Abdul Sattar News : बाजार समितीत कमिशन, तक्रार करताच मंत्री अब्दुल सत्तार यांनी काढला पळ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • बाजार समितीमध्ये कमिशन घेतले जाते अशी तक्रार सभापतींनी केली. पण याचा मंत्री अब्दुल सत्तार यांना राग आला आणि त्यांनी बाजार समितीच्या परिषदेतून पळ काढला. तेव्हा सभापती आणि उपसभापतींनी सत्तार यांच्या विरोधात घोषणा दिल्या.

Комментарии • 106

  • @bharatchaudhari7822
    @bharatchaudhari7822 6 часов назад +89

    ज्या आमदार ला गुहाटी सुरत गोवा पळाची सवय आहे तो असाच पळु जानार

  • @vinodbankar8327
    @vinodbankar8327 8 часов назад +97

    माजला साला लवकर माज ऊतरू

  • @tusharrshhinde
    @tusharrshhinde 7 часов назад +73

    हा सत्तार पुन्हा निवडून येत कामा नये🎉

  • @dnyaneshwarmali3189
    @dnyaneshwarmali3189 6 часов назад +26

    शेतकऱ्यांच्या विषयावर उत्तर देण्याची मागणी केली होती पण खाजगी बाजार समितीच्या कडुन मलीदा मिळत आहे म्हणून उत्तर न देता ते पळून गेले महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी या लोकांना धडा शिकवला पाहिजे

  • @rakeshkothawale7400
    @rakeshkothawale7400 8 часов назад +100

    १०१% पडणार

  • @PravinNikam-qk5zb
    @PravinNikam-qk5zb 5 часов назад +18

    शिंदेचा आमदार एवढा पळपुटा निघेल असं वाटलं नव्हतं

  • @VishnuNarke-s5q
    @VishnuNarke-s5q 7 часов назад +47

    अब्दुल्ला पळाला

  • @prrrr.....s
    @prrrr.....s 5 часов назад +5

    घ्या अजून धन्य मानून, काय झाडी, काय डोंगर?? लोकांना त्याच काहीच वाटत नसेल तर असलेच मंत्री बसणार सत्तेत वर्षानुवर्षे

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 6 часов назад +18

    दिली आग 🔥 लावुन आणि गेला निघून 🤣😂😂

  • @pavangaikwad5751
    @pavangaikwad5751 8 часов назад +33

    ओन्ली मनोज जरांगे पाटील फॅक्टर😍 😎💪

  • @priteshostwal5066
    @priteshostwal5066 6 часов назад +12

    कमिशन मंत्री माछ बघा उत्तर न देताच निघून गेला माजरडा यावेळेस चारीमुंड्या चीत करा

  • @popatbhor8507
    @popatbhor8507 6 часов назад +24

    याला पाडा

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 6 часов назад +5

    लंये माजला होता पळा ला बघा आता अडीच वर्षे कमिशन खले

  • @ShinaShaikh-t7y
    @ShinaShaikh-t7y 8 часов назад +18

    Bhag milka bhag

  • @चांदगुडेमहादेव

    द्या त्याला निवडून अजून , असा पळून जातो जनतेचे काय काम करत असेल जनतेने सुद्धा विचार करावा पळपुटा आमदाराला मतदान करावे का

  • @rushikeshkakde3373
    @rushikeshkakde3373 6 часов назад +2

    संतोष सोमवंशी वाघ आहे..🐯🐯 सत्तार पाळल की पाय लाऊन😅

  • @chaitanyabhorde4497
    @chaitanyabhorde4497 5 часов назад +2

    आणि हा कृषीमंत्री होता वा रे वा
    बघा बुवा संभीजीनगर करां नो

  • @kubermore4589
    @kubermore4589 6 часов назад +3

    आता कायमचा पळणार आहे

  • @vikaskadam8670
    @vikaskadam8670 5 часов назад +3

    पळाला पळाला....

  • @MahendraPhalke-ms5iq
    @MahendraPhalke-ms5iq 6 часов назад +1

    50खोके एकदम ओके

  • @ashishmagade1768
    @ashishmagade1768 6 часов назад +2

    क्या अब्दुल भाई निकल पडे हो खुली सडक पर😂

    • @KP-Capri
      @KP-Capri 4 часа назад

      😂😂😂

  • @swapnilwagh8557
    @swapnilwagh8557 5 часов назад +1

    हिंदुत्व साठी पळाला 😂

  • @JayramGaonkar-m8s
    @JayramGaonkar-m8s 5 часов назад +1

    Sataar पळाला 😂

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 4 часа назад

    सतार साहेब सूरत मार्गे गुवाहाटी अणि गोवा ट्रीप वाले मंत्री आहे. बीजेपी आतून सफाई करते.

  • @poonampawale1346
    @poonampawale1346 2 часа назад

    हे बाळासाहेबांच्या विचाराचे आमदार 😂😂

  • @कृष्णविवर-ढ2ल

    वा रे मंत्री.....😂😂

  • @DigambarNimhan-vy3wr
    @DigambarNimhan-vy3wr 4 часа назад +1

    खोके आणि ओके

  • @ganeshpote4404
    @ganeshpote4404 5 часов назад +1

    तुझी शेवटची कॅबिनेट😂

  • @nasimpatel5436
    @nasimpatel5436 5 часов назад

    याचा गेमच झाला.😂

  • @snehamunde7547
    @snehamunde7547 6 часов назад +1

    50 खोके

  • @dayanandpunde6823
    @dayanandpunde6823 5 часов назад

    Mala CABINET LA JAYACHE AAHE. COMMISSION KHAYALA.😂😂😂😂

  • @aniruddhad1997
    @aniruddhad1997 4 часа назад +2

    अब्दुल गद्दार

  • @ulhhkh-k5k
    @ulhhkh-k5k 5 часов назад

    हे सगळे पवार चे कार्यकर्ते दिसतायेत😂

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 5 часов назад +1

    अबदलला पळाला?

  • @sunilbhosale725
    @sunilbhosale725 7 часов назад +5

    😂😂😂😂

  • @sarshe1232
    @sarshe1232 4 часа назад

    Sattar la nehmi karita ghari baswa..... Pura furzi aahe ha....

  • @Avnischaudhry
    @Avnischaudhry 2 часа назад

    Yaya cabinet madhe nahi Jail madhe pathva

  • @DattuGade-q1x
    @DattuGade-q1x 5 часов назад +1

    Sattar ka paltoy

  • @DATB-j4o
    @DATB-j4o 6 часов назад +1

    50 खोके एकदम ok

    • @rajeshdesai4417
      @rajeshdesai4417 5 часов назад

      असली बांडगुळ फक्त जातीचा आधार घेऊन वर्षोनुवर्षे निवडून येतात, दर वेळी वेगळ्या पक्षातून 😂😂

  • @SiddheshwarTelUdhoyg-no9zs
    @SiddheshwarTelUdhoyg-no9zs 3 часа назад

    संतोष भाऊ वाघ आहेत वाघ

  • @AvinashKamble-k7b
    @AvinashKamble-k7b 6 часов назад

    काय करू मी तुमच्या साठी...

  • @abhishekrane3877
    @abhishekrane3877 6 часов назад

    कोणी बोला.नाही बस म्हणून

  • @DilipWaychal-c3k
    @DilipWaychal-c3k 5 часов назад

    पोरखेळ

  • @ganeshmadure8862
    @ganeshmadure8862 5 часов назад

    माझं चढलाय

  • @ganeshmundhe6867
    @ganeshmundhe6867 3 часа назад

    Yevda maj

  • @amitgodse1338
    @amitgodse1338 6 часов назад

    Kay che nivat kara

  • @dineshpharate7931
    @dineshpharate7931 6 часов назад +1

    😂

  • @mukundpatale8532
    @mukundpatale8532 3 часа назад

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sahilshinde2069
    @sahilshinde2069 4 часа назад

    😂😂😂

  • @Vtooka
    @Vtooka 5 часов назад

    😂

  • @yogeshkolase4704
    @yogeshkolase4704 6 часов назад

    😂😂

  • @SatishPandit-r3v
    @SatishPandit-r3v 5 часов назад

    😂

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 6 часов назад

    🤣