Lokmanch with Raju Shetti & Pushkaraj Chirputkar |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • आता दौरा कोल्हापूरात! भाडिपाचा 'लोकमंच कोल्हापूर' येतोय शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यासोबत संवाद साधायला.
    Tumcha Vishay kiti Khol ahe?
    Follow us on :
    / bhadipavishaykhol
    / bhadipa
    / bhadipavishaykhol
    Television Partner: ABP Majha - abpmajha.abpli...
    Bharatiya Digital Party [Comedy]
    / bharatiyadigitalparty
    Bharatiya Touring Party [Travel]
    / @bha2pa

Комментарии • 89

  • @VishayKhol
    @VishayKhol  5 лет назад +3

    What did you think of his answers? Let us know!

    • @nikhilshelke1085
      @nikhilshelke1085 5 лет назад

      Ha maharashtratla mochkya schha netyamadhal durmil neta aahe he nkki ...ek vinanti aahe ashich ek mulakhat bachhu kadu sahebanchi pn ghya

  • @jaydeepakiwate4171
    @jaydeepakiwate4171 5 лет назад +5

    एकच गट्टी ...राजू शेट्टी ....स्वाभिमानी नेता ...पुन्हा एकदा वर्गणी देऊन निवडून आणू साहेबांना ...

  • @sukhdevparit8074
    @sukhdevparit8074 5 лет назад +14

    Ragu shetti is great farmer leader!!!!

  • @ShreyasPatil-hf4mm
    @ShreyasPatil-hf4mm 5 лет назад +3

    King maker only Raju Shetty saheb ch

  • @sammedpatil2515
    @sammedpatil2515 3 года назад +2

    राजू शेट्टी साहेबांच् हात स्वच्छ आहेत आणि असतील
    शेतकऱ्या चा कैवारी
    देव माझा राजू शेट्टी

  • @surendrasutar6290
    @surendrasutar6290 5 лет назад +8

    Anchoring चे ट्रेनिंग द्या जरा.
    मधे मधे बोलतोय. समोरच्या व्यक्तीला बोलु द्या.
    मुलाखात बोरींग वाटतेय.

  • @rishikesh3447
    @rishikesh3447 5 лет назад +6

    कृपया पुढील मुलाखती सारंग किंवा निपुण ने घ्यावी ही विनंती!

  • @prafullbhusare8971
    @prafullbhusare8971 5 лет назад +16

    GST वरचा मुद्दा आवडला आपल्याला

  • @swapnilpataskar219
    @swapnilpataskar219 5 лет назад +21

    Sathey la ancor banva khup fark padel if agree hit like

  • @ShortTemperedPoet
    @ShortTemperedPoet 5 лет назад +2

    vishay khol of BDP is wonderful initiative & absolutely respect for u guys ! keep it up . News channels has been cutting its own edges & making themselves softer & not asking what they should ask. and on the otherside you are sharpening your edges &making it more and more pointy ! more power to you.

  • @swarajyapatil7688
    @swarajyapatil7688 5 лет назад +4

    शेतकऱ्याचं आराध्य दैवत राजू शेट्टी

  • @manteshshivsharan
    @manteshshivsharan 5 лет назад +1

    Raju shetti great farmer leader .....

  • @adwaitumbarkar4307
    @adwaitumbarkar4307 5 лет назад +5

    तुम्ही, अतिशय हुशार विद्यार्थ्यांना अशा पेपर ला बसवताय , जो आधीच फुटलाय आणि ज्याचे प्रश्न हे ऑनलाईन आधीच पब्लिश केले आहेत. त्यातून याचा supervisor अतिशय नवखा आहे. आणि बर का, हे हुशार विद्यार्थी कॉपी करण्यातही अतिशय तरबेज आहे!

  • @shetkrildha9863
    @shetkrildha9863 5 лет назад +4

    राजू शेट्टी हे शेतकर्यांनचे दैवत

  • @vijaychougule6012
    @vijaychougule6012 2 года назад

    The legend nete

  • @jaypalmohite8036
    @jaypalmohite8036 5 лет назад +1

    Best interview

  • @akashdhekane7694
    @akashdhekane7694 5 лет назад +1

    राज ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेबांना बोलवा या कार्यक्रमात

  • @nilamlokhande4742
    @nilamlokhande4742 5 лет назад +2

    N!V..:
    विषय:-
    स्थापत्य अभियांत्रिकी पदवी धारकांवर कनिष्ठ अभियंता या पदाच्या भरती मध्ये होत असलेल्या अन्यायाबाबत
    महोदय,
    पुण्यातील विराट मोर्चा नंतर..
    स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधारकांनी आझाद मैदान,मुंबई येथे ऊपोषण केले आणि 22 जाने पासून पुणे येथे 11 दिवस आमरण उपोषण केले 4जण हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते, तरीदेखील राज्यसरकारने ह्याबाबत काही एक दखल घेतलेली नाही.
    आमच्या मागण्या-
    १)मेगाभरतीमध्ये पदवीधारक स्थापत्य अभियंत्यांना संधी द्यावी.
    २)RR for JE Civil -PWD/WRD चा GR दि.१जाने. १९९८ चा रद्द करावा.
    तरी मा. पृथ्वीराज चव्हाण हे आम्हाला न्याय मिळवून देतील अशी आशा आहे. तरी आपण मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मदत करावी....
    या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी व या सरकारने कुठलीही दखल घेतली नाही...
    माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब कृपया आपण हा मुद्दा अधिवेशनात उचलून धरावा ही महाराष्ट्रातील स्थापत्या अभियांत्रिकी पदवी धारकांकडून विनंती आहे....

  • @divyachopade1608
    @divyachopade1608 5 лет назад +4

    Last shappat Cha video upload Kara ...it's gonna have a positive impact on a large mass of people! #Lokmanch👍

  • @saurabha9967
    @saurabha9967 5 лет назад +1

    याला मुलाखत घेता नाही येत राव. रोख ठोक प्रश्न विचारणे म्हणजे सतत मध्ये मध्ये बोलणे नव्हे. काय सतत interrupt करतोय उगाच? बोलत आहेत ते तर धड बोलू तर दे बाबा? ऐकु तर आम्हाला. तुझ्याशी तर साधं बोलणं ही कठीण आहे राजा. पुढली मुलाखत निपुण ने घ्यावी, आम्हाला ऐकायला आणि वक्त्यांना बोलायला मजा ही येईल.

  • @omkar6107
    @omkar6107 5 лет назад

    great work....nice show

  • @AdityaJape
    @AdityaJape 5 лет назад

    organic farming is the ultimate solution to farmer crises.

  • @AT-yu5jv
    @AT-yu5jv 5 лет назад

    B comfortable pushkaraj bhau / be confident

  • @abhishekbhondve
    @abhishekbhondve 5 лет назад +5

    34:40
    BHARICH....

  • @ajaykshatriya7533
    @ajaykshatriya7533 5 лет назад +5

    राज ठाकरे यांना बोलवा
    video ला खुप views मिळतील!!

  • @pawankumarsarde6034
    @pawankumarsarde6034 5 лет назад +2

    मनसेचे नितीन नांदगावकर यांना सुद्धा बोलवा

  • @digupatil9788
    @digupatil9788 5 лет назад +3

    Janta Raja shetti sahaib

  • @AmitPatil-gs8be
    @AmitPatil-gs8be 5 лет назад

    Raju Sheti saheb ekch shetkaryanche nete ahet , ekch Gatti Raju Sheti saheb

  • @brandfarmer-t6s
    @brandfarmer-t6s 5 лет назад +1

    46:55
    😎

  • @patiltej108
    @patiltej108 5 лет назад +2

    #Lokmanch sheti sathi support kara shetkaryanna shiklelyanno sheti la visru nka....

  • @pappumore2580
    @pappumore2580 5 лет назад +2

    आधी यानां गाडा मोदीला फसणवीसला

  • @jaydeepakiwate4171
    @jaydeepakiwate4171 5 лет назад +1

    yala kon anchor kelay ...madhe madhe bolto ha....ky yet ya chirputkar la

  • @abhijeetshivpuje7804
    @abhijeetshivpuje7804 5 лет назад

    Nipun Dharmadhikari yanach interview ghyayla lava!

  • @mananthrao1947
    @mananthrao1947 5 лет назад

    #kannada movie #trailer as ad really #darshan #shivannadi

  • @desaiswapnil90
    @desaiswapnil90 5 лет назад +10

    Are yala anchor kuni kela re????🙄🙄😏😏😡😡

  • @pravinpatil7062
    @pravinpatil7062 5 лет назад +1

    शेतकऱ्यांचे कैवारी

  • @gsal1910
    @gsal1910 5 лет назад

    Im still telling y'all and promoting Paula for PM!

  • @satyajitlad2098
    @satyajitlad2098 5 лет назад +3

    मुलाखत घेणारा योग्य नाही,
    अतिशय चुकीची पद्धत आहे,
    पांचट जोक करण्याचे हे ठिकाण आहे का???

  • @swag-02-07
    @swag-02-07 5 лет назад +1

    Cancer chya qn VR चुकीचं explanation देतायत..कोणते ही झाड पाणी वापरताना ते फिल्टर होवून च येत. आवश्यक असलेलं ले घटक च घेते. पंजाब मध्ये अती प्रमाणात chemicals Cha वापर हेच फक्त कारण दुसरे नाही. कोल्हापुरात तेच असू शकते.

  • @nivruttisonawane9361
    @nivruttisonawane9361 5 лет назад +1

    साहेब आपण स्वतः पुण्यात आमच्या स्थापत्य अभियंता आमरण उपोषणास पाठिंबा देऊनआमच्या मागण्या ऐकून घेतल्या.. परंतु साहेब अजून एवढे दिवस झाल्यावर सुद्धा मा.मुख्यमंत्री साहेबांनी ह्यावर आपलं मौन उघडल नाही. कृपया आमच्या वर होत असलेल्या ह्या अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवायला आम्हाला आपली साथ हवीय..

    • @swarajyapatil7688
      @swarajyapatil7688 5 лет назад

      हा पण तुम्ही साहेबांच्या contact मध्ये राहील पाहिजे

    • @swarashtrasenaforum1394
      @swarashtrasenaforum1394 5 лет назад

      निवृत्ती दादा 25 तारखेला कॉल करावा आणि सखोल माहिती द्यावी....
      9146115800
      - स्वराष्ट्र युवा संघटना

  • @yogeshjangade8328
    @yogeshjangade8328 5 лет назад +3

    शपथ दाखवा.... ती महत्वाची आहे..

    • @prafullbhusare8971
      @prafullbhusare8971 5 лет назад

      कोणती शपथ आहे ओ
      मला पण ऐकायला आवडेल

  • @nikhilmahalle1836
    @nikhilmahalle1836 5 лет назад

    बच्चू भाऊ कडू यांना बोलवा

  • @shreniknarade51
    @shreniknarade51 5 лет назад

    हा एंकर ला काही शेट्ट कळत नाही. शेती हा विषय कळणारा एंकर नेमा.

  • @manteshshivsharan
    @manteshshivsharan 5 лет назад

    Invite Raj Thakre....

  • @chaitanyajadhav344
    @chaitanyajadhav344 5 лет назад +1

    मुलाखतकार बदला.काहीतरी विचित्र anchoring चालले आहे.

    • @fancybee614
      @fancybee614 5 лет назад

      mag kay indorikar maharajana bolvude ka

  • @BAtul206
    @BAtul206 5 лет назад +2

    Ya pexa voter awareness che program kara

    • @VishayKhol
      @VishayKhol  5 лет назад +2

      आपल्या राजकीय नेत्यांना जाणून घेतल्याशिवाय कशी होणार मतदानाबद्दलची जागृती ? आमचा तोच प्रयत्न आहे या माध्यमय

  • @CitizenPranav
    @CitizenPranav 5 лет назад

    राजू शेट्टी यांची मुलाखत by प्रणव
    ruclips.net/video/6nKbn4dKQuc/видео.html
    Must watch

  • @atuls2836
    @atuls2836 4 года назад

    Bachhu bhaun chi 1mulkhat ghy

  • @suraj17594
    @suraj17594 5 лет назад

    Vishay khol tumcha channel khup changla ahe....Pn asle faltu anchors gheu naka....Mahatvache prashnavr interview ghene mhnje comedy karnyaevdh sopa vatla ka ha Makadla....Anchor nivdtana jyacha tya vishamadhe kiman thoda tri abhyas ahe assa Anchor nivda ....

  • @RameshShinde-fx8mt
    @RameshShinde-fx8mt Год назад

    लबाड माणूस

  • @rahulsaid6749
    @rahulsaid6749 5 лет назад

    Anchor badla....
    Raj Thackrey...
    Bachhu Kadu..

  • @jaypalmohite8036
    @jaypalmohite8036 5 лет назад

    Swaminathan ayog bhari

  • @rushikeshparade1974
    @rushikeshparade1974 5 лет назад +1

    Anchor badla rao...

  • @AA-jx1nz
    @AA-jx1nz 5 лет назад

    ह्यांना बोलता येत नाही

  • @pradipchavan8331
    @pradipchavan8331 5 лет назад +1

    Hyala jamat nahi interview.... madhe madhe bolto....

  • @sushrutpuranik4313
    @sushrutpuranik4313 5 лет назад

    Need a better anchor!!

  • @vinodpawar51192
    @vinodpawar51192 5 лет назад +1

    Interviewer bekar utsahi e... Kiti ti Ghaai.. casual chalel halgarjipana nako

  • @onkarsasane9718
    @onkarsasane9718 5 лет назад

    Rok thok

  • @someshpise2628
    @someshpise2628 5 лет назад

    Show adhi Thodi publicity kara...

  • @thoratgaurav
    @thoratgaurav 5 лет назад

    Hyala Anchor naka re banvu, faar bore karto ha...Nipun cha best hota!!

  • @dnyanesh.15
    @dnyanesh.15 5 лет назад +1

    Anchor la ghari pathva. Useless are.

  • @rahulnavale1869
    @rahulnavale1869 5 лет назад

    Anchor badalayala hava
    Political match hava

    • @fancybee614
      @fancybee614 5 лет назад

      political match mhanje kay ? To khodun khodun vichartoy common man perspective ne. Nahitar mag news channel nahi ka vatnar

  • @dnyaneshbhukele1975
    @dnyaneshbhukele1975 5 лет назад +2

    शेतकऱ्याच्या जीवावर मुजुर झालेल्या काही राजकारण्यांपैकी हे महोदय एक आहेत

    • @sudarshanjoke8395
      @sudarshanjoke8395 5 лет назад +1

      राजू शेट्टी मुजोर कसं काय झालेत याचं स्पष्टीकरण द्या

    • @dnyaneshbhukele1975
      @dnyaneshbhukele1975 5 лет назад

      @@sudarshanjoke8395 who are u ? Y should I reply u माझं मत मी मांडलं आहे पटलं तर घ्या अन्यथा सोडा जिथे द्यायचं तिथे दिलं आहे स्पष्टीकरण

    • @sudarshanjoke8395
      @sudarshanjoke8395 5 лет назад

      @@dnyaneshbhukele1975 सुशिक्षित वाटता.... म्हणून सांगतोय आपल्यआकडे स्पष्टीकरनाच नाहीये....म्हणून आपण चिडलात...तुम्ही कुठले आहेत माहित नाही...पण आमच्या ऊस पट्ट्यात या....आज आमचा भागातल्या शेतकऱ्यांना जे काय हक्काचे दाम मिळालेत ना ते त्यांच्यामुळेच...
      आज आम्हा शेतकऱ्यांची मुले डॉक्टर engineer असेच उच्चशिक्षित झाली ना ते राजू शेट्टी यानी केलेल्या आंदोलनामुळे....खासदार सत्तेत सहभागी होते....पण सरकारकडून अपेक्षा भंग झाली...म्हणून ते सारकारमधून बाहेर पडले...स्वार्थीपणा ने नाही चिकटून बसले सत्तेला....याचा विचार करा....मत नका मांडू.....आत्मचिंतन करा स्वतः च्या विचारांबद्दल.....

    • @dnyaneshbhukele1975
      @dnyaneshbhukele1975 5 лет назад

      असो तुमच्या सारख्या लोकांना रिप्लाय करून या ढोंगी शेतकरी नेत्याला उगाच फेमस करण्यात अर्थ नाही आणि राहिला प्रश्न स्पष्टीकरणाचा तर मी दगडा समोर डोकं आपटत नाही बाकी नाही आणि राग म्हणाल तर त्या पेक्षा अधिक तुम्ही स्वतःला शेतकऱ्याचं पोर म्हणता याची कीव वाटते कारण तुम्ही असता तर या माणसाचे समर्थन केले नसते असो.....
      #भक्त

    • @sudarshanjoke8395
      @sudarshanjoke8395 5 лет назад

      @@dnyaneshbhukele1975 एखाद्या पत्रकार वास्तुस्तिथी न पाहता आपली मत मांडतो याचं आज आश्चर्य वाटलं...... असो...तुम्हाला शुभेच्छा

  • @chetanpansare3230
    @chetanpansare3230 5 лет назад

    AreAre tu pan paise kamvanya madhey utarlas, yz kuthla.

  • @nilamlokhande4742
    @nilamlokhande4742 5 лет назад +2

    N!V..:
    विषय:-
    स्थापत्य अभियांत्रिकी पदवी धारकांवर कनिष्ठ अभियंता या पदाच्या भरती मध्ये होत असलेल्या अन्यायाबाबत
    महोदय,
    पुण्यातील विराट मोर्चा नंतर..
    स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधारकांनी आझाद मैदान,मुंबई येथे ऊपोषण केले आणि 22 जाने पासून पुणे येथे 11 दिवस आमरण उपोषण केले 4जण हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते, तरीदेखील राज्यसरकारने ह्याबाबत काही एक दखल घेतलेली नाही.
    आमच्या मागण्या-
    १)मेगाभरतीमध्ये पदवीधारक स्थापत्य अभियंत्यांना संधी द्यावी.
    २)RR for JE Civil -PWD/WRD चा GR दि.१जाने. १९९८ चा रद्द करावा.
    तरी मा. पृथ्वीराज चव्हाण हे आम्हाला न्याय मिळवून देतील अशी आशा आहे. तरी आपण मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मदत करावी....
    या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी व या सरकारने कुठलीही दखल घेतली नाही...
    माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब कृपया आपण हा मुद्दा अधिवेशनात उचलून धरावा ही महाराष्ट्रातील स्थापत्या अभियांत्रिकी पदवी धारकांकडून विनंती आहे....

    • @swarashtrasenaforum1394
      @swarashtrasenaforum1394 5 лет назад

      निलमजी 25 तारखेला कॉल करून सखोल माहिती द्यावी....
      9146115800
      - स्वराष्ट्र युवा संघटना.