एक घोषणा, जयंत पाटील भडकले, भाषण थांबवून निघाले... स्टेजवर काय घडलं? Jayant Patil Speech | AM4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • Jayant Patil Speech : एक घोषणा, जयंत पाटील भडकले, भाषण थांबवून निघाले... स्टेजवर काय घडलं?
    #jayantpatil #jayantpatilspeech #jayantpatilnews
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
    सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
    क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 286

  • @RAVIRAJ-y1f
    @RAVIRAJ-y1f 2 дня назад +128

    चकित चंदू 😂😂

    • @santoshhmlv1376
      @santoshhmlv1376 День назад

      राजसाहेब बाकी soleed नाव ठेवतात... जंत पाटील, चकित चंदू.

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 2 дня назад +75

    जा घरी, काय गरज नाही

  • @sanjaypandhare2759
    @sanjaypandhare2759 2 дня назад +43

    यांच्यामुळेच अजित दादा पवार साहेबापासून दुर गेले..

  • @sahyadrichadurgveda
    @sahyadrichadurgveda 2 дня назад +280

    जयंत पाटील आम्ही पण तुमच्या भागातील जनताच आहे जनतेशी प्रेमाने बोला नाहीतर तुमचाच करेक्ट कार्यक्रम व्हायचा

    • @shubhamnikhate8654
      @shubhamnikhate8654 2 дня назад +15

      Ho amhi pn fan hoto pn maych bhok yachya

    • @Pkanna.
      @Pkanna. 2 дня назад +14

      कार्यक्रम तर करेक्ट होणारच यांचा

    • @RaghuttamDhuri
      @RaghuttamDhuri 2 дня назад +8

      बरेच पाटील असेच असतात असे वाटते टिंगलटवाळी,, पाचवी मध्ये शिकणारा विद्यार्थी वाटतोय 😂😂

    • @ConstantIndustrialSuppliers
      @ConstantIndustrialSuppliers 2 дня назад +5

      नाय होत यांचा करेक्ट कार्यक्रम

    • @jayvantpatil7940
      @jayvantpatil7940 2 дня назад

      तुझी बिन भोकाची आहे का ​@@shubhamnikhate8654

  • @vitthaldangode2743
    @vitthaldangode2743 2 дня назад +60

    करे बाबा घोंगडी घेऊन आंदोलन केलें होतें ना तू सत्तेत आल्यावर काय दिवे लावले

  • @vikassonawane6891
    @vikassonawane6891 2 дня назад +210

    कार्य करते ओरडलेच तर एवढा राग येतो तर घरीच बसा

    • @truelove9484
      @truelove9484 2 дня назад +2

      Maj ahe salya LA swarthi ahe Cm honor mahne

  • @prashantghuge6830
    @prashantghuge6830 2 дня назад +29

    त्याची सत्ता आल्यावर हा कसा करेल
    तुला इंटरेस्ट नाही तर कशाला स्वराज यात्रा काढतो पहिला कराड ते कोल्हापूर रोड च बघ जीव जातो ड्रायव्हरचा गाडी चालून

    • @jayvantpatil7940
      @jayvantpatil7940 2 дня назад

      ते तुझ दाजी आहेत गडकरी त्यांना विचार 😊

  • @prakashjathar2371
    @prakashjathar2371 2 дня назад +112

    शिवाजी महाराज मला याच विलक्षण मध्ये फक्त आठवायला लागले शरद पवार यांना 42 वर्षे रायगड आठवलं आणि 32 वर्षानंतर लालबागचा राजा दिसला फक्त विलक्षण साठी यांनी त्याचा वापर करण्याची सवय शरद पवार यांची

  • @nikhilshet5598
    @nikhilshet5598 2 дня назад +15

    अतिशहाना आहे हा जंत पाटील अवघड आहे या वेळी

  • @shubham_deokar_patil.
    @shubham_deokar_patil. 2 дня назад +14

    कार्यकर्ते नाही कार्यकूत्रे म्हणायचं ट्रेण्ड चालू झाला आहे .
    😂

  • @RaghuttamDhuri
    @RaghuttamDhuri 2 дня назад +88

    शिवस्वंराज्य यात्रा म्हणू नका तर अफझलखान यात्रा जातियवादी यात्रा म्हणा

  • @chandujoshe8668
    @chandujoshe8668 2 дня назад +26

    आरक्षणाच काय झालं

  • @akshay5986
    @akshay5986 2 дня назад +65

    हा जंत पाटील स्वतः ला लई भारी समजतो सतत कार्यकर्त्यांना दम देत असतो... त्यांच्याच जीवावर तुम्ही सत्ता ची मलई खाता हे ध्यानात ठेवा

  • @YogeshPatil-n8w
    @YogeshPatil-n8w 2 дня назад +24

    Jar ase karnar saheb tar janta bandhil nahi

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 2 дня назад +62

    धमकी देवु नकोस पाटील पैशाचा माज लय दाखवू नको 😢😢😢

  • @shridharpatil7701
    @shridharpatil7701 2 дня назад +60

    जयंतराव सांगलीत बीजेपीला साथ देता आणि राज्यात राष्ट्रवादी म्हणून मिरवता
    जयंतराव किती राष्ट्रवादी प्रेमी आहेत सांगलीतील जनतेला विचारा 😂😂😂
    सगळ्यात वाईट रोड तुमच्या मतदार संघात आष्टा ते इस्लामपूर आहे
    गाडी पण चालवता येत नाही
    इतके वर्षे आमदार मंञी असून रोड का झाला नाही याचे पण उत्तर द्या कि ???

    • @testing12521
      @testing12521 2 дня назад +6

      मुद्दा बोलास भावा.. रस्त्याच्या आयला घोडा लागलाय.. सांगली ते कराड रस्ता आम्ही स्वप्नातच पहायचं 😂

  • @kapiljadhav3784
    @kapiljadhav3784 2 дня назад +20

    Ghari basa

  • @shubhambhosale
    @shubhambhosale 2 дня назад +35

    जंत पाटील, एखाद्याने प्रेमापोटी घोषणा दिली तर काय बिघडते.😂😅

  • @machidrapawar1477
    @machidrapawar1477 2 дня назад +27

    जंत 😂😂😂

  • @OmkarPatil-n4w
    @OmkarPatil-n4w 2 дня назад +32

    धनगर बांधवांनो या शिवस्वराजय यात्रेला जाऊ नये.यात्रेला विरोध करा
    आपले बांधव पंढरपूर येथे सोळा दिवसांपासून उपोषण करीत होते पंढरपूर परिसरात शरद पवार राष्ट्रवादीचे नेते येऊनही उपोषण मंडपाकडे फिरकलेच नाही व आपल्या आंदोलनाला पाठिंबाही दिला नाही

  • @abhijitghadge3955
    @abhijitghadge3955 2 дня назад +51

    सगळे चांगले आहे पण जयंत पाटील तुम्ही जास्त हुशार झालात.. यामुळे अजित दादा गेले

  • @sunilkale9864
    @sunilkale9864 2 дня назад +16

    तुमचे मालक किती वेळ शिवनेरी गडावर गेलते तेवढं पहिले सांगा

  • @rammatre5010
    @rammatre5010 2 дня назад +43

    मराठ्यांना obc मधून आरक्षण द्या हक्काचं त्यावर निदान स्पष्टपणे बोला , जय जिजाऊ जय शिवराय🙏🚩

    • @yourphilopher8065
      @yourphilopher8065 2 дня назад

      नाही भेटणार 😂

    • @Pkanna.
      @Pkanna. 2 дня назад +1

      यांनीच जरांगे यांना बसवले हे काय बोलणार

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 2 дня назад +2

      ​दिशाभूल करण्याचे धंदे बंद करावेत भाजपा आय टी सेल ने ... 😂😂😂

  • @navnathbabar4396
    @navnathbabar4396 2 дня назад +59

    अरे बाबा स्टेज नवे महाराष्ट्र सोडून जा काय फरक पडतोय

  • @varunjalamkar2825
    @varunjalamkar2825 2 дня назад +47

    Ajit pawar zindabaad अशी घोषणा दिली

    • @jaydevpatil4699
      @jaydevpatil4699 2 дня назад +6

      😂अमित दादा ला तिकीट द्या म्हणाला रे तो उगाच काहीपण 😂

    • @varunjalamkar2825
      @varunjalamkar2825 2 дня назад +1

      @@jaydevpatil4699 Google var search karun bagha बातमी आहे ते अमित दादा न्हवत अजित दादा होत

    • @PrathameshDhumal-h8u
      @PrathameshDhumal-h8u 2 дня назад

      Murdabaad.aahai.ajit.dada

  • @prabhakargumate6119
    @prabhakargumate6119 2 дня назад +10

    वाया गेला जयंत तू😂

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 2 дня назад +2

    राष्ट्रवादी आणि शिव स्वराज्य यात्रा काहीतरी गडबड वाटते. मुस्लिमांना छुपा पाठिंबा द्यायचा आणि शिवाजी महाराजांचं नाव द्यायचं .

  • @ravikumarkulkarni6115
    @ravikumarkulkarni6115 2 дня назад +2

    बदललेल्या राजकीय परिस्थीतीचे भान आता नेत्यांना राहिलेले नाही.सर्वसामान्य जनतेची नाळ ही तुटलेलीच आहे.फक्त कार्यकर्त्यांना दिशाहीन करून राजकारण सुरू आहे,येवढेच!

  • @gorakhbhaurakibe1331
    @gorakhbhaurakibe1331 2 дня назад +2

    शिव नाव याञेला देन शरद पवाराना शोभत ,जनता आता दूध खुळी नाही, सरकारने विकास काम केली तरी यांना मोती बिंदू झाला.आता तूमचा कार्यकम होणार

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 2 дня назад +9

    मविआ च्या खासदारांना जाब विचारा

  • @slkulkarni7664
    @slkulkarni7664 2 дня назад +20

    शरद पवारांच्या उपस्थितीत ज्ञानेश महाराव या माहामुर्खाने प्रभु श्रीराम व श्रीस्वामी समर्थ यांची निंदा केली.
    शिवरायांच्या नावावर यात्रा करून लोकांना मुर्ख बनवु नका.जय भवानी जय शिवाजी

    • @dnyanesh7007
      @dnyanesh7007 2 дня назад +3

      श्री स्वामी समर्थ

  • @bhaskarjadhav1
    @bhaskarjadhav1 2 дня назад +3

    पाटील साहेब निवडणुका जवळ जसेच्या तसे तुम्हाला शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराज गड किल्ले हे आठवतात का ?
    आपण सत्तेत होतात 2019 ला पण तुम्ही असेच एक यात्रा शिवस्वराज्य यात्रा काहीतरी काढली त्यानंतर सत्तेत आला पण छत्रपती शिवाजी महाराज आणि गड किल्ल्यावर ती कुठलेही काम केले नाही ...
    हा सर्व खटाटोप फक्त सत्तेसाठी ?

  • @rajebhaupandule3575
    @rajebhaupandule3575 17 часов назад +1

    तुम्ही राजकीय लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन मत मागु नये डबल ढोलकी नको

  • @JaykumarChougule-i3c
    @JaykumarChougule-i3c 2 дня назад +4

    याचाच करेक्ट कार्यक्रम होणार आहे म्हणून याचीच फाटते आहे.

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 2 дня назад +9

    मग घरी च का बसत नाही जयंत पाटील

  • @rahulkandarkar7294
    @rahulkandarkar7294 2 дня назад +5

    या लोकानी विदर्भ चा कधिच विचार केला नही

  • @shankarraopatil6626
    @shankarraopatil6626 2 дня назад +1

    पाटील साहेब सांगलीत भाजपला सात आणि दुसरीकडे पुरोगामी

  • @pradipgadekar6979
    @pradipgadekar6979 2 дня назад +1

    तू तरी काय बोलणार. नाय बोलला तर नाही बोलला. नेते कशे असावे जनतेचा आवाज ऐकणारा.

  • @mohannarote476
    @mohannarote476 2 дня назад +1

    नेतेही तसेच आहे महाभाकसमध्ये. पप्पू, घरकोंबडा, खंजीरखूपसे.

  • @anandjagtap8756
    @anandjagtap8756 День назад +1

    Yancha babtit asach honar
    Shivneri killa chi atta athvan jali hoy 😢

  • @sunilthorve474
    @sunilthorve474 2 дня назад +5

    सत्ता येऊ दे मग बोलणार आरक्षणावर

  • @ownopinions8246
    @ownopinions8246 2 дня назад +2

    चकित चंदू,,, मराठा आरक्षणावर तुमच्या पक्षाची स्पष्ट भूमिका विषद करा कीं राव 😮
    उगाच गुडघ्याला बाशिंग बांधून फिरू नका,,

  • @vijaypawar1614
    @vijaypawar1614 2 дня назад +36

    यावर्षी जयंतराव तुम्ही घरीच बसा

    • @jayvantpatil7940
      @jayvantpatil7940 2 дня назад +1

      तुला घरात घेतात का बघा

    • @bettertodaay
      @bettertodaay 2 дня назад +2

      बसवून दाखव

    • @Mithya.
      @Mithya. 2 дня назад

      ​@@bettertodaayनाक कापल तरी भोकआहेत अस म्हणता राव,

    • @vijaypawar1614
      @vijaypawar1614 2 дня назад

      अरे प्रत्येक कार्यक्रमाला मि जातोच मग येतोच कशाला कार्यकर्ते, विरोधक, जनता बोलणारीच आसते

  • @atulshinde9420
    @atulshinde9420 2 дня назад +1

    जयंत पाटील ❌ भाजप चा माणूस ✅🤡👏

  • @rohitsonawane9352
    @rohitsonawane9352 2 дня назад +2

    पैसे जितके दिले असलं तेवढं मोठं आवाज नसलं म्हणून राग आलं असाल

  • @RD-ij2sz
    @RD-ij2sz 2 дня назад +3

    Aurangya chi Shiv Swaraja Yatra ? 😡. Khotepana cha kalas .

  • @VaishnaviKadam-f5b
    @VaishnaviKadam-f5b 2 дня назад +2

    No respect to jayant patil sahib
    See how party members irritating him
    So sorry

  • @gajanannagre
    @gajanannagre 2 дня назад +9

    Zop jaynt beta fadnvis yel

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 2 дня назад

      टरबूज्या ...?? 😂😂
      आयघाल्याने कै.वाजपेई, महाजन,गोपीनाथराव मुंडे यांचा भाजपा ठेवलाच नाही.राज्यातील अट्टल दरोडेखोरांची टोळी म्हणजे भाजपा ...😂😂😂

  • @IndianRouter
    @IndianRouter 17 часов назад

    कार्कर्त्यांनो शाहणे व्हा....काय किंमत नाही कार्यकर्त्यांची......😂

  • @Onvolonvo
    @Onvolonvo 2 дня назад +2

    कासेगाव पासुन आष्ट्यापर्यंतचीच जनता तुम्ही रागाने बघितल्यावर चड्डीत हागते बाकीची नाही एवढं लक्षात ठेवा पाटील साहेब.😂😂😂

  • @nileshthombare4711
    @nileshthombare4711 2 дня назад +1

    लोकांना वाटले ते करतात

  • @AbhijitHande-z4s
    @AbhijitHande-z4s День назад +1

    पोरकटपणा

  • @mahendrapawar4052
    @mahendrapawar4052 2 дня назад +2

    यांना जास्ती माझा दिसतोय कार्यकर्ते उत्सवामध्ये आवाज देतात तर काय चुकलं

  • @samadhanshinde4244
    @samadhanshinde4244 2 дня назад +8

    मी सध्या रोज बघतोय जयंत पाटील नेहमी कार्यकर्त्यांना दम देत असता काय कारण असावा😞😞

  • @kunalkhandge4209
    @kunalkhandge4209 37 минут назад

    अकोले तालुक्यात गेली पस्तीस वर्ष राष्ट्रवादी पक्षाची सत्ता आहे हेलक्षात असुद्या

  • @pravingudale458
    @pravingudale458 День назад

    पुढील पाच वर्षे तुम्हाला....जनता घरीच बसवणार आहे.... काळजी नसावी 😂😂😂

  • @JayGanesh2024
    @JayGanesh2024 9 часов назад

    याच्यामुळे आणि रोहित पवारामुळे अजित दादा बाहेर पडले.

  • @Skkksksjsjsjskkeje
    @Skkksksjsjsjskkeje 2 дня назад +1

    Hyni 30 varsha madhe kadhi shineri vr gele ny , ata satta milya sathi yana gad kille aatvaht aaahet😂😂😂

  • @Babyachabap
    @Babyachabap 18 часов назад

    मला तर हे पाटील त्याच्या आयुष्यात कोणत्याही गडकिल्ल्यावर दिसलेले नाहीत.

  • @annasahebpawar1908
    @annasahebpawar1908 2 дня назад +7

    आरक्षण बोला

  • @SantoshSabale-or5dp
    @SantoshSabale-or5dp 21 час назад

    हा प्रकार गाव कोतुळ,तालुका अकोले,जिल्हा अहदनगर
    येथे घडला आहे

  • @dattatrayabatule8946
    @dattatrayabatule8946 2 дня назад

    इडी मध्ये अडकलेल्या लोकांनी शिव स्वराज्य यात्रा काढता वारेवा....

  • @ajeylade6312
    @ajeylade6312 2 дня назад +1

    अरे तुमच्याच सरकारच्या नादामध्ये शेतकरीची चितळ मेला केली बाबा हो

  • @TukaramMutkule
    @TukaramMutkule 3 часа назад

    अलीकडे यांची चिडचिड खूपच वाढली आहे याच्यावरून लक्षात येते की हे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहत होते आणि ते पूर्ण होताना दिसत नाही

  • @truelove9484
    @truelove9484 2 дня назад

    Ja tu ghri shwarthi ahe shivneri LA jaun mujra kelas ka nahi ka gela mahit ahe Hyla cm vaych ahe

  • @sandeepkamble7732
    @sandeepkamble7732 День назад

    अशी कोणती घोषणा दिली की साहेबांना इतका राग आला
    ...?

  • @truelove9484
    @truelove9484 2 дня назад

    Election's veil hyla maja raja Maharaj avdto nahi tar ha kasa ahe mahit ahe swarthi ja ghri tumchi layki nahi koni politics valyanchi maja raja Badal bolychi election's LA vapar karta hyla raje cha janm kuthe zala mahit nasel

  • @jitendrabhangare1774
    @jitendrabhangare1774 2 дня назад +1

    जयत पाटील हा किडे खाऊ याला कार्यकर्ते चि भावना कळत नाही माईक सोडतो येतो कशाला

  • @prakashuchit15
    @prakashuchit15 2 дня назад

    जम्पा पवार साहेब आहेत म्हणून तुम्हाला किंमत आहे नाय तर काय होईल तुमचं

  • @nitinbhosale3737
    @nitinbhosale3737 2 дня назад

    तुम्हाला मी खूप मानतो. असली नाटकी दाखवायची नाहीत. जा घरी मग. मान दिला तर मान देऊ.

  • @GaneshMaharaj-yd3gd
    @GaneshMaharaj-yd3gd День назад

    यांच्या सगळ्या खासदारांनी रामगिरी महाराजांना अटक करा असे पत्र दिले आणि तेच आता शिवस्वराज्य यात्रा काढतात किती बालिशपणा आहे यांचा हा.समाजाने जाग व्हावे.

  • @Ramnathgaikwad123
    @Ramnathgaikwad123 2 дня назад

    जयंत पाटील तुम्हाला पण मराठ्याच मत मिळणार नाही🎉🎉

  • @sunilmhaske8941
    @sunilmhaske8941 2 дня назад

    Utaka rag changsla nahi jayatrav patil saheb tumcha hakar pashala geun budel

  • @suvarnagawade5536
    @suvarnagawade5536 День назад

    ओन्ली शरद पवार साहेब आणि जयंत पाटील जिंदाबाद 🚩👍🙏🌹

  • @manojrameshpatilpatil3898
    @manojrameshpatilpatil3898 2 дня назад +1

    जयंत पाटील साहेब हे कट्टर शरद पवार साहेब ह्यांचा मावळा आहे....

  • @rashtrapalKhandare
    @rashtrapalKhandare 8 часов назад

    विसर भोळा चकित चंदू 😂😂

  • @8txj45
    @8txj45 2 дня назад

    जो धनगर कांग्रेस राष्ट्रवादी शरद पवार उध्दव ठाकरे एकनाथ शिंदे अजित पवार शिवसेना यांना जर मानत असेल तर त्यांनी धनगर समाजाला काय दिले राजकीय फायदा आर्थिक लाभ आरक्षण बाबत तर एक शब्द काढत नाहीत.

  • @shailendraborate6954
    @shailendraborate6954 2 дня назад +7

    भाषण च काय राजकारण थांबवलं तरी जनतेला काय फरक पडणार?
    कार्यकर्ते जोमात असतात, तशी व्यवस्थाच केलेली असते नेत्यांनी तुम्हाला खूष करण्यासाठी पण तुम्ही तर नाराज झालात,

  • @jaihind9545
    @jaihind9545 2 дня назад

    जावा , तुमची जायची वेळ आली आहे, अहो साहेब मोठे साहेबांनी बारामती मतदार संघातील पाणी प्रश्न अजुन वर्षानो वर्ष प्रलंबित ठेवले आहेत अकोल्याचे पाणी प्रश्नकधी सोडूच शकत नाही. फक्त आणि फकत अजित दादा आणि देवेंद्र भाऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच सोडु शकतात

  • @truelove9484
    @truelove9484 2 дня назад

    Shiveri Killa maja rajach kasa hota tumhi vat lavlo

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 2 дня назад

    अजित दादा ही घोषणा केली म्हणून राग...

  • @sanjayparanjpe5912
    @sanjayparanjpe5912 9 часов назад

    पीक वीना....पीक विमान...😂😂😂

  • @prafullapawar8864
    @prafullapawar8864 2 дня назад

    NCP dada gele ahe t CM maza che nawa ahe🇮🇳 Patil lok dhavat ahet Kiti mothe mantri ahe ya maharashtra khar cha ahe 💯💫💫💫

  • @ShivshankarChopade-i4j
    @ShivshankarChopade-i4j 16 часов назад

    😂😂😂😂😂😂tu kay keles 15 Varsh

  • @UmeshAher-fe6rr
    @UmeshAher-fe6rr 20 часов назад

    इतकी गुर्मी चांगली नाही

  • @dnyanobabhatane8854
    @dnyanobabhatane8854 2 дня назад +1

    10 वर्षे जलसंपदा मंत्री होता त्यावेळी धरन बांधव वाटलं नाही आणि आता आमचे प्रश्न मांडला आहे.

  • @sujitthorat4429
    @sujitthorat4429 2 дня назад

    Tula janteni motha kelay evdh dyanat thev

  • @rajnalawade2911
    @rajnalawade2911 День назад

    आता तुम्हाला आठवायला लागले का महाराज 💯

  • @hemantphadnis8778
    @hemantphadnis8778 2 дня назад

    हे जन्मजात खौट ,नविन काय करून दाखवणार?

  • @मयुरपायगन
    @मयुरपायगन 2 дня назад +4

    रडून गेला 😂

  • @kirankulkarni8641
    @kirankulkarni8641 4 часа назад

    जंत 😂😂😂😂😂चकीत 😮

  • @adv.mukundgajmal2106
    @adv.mukundgajmal2106 2 дня назад

    हा एक नंबरचा कपटी आणि बदमाश आहे

  • @sambajisanap154
    @sambajisanap154 2 дня назад

    ओबीसी तुजा कार्यक्रम करणार 😂😂

  • @satyawankumbhar-i9m
    @satyawankumbhar-i9m 20 часов назад

    लय राग येतोय साहेबांना

  • @govindvispute9253
    @govindvispute9253 2 дня назад

    For bright future Votes for BJP

  • @yogesharade-vl3ef
    @yogesharade-vl3ef 2 дня назад

    Jantebadal manat perm aahi ka nahi tuza

  • @otsnewsonline
    @otsnewsonline 2 дня назад

    Yedbhokya 😂

  • @yashwantsanap9741
    @yashwantsanap9741 День назад

    Jayant patil chmcha ahe

  • @surajdhane8528
    @surajdhane8528 День назад

    मी कार्यकर्ता 😂😂😂😂😂

  • @balasahebbachkar352
    @balasahebbachkar352 2 дня назад +1

    Are jyanche kastache jivavar mothe tyane ek ghoshna dili tar evhda rag ka