा❤❤
मनःपूर्वक धन्यवाद भाऊ...❤
विक्रम दादा जनग सर आणि संगीत संयोजक अप्रतिम अश्याच रचना अपेक्षित आहेत.❤❤❤ बेस्तच
मनःपूर्वक धन्यवाद दादा...❤
वा! भाऊ खूपच सुंदर .
खूप छान लेखन आणि गायन पण
1 no
जिथं विषय गंभीर तिथं आदिवासी खंबीर जय आदिवासी ❤❤❤❤
अप्रतिम गीत...👌👌👍👍
जगन दादांची अप्रतिम लेखणीला जोड नाही...
विक्रम भाऊच्या आवाजाला तोड नाही...
सर्व टीमला मानाचा जय आदिवासी...👌👍💐🌹🙏
धन्यवाद दादा...❤
खूप छान ❤ विक्रम दादा
कडक ❤❤
खुप छान गीत झालय भाऊ 👌👌👌🙏 जय आदिवासी
जय आदिवासी भाऊ ❤❤
खूप छान 🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
Super ❤
खुप छान लेखिनी सर
विक्रम भाऊ अप्रतिम आवाज
एक नंबर
जय आदिवासी 🇮🇩🙏
धन्यवाद दादा...❤
जय आदिवासी भाऊ खूप छान जय आदिवासी जय जोहार
धन्यवाद दादा...❤
शब्द रचना गुंफण अतिशय सुंदर .. लय ताल ठेका आणि वास्तविक दर्शन , त्यामध्ये गुंफलेली अनेक दृश्य चित्रे खूपच प्रभावशाली आणि शब्दश्रीमंती प्रेरणादायी .... गायकाचा आवाज खूपच सुंदर👌🏻👌🏻✨🚩✨🙏🏻
मनःपूर्वक धन्यवाद दादा ...❤
जय आदिवासी,, कडक समाजप्रबोधन👌👍
धन्यवाद दादा...❤
वा क्या बात हें विक्रम भाऊ 👍👍👍
धन्यवाद दादा ❤
जय आदिवासी भाऊ ❤️❤️❤️
जय आदिवासी🙏🙏
Jay Bhim Jay aadiwasi
Jay Adivasi bhau🙏💙
ऐकनंबर.भाऊ🎉🎉🎉
धन्यवाद दादा...❤
लेखन, गायन, अप्रतिम सर्वच टीमचे अभिनंदन जगन दादा....🚩☘️🍃🌱🪴🌲🌱
मनःपूर्वक धन्यवाद ताई...❤
मस्तच
Kup Chan ❤❤❤❤🎉🎉🎉
जय आदिवासी
धन्यवाद दादा...❤
अप्रतिम❤🎉
खुप सुंदर रचना आणि तुमच आवाज आणि चाल.... 👌👌👌
मनःपूर्वक धन्यवाद दादा ❤
नवीन कल्पना, विचार करायला लावणारी!!!!!
विक्रम भाऊ खुप सुंदर, जगण भाऊ लिखान खुप सुंदर❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मनापासून धन्यवाद ❤
चला हातात हात घेऊन आपली संकल्पना साकार करू. तुमच्या कार्यास सलाम.
मनःपूर्वक धन्यवाद दादा...❤
कडक झाले दादा गाणं
विस्कटलेल्या समाजाची ही करू या सांदण...." अतिशय सुंदर गीत... समाजाला प्रेरणादायी आणि विचार करायला लावणारे हे गीत आहे... माझ्या मनाला तर खुप भावलं... अप्रतिम लेखन आणि तितकेच सुंदर गायन... तसेच तितकेच सुंदर वादन.... गीतकार, संगीतकार, गायक, विडिओ ग्राफर, तबला, ढोलकी वादक, पॅड वादक यांचेही मनापासून अभिनंदन आणि विशेष आभार... अशा गाण्यांची समाजाला एक करण्यासाठी काळाची गरज आहे... जय जोहार..
मनःपूर्वक धन्यवाद सरजी❤
खूपच छान
या गीतामुळे समाजाचे खरोखर सांदण करण्यास मदत होणार आहे
Superb
जय आदिवाशी , कडक गाणं 🎉🎉🎉
खूप छान विचार ,आवाज
धन्यवाद दादा..❤
जय आदिवासी ❤
धन्यवाद दादा...❤
छान लेखणी,आणि गायन खुप सुंदर भाऊ...❤
धन्यवाद भाऊ...❤
❤ खूप छान गीत भाऊ.... 👌
गीतकार व गायक आपणास आदिम मुजरा ❤❤❤
धन्यवाद दादा..❤
१ च नंबर विक्रम भाऊ👍
Khupach jabardast 👍👍👍✌️
2:31 very nice
👌👌👌👌👌 खूप छान
जय आदिवासीं
खूपच छान गीत, गायन, संकल्पना...❤
धन्यवाद दादा...❤
🎉आता बद्दल आदिवासी समाज एकत्र करून आणुया २०२४❤लावा ताकद जय आदिवासी ❤
धन्यवाद दादा...❤
❤
Nice
अप्रतिम
खूप चांगलं झालंय गाणं👌
छान जय आदिवासीं
भारी 🎉
Bhau khup chan song
Khup chan
❤❤❤❤❤
Jay Aadivasi 👍
जय आदिवासी भाऊ
जय आदिवासी 👍👍🙏🙏
Nice one
मस्त गाणं झालं 🎧
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Nice song❤
हर हर महादेव
👌👌👍👍🌹
❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤👌👌👌👌
❤❤❤❤
खूपच छान
जय आदिवासी
वा ! भाऊ खूपच छान
जय आदिवासी
जय आदिवासी