अतिशय सुंदर असे हे गाणे आहे बाळु मामा तुमचे आणि माज्या आवडीचे गाणे आहे हे मल्हारी चे आणि खुप जुने गाणे आहे हे तुमचे पण तुज्या चिरंजीव च्या आवाजात अतिशय सुंदर वाटले ऐकून आणि तुज्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या अशीच प्रगती करा आणि तुमचे आणि नाशिक जिल्याचे नाव पुढे न्या. पुढच्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा मामा तुम्हाला 🙏👑🥰
अप्रतिम आवाज भावा ❤❤❤❤❤सगिंंत अतिशय सुंदर😍💓😍💓😍💓😍💓 लिखाण अप्रतिम.... अतिशय सुंदर सेवा सादर केली आहे.. मल्हार मार्तंड सदैव तुमच्या पाठीशी उभे राहून तुमची इच्छा पूर्ण करो.. हिच आई साहेब चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
माझे गुरुवर्य शाहिर बाळु भाऊ गायकवाड यांची ✍️ लेखणी खूपच आगळी वेगळी असते.... आणि आवाज माझा लहान भाऊ साहिल गायकवाड...खूप सुंदर.....❤❤❤
Dhanyawad❤🎉
Kadddak sahil
अतिशय सुंदर असे हे गाणे आहे बाळु मामा तुमचे आणि माज्या आवडीचे गाणे आहे हे मल्हारी चे आणि खुप जुने गाणे आहे हे तुमचे पण तुज्या चिरंजीव च्या आवाजात अतिशय सुंदर वाटले ऐकून आणि तुज्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या अशीच प्रगती करा आणि तुमचे आणि नाशिक जिल्याचे नाव पुढे न्या. पुढच्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा मामा तुम्हाला 🙏👑🥰
मस्त साहिल❤❤❤🎉 awesome song lyrics bala bhau❤❤
खूपच सुंदर साहिल मामा ❤
एकदम कडक भाऊ
Kadak o Bala bhau❤❤❤❤
Khup chhan ❤
यळकोट यळकोट जय मल्हार
खंडोबा महाराज की जय
खुप छान गाणं आहे दादा 🚩🚩🚩🚩
खूप सुंदर,, जय शिव मल्हार!
Kya bat hei akdam kadak jay malhar❤
जय शिव मल्हार ❤️🤩 साहिल भाऊ
❤
Kadak Sahil ❤
सुंदर 🙌
खुपच छान गित साहिल रचना अप्रतिम
🎉🎉🎉khup sundar 🎉🎉🎉
Khup sundar navi vishay
Kdkk sahil Bhai ♥️🔥
आमचे दाजी व गुरुवर्य बाळासाहेब गायकवाड यांचे नवीन गीत आगळावेगळा तुमच्यासाठी घेऊन आले आहे आवाज आमचे भाचे श्री साहिल जी गायकवाड🎉🎉
जय मल्हार 🙏
Very very nice Sahil keep it up ❤❤
🔥🔥🔥🔥🔥
जय मल्हार खूप छान 🚀🔥
Masta sahil❤❤
मस्त झालं गाणं साहिल ❤🎉🎉
Ha kadakkk re bhai 💫♥️✨
🔥🔥🔥
Guruji masta❤❤❤
अप्रतिम आवाज भावा ❤❤❤❤❤सगिंंत अतिशय सुंदर😍💓😍💓😍💓😍💓 लिखाण अप्रतिम.... अतिशय सुंदर सेवा सादर केली आहे.. मल्हार मार्तंड सदैव तुमच्या पाठीशी उभे राहून तुमची इच्छा पूर्ण करो.. हिच आई साहेब चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
अप्रतिम लेखणी...
@@suniltribhuvan2059 धन्यवाद 🙏
@@deepakbirhade5994 धन्यवाद 🙏
खूप छान साहिल🎉🎉
Dhanyawad❤🎉
Khup chan🎉🎉🎉❤❤❤osm
Kup sundar
🧡भाऊ तुमच्या शब्दात आणि गायनात धार आहे कायम असणारे शब्द काळजाला भिडतात म्हणुन बाळू गायकवाड नी ओळखतात 🧡
@@tushardhadge3725 धन्यवाद 🙏
Nice song Sahil ❤
Super 👌
जय यळकोट यळकोट मल्हारी मार्तंड🌹🌹🙏🙏
माझ्या वडिलांचे गुरूवर्य आदरणीय बाळु मामा गायकवाड खंडोबा महाराजांच अप्रतिम गाणं केलेलं आहे सहील दादा ने तर खूप सुंदर गाणं गायला आहे congratulations 🎉👏
Dhanyawad❤🎉
Sahil ekcha nabar❤❤
केवडीबन म्हसोबाच गाण आनाना 😢
@@Mr.sbhai100k नक्कीच 🙏
कडक बाळा भाऊ
जय मल्हार.....खूप छान❤❤❤
💯💯❤️🔥❤️🔥
जय मल्हार 💛💛
Super
Khup khup mast gan gayal sahil khup mast lekhni ahe Balu Bhau ❤❤❤
❤
Khup sundar lekhni, aprtim avhaj 🎉
❤❤❤
अप्रतिम 🫶💗
जय अहिल्यादेवी जय मल्हार
❤️❤️❤️❤️
1 no sahil ❤🎉🎉
Kyaa baat hai ❤
एक नंबर गित झाले साहिल दादा
Dhanyawad bhau❤🎉
Kadakkk
Super duper 🎉
❤❤❤❤ Balasaheb Gaikwad,
🎉Sahil Bhai
Gaan kadk banvlay
Jay Malhar 💫🌸🙏
🎉🎉
🎉🎉👌👌👌❤❤❤❤🙏🙏
Ekkk nambar chitte bhai❤🎉
🥥🪔🛕👌
खूपच सुंदर साहिल मामा ❤
🔥🔥🔥
❤❤
❤❤❤
❤❤❤