मी हा vlog खूप वेळा बघितला, सौरभ साक्षीचे संस्कार दिसून आलेत, शब्दचं नाही दोन्ही फॅमिली च खूप कौतुक त्यांनी खूप छान संस्कार केलेत, असं prewed कोणालाही पाहायला आवडेल मोठ्यांपासून लहानपर्यंत, दोघांना आशीर्वाद, असेच राहा
खूप छान अगदी अध्यात्मिक वातावरण निर्माण केलं खूप सुंदर असे संस्कार कलियुगात जिवंत आहे याचं खरंच अभिमान वाटतो खरंच राम❤ सीता आहे❤❤❤ पूजा पेक्षा भारी आहे
सगळ्यात भारी व्हिडीओ आता पर्यंत कधीच असा पाहिला नाही साधेपणा दोघांचा व्हिडीओ मधुन दिसुन आला ह्याला बोलतात जोडी कुठले अंग प्रदर्शन नाही दिखावा नाही सारख अंग लगट तर मुळीच नाही जरी लग्न ठरल तरी ह्यातून अरुणा ताई दाजी चे संस्कार दिसून आले
एकदम कडक ना भो सौरभ साक्षी नवीन आयुष्या च्या खुप खुप शुभेच्छा आई तुळजा भवानी चा आर्शिवाद कायम तुमच्या सोबत राहो हिच आई भवानी कडे प्रार्थना खरच प्रियंका खरोखर राम सिता ची जोडी दिसत आहे हि ❤🎉🎉🎉😘
प्रियंका संकल्पना खूपच सुंदर ❤ pre wedding असाव तर असं जे आपल्या भारतीय संस्कृती व आपले संस्कार जपणार 😊 नात्यात साधे पणा, आदर असावं खरच राम सीता सारखी जोडी 😊
👌 खूपच छान प्रियंका हा व्हिडिओ सगळ्यात भारी आहे सौरभ आणि साक्षी ची जोडी एकच नंबर आहे सौरभ आणि साक्षीला भरभरून आशीर्वाद सौरभ आणि साक्षीच्या राम आणि सीतेचा साधेपणा आहे खूपच सुंदर आहे दोघांची जोडी
ताई मी तुझे आणि मावशींचे पण व्हिडीओ बघते पुजाच पूर्ण लग्नाचे विडिओ बघितले खूप छान लग्न झालं तीच ही सौरभ च ही लग्न छान झालं मला सर्वात जास्त आवडलेला विडिओ pre विडींगचा खूप छान ताई मस्त संकल्पना होती मी कधीच कमेन्ट नाही करत पण व्हिडीओ बघून बोलाव वाटलं बाकी लग्न छान झालं 🙏👌
As per wedding shoot 1st time pahil,khupach sundar, ekdam movie sarkh, ekdam prasann ,shant vatat hot video pahtan, kiranjinchya teamche sudha khup kautuk ,bhari editing and creativity
Saglyat bhari pre wedding shoot ❤🎉Sourabh bhau aani Sakshi ❤kharach tumch kautik karaw tevdh kami aahe ❤jase aahat tasech raha 😊❤happy married life both of you ❤🎉man jinkal tumhi doghani ❤❤🎉chan sanskar aahet ❤❤❤❤❤❤
wow so beautiful ❤️❤️❤️❤️❤️ kiti sunder theme hoti pre-wedding shoot chi doghehi khup sunder disat hote ani kiti to sakhicha komal niragas chera ani saurabh suddha khup smart disat hota sakali sakali video baghun lahan vayatle ram siteche darshan jhale thank you so much Priyanka tujhi family khup simple ani sobar ahe
कोणी विचार पण केला नसेल कि अशी पण pre wedding होऊ शकते खुबच छान साकश्यात राम सीता वाटत आहे❤
Wa wa एक नंबर किती सुंदर असं वाटत होतं रामायण पाहत आहोत भारी सुंदर कल्पना आणि जोडी भारी साक्षी आणि सौरभ ची ❤
मी हा vlog खूप वेळा बघितला, सौरभ साक्षीचे संस्कार दिसून आलेत, शब्दचं नाही दोन्ही फॅमिली च खूप कौतुक त्यांनी खूप छान संस्कार केलेत, असं prewed कोणालाही पाहायला आवडेल मोठ्यांपासून लहानपर्यंत, दोघांना आशीर्वाद, असेच राहा
खूप छान अगदी अध्यात्मिक वातावरण निर्माण केलं खूप सुंदर असे संस्कार कलियुगात जिवंत आहे याचं खरंच अभिमान वाटतो खरंच राम❤ सीता आहे❤❤❤ पूजा पेक्षा भारी आहे
ऐक च नंबर कोणताही तामझाम नाही ❤ मस्त झाल लग्न public la आवडल
संस्कार दिसतात दोघांचेही,, किती सुंदर आहेत दोघेही 😊,,,जसे चंदनाचा सुवास लपुुन राहत नाही तसेच साधेपणेतली सुंदरता लपुन राहत नाही 👌👌👌👌🚩🚩🚩🚩जय श्रीराम 🚩🚩🚩
आजपर्यंतच सगळ्यात भारी pre-wedding ❤❤
सगळ्यात भारी व्हिडीओ आता पर्यंत कधीच असा पाहिला नाही साधेपणा दोघांचा व्हिडीओ मधुन दिसुन आला ह्याला बोलतात जोडी कुठले अंग प्रदर्शन नाही दिखावा नाही सारख अंग लगट तर मुळीच नाही जरी लग्न ठरल तरी ह्यातून अरुणा ताई दाजी चे संस्कार दिसून आले
प्रियंका पुढचे व्हिडिओ टाकायचा प्रयत्न कर
Correct an right ✅️ comment ...❤kharch tai tumi boltay te khar really yatun kaka an kakunche sawnsakar disun yeatyet...nice an silent couple
@@supriyajagtap8817 धन्यवाद
Khup chhan video.puja peksha.tya doghanch wagne over ni agaupanach watat hote.he ekdum decent,maryadeshir
Agdi barobar tai❤@@varshanagwanshi2745
तरुणाई ला आदर्श असे pre wedding
अतिशय चांगले couple सौरभ ❤ साक्षी अतिशय चांगले संस्कार 🎉
पूजा पेक्षा नक्कीच भारी 🎉
l याला म्हणतात प्रीवेडिंग फारच सुंदर सोबर गाण पण छान घेतले
आतापर्यंतचा सर्वात छान व्हिडिओ ❤❤❤❤❤
अप्रतिम👌👌 राम सीता सारखीच जोडी आहे❤❤ आतापर्यंतचा सगळ्यात बेस्ट व्हिडिओ 😍
फारच सुंदर आणि संस्कृती ला धरून एकच नं. सौरभ आणि साक्षी
नांदा सौख्य भरे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Puja peksha saurbha che lagen khup Chan enjoy Kele Ticha lagenat nuste photo shoot shivay Kahi nahi saurbha che lagen Ek number
Kharch....right ..1 no lagn zal..
@@supriyajagtap8817 yes
खूप छान खरोखरच राम सीता वाटत आहेत किती साधेपणा आहे दोघेही एकच नंबर दोघांनाही लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा ❤🎉🎉🙏💞🥰
खूपच छान प्रिवेंडिग शुट केला खूप छान वाटल राम आणि सिता वाटले दोघे जण खूप खुप छान दोघानाही लग्नाच्या शुभेचा👍🏼👍🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
एकदम कडक ना भो सौरभ साक्षी नवीन आयुष्या च्या खुप खुप शुभेच्छा आई तुळजा भवानी चा आर्शिवाद कायम तुमच्या सोबत राहो हिच आई भवानी कडे प्रार्थना खरच प्रियंका खरोखर राम सिता ची जोडी दिसत आहे हि ❤🎉🎉🎉😘
एकदम भारी झाले आहे सिनेमा शुट सारखं झालं.दोघांना अनेक शुभ आशीर्वाद आहे.नांदा सौख्यभरे........ मी एक मावशी आहे प्रिय़का❤❤❤
काय अप्रतिम pre wedding aahe...❤❤❤
खूपच छान.सर्वांनी किमान चार वेळा तरी नक्कीच बघितला असेल.मी तर १० वेळा बघितला.❤
Ho mi pan
खुप छान साक्षी व सौरभ नांदा सौख्यभरे 🎉🎉
खूपच छान लग्न आणि pre wedding हलीची पिढी असून संस्कारांचा भान ठेवून सगळ. सीता राम ch जणू अवतरले धर्तीवर ❤ happy married life to both of you
प्रियंका संकल्पना खूपच सुंदर ❤ pre wedding असाव तर असं जे आपल्या भारतीय संस्कृती व आपले संस्कार जपणार 😊 नात्यात साधे पणा, आदर असावं खरच राम सीता सारखी जोडी 😊
साक्षी आणि सौरभ खुप Decent आहेत..शांत आणि संयमी❤ लोकेशन मस्त...
खूप सुंदर pre-wedding व्हिडिओ.सुंदर लोकेशन,सुंदर कपडे अगदी अध्यात्मिक वातावरण.
Khup masta jhali pre wedding video 👌🏻👍🏻🎉
अस वाटत होत साक्षात राम सीता पृथ्वीवर आलीत .
बघून अंगावर काटा येते होता . खूप खूप सुंदर
खूप खूप छान काही तरी वेगळं खरंच राम सीता सारखेच वाटत होते दोघेही सुंदर
👌 खूपच छान प्रियंका हा व्हिडिओ सगळ्यात भारी आहे सौरभ आणि साक्षी ची जोडी एकच नंबर आहे सौरभ आणि साक्षीला भरभरून आशीर्वाद सौरभ आणि साक्षीच्या राम आणि सीतेचा साधेपणा आहे खूपच सुंदर आहे दोघांची जोडी
एक नंबर जोडी सौरभ आणि साक्षी साक्षात राम सीता❤🎉
खूप खूप सुंदर अगदी साधे सिंपल कुठलाही दागिने आणि मेकअप चा बडेजाव नाही एकदम रियल.... साऊथ इंडियन फिल्म प्रोमो पाहतो आहोत असेच वाटले.❤❤❤❤
खुपच सुंदर प्री वेडिंग आहे, एकच नंबर 👌👌👌👌👌👌👌
Wa kai jabardast shutting zali pre wedding chi 1ch no 👌🏻👍❤️💐💐💐🌹🌹
Pree wedding chi आयडिया कोणाची होती खूप छान सौरभ आणि साक्षी मस्त दोघेही एकदम शांत स्वभावाचे आहेत 🎉
आतापर्यंत चा सगळ्यात भारी व्हिडिओ आहे हा ताई
Looking very beautiful ,mast idea konachi hoti beautiful pre-wedding shoot.👌👌👌
Khup chhan pre wedding 😍👌 Happy married Life saurabh & Sakshi 💐
Khup Chan mast simpl & sober mast Jodi aahe sakshi & sorabh chi congratulations ❤🎉
खूप छान आज पर्यंत कधीही पाहिले नाही असे प्री वेडींग शूट मस्तच
ताई मी तुझे आणि मावशींचे पण व्हिडीओ बघते पुजाच पूर्ण लग्नाचे विडिओ बघितले खूप छान लग्न झालं तीच ही सौरभ च ही लग्न छान झालं मला सर्वात जास्त आवडलेला विडिओ pre विडींगचा खूप छान ताई मस्त संकल्पना होती मी कधीच कमेन्ट नाही करत पण व्हिडीओ बघून बोलाव वाटलं बाकी लग्न छान झालं 🙏👌
खूप छान विडिओ.... खरंच असं प्रीवेडिंग कधीच बघितलं नाही... सौरभ आणि साक्षी खूप सुंदर दिसत आहेत.... खूप भारी
As per wedding shoot 1st time pahil,khupach sundar, ekdam movie sarkh, ekdam prasann ,shant vatat hot video pahtan, kiranjinchya teamche sudha khup kautuk ,bhari editing and creativity
खुपच छान, फार सात्विक विडीओ वाटतो मनाला भावून गेला कुठे ही अति अस काही नाही खूप छान😊
Khupch sunder ahe video... 👌👌
Priyanka, खरंच छान होती pre-wedding 👌👌 सौरभ n साक्षी दोघांनाही लग्नाच्या खूप शुभेच्छा.. मी रोशनी ची सख्खी मावस बहीण 😊
साक्षात खरे राम सीता धरतीवर अवतारले असं वाटत होत फ्रीवेंडिंग अप्रतिम झाले बघताना दोघेही खुप सोज्वळ दिसत होते खुप शुभेच्छा 👌👌
आज पर्यंत बघीतलेला सर्वात सुंदर प्रि वेडिंग शुट❤
अप्रतिम🚩 👌🏼👌🏼👌🏼
Khup chan pre wedding ❤❤1 no Sourabh Ani Sakshi khup chan disat ahet ❤❤❤❤
Saglyat bhari pre wedding shoot ❤🎉Sourabh bhau aani Sakshi ❤kharach tumch kautik karaw tevdh kami aahe ❤jase aahat tasech raha 😊❤happy married life both of you ❤🎉man jinkal tumhi doghani ❤❤🎉chan sanskar aahet ❤❤❤❤❤❤
🙏🙏skshat ram ani shita che darshan zalya sarkhe vatle❤❤👌👌
Best pre-wedding shot ever❤
मस्त
Khup khupch sunfer, jodi nu 1👌👌👍
खूपच छान ताई सिनेमॅटिक वाटलं सगळं सौरभ दादा तर एकदम हिरो सारखं खूप भारी वाटला
Pooja peksha khoop bhari pre wedding
खुप छान आहेत ❤❤
Khup masta love it god blessed both....of you ❤
Overall, the couple❤ SAKSHI & SAURABH❤ seems very humble, modest, cultured, and polite.. Their parents have instilled very good values in them.❤
Ek number khup chaan zale aahe pre wedding shoot, happy married life Saurabh and sakshi God bless you
एकच नंबर व्हिडिओ आज पर्यंत न पाहिलेली खूपच छान खूपच सुंदर
Sakshi saurabhacha sadhepana khupcha inocent❤
खूप भारी झाला व्हिडिओ
खूप छान फ्रेंड बिल्डिंग अशी वेडिंग कधीच कधी पाहिले नाही खूप छान
खूपच छान 👌
खुप भारी अप्रतिम 🎉🎉 happy marriage life both of you🎉🎉
❤❤❤❤❤ अप्रतिम
मी पहिल्यांदा एका vedio ला like and comment केलीय 😅
Ek no piu ❤
खूप छान प्रिवेडींग कुठं शुट केल ते पण सांग दोघांना शुभ आशीर्वाद
1 नंबर व्हिडिओ prynkaa सादा पणा राम सीता मस्त 😊
Khup mast ...pre-wedding man Prasanna Zale baghun😊😊
खुप सुंदर प्री वेडींग शुटिंग झाले
खूप छान ❤❤
मिस पहिल्यांदा कमेंट करतीय कारनं मला रहावलेच नाही किती सूंदर प्रिवेडींग केलीय अप्रतिम
Shabdach nahi khup chan puja peksha chan keli wonderful
Mast Sunder ❤❤
Saurabh bhau aani Sakshi ❤jase aahet tasech song select kel ❤❤yevdh koni sunder aani shant kas asu shakat ❤❤❤❤najar nko lagayla ❤❤🎉🎉🎉🧿🧿
Ye hy hamari Sanskriti wah ! Bhai maja aa gya dekh ke 🙏
Jai shree Ram 🌹
Mast pre wedding shoot ❤,,,,, khup chaan aahe video,,, cute couple,,,, Jai shree Ram 😊😊
First comments, khup chhan saadhi simple Pre wedding !!!!
एकच नंबर असं वाटत होतं राम सीता पृथ्वीवर आले आहे , अक्षरशः अंगावर काटे आले
खुप छान 👍🏻
Film se kam nahi lag raha bahot hi badhiya 👌👌👌
किती किती किती छान कौतुक करावे तेवढे थोडेच आसं वाटतं रामायण बघतो विचार केला कसा प्रियांका
Ek number
खुप खुप खुप खुप च सुदंर प्रिवेंडग एक नंबर सौरभ आणि साक्षी खुप सुंदर 👫💜जोडी सिनेमा ची फिलिंग आली❤❤
खुपचं सुंदर प्री विडींग सौरभ आणि साक्षीची प्रत्यक्षात राम सीता ची जोडी वाटतं होती खुप सुंदर व्हिडिओ बघून खुप आनंद वाटला मस्त 👌👌👍👍♥️♥️
Khupch bhari aanhi great full pre wedding Sourabh aanhi Sakshi chi 👌👌❤️❤️wow super se bhi upar pre wedding zakkas 🙏🙏
Wow kiti sundar jodi doghanchi saksyat ram sita che darshan zale ase watle bilkul dikhawa nahi shantaani sadi simpal jodi ekch number ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूपच सुंदर अप्रतिम असा video आत्ता पर्यंत नाही पाहीला ❤❤❤❤❤❤❤❤❤खुप छान ❤❤
सौरभ खूप छान आवडलं मस्त आहे समाजाला दिलेल्या एक सुंदर विचार खूप सुंदर
खुप छान❤
खुप छान शब्दच उरले नाही मला मनापासून आवडले
wow so beautiful ❤️❤️❤️❤️❤️ kiti sunder theme hoti pre-wedding shoot chi doghehi khup sunder disat hote ani kiti to sakhicha komal niragas chera ani saurabh suddha khup smart disat hota sakali sakali video baghun lahan vayatle ram siteche darshan jhale thank you so much Priyanka tujhi family khup simple ani sobar ahe
Most wonderful pre wedding shabdach nahit mazyakade
Khup mast 1 number khup khup khup avadal mala he pre wedding attaparyant kadhihi n pahilel pre wedding just looking like. A wow.
खुप च भारी priveding झाली सौरभ साक्षी सगळ्यात वेगळी
Khup chan pre-wedding video lay bhari
खूपच सुंदर राम सीता ❤जोडी नंबर 1❤Very Nice ❤🎉🎉
वाव खूपच छान एकच नंबर कोणाला वाटलं पण नसेल अशी शूटिंग होऊ शकते खूप मस्त