बसलेली लोक ढसाढसा रडले 😭 बहिणीचं नातं | दारुड्याचा संसार | ज्ञानेश्वर महाराज तांबे tambe maharaj

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 дек 2024

Комментарии • 207

  • @ganeshgawali3749
    @ganeshgawali3749 10 месяцев назад +23

    महाराज कीर्तन ऐकून डोळ्यात पाणी आलं

  • @yogeshsanap7840
    @yogeshsanap7840 8 месяцев назад +7

    राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏 साक्षात परमेश्वर आहे

  • @ashishrahere3477
    @ashishrahere3477 10 месяцев назад +53

    असा टाईम या जगात कोणावरच येऊ नये व माणसांनी वाईट मित्रापासुन दुर राहावं

  • @PratikBhande-et2fk
    @PratikBhande-et2fk 5 месяцев назад +25

    डोळ्यात पाणी आले माहाराज किर्तन ऐकून आज पासून वाईट संगत बंद 😢😢😢

    • @PavanAathavale
      @PavanAathavale 5 месяцев назад +3

      😢😢😢❤😢

    • @chandrakantnikam9720
      @chandrakantnikam9720 4 месяца назад +1

      वाईट संगत कोणालाही लागु नये हिच अपेक्षा श्री चरणी

    • @vyanketshgavane941
      @vyanketshgavane941 Месяц назад

      खुप छान

    • @ashokpimpale647
      @ashokpimpale647 Месяц назад

      Very very good

  • @narayanshewalkar5787
    @narayanshewalkar5787 4 месяца назад +8

    अशी वेळ कोणावर येवुन नये परंतु समाज शेजारचा कधी भुमि हिन होईल यांचीच वाट पहातो चांगल्या मानवाला नशेच्या आहारी नेतो त्यांचा परिवार उध्वस्त करतो असा समाज झाला आहे

  • @mohannawale1482
    @mohannawale1482 Год назад +27

    महाराज अशी वेळ कोणावर येऊ नाही

    • @-Nadkirtan2128
      @-Nadkirtan2128  Год назад +2

      धन्यवाद

    • @DineshWaghle
      @DineshWaghle Год назад

      ​@@-Nadkirtan2128😊😊😅😊😅😊😊

    • @DineshWaghle
      @DineshWaghle Год назад

      ​@@-Nadkirtan2128😊😊😅😊😅😊😊

  • @Santsangti
    @Santsangti Год назад +20

    संत तुकाराम गाथा म्हणजे हिंदूची गीता आहे. महाराष्ट्राच्या पावन भूमीत गेली चारशे वर्ष मुक्तीची ज्ञानगंगा या गाथेच्या रूपाने वाहत आहे. ज्ञानोबा, तुकाराम म्हणजे महाराष्ट्राची संस्कृतिक विद्यापीठे आहेत. त्यांचे साहित्य म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचा आधारवड आहे. अभंग आणि ओवी हे तळागाळातील समाजात ठाण मांडून बसलेले आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जीवनाची बाग बहरली. ती ज्ञानोबा-तुकारामांच्या या अभंगाची भाषा सरळ आणि सोपी आहे. मुखामध्ये रुळणाऱ्या, कानामध्ये गुंज घालणारे शब्द आहेत.
    महाराष्ट्रातील देवगिरीच्या यादवांचा अस्त झाल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र अंदाधुंदीचा कारभार सुरू झाला. बहुजन समाजाचे आर्थिक, धार्मिक शोषण सुरू झाले. गुलामगिरीचे जू हिंदूंच्या मानेवर लटकत होते. धर्मसत्ता प्रबळ झालेली होती. हिंदू धर्माला कर्मकांडाची जळमटे चिकटलेली होती. परकीय सत्ता बळकट झाली होती. समाजातील सत्त्व आणि स्वाभिमान हरवलेला होता. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाहीचा विळखा समाजावर घट्ट झाला होता. महाराष्ट्रातील मराठा सरदार वतनांसाठी आपसांमध्ये लढत होते. स्वकीय कोण आणि परकीय कोण याची ओळख उरलेली नव्हती. हिंदू धर्मातील सनातनी लोकांनी चातुर्वर्ण्याची चौकट बळकट केली होती. त्यामुळे समाजात एकता अस्तित्वात नव्हती. अशा या काळामध्ये एक दिव्य ज्योत उदयाला आली. ती म्हणजे धर्म क्रांतीचा पहिला संत - ज्ञानेश्वर - या काळामध्ये पुढे आले. मराठी भाषेतील आध्यात्मिक क्रांतीची पहिली ज्ञान-ज्योत त्यांनी प्रज्वलित केली. तत्कालीन सनातनी धर्म-मार्तंडांनी ज्ञानेश्वरांचा अतोनात छळ केला. परंतु ज्ञानेश्वरांनी धर्मशास्त्रानुसार त्यांना सडेतोड उत्तर दिली. सात शतकांहून अधिक वर्षे ही ज्ञानज्योत तेवत राहिली यातच तिचे थोरपण आहे.

  • @DipakDaphalapurkar
    @DipakDaphalapurkar 2 месяца назад +2

    ह्रदयस्पर्शी.....

  • @kishorpawar7400
    @kishorpawar7400 6 месяцев назад +5

    खर आहे महाराज एवढ कष्ट आणि हाल फक्त आईच सहन करु शकते.

  • @vinodbhogaonkar7532
    @vinodbhogaonkar7532 6 месяцев назад +8

    असे प्रवचनकार पुन्हा घडणार नाही

  • @AmolPhad-c3i
    @AmolPhad-c3i 4 месяца назад +6

    तुकाराम महाराजांचा गातामजे ज्ञानाचासागर

  • @kiranjagtap8004
    @kiranjagtap8004 Год назад +14

    खुप छान

  • @sachinkholgadge4599
    @sachinkholgadge4599 Год назад +13

    कीर्तन ऐकून डोळ्यात पाणी आले राम कृष्ण हरी

    • @-Nadkirtan2128
      @-Nadkirtan2128  Год назад +1

      मनापासून धन्यवाद

  • @mansurkhanpathan833
    @mansurkhanpathan833 4 месяца назад +5

    खरच महाराज तुमचे किर्तन ऐकून डोळ्यात पानी आले .दारू चे व्यासन चांगले नाही

  • @dilipzinjurde8827
    @dilipzinjurde8827 8 месяцев назад +1

    🙏🙏राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏

  • @anandraut7635
    @anandraut7635 11 месяцев назад +4

    👌👌

  • @DipaliSabale-w5p
    @DipaliSabale-w5p 2 дня назад

    भारी माऊली खुप

  • @KrishnaMangate
    @KrishnaMangate Год назад +6

    रामकृष्ण हारी माऊली

  • @babytaigaikwad9765
    @babytaigaikwad9765 Год назад +11

    Purna kiratn. Aaikle mharaj pn. हृदयाचे ठोके चुकले महाराज.

  • @bhagwankhare7563
    @bhagwankhare7563 Месяц назад

    खूप छान कीर्तन
    महाराज त्रिवार सलाम तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @PratikBhande-et2fk
    @PratikBhande-et2fk 5 месяцев назад +2

    खुप छान आवाज आहे महाराज ❤

  • @janardhanlaande9971
    @janardhanlaande9971 4 месяца назад +2

    महाराज अभिनंदन

  • @vishvambarwaghmare5684
    @vishvambarwaghmare5684 9 месяцев назад +9

    महाराज दूष्ठानंत खूप चांगला सांगीतला, तुम्ही रोज असे किस्से सांगत आहेत पण महाराज समाजात असा एकही मीत्र सापडतं नाही हा वेसणी सुधारले म्हणून म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात माणूस दया मज माणूस दया हो,,,,महाराज शेजारी केव्हा भुमीहीन होता केव्हा त्या ची एकर जमीन घेऊ

  • @BhausahebJamdade-d5l
    @BhausahebJamdade-d5l 2 месяца назад

    गुरु तुमचे किर्तन सर्व पुरुषांनी ऐकले पाहिजे ऐकल्यावर काटा अंगावर राहिल्या शिवाय राहणार नाही . जय हरी

  • @SantoshSantosh-o5n
    @SantoshSantosh-o5n 11 месяцев назад +2

    Jay gajanan mauli

  • @SatishLohkare
    @SatishLohkare 9 месяцев назад +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @DivyaChaudhari-nf3pm
    @DivyaChaudhari-nf3pm Год назад +6

    खुप छान आहे महाराज

  • @हवामानअंदाजपंजाबडख1

    डोळ्याला पाणीच आले हे कीर्तन ऐकून😢😢

  • @gorakhvidhate2266
    @gorakhvidhate2266 11 месяцев назад +26

    महाराज रडवल तुम्ही आज पासून सर्व वेसण बंद.....राम कृष्ण हरी

  • @rajugawai4697
    @rajugawai4697 5 месяцев назад +1

    Khup chan kirtan karatay maharaj jay bhim jay shivray

  • @BabasahebPisal
    @BabasahebPisal 2 месяца назад

    तांबे महाराज नेवासा तालुक्यातील कीर्तनकार क्षेत्रातील मोठे कार्य आ करत आहेत.

  • @shekharmane4199
    @shekharmane4199 29 дней назад

    राम हरी😢

  • @akshatagurude5799
    @akshatagurude5799 7 месяцев назад +5

    एकदम बरोबर आहे

  • @bhakhtichannel-p4j
    @bhakhtichannel-p4j Месяц назад

    जय रामकृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏

  • @rameshjadhav9728
    @rameshjadhav9728 Год назад +2

    Nice saheb

  • @makaranjanpatil9103
    @makaranjanpatil9103 6 месяцев назад +2

    खुपच हृदयी लागल महाराज😢😢😢😢

  • @satishsomvanshi1354
    @satishsomvanshi1354 5 месяцев назад +3

    आमचे गावात घडलेल आहे असे आम्ही पहिले ला आहेत!

  • @kishorpatni27
    @kishorpatni27 Год назад +59

    महाराज असावे तर असे समाजप्रबोधन कसे करावे हे शिकले पाहिजे नाहीतर
    कमी शिकलेले किर्तनकार फक्त पोथी पुराण सांगतील पण शिकलेले किर्तनकार समाज हितासाठी प्रयत्न कसे करतात हेच दिसून येते यास समाजातील वास्तव किती अभ्यासपूर्ण मांडले पुन्हा एकदा अभिनंदन महाराज तुमचे आमचे शासन कधी पुरस्कार देणार हे माहीत नाही तुम्हाला पण आमच्या सूभेच्छा हाच तुमचा भारत रत्न आहे व राहील

  • @KarnasahebHon-o6f
    @KarnasahebHon-o6f 10 дней назад

    Right👏

  • @KisanSathe-gi5mh
    @KisanSathe-gi5mh Год назад +3

    राम कृष्ण हरी माऊली 😂 धन्यवाद

  • @DattaSukashe
    @DattaSukashe 2 месяца назад

    जय हरी महाराज

  • @bharatkare4039
    @bharatkare4039 Год назад +2

    राम कृष्ण हरी महाराज

  • @rajubhaskar7857
    @rajubhaskar7857 11 месяцев назад +3

    🙏🙏

  • @balasahebgarud1697
    @balasahebgarud1697 8 месяцев назад

    राम कृष्ण हरी माऊली

  • @malvanisanskruti
    @malvanisanskruti Год назад +3

    रामकृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @satishtudme2827
    @satishtudme2827 Год назад +1

    Khup chan aahe he kiratan man prafullit zalle shatasha Naman mharaj

  • @dnyaneshwarjadhav5388
    @dnyaneshwarjadhav5388 Год назад +2

    Sundar chan 👌

  • @anirudhphase2311
    @anirudhphase2311 Год назад +7

    जय हरी माऊली ...🌺🙏

  • @pratibhagadakh538
    @pratibhagadakh538 5 месяцев назад +28

    महाराज खूप छान केले आहे कीर्तन . पण त्यात तुम्ही सांगितले की ते बागायत दार होते लोकांचे लग्न करत होते .. इतका मोठा परमार्थ करीत होते. आणि इतक्या मोठ्या माणसाचे नातेवाईक कुठे गेले होते ... मी पण नगर जिल्यातील आहे ... बाकीच्या नातेवाईकांनी त्याला जपायला हवं होतं .....त्याचे भाऊ बहिणी कुणीच उरल्या नाहीत का .. मुले भाकरी ला. महाग झाली .... परमार्थ तर केला होता .. ना

    • @omkardukare8588
      @omkardukare8588 4 месяца назад +3

      😊😊😊p😊😊😊

    • @anilmadavi185
      @anilmadavi185 Месяц назад +1

      भाऊसाहेब वेळ आल्यावर आपले कोणीच राहत नाही.सगळे पाठ फिरवीतात.हा माझा ताजा अनुभव आहे.परमार्थ करुन दुसर्याच भल करुन काहीच फायदा नाही.सब मतलबी स्वार्थी आहे.आपल कुटूंब आणि आपण हेच बघाव.दुसर्याच भल करुन काही पुण्य बीन्य मिळत नाही भावांनो.

  • @babanlondhe2807
    @babanlondhe2807 8 месяцев назад +1

    महाराज रामकृष्ण हरी🙏🙏 निश्चितच वास्तव आहे

  • @santoshchatter6366
    @santoshchatter6366 3 месяца назад +1

    😢😭😭😭😭😭😭😭😭

  • @dyaneshwerpatil132
    @dyaneshwerpatil132 10 месяцев назад +1

    सुंदर फार गहिवरून आल .

  • @गजाननजाधव-श9ढ
    @गजाननजाधव-श9ढ 4 месяца назад +1

    Ja

  • @damimiughade7996
    @damimiughade7996 5 месяцев назад +1

    माऊली खूप भारी अक्टिंग करता 😅

  • @pandurangsuryawanshi4913
    @pandurangsuryawanshi4913 3 месяца назад

    Very good पूना सागा

  • @Rajendraraut-u9y
    @Rajendraraut-u9y 4 месяца назад +1

    जय जय राम कृष्ण हरी महाराज

  • @manohargaikwad6951
    @manohargaikwad6951 5 месяцев назад +1

    सगळ्यात चांगला

  • @navanathmanemaharaj
    @navanathmanemaharaj 6 месяцев назад +2

    खूप छान देवा

  • @anilpund3254
    @anilpund3254 7 месяцев назад +1

    महाराज .......

  • @prasadboradesirdededucatio2139
    @prasadboradesirdededucatio2139 10 месяцев назад +1

    khup chhan

  • @RamdasMali-hz3fc
    @RamdasMali-hz3fc 5 месяцев назад +2

    राम कृष्ण हरी
    राम कृष्ण हरी
    राम कृष्ण हरी
    माऊली 😂😂

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 6 месяцев назад +1

    Kirtankar Ek, Samaj sudharak ..ahe mhanun ajun Samaj Jeevent ahe...❤❤

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 Год назад +12

    छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा ‌👌👃

  • @Balupingale-rj3gw
    @Balupingale-rj3gw 8 месяцев назад +1

    खूप छान मला सांगितले

  • @tirupatiphotoseluravikadam898
    @tirupatiphotoseluravikadam898 Год назад +3

    Nice

  • @chandrakantkale5459
    @chandrakantkale5459 2 месяца назад

    वास्तव आहे.गरज सरो वैद्य मरो

  • @AnnapurnabaiChinchilkar-ou1jp
    @AnnapurnabaiChinchilkar-ou1jp Год назад +7

    शत शत प्रणाम ❤😂🎉😢

  • @Pnvaibhavfact
    @Pnvaibhavfact 3 месяца назад

    Barobar aahe maharaj khara bolatay aapan

  • @maheshkadam9774
    @maheshkadam9774 9 месяцев назад +1

    ,👏👏👏👏

  • @bhaskarkhatale8281
    @bhaskarkhatale8281 7 месяцев назад +3

    महाराज दारु विक्रेत्या मुळेच जर एखादया च्ये प्रपंच उध्वस होत असेल तर दो श कोणाचा
    दाऊ विक्रेत्याचा का
    दाउ पिणारा चा
    याच 3 तर कोणा कडे मिळेल

    • @lahuandhale7092
      @lahuandhale7092 3 месяца назад

      पीनाराचा दोष वीक्रेता त्यांच्या घरी जात नाही प्या प्या म्हणायला

  • @kadutribhuvan3924
    @kadutribhuvan3924 Год назад +7

    अतिशय छान महाराज 🙏

  • @SahilTayade-y3w
    @SahilTayade-y3w 5 месяцев назад +2

    तुमच्या प्रसिद्धी साठी काही पण सांगु नका त्या गावाच नाव सांगा सरपंचाचा नंबर पाठवा महाराज ईतकं रडु यायलय तुम्ही काय दिले एवढं डिटेल सांगायला तुम्हाला लाज वाटावी का

  • @shivajichavan9199
    @shivajichavan9199 Год назад +2

    11

  • @sharadgunjal1760
    @sharadgunjal1760 Год назад +4

    Aasru anawar zale maharaj.

  • @dadabhauthube-xg3ve
    @dadabhauthube-xg3ve 4 месяца назад +2

    महाराज मी पण नगर जिल्ह्यातील आहे माझा मुलगा पण नशेच्या आहारी गेला आहे मी त्याला नशामुक्ती केंद्रात टाकला आहे काही सल्ला द्या 🙏🏻

  • @babasahebsalunke2487
    @babasahebsalunke2487 3 месяца назад

    बरझालमोकळाझाला

  • @SagarPatil-sv1fj
    @SagarPatil-sv1fj 3 дня назад

    1:20

  • @RamBhore-zs3pu
    @RamBhore-zs3pu 5 месяцев назад +2

    व्यसन यमाचा पाहुणा

  • @shivajiguldagad7477
    @shivajiguldagad7477 День назад

    गोष्ट काल्पनिक आहे, जो बोध घ्यायचा तो घ्या. नशेच्या आहारी जाऊ नका.

  • @dnyaneshavhad2327
    @dnyaneshavhad2327 7 месяцев назад

    🙏

  • @JASHSss
    @JASHSss 5 месяцев назад +1

    Pan sagle gele asle tari ticya kade tiche dagine ticya kade astilna. Mhanje ti yevdi srimant hoti 🤔

  • @ShrishailMasalt
    @ShrishailMasalt 4 месяца назад +1

    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👍👍🙏🙏🙏 थँक्यू बंद करा मला तर ऐकू वाटेना 🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢

  • @RaviPitambar
    @RaviPitambar 3 месяца назад

    😊😅

  • @SwatiShingate-d1r
    @SwatiShingate-d1r 8 месяцев назад +1

    12:34

  • @dnyandevbhatana5444
    @dnyandevbhatana5444 Год назад +5

    😢😢😢😢😢khup chan vichar

  • @GodiKirtanachi
    @GodiKirtanachi Год назад +5

    👌👌👌👌

    • @-Nadkirtan2128
      @-Nadkirtan2128  Год назад +1

      खूप खूप धन्यवाद

    • @kamalshelar
      @kamalshelar Год назад +1

      ​@@-Nadkirtan2128mi ki hu

  • @RangaGhode
    @RangaGhode Месяц назад

    मला तर घाम आला 😂😂😂

  • @VijayKhot-f5e
    @VijayKhot-f5e 5 месяцев назад +1

    डोळ्यातून अश्रू वाहू लागले महाराज...

  • @vijayacharya2966
    @vijayacharya2966 4 месяца назад +1

    बेसन खायची लाज बाळगू नका पण खरच व्यसन करू नका.

  • @sandeepmahajan6344
    @sandeepmahajan6344 Год назад +2

    😂😂😂😂😂😂

  • @pandurang4918
    @pandurang4918 Месяц назад

    5:05 Pandurang todne kar kattar Hindu

  • @बालाजीऑटोडीलपरभणी

    खुप छान

    • @-Nadkirtan2128
      @-Nadkirtan2128  Год назад

      कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏

  • @santoshgayke3929
    @santoshgayke3929 Год назад +6

    😢😢😢😢

  • @bhausahebkatare6086
    @bhausahebkatare6086 Год назад +3

    Dhanya maharaj apratim bansi maharaj tambe
    11:39

  • @JayaJadhav-hb5ud
    @JayaJadhav-hb5ud 3 месяца назад

    त्यामुळे आपण जे काही जमीन घर आसेल ती महीलांच्या नावावर करावी कारण ती कोणतीही परिस्थित आसु द्या कधीच कुणाच्या नावावर करणार नाही काहीच करत नाही

  • @shankarsolunke4901
    @shankarsolunke4901 5 месяцев назад +2

    महाराज एका कार्यक्रमात दोघांनी जरी दारू सोडली तर एक किर्तन फुकट करा महाराज आस बोला

  • @Ashokwalunj-c3r
    @Ashokwalunj-c3r 3 месяца назад

    आमचे शेजारी 36होती आता 2akr

  • @sehaneaashti1971
    @sehaneaashti1971 Год назад +6

    मनाला स्पर्श केलं या व्हिडीओ न

  • @dnyaneshwardhanke10
    @dnyaneshwardhanke10 10 месяцев назад

    😂😂😂😂😂

  • @govindpatil9924
    @govindpatil9924 5 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी माऊली तुमचा फोन नंबर मिळेल का