Swami Samarth Darshan फक्त 751 रुपयामध्ये | Pune to Akkalkot
HTML-код
- Опубликовано: 11 фев 2025
- Pune to Akkalkot, Swami samath Dasrhan only Rs. 751\-
पुणे ते अक्कलकोट दर्शन फक्त ७५१ रुपयामध्ये. पुणे ते अक्कलकोट यात्रा (पुणे स्टेशन ) आयोजित समितीद्वारे वर्षातल्या पहिल्या शनिवार आणि रविवार ह्या दोन दिवशी अगदी माफक शुल्क घेऊन स्वामींचे दर्शन घावून आणले जाते. ह्या मध्ये पुणे ते अक्कलकोट प्रवास ,चहा आणि नाश्ता , दुपारचे जेवण आणि संध्याकाळचे जेवण हे सर्व ह्या मध्ये समाविष्ट असते.