SANGLI | सांगलीला महापुराचा मोठा धोका, अलमट्टीतून पाण्यचा विसर्ग वाढवला नाही तर जलबुडी आंदोलन करणार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • सांगलीला महापुराचा मोठा धोका, येत्या दोन दिवसात अलमट्टीतून पाण्यचा विसर्ग वाढवला नाही तर जलबुडी आंदोलन करणार, कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचा प्रशासनाला इशारा.
    #SBNMarathiLive #SBNMarathi #marathareservation #MarathiNews #SBNMararthivideos #Politics #flood #megaflood #sangliflood #sbnमराठी #rajthackeray #mns #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #jarangepatil #manojjarange #marathareservation #obcreservation #marathinews #maharashtrapolitics #electioncommission
    आमचं RUclips चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट SBN मराठी सोबत
    RUclips - / balajinews24
    FACEBOOK - / sbnmarathi
    TWITTER - / marathisbn
    KOO - www.kooapp.com....
    TELEGRAM - t.me/sbn_marathi
    INSTAGRAM - / sbn.marathi

Комментарии • 30

  • @sureshnikam5414
    @sureshnikam5414 Месяц назад +5

    ही जबाबदारी आहे महाराष्ट्रातील प्रतेक नागरिकांची आज च आवज उठवा तरच संभाव्य धोका टळेल

  • @sadanandh8785
    @sadanandh8785 Месяц назад +8

    वेळीच विसर्ग वाढवला पाहिजे. नाहीतर 2019 सारखी परिस्थिती होण्यास वेळ नाही. कृती समितीचे आभार.

  • @sureshnikam5414
    @sureshnikam5414 Месяц назад +2

    मी क्रुती समिती चे आभार मानतो 🙏🙏🙏🙏🌼🌼🌼

  • @sureshnikam5414
    @sureshnikam5414 Месяц назад +6

    आलमट्टी ला सुरवाती पासून पाणी देणे बंद करून दुसरी कडे पाणी वळवता आले तरं चागला पर्याय होईल म्हंजे त्यांना पाण्याची कीमत कळेल. फ़क्त एक् करा सर्व नागरिक लोक या सरकार ला महाराष्ट्राची ताकद दाखवा.

  • @rohitmasal8219
    @rohitmasal8219 Месяц назад +5

    जास्त पाणी झालं असेल तर
    जत सारक्य दुष्काळ भागात पाणी सोडा मन्हा
    आमच्या कडे पावसाळ्यात सुध्दा पाणी नाही

    • @AtulKatakar
      @AtulKatakar Месяц назад

      वीजबिल पहिला भरा फुकट पाणी पाहिजे

  • @sadanandh8785
    @sadanandh8785 Месяц назад +5

    सरकारला पुर परिस्थिती पाहिजे आहे काय असे वाटायला लागलंय

  • @chandrashekharpatane9684
    @chandrashekharpatane9684 Месяц назад +3

    पाटील साहेब बरोबर आहे चळवळीत सांगलीकर सक्रिय सहभाग घेऊन

  • @Vinodvlogs-pv7vm
    @Vinodvlogs-pv7vm Месяц назад +10

    जर का आता आलमट्टी ने पाणी सोडलं नाही तर आम्ही उन्हाळ्यात वारणेच पाणी सोडू देणार नाही आणि आंदोलन करू बघत रहा.

    • @sachinmane5351
      @sachinmane5351 Месяц назад +1

      Fadvis ahe to paryant kahi hou shaktat nahi

    • @Motivationalvlogs451
      @Motivationalvlogs451 Месяц назад +1

      Karnatak madhe congress government aahe
      ​@@sachinmane5351

  • @Vinodvlogs-pv7vm
    @Vinodvlogs-pv7vm Месяц назад +3

    सरकार काय झोपलेल आहे का

  • @jagdishnaik376
    @jagdishnaik376 Месяц назад

    Hi❤

  • @sureshnikam5414
    @sureshnikam5414 Месяц назад

    पूर् गेला की लोक विसरतात हे करू नका. 😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 शेती माझी, गाई गुरे माझी, निवारा माझा जरा विचार केला तर आणि थोडे आपल्या नेत्यांना तुम्ही जिवंत असल्याची जाणीव करून द्या,,,,,, 😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏श्री गुरुदेव दत्त 🌼🌼🌼🌼

  • @chandrakantbhosale3434
    @chandrakantbhosale3434 Месяц назад

    Pahila Pani gavbhagat shirte he lakhat theva godbole..

  • @sayedmohsinhussain
    @sayedmohsinhussain Месяц назад

    Sarkar Janun bujun Durlaksh karat aahe ase Vatat aahe ,

  • @sayedmohsinhussain
    @sayedmohsinhussain Месяц назад

    1 Tarkhe Paryant Khup Ushir hoil ho Patil Saheb ....
    Aaj - Udya madhe karayla Pahije....
    1 Tarkhe Paryant Paristhiti atishay Gambhir asel....!!!!

  • @sayedmohsinhussain
    @sayedmohsinhussain Месяц назад

    Koynetun Jast Visarg zale tar te Pani Janar kuthe....????

  • @vittalkhandekar8506
    @vittalkhandekar8506 Месяц назад

    मंगळवेढा जत तालुक्यात पाणी सोडा तुम्हाला कशाला पूर

  • @jayashreeshete1378
    @jayashreeshete1378 Месяц назад

    समुद्रात पाणी सोडा त्याशिवाय त्यांचे डोळे उघडणार नाहीत. आमच्या सहनशक्तीचा गैरफायदा नको. दर वर्षी हेच चालले आहे. त्यांच्या मीटिंग महत्वाच्या बाकी जावा.......

  • @s.rsanglikarfans6513
    @s.rsanglikarfans6513 Месяц назад +2

    Bom takun phoda ki R R aaba cha shbd lakshat tava ata cha sarkar paise var jagtay

  • @myhome8455
    @myhome8455 Месяц назад

    आमदार खासदार झोपलेत वाटत आता

  • @chandrakantbhosale3434
    @chandrakantbhosale3434 Месяц назад

    Sadhya sarkar bjp che aahe he lakshuyat theva .

  • @rajaramborgave3201
    @rajaramborgave3201 Месяц назад

    #AlmattiDamOfficials , Discharge 3 lakh cusecs Water Urgently..😡 Dont be irresponsible.. Check flood and heavy rain in kolhapur sangli...😡😡

  • @chandrakantbhosale3434
    @chandrakantbhosale3434 Месяц назад

    Godbole hi vel tumchyavar yschi vel nahi.. fanvisayala sanga.. mag kalel..

  • @chandrakantbhosale3434
    @chandrakantbhosale3434 Месяц назад

    He natake band Kara.. tarbjyala sanga godbole..