. खूप छान अनिकेत खरच सह कुटुंब सह परिवार, मुलगा महीनती आणि परिवारातील सदस्याचे योगदानछान असेल तर शेतकरी मूलालाही मुलगी मीळते हे सिध्द केले. "🌹🌹💐काळजी घ्या सोयन राहा 👌👌🌹👍👍
अनिकेत तूझी बायको म्हणजे आमच्या वहिनी खरंच ग्रेट आहे. ज्याप्रमाणे तीने पहिल्यांदा शेतात पाऊल ठेवले जणू लक्ष्मी नेच पाऊल ठेवले.तुझी भरभराट नक्कीच होणार एवढे मात्र नक्की. असेच मस्त जोडीने संसार करा, मस्त राहा आणि आम्हाला सुद्धा असेच आनंद देण्याचा प्रयत्न करा.खूप साऱ्या शुभेच्छा🙏🙏
श्वेता तू खरंच ग्रेट आहेस 👌🏻👌🏻👌🏻शहरातून गावाकडे येऊन, लग्नाची धावपळ आणि त्यानंतर बदल स्वीकारून त्यात आनंद वाटून घेणं तुझ्याकडून शिकलं पाहिजे 👌🏻👌🏻👌🏻खरंच तुमचा दोघांचा खूप खूप अभिमान वाटतो.. अनिकेत is back with great change.. अनिकेत तुझी शेती भरभराट आतापासून जास्त होणार कारण तुझ्याबरोबर श्वेता आहे आता.. 🎊✨️
अनिकेत तुझा आवाज खुपच आवडला. कोकणी गोडवा आहे त्यात. महत्वाचे म्हणजे शेती, दुकानदार, मित्र मिळुन शेती हे सर्व खुपच आवडले. तुझ्या मुळे सर्व तरुणांना शेती कराशीशी वाटुदे. God bless you.
अनिकेत...आज तुझी सकाळी भेट घेऊन आनंद वाटला.ह्यानिमित्ताने हरकूलला भेट दिली.निसर्गाचा मनमुराद आनंद घेऊन भात पेरणीची कोकणी पध्दत पाहून भाताची रोप काढण्याचा मोह आवरला नाही.
अरे वा मस्त शेती ची सुरुवात सर्वांना माहिती खूप छान व हस्त मूकाने सांगतो प्राण्यांवर हि प्रेमाने बोलतो नव्य सौसाराची सुरवातीच्या शुभेच्छा now you are busy guy keep smiling 👏👏😊
नवीन विचारांच्या स्वेता ने शेती विषयी आपली आवड दाखवून इतर इतर तरुण तरुणींना गावाकडे वळण्याचा मार्गच दाखवला आहे. खूप छान ..तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा💐
वा, मस्त श्वेता ने ट्रॅक्टर चालवायचा प्रयत्न केला,, खूप सुंदर विडिओ होत आहेत.महत्वाचे म्हणजे नवीन संसार असूनही तुमची जबाबदारी ची जाणीव बघून, शेतीच्या कामातील कौतुक करावेसे वाटते...अगदी down to earth aahat...
सर्व कमेंट वाचल्यानंतर असं लक्षात आलं की,आपण सगळ्यांनी श्वेता चं खूप कौतुक केलं आणि ते योग्यच आहे.कायम शहरात राहिलेली मुलगी, वेल एज्युकेटेत असूनही तिने खरं आपलं खरं सुख समाधान आपल्या आवडत्या व्यक्तीच्या आनंदातच आहे हे अचूक हेरून गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.काही दिवसांतच तिने अनिकेत चे मित्र,रासम परिवार,शेती,गोष्ट कोकणातली चॅनल या सगळ्यांचा हसत स्विकार करताना पाहून खूप भारी वाटलं.लग्न झाल्यानंतर बऱ्याच मुलींना फक्त नवराच हवा असतो बाकी सगळे कबाब मध्ये हड्डी वाटतात.अनिकेत कौतुक ह्या साठी की,तो निसर्गावर प्रेम करतो,घरच्यांवर,मित्रांवर प्रेम करतो त्यामुळे निसर्ग त्याला भरभरून समाधान देत आहे.त्याचा स्वभाव निसर्गासारखा अगदी स्वच्छ,लक्ख आहे.अनिकेत तुला लग्न ही मानवलय.आई-बाबा,आजी,बायको,मित्र ,आम्ही सगळे यांना थोडा का होईना क्वालिटी टाइम दे आणि तू देशील अशी खात्री बाळगतो.कोणाची नजर नको लागायला म्हणून हा काळा● टीका.☺️
अनिकेत खुपच छान. तुझी पत्नी तुझ्या खांद्याला खांदा लावुन काम करताना पाहून खुप आनंद झाला. शक्य तो मुंबईच्या मुली अशी काम करण्यास तयार होत नाही. मस्त निवड एकदम छान. सुखी हो. महाराष्ट्र नाशिक येथून.
अनिकेत भावा श्वेता वहिनी खूप छान आहे मुंबईला राहून पहिल्यांदा पावर टेलर हातात धरला हे बघून आम्हा सर्वांना खूप अभिमान वाटला तुमच्या दोघांचा संसार सुखाचा हो हीच स्वामी चरणी प्रार्थना तुझा व्हिडिओ बघितल्याशिवाय तुझी आठवण येत नाही
दादा किती नशीबवान आहे. की तुला छान बायको मिळाली. मुंबईला राहून सुद्धा शेतीच्या कामामध्ये मदत करत आहेत. शेतीच्या सगळ्या कामांमध्ये तुला मदत करत आहेत. मला पण शेतीचे काम करायला खूप आवडतो. शेतकरी मुलाला मुलगी मिळते है तू सिद्ध करून दाखवले. वहिनींना शेती नांगरताना बघून मस्त वाटले.
आता खरा आनंद झाला. कारण पाऊस सुरु झाला आणि शेतीची कामं जोरात चालु झाली. आम्हाला आता नवीन शेतकरी (सुनबाई) शेती करताना पहायला मिळेल. पावणादेवी तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य देवो. सुख समाधान देवो.
व्वा पेरणीचा पहिला व्हिडिओ... शेतीला सुरुवात झाली एकदाची... वहिनींना शेतात बघून भारी वाटलं... सर्वांनी शेतीची आवड अशीच जोपासली पाहिजे... हार्दिक शुभेच्छा वहिनींना शेतीतील गोष्टी शिकून घेण्याची तयारी दाखवल्याबद्दल... 😊👍 यश ने नेहमी सोबत दिली आहे तशीच पुढेही देत राहील... बाकी गोष्ट कोकणातली चा पहिला half खूप छान होता,वहिनी आल्यानंतर आता खऱ्या अर्थाने दुसऱ्या half ची सुंदर अशी सुरुवात झाली आहे... खूप छान Vlog 😊👍
खूप सुंदर आहे व्हिडिओ तुमचे मी अविनाश दादा कोकणकरचे व्हिडिओ बघतो खूप छान असतात त्याचेंही व्हिडिओ नशिबवान आहे कोकणातील माणसं असतात की खूप मायाळू आजही या धावपळीच्या युगात ईतका एकमेकांना समजून घेण्याची जी पध्दत आहे खरच खूप छान अनिकेत दादा निसर्ग सौंदर्याने नटलेले पायरीच्या झाडाखाली बसून तासनतास गप्पा मारायला आवडते अवीदादाच्या निवळी या गावी तस तुमच गाव कोणत आणि गावातील सर्वात सुंदर ठिकाण कोणत माझ्या मते कोकण म्हणजे स्वर्गीय आनंद
खुप सुंदर व्हिडीओ ... या शेती सिजनचा पहिला व्हिडीओ ...भात पेरणीला सुरूवात म्हणजे कोकणातील हिरव्या गार निसर्ग उत्सवाला सुरूवात ..आम्ही याच क्षणांची वाट पहात होतो वर्ष भर .....खुप छान ..!
खुप छान विडीयो....!!! पावसाची बहर नि पेरणीला सुरुवात झालीच त्यामध्ये तु नि वहिणी साईल खुप मेहनत घेतात बाकी पण☺....सँडीची स्माईल तर खुपच भारी मस्त बोलतो...नविन सुरुवात वहिणी सोबत पेरणी करायला वहिनी पण हातभार लावतात खुप भारी वाटत. खुप खुश मी वहिनी तुम्ही आमच्या शेतकरी दादासोबत नविन आयुष्याला सुरुवात करुन हातभार लावत खुप भारी वाटत असचं तुम्ही दोघे व घरातील सर्व मिञ तुझे आनंदात खुश राहो अशी मी आमचे पुण्यातील श्रीमंत दगडुशेठ गणपती स..🙏प्रार्थना करतो.....🙏💟
Aniket u r always dedicated to farming but Sweta is rocking first time in farming God bless you and Sweta and many blessings to both of you for your future life stay always blessed
अनिकेत परत आला आहे 👌🏻श्वेता आवडीने शेतात आली भात पेरणी केली पॉवरटिलर फिरवला वाह छान वाटले 👌🏻👍🏻शहरात राहून शेतीची आवड असणे सोपे नाही श्वेताला आवड आहे आणि ती नक्की करेल👍🏻अनिकेत एक शेती ऑरगॅनिक कंपोस्ट खत पद्धतीने करून पहा जमले तर आणि फरक बघा chemical fertilizer आणि ऑरगॅनिक मध्ये please🙏🏻
छान.... श्वेता...खूप नम्र मुलगी वाटते... छान संसार करा.... खूप आशिर्वाद.. आधुनिक शेती आणि तंत्रज्ञान....यांच सुंदर चित्रण अपेक्षित येणाऱ्या vlogs मधून.
अनिकेत आजचा video 1 नंबर👌👍💓 कारण video मधे सर्वजण दिसले हसरी आजी 🤗... फक्त पत्या नाही दिसला हया वर्षी भात शेती खूप छान पिकणार वहिनीने भात पेरले आहे. 💓😊👍शिंगोबाचा डोंगर खूप छान दिसत होता आभाळ काय भारी दिसत होत 🌧️🌧️🌧️🌧️पावसाळ्यात निसर्ग 🌳🌴🌳🌴🌳🌴खूप छान असतो पावसाळ्यात निसर्ग आनंद देऊन जातो 👌👌👌👌👍💓साहील फुलपाखरू खूप खूप मेहनती आहे. 👌👍
खूप छान वहिनी भेटली आहे मुंबईची असून सुद्धा तुझ्या सोबत शेती करणार ते पाहून खूप बरं वाटलं अनिकेत Happy married life 🤗🤗 आता 2 सुनबाई आले आहेत आईला आजीला आराम भेटेल 😁😁
Vaa Aniket tuza nasib ujale Koop sunder chhan masta ashi bayko gavi gheun ala Tuza gav koop chhan ch ahe Ani tuzi ani Shweta chi mehanat sudha milun sheti madhe bharbharat hoil Tuma donghancha sansar sukhat anandat majet jao Ani ashich pragati karat raha tuzi hasari aaji koop chhan bolate tuza friend Sahil va Sandeep koop chhan masta help kartat Tuza gavatil mansa sudha masta ahe sagale helpful nature che ahet Koop avadala tuza video Ek number Dev bare karo great job keep it up
खुप मस्त, सुंदर ब्लॉग, आकाशातील नजारा अप्रतिम, अता खऱ्या अर्थाने संसाराला सुरुवात झाली , तु व श्वेता ने मिळून भात लावणीची मस्त सुरुवात केलीस, मजा आली, दादा खुप दिवसांपासून दिसला नाही, धमाल करा👍
शेती करतो...नुसता बोलत नाहीस तर करून दाखवत आहेस...भारी वाटला...काळजी घे श्वेता चि...तिने ही शेतीला preference देण्याच ठरवला भारी वाटला..🤗🥰अशीच प्रगती houde..
नमस्कार दादा 🙏खूप छान व्हिडिओ आत्या आणि भाच्चा आम्हाला पहिल्यांदा च समजलं 🙏❤यश ने तुम्हाला खूप यश मिळवून दिलं आहे ❤आणि यश मिळवून देईल ❤भात शेतीच्या खूप खूप शुभेच्छा ❤
आज कालच्या मुलींना शेती करणारा मुलगा नको असतो श्वेता ही ग्रेट मुलगी आहेतिने अनिकेतसारख्या मुलाला नवरा म्हणुन स्विकारला दोघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आर्शिवाद
Yess...Aniket is back...bhava Chan survat keli yanda jodine sheti karaychi...Shweta is very cute...tuzi ardhangini shobhte😘..Aaj baba disle nahi....Baki aaji n aai mast....Aaji kalaji ghya....Hasri aaji my 😍favorite(Ladu Aaji😘)...ti innocently prasha vicharte tevha majja yete☺
आतां खरा शेतकरीही दिसनार कारण बायकोची सात मिळणार तु नागंणार आणि ती पेरणार खुप च सुंदर दिसनार तुम्हीं दोघ खरच छान स्वभा आहे. श्वेताचा अस दिसत आहे. अभिनंदन तुम्हांला मस्त 👍👍👍👍
भुईमुगाची शेती केव्हा करणार आहेस 🤗 आजचा व्हिडिओ खूप छान होता 🥰 वहिनी खूप चांगली शेती केली पावर ट्रेलर खूप छान होता चालवला तुमच्या पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा 🌷💐 🥰💝💖🙏🎂😇👑📯
Well come Aniket & Shweta in farmer's life.I am sure this new couple will go with flying colours in all parts of Life. Last year 1921 Patya sowed paddy on 19th May.
खूपंच छान, तू तुझ्या आवडीच्या कामात सुंदर असे व्हिडीओज् करतोस व तुझी अर्धांगिनी, नववधू श्र्वेताही तितक्याचं आवडीने शेती-कामात रूची दाखवितीयं हेही खूप अभिमानास्पद व समाधानाचे आहे. तुम्हांला श्री पवनाई नक्कींच यश देईल..👍🎎👍
अंड्या मुंबईचो पाऊस आणि गावचो पाऊस ह्यात भरपूर फरक हा आणि रोज आता व्हिडिओ टाकीत जा खूप भारी विडिओ होता आणि आमच्या वहिनीक लवकर शिकव श्री स्वामी समर्थ जय पावना देवी काळजी घेवा सोईन रहावा🙏🙏🥰❤️❤️
दादा खरच खूप दिवसांपासून तुझ्या शेतातील व्हिडिओ ची वाट बघत होतो. आणि आज तुझ्या व्हिडिओ आला. मी पण शेतकरीच आहे.त्यामुळे तुझे व्हिडिओ बघायला खुप छान वाटत असेच भात पेरणीचे व्हिडिओ बनवत जा , असो वैवाहिक जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा...
खूप छान व्हिडिओ ! उत्साही ,आनंदी जोडीने शेतीची केलेली पेरणी पाहून छान वाटलं. नवीन गृहलक्ष्मी ने केलेल्या पेरणीला शेत शिवारात नक्कीच बरकत येईल. या छानशा शेतकरी फॅमिली ला नवीन शेती हंगामासाठी खूप खूप शुभेच्छा
Aniket 🙏 1)Thanks a lot tu purna sheti kaame dakhavtos 2) Tu tya aajishi boltos (Ladoo)😂 khoopac maza yete tihi tula barobar utter dete😂😂😂 3) Shweta khoopach cute aahe Good she took right decision staying in village with you....you are lucky to get cute, smiley Gorgeous wife...🌹😍 Stay Blessed always 🙌 Good to hear she is Vegetarian 😋🙂 Tell her to show any vegetable which we get during rainy season...... Or any Vegetable she likes most 4) Your Aaji is very sweet 😘 Village life is Awesome.... Thank you 🙏
दादा तू कोकणातील शेतकरी म्हणून ओळखला जातोस . म्हणून तुझ्यावर एक जबाबदारी आहे. कोकणातील शेतकरी प्रयोगशील वाव्हा अस वाट त्या साठी तू पुढाकार घ्यावा आणि आपल्या शेतात नविन प्रयोग करून लोकांना ते करण्यास प्रोत्साहन द्यावे
Hii मित्रा, तुम्हा( नवरा बायकोला )आमच्या शुभेच्या 🌹🌹🌹दोघेही चिरंजीव व्हा, सुखी रहा, आई, बाबा, आणि आजी यांची काळजी घ्या संसार सुखाचा करा, आणि मित्रांना पण जपा, बस एवढंच 👍👍👍आई जगदंबे जवळ प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏
Aniket tu sunder videos banavatos. Ata Shweta hi tuzya barobar ahe. Tula ek suggestion Ashi ahe ki gharatalya striya jashi tuzi aaji.aai Ani ata Shweta. Hi manase Ghar Kam Ani itar shetichi kame yane damaleli asatat. Tyana jast bolayala lavu nakos. Videochya Nadat over excertion Karu nakos. Timely vishranti ghyayachi. All the best!!🙌👍👌👌
कोकणातील लोक नशिबवान आणि कोकणात जन्माला येणे हेही भाग्य लागते. अनिकेत खूप लकी आहे. मला तूझा हेवा वाटतो.
मला फक्त व्हिडिओ बघुनसुद्धा इतकी मजा आली. तुम्हाला कोकणात प्रत्यक्ष वावरताना किती मजा येत असेल.
स्त्री प्रत्येक शेत्रात उत्तम आहेत आणि त्यांना काही शिकवावं लागतं नाही ते स्वतःच सगळ्या गोष्टी शिकवून आल्या असतात सलाम आहे त्या सर्व माउलींना
Thank u
तुझे व्हिडिओ पाहून आम्ही कोकणातील गोष्टीतील जीवन अनुभवतो.
. खूप छान अनिकेत खरच सह कुटुंब सह परिवार, मुलगा महीनती आणि परिवारातील सदस्याचे योगदानछान असेल तर शेतकरी मूलालाही मुलगी मीळते हे सिध्द केले. "🌹🌹💐काळजी घ्या सोयन राहा 👌👌🌹👍👍
Thank u
Bayako mehanati milali congratulations dada and Vahine
99
अनिकेत तूझी बायको म्हणजे आमच्या वहिनी खरंच ग्रेट आहे. ज्याप्रमाणे तीने पहिल्यांदा शेतात पाऊल ठेवले जणू लक्ष्मी नेच पाऊल ठेवले.तुझी भरभराट नक्कीच होणार एवढे मात्र नक्की. असेच मस्त जोडीने संसार करा, मस्त राहा आणि आम्हाला सुद्धा असेच आनंद देण्याचा प्रयत्न करा.खूप साऱ्या शुभेच्छा🙏🙏
श्वेता तू खरंच ग्रेट आहेस 👌🏻👌🏻👌🏻शहरातून गावाकडे येऊन, लग्नाची धावपळ आणि त्यानंतर बदल स्वीकारून त्यात आनंद वाटून घेणं तुझ्याकडून शिकलं पाहिजे 👌🏻👌🏻👌🏻खरंच तुमचा दोघांचा खूप खूप अभिमान वाटतो.. अनिकेत is back with great change.. अनिकेत तुझी शेती भरभराट आतापासून जास्त होणार कारण तुझ्याबरोबर श्वेता आहे आता.. 🎊✨️
Thank k u
खुप खुप छान विचार आहेत
👌👌👌
अनिकेत तुझा आवाज खुपच आवडला. कोकणी गोडवा आहे त्यात. महत्वाचे म्हणजे शेती, दुकानदार, मित्र मिळुन शेती हे सर्व खुपच आवडले. तुझ्या मुळे सर्व तरुणांना शेती कराशीशी वाटुदे. God bless you.
श्वेता ची शेतीची आवड पाहून छान वाटले....आजीmiss you..... खुप खुप प्रेम आजीला...♥️♥️🙏🙏🙏🙏
आजी miss you❤❤
अनिकेत...आज तुझी सकाळी भेट घेऊन आनंद वाटला.ह्यानिमित्ताने हरकूलला भेट दिली.निसर्गाचा मनमुराद आनंद घेऊन भात पेरणीची कोकणी पध्दत पाहून भाताची रोप काढण्याचा मोह आवरला नाही.
अरे वा मस्त शेती ची सुरुवात सर्वांना माहिती खूप छान व हस्त मूकाने सांगतो प्राण्यांवर हि प्रेमाने बोलतो नव्य सौसाराची सुरवातीच्या शुभेच्छा now you are busy guy keep smiling 👏👏😊
नवीन विचारांच्या स्वेता ने शेती विषयी आपली आवड दाखवून इतर इतर तरुण तरुणींना गावाकडे वळण्याचा मार्गच दाखवला आहे. खूप छान ..तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा💐
Thank u
वा, मस्त श्वेता ने ट्रॅक्टर चालवायचा प्रयत्न केला,, खूप सुंदर विडिओ होत आहेत.महत्वाचे म्हणजे नवीन संसार असूनही तुमची जबाबदारी ची जाणीव बघून, शेतीच्या कामातील कौतुक करावेसे वाटते...अगदी down to earth aahat...
एखाद्या मराठी चित्रपटात शोभावं असं.दृश्य होतं , अनिकेत शेत नांगरतोय आणि पत्नी (घरची लक्ष्मी) भात पेरत आहे.
अप्रतिम!
👍👍👌👌💐💐
बायको छान आहे .मुंबई ची मुलगी शेतात काम करते .आता सगळी शेती सोडायला लागलेत .असाच आनंदी रहा रे झीला.हसरी आजी मस्त.
Thank u
आज सर्वांच दर्शन झाले बरा वाटला शेती पण बघायला मिळाली श्वता शेती च्या बाबतीत नवीन असुनही अगदी मस्त वावरत होती
Thank u
अनिकेत आता ह्या पुढचा डेली vlog
कधी ठाकणार आहेस. आता तरी रोज डेली vlog टाकत जा आई पावणाई देवी तुला दीर्घायुष्य देवो.
सर्व कमेंट वाचल्यानंतर असं लक्षात आलं की,आपण सगळ्यांनी श्वेता चं खूप कौतुक केलं आणि ते योग्यच आहे.कायम शहरात राहिलेली मुलगी, वेल एज्युकेटेत असूनही तिने खरं आपलं खरं सुख समाधान आपल्या आवडत्या व्यक्तीच्या आनंदातच आहे हे अचूक हेरून गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.काही दिवसांतच तिने अनिकेत चे मित्र,रासम परिवार,शेती,गोष्ट कोकणातली चॅनल या सगळ्यांचा हसत स्विकार करताना पाहून खूप भारी वाटलं.लग्न झाल्यानंतर बऱ्याच मुलींना फक्त नवराच हवा असतो बाकी सगळे कबाब मध्ये हड्डी वाटतात.अनिकेत कौतुक ह्या साठी की,तो निसर्गावर प्रेम करतो,घरच्यांवर,मित्रांवर प्रेम करतो त्यामुळे निसर्ग त्याला भरभरून समाधान देत आहे.त्याचा स्वभाव निसर्गासारखा अगदी स्वच्छ,लक्ख आहे.अनिकेत तुला लग्न ही मानवलय.आई-बाबा,आजी,बायको,मित्र ,आम्ही सगळे यांना थोडा का होईना क्वालिटी टाइम दे आणि तू देशील अशी खात्री बाळगतो.कोणाची नजर नको लागायला म्हणून हा काळा● टीका.☺️
Thank u
मस्त आज मला पूर्ण एक वर्ष झाल तुझे शेताचे व्हिडिओ बघून.आधी तुझा मित्र परिवार आणि घरातील सदस्य काम करत होते.आता श्वेता ची भर पडली.मस्त😊😊
Thank u
पहिल्या पावसाच्या निमित्ताने शेतीची कामे सुरु झाली हे पाहून खूपच आनंद झाला !
यावर्षी भरघोस उत्पादन मिळण्यासाठी हार्दिक शुभेच्छा💐
I really appreciate Shweta, she leaves AC cubicles, easy life behind and came here only for ur love for farming 👍
अनिकेत खुपच छान. तुझी पत्नी तुझ्या खांद्याला खांदा लावुन काम करताना पाहून खुप आनंद झाला.
शक्य तो मुंबईच्या मुली अशी काम करण्यास तयार होत नाही. मस्त निवड एकदम छान. सुखी हो.
महाराष्ट्र नाशिक येथून.
Happy married life, pan ek gosht nakki saangu icchito , sandy is sandy and I love his simplicity
मला तुझ्या सगळ्याच गोष्टींचा हेवा वाटतो.. god bless u always.. ❤️
अनिकेत भावा श्वेता वहिनी खूप छान आहे मुंबईला राहून पहिल्यांदा पावर टेलर हातात धरला हे बघून आम्हा सर्वांना खूप अभिमान वाटला तुमच्या दोघांचा संसार सुखाचा हो हीच स्वामी चरणी प्रार्थना तुझा व्हिडिओ बघितल्याशिवाय तुझी आठवण येत नाही
Thank u
सातारा हा शूर विरांचा जिल्हा आहे, आमची ताई ग्रेट आणि allrounder आहे. कोणत्याही कामात ती मागे हटणार नाही.
आम्ही सातारकर 👌🏻
जोडी नंबर वन!!!!! Congratulations Aniket & Shweta. God bless both of you always......
All d best for your new life...
From Lohar Family, Gadhinglaj.
Abhinandan! Aniket & shweta🙏👏🥳🎉🎊god bless you🙏ashich sheti karat raha chan vatatki shweta la pn aawad ahe shetit.👍
अभिनंदन !!💐💐खुप छान ,जय जवान न जय किसान 👍🏻मुलामुलिनि अनिकेत न श्वेताचा आदर्श घ्यावां
दादा किती नशीबवान आहे. की तुला छान बायको मिळाली. मुंबईला राहून सुद्धा शेतीच्या कामामध्ये मदत करत आहेत. शेतीच्या सगळ्या कामांमध्ये तुला मदत करत आहेत. मला पण शेतीचे काम करायला खूप आवडतो. शेतकरी मुलाला मुलगी मिळते है तू सिद्ध करून दाखवले. वहिनींना शेती नांगरताना बघून मस्त वाटले.
आता खरा आनंद झाला. कारण पाऊस सुरु झाला आणि शेतीची कामं जोरात चालु झाली. आम्हाला आता नवीन शेतकरी (सुनबाई) शेती करताना पहायला मिळेल. पावणादेवी तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य देवो. सुख समाधान देवो.
Thank u
वहिनी एक नंबर दादा भारी आहेच खूप छान वाटलं वाहिनीला शेतात काम करताना जे लोक शेतीला महत्त्व नाही देत त्यासाठी खूप छान उदाहरण आहोत तुम्ही सगळेच
Thank u
व्वा पेरणीचा पहिला व्हिडिओ...
शेतीला सुरुवात झाली एकदाची...
वहिनींना शेतात बघून भारी वाटलं...
सर्वांनी शेतीची आवड अशीच जोपासली पाहिजे...
हार्दिक शुभेच्छा वहिनींना शेतीतील गोष्टी शिकून घेण्याची तयारी दाखवल्याबद्दल... 😊👍
यश ने नेहमी सोबत दिली आहे तशीच पुढेही देत राहील...
बाकी गोष्ट कोकणातली चा पहिला half खूप छान होता,वहिनी आल्यानंतर आता खऱ्या अर्थाने दुसऱ्या half ची सुंदर अशी सुरुवात झाली आहे...
खूप छान Vlog 😊👍
Thank u
खूप सुंदर आहे व्हिडिओ तुमचे मी अविनाश दादा कोकणकरचे व्हिडिओ बघतो खूप छान असतात त्याचेंही व्हिडिओ नशिबवान आहे कोकणातील माणसं असतात की खूप मायाळू आजही या धावपळीच्या युगात ईतका एकमेकांना समजून घेण्याची जी पध्दत आहे खरच खूप छान अनिकेत दादा निसर्ग सौंदर्याने नटलेले पायरीच्या झाडाखाली बसून तासनतास गप्पा मारायला आवडते अवीदादाच्या निवळी या गावी तस तुमच गाव कोणत आणि गावातील सर्वात सुंदर ठिकाण कोणत माझ्या मते कोकण म्हणजे स्वर्गीय आनंद
खुप सुंदर व्हिडीओ ... या शेती सिजनचा पहिला व्हिडीओ ...भात पेरणीला सुरूवात म्हणजे कोकणातील हिरव्या गार निसर्ग उत्सवाला सुरूवात ..आम्ही याच क्षणांची वाट पहात होतो वर्ष भर .....खुप छान ..!
Thank u
खुप छान विडीयो....!!! पावसाची बहर नि पेरणीला सुरुवात झालीच त्यामध्ये तु नि वहिणी साईल खुप मेहनत घेतात बाकी पण☺....सँडीची स्माईल तर खुपच भारी मस्त बोलतो...नविन सुरुवात वहिणी सोबत पेरणी करायला वहिनी पण हातभार लावतात खुप भारी वाटत. खुप खुश मी वहिनी तुम्ही आमच्या शेतकरी दादासोबत नविन आयुष्याला सुरुवात करुन हातभार लावत खुप भारी वाटत असचं तुम्ही दोघे व घरातील सर्व मिञ तुझे आनंदात खुश राहो अशी मी आमचे पुण्यातील श्रीमंत दगडुशेठ गणपती स..🙏प्रार्थना करतो.....🙏💟
Aniket dada is back with vahini on the farming zone 🥺❤️ Vahini is so helpful and she is more friendly 🥺❤️ I wish you more luck!!Keep Growing ❤️❤️
Waah... Waah..
Sravch. मस्त... स्वामी blessd u... Good boy
Aniket is back! 👍👏👏
सौ श्वेता चे खूप खूप कौतुक.. तुम्हा दोघांचे मनापासून अभिनंदन! 💐
Thank k u
देव बरें करो
खूप छान वाटले. सुखी परिवार आणि चांगले गावातील आहात. पत्नी पण खूप चांगली भेटली अगदी गावाकडील आवड असणारी. ग्रेट फॅमिली
Aniket u r always dedicated to farming but Sweta is rocking first time in farming God bless you and Sweta and many blessings to both of you for your future life stay always blessed
Thank u
अनिकेत परत आला आहे 👌🏻श्वेता आवडीने शेतात आली भात पेरणी केली पॉवरटिलर फिरवला वाह छान वाटले 👌🏻👍🏻शहरात राहून शेतीची आवड असणे सोपे नाही श्वेताला आवड आहे आणि ती नक्की करेल👍🏻अनिकेत एक शेती ऑरगॅनिक कंपोस्ट खत पद्धतीने करून पहा जमले तर आणि फरक बघा chemical fertilizer आणि ऑरगॅनिक मध्ये please🙏🏻
21:14 Full marks to Vahini... Vahini... Only IT engineer can be a good Farmer... All the Best from IT guy...
Thank u
छान.... श्वेता...खूप नम्र मुलगी वाटते... छान संसार करा.... खूप आशिर्वाद.. आधुनिक शेती आणि तंत्रज्ञान....यांच सुंदर चित्रण अपेक्षित येणाऱ्या vlogs मधून.
खुप छान अनिकेत, तुम्हा दोघांना शेतात बघुन खुप आनंद झाला. गावची जी मजा असते ती
शेती आणि नदी ⭐⭐⭐ मस्त.
श्वेता खुप हुशार आहे, कामात रमली.
👍👍👍
Aniket da sheticha video baghun khup chaan vatal.... Tyatch hasari aajiche prashna ek number... Keep it up da...
waa Aniket khup chhan paddhatine shwetala shetibaddal mahiti detos aani Shwetane jya prakare perni chya Kamala suruvat keli ti baghun mi tar chatach padli. khup chhan paddhatine tu shikavlela shwetane atmasat kela. congratulation shweta pahila paaul in sheti. Ladoo aaji khup hasri aahe. tichyashi tu boltos na tevha khup majja yetye. Aniket tujhya aai, baba aani Aajila namskar. khup chhan
Thank u
Khupach chaan vatle ki tula tar ya saglya goshti kartana pahilyach hotya pn Aaj Shweta sudhha Avdine tuxya ayushyat samaras zaliye....Mumbai shaharatli asunahi tine hya saglya goshti manapasun sweekarlyat khup kautuk ahe tiche......Tuzi Aai kiti sadhi ahe re.....Aaji ek number......Sampurna family ch Lai bhari......Blessing to you both.....
Aaj paryant cha saglyat best performance big thums up for you👍🏻👏👏👏👏👏👏
अनिकेतभाई.... आपल्या विडोओ खरोखरच खूपच छान आहेत .आपले बोलण अगदी दमदार खूपच मस्त ...
अनिकेत आजचा video 1 नंबर👌👍💓 कारण video मधे सर्वजण दिसले हसरी आजी 🤗... फक्त पत्या नाही दिसला हया वर्षी भात शेती खूप छान पिकणार वहिनीने भात पेरले आहे. 💓😊👍शिंगोबाचा डोंगर खूप छान दिसत होता आभाळ काय भारी दिसत होत 🌧️🌧️🌧️🌧️पावसाळ्यात निसर्ग 🌳🌴🌳🌴🌳🌴खूप छान असतो पावसाळ्यात निसर्ग आनंद देऊन जातो 👌👌👌👌👍💓साहील फुलपाखरू खूप खूप मेहनती आहे. 👌👍
Thank u
@@goshtakokanatli 🙏❤️👍
Khoop Khoop chaan.
Nagarni. She enjoyed very much. 👍
खूप छान वहिनी भेटली आहे मुंबईची असून सुद्धा तुझ्या सोबत शेती करणार
ते पाहून खूप बरं वाटलं अनिकेत
Happy married life 🤗🤗
आता 2 सुनबाई आले आहेत आईला आजीला आराम भेटेल 😁😁
Thank u
sunaa aalya tarihi aaji lok kadhi aaram karat nahit....joparyant haat paay suru aajipan suruch thewnar sarw kaame..
व्वा अनिकेत मला तर खुप काळजी वाटत होती लोकांचे , comment वाचून , पण तू जिंकलास, विश्वास होता. सदा सुखी आणि आनंदी रहा,
Happy Monsoon Aniket.गोड शेतकरी नवरा बायको
Vaa Aniket tuza nasib ujale Koop sunder chhan masta ashi bayko gavi gheun ala Tuza gav koop chhan ch ahe Ani tuzi ani Shweta chi mehanat sudha milun sheti madhe bharbharat hoil Tuma donghancha sansar sukhat anandat majet jao Ani ashich pragati karat raha tuzi hasari aaji koop chhan bolate tuza friend Sahil va Sandeep koop chhan masta help kartat Tuza gavatil mansa sudha masta ahe sagale helpful nature che ahet Koop avadala tuza video Ek number Dev bare karo great job keep it up
खुप मस्त, सुंदर ब्लॉग, आकाशातील नजारा अप्रतिम, अता खऱ्या अर्थाने संसाराला सुरुवात झाली , तु व श्वेता ने मिळून भात लावणीची मस्त सुरुवात केलीस, मजा आली, दादा खुप दिवसांपासून दिसला नाही, धमाल करा👍
Thank u
khup chhan vatla shweta sarkhi MNC wali mulgi yevdhya aawdine sheti cha anubhav ghetey. ashich tichi aawad pudhe hi rahil hich iccha. God bless you both.
बाप रे! बायकोला शेती करायला लावली, विशेष म्हणजे तिने सुद्धां हसत हसत केली, खुपच छान
Thank u
अनिकेत तुझ्या मुळे कोकणातला निसर्ग आणी शेती बघायला मिळते.तूम्हा मित्रांचे एकमेकांवरील प्रेम दृष्ट लागण्यासारखे आहे.टीम वर्क मस्त.
शेती करतो...नुसता बोलत नाहीस तर करून दाखवत आहेस...भारी वाटला...काळजी घे श्वेता चि...तिने ही शेतीला preference देण्याच ठरवला भारी वाटला..🤗🥰अशीच प्रगती houde..
Thank u
Wow..... Must... All the best for both of you.......
आजचा vlog खूप छान झाला...लाडू आजी आणि तुझी लाडू sweta pan sweet aahe..असाच एकमेकांना समजून घ्या मस्त संसार सुखाचा करा..😊
Thank u
Aata lavkarach tujhi love story suddha sang.....you are an amazing person all the best
नमस्कार दादा 🙏खूप छान व्हिडिओ आत्या आणि भाच्चा आम्हाला पहिल्यांदा च समजलं 🙏❤यश ने तुम्हाला खूप यश मिळवून दिलं आहे ❤आणि यश मिळवून देईल ❤भात शेतीच्या खूप खूप शुभेच्छा ❤
फारच छान. श्वेता पण भात पेरणी करू शकते.हे तिने दाखउन दिले.
Nice
Thank u
खूप छान मजा आली 👌👌 आम्ही लहान असताना नांगर फिरवत होतो, ती आठवण झाली, सगळ्यांना मान्सून च्या शुभेच्छा आणि पीकं भरपूर येऊ देत, धन्यवाद
आज कालच्या मुलींना शेती करणारा मुलगा नको असतो श्वेता ही ग्रेट मुलगी आहेतिने अनिकेतसारख्या मुलाला नवरा म्हणुन स्विकारला दोघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आर्शिवाद
Aniket sarkhya mhanhje 😅
@@goshtakokanatli yana shetichi power mahit nahi aahe aajun
Yess...Aniket is back...bhava Chan survat keli yanda jodine sheti karaychi...Shweta is very cute...tuzi ardhangini shobhte😘..Aaj baba disle nahi....Baki aaji n aai mast....Aaji kalaji ghya....Hasri aaji my 😍favorite(Ladu Aaji😘)...ti innocently prasha vicharte tevha majja yete☺
वाह्ह अनिकेत आणि स्वेता कमाल बुवा स्वेताची वाह्ह वाह्ह अनिकेत मस्त बायको मिळाली. छान चा मस्त छान शेती करा slam👍💐👌
Thank u
Khup chan video 👌🏻👌🏻
गोड शेतकरी नवरा बायको ❤️❤️❤️
आतां खरा शेतकरीही दिसनार कारण बायकोची सात मिळणार तु नागंणार आणि ती पेरणार खुप च सुंदर दिसनार तुम्हीं दोघ खरच छान स्वभा आहे. श्वेताचा अस दिसत आहे. अभिनंदन तुम्हांला मस्त 👍👍👍👍
भुईमुगाची शेती केव्हा करणार आहेस 🤗 आजचा व्हिडिओ खूप छान होता 🥰 वहिनी खूप चांगली शेती केली पावर ट्रेलर खूप छान होता चालवला तुमच्या पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा 🌷💐 🥰💝💖🙏🎂😇👑📯
Mast.। Jhodi aahe.। Aani ashich doghanchi sath raho.। Aayushabhar. 🥰
Well come Aniket & Shweta in farmer's life.I am sure this new couple will go with flying colours in all parts of Life. Last year 1921 Patya sowed paddy on 19th May.
एखादी रान भाजी करून दाखव श्वेता,किंवा गोड पदार्थ करून दाखव भावी आयुष्यात अनेक शुभेच्छा
खूप मस्त व्हिडिओ
शेत. कऱ्याची बायको शोभते श्वेता
खूपंच छान, तू तुझ्या आवडीच्या कामात सुंदर असे व्हिडीओज् करतोस व तुझी अर्धांगिनी, नववधू श्र्वेताही तितक्याचं आवडीने शेती-कामात रूची दाखवितीयं हेही खूप अभिमानास्पद व समाधानाचे आहे. तुम्हांला श्री पवनाई नक्कींच यश देईल..👍🎎👍
आज पासून खरी मजा येणार व्हिडीओ पाहिला 👍💯❤️❤️❤️
तुमची जोडी खूपच छान आहे. विशेष स्वेता च कौतूक की तिने गाव निवडलं आणि तूला आनंदी बघून खूप छान वाटत. खूप शुभेच्छा 💐
Swetachi shetitli entry n Perni superb dear 🥰😘
Keep it up 😉🙂
Kharach
Aniketcha Confidance baghun
Yesss Aniket is back 👍👍🤗
Thank u
खरच आहे साहिल ने भरपूर मदत केली बाकी शेतीला सुरवात झाली मिरग ईलो पावसात पेरणी करताना श्वेताला बघून आनंद झाला शोभते शेतकऱ्याची बायको
A big shout-out for Shweta ,for joining you in the field .
Hope you prosper even more with the lady luck 👍
Thank u
@@goshtakokanatli दादा गाव कोणतं तुमचं
एक नंबर ,अशेच सुखाचा संसार करा.भाळन झालं कि संभाळून सुरू होतो.😘😘
अंड्या मुंबईचो पाऊस आणि गावचो पाऊस ह्यात भरपूर फरक हा आणि रोज आता व्हिडिओ टाकीत जा खूप भारी विडिओ होता आणि आमच्या वहिनीक लवकर शिकव श्री स्वामी समर्थ जय पावना देवी काळजी घेवा सोईन रहावा🙏🙏🥰❤️❤️
खुप खुप छान नवीन पावसाचे आगमन भात पेरणी एकच नंबर
दादा खरच खूप दिवसांपासून तुझ्या शेतातील व्हिडिओ ची वाट बघत होतो. आणि आज तुझ्या व्हिडिओ आला. मी पण शेतकरीच आहे.त्यामुळे तुझे व्हिडिओ बघायला खुप छान वाटत असेच भात पेरणीचे व्हिडिओ बनवत जा , असो वैवाहिक जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा...
एकदम मस्त, जोडा शेतात खूपच शोभता.अस्सल मालवणी.
खूप छान व्हिडिओ !
उत्साही ,आनंदी जोडीने शेतीची केलेली पेरणी पाहून छान वाटलं. नवीन गृहलक्ष्मी ने केलेल्या पेरणीला शेत शिवारात नक्कीच बरकत येईल. या छानशा शेतकरी फॅमिली ला नवीन शेती हंगामासाठी खूप खूप शुभेच्छा
Thank u
आजचा video मनाला जाम भावला, तू ट्रॅक्टर धरलेलास आणि वहिनी भात पेरत होत्या तो seen जाम भारी वाटला
Aniket 🙏
1)Thanks a lot tu purna sheti kaame dakhavtos
2) Tu tya aajishi boltos (Ladoo)😂 khoopac maza yete tihi tula barobar utter dete😂😂😂
3) Shweta khoopach cute aahe
Good she took right decision staying in village with you....you are lucky to get cute, smiley Gorgeous wife...🌹😍
Stay Blessed always 🙌
Good to hear she is Vegetarian 😋🙂
Tell her to show any vegetable which we get during rainy season......
Or any Vegetable she likes most
4) Your Aaji is very sweet 😘
Village life is Awesome....
Thank you 🙏
Thank u
Nisargane saath dili na tr kontyahi shetkaryavar karj ghyaychi vel yenar nahi ulat to sawanna karj deil
Aniket well done great job
दादा तू कोकणातील शेतकरी म्हणून ओळखला जातोस . म्हणून तुझ्यावर एक जबाबदारी आहे. कोकणातील शेतकरी प्रयोगशील वाव्हा अस वाट त्या साठी तू पुढाकार घ्यावा आणि आपल्या शेतात नविन प्रयोग करून लोकांना ते करण्यास प्रोत्साहन द्यावे
Nakkich
Khoopch sundar hota ajcha blog. bhatsheti chya mahiti sathi Ani tuzi aradhanagini pan tevhadyach utsahane tuzya barobar shetila madat kartana pahun. 👌👌
श्वेता वहिनी खूप छान आहे 😍 वहिनीला शेतीची आवड आहे हे बघून छान वाटल
वहिनींचा पावर ट्रेलर सोबतचा खूप छान प्रयत्न..... हळू हळू शिकतील संपूर्ण शेती....
Thank u
कोकणची माणसं म्हणजे नशीबवानच म्हणावे लागेल कोकण म्हणजे एक स्वर्गच
Yesss
अरे,कसलाय रे तू,छूपारूस्तम् ,!स्वेता एकदम मस्त,हसरी आज्जी,फूलपाखरू सगळच मस्त,असं वाटत आपणही कोकणातच असायला हवं होतं,चल,चांगला संसार कर!!ओम् नम् शिवाय!!!
अनिकेत, श्वेता खूप कौतुक वाटलं तुम्हा दोघांचं , शेतात अनिकेत ला मदत करताना पाॅवर टेलर, भात पेरताना.... फारचं सुदंर👌👌 पावना देवीच्या कृपेने उत्तम आणि भरघोस पीक येऊदे. लाडू आई..... छान , लव यु आई, ❤❤खूप छान ब्लॉग👌👌 👍येऊ दे.
Thank u
नवीन संसारासाठी खुप खुप शुभेच्छा अनिकेत bro.. नांदा सौख्यभरे
खरं कोकण तू explore करतोयस, खूप छान Editing, जे मधले मधले shots खूप सुंदर
Keep it up, @goshta koknatli channel chi खूप Growth होऊदे!
Thank u
Khup Chan vidio,aani khup Chan life partner aahat tumhi doghe ekamekansathi,
Hii मित्रा, तुम्हा( नवरा बायकोला )आमच्या शुभेच्या 🌹🌹🌹दोघेही चिरंजीव व्हा, सुखी रहा, आई, बाबा, आणि आजी यांची काळजी घ्या संसार सुखाचा करा, आणि मित्रांना पण जपा, बस एवढंच 👍👍👍आई जगदंबे जवळ प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏
Tyanchya kadune lsarlay ass mahanun ghyaych na shetichi mahiti parisar chaan 🙏
हो