मॅडम या महा कठीण काळात आपण करीत असलेले हे प्रबोधनाचे कार्य अत्यंत स्तुत्य आहे. आणि 100 %खात्रीने सांगतो को रो ना च काय कोणत्याही रोगावर दीर्घ काळ सु परिणाम करणारे उपाय आपण सांगत आहात.
खूप छान. आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर whatsapp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. धन्यवाद 🙏
डॉ.महोदया ,आपण फारच सोप्या भाषेत श्वासाबाबत उपयुक्त माहिती देऊन समाजाला आरोग्य पूर्ण करण्यासाठी हातभार लावला आहे.धन्यवाद. समर्थ रामदासांनी फारच सुंदर शब्दांत सांगितले आहे, "जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे ,शहाणे करोनि सोडावे ,सकळ जन. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.
मॅडम, मी तुमचा हा व्हिडिओ बघितला.तुम्ही सागितल्या प्रमाणे करून बघितले.खूप चांगला अनुभव आला.मला झोप येत न्हवती पणं मला गाढ झोप लागली. मी मनापासून तुमचे आभार मानतो.
फारच छान! तुम्ही सकारात्मक आहात तसेच तुमची ग्रहणशीलता चांगली आहे. त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर whatsapp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. धन्यवाद 🙏
खूप छान मँडम मी आपल्या क्लिनिक मधे मागच्या आठवड्यात आलेली.मला पण हीच मुद्दा करायला सांगितले.मला खूप छान वाटत आहे.माझा एक पायखूप दुखत होता.आणि पायाला मुंग्या येत होत्या पाय दुखणे थोडे कमी आणि मुंग्या कमी झाल्यासारखे वाटत आहे.मला खूप हलके झाल्यासारखे।दीवसभर फ्रेश वाटत आहे.धन्यवाद.
jgd.सोपे श्वास नियमन व मन नियंत्रण करण्याचे तंत्र सोप्या भाषेत कृतीपाठासह सांगितलेत.धन्यवाद,ताई! उर्जादाई तंत्र कोरोना काळात उपयोगी आहेच पण ते नित्य उपयोगी आहे.
फारच छान अम्रुताताई ...अगदी सहज सोपे श्वसासन ...मी करायचे आधी ..रोजच..पण आता कामास जाते रेग्युलर करायला जमत नाही ...पण जमेल तसे करते ...करायलाच पाहीजे असे माझे ठाम मत आहे ..आपला आवाज अगदी मेकळा म्रुदु आहे त्यानेच बरे वाटते...🙏😊
Khup khup dhnywad madam tumchi sangnyanchi paddhat pn khup god ahe mi sadhya khup stress madhun jat ahe tumcha ha video pahun ek urja milali thank u so much mam 🙏🙏
Namaskar Madamji...Alisha Sundar Ani Shantpane Sangne...Shabda madhe premhi tevdhech Ani satsang hi Tevdhach...Jadu aahe Tayi Tumche Sangne...Khuuuup Aabhar...Shubham Bhavantu...
खूप खूप आभार 🙏, आपणास निरोगी राहता यावे यासाठीच आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न आणि म्हणूनच नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏
खूप खूप छान, सुंदर माहिती👌👌🙏🙏 आपले उपचार आणि बोलणंही खूप छान👌👌 मी नेहमी देवाला सतत मनःपूर्वक धन्यवाद देत असते कारण देवाच्या कृपेमुळेच मला आपल्या उपचारांबद्दल माहिती मिळाली, मिळतेय आणि पटतेय. आपल्या उपचारांमुळे माझ्या मिस्टरांचा कोरोना पूर्ण बरा झाला. आपल्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏 आपल्या उपचारांची जास्तीत जास्त लोकांना माहिती होऊदे आणि सर्वांनी आपले आरोग्य सुधारण्यासाठी त्याचा लाभ घेऊदे ही अगदी मनापासून प्रार्थना आणि शुभेच्छा 💐💐👌👌✌️✌️👍👍🙏🙏
Thanks mam mala 2 days zal dam bharat hota .... Manat bhti nirman zaleli....tumcha ha vdo pahila kharach mala rrlax vattay..... Thank u thank u so so so much......🙏🙏🙏🙏🥰
धन्यवाद ! अपॉईंटमेंट घेऊन निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.in
फार छान मेम... श्वास म्हणजे प्राण. निसर्गाने अपल्याला मोफत ही gift दिली आहे. आम्हि त्याचा पूर्ण पणे उपयोग केला पाहिजे अपण हे लक्षात घेतले पाहिजे आज Covid-19 मुळे लोकं Oxygen न मिळण्या मुले मृत्यू मुखी जात आहेत, Oxygen म्हणजे प्राण म्हणजेच श्वास म्हणजेच Breathing. Breathing मधे बरीच secret गोष्टी आहे. तुमचे आभार करतो ह्या व्हिडीओ साठी.
🙏🙏मॅडम छान माहिती दिलीत, मी निरामय ची ट्रिटमेंट चाफेकर चौक, चिंचवड येथे घेतली आहे ,नुतन मॅडम,अश्विनी मॅडम यांच्या कडून खरेच मला त्यापासून फार चांगला फरक पडला ,धन्यवाद
Very important for thing our body which protect our lung and make it strong healthy Mind makes very relax heart rate rhythm will be smooth to doing this activity negative though to leave in our mind and body will be relax feel So I think many people doings this activity for small period in when you are workless for daily period Stay fit stay healthy Thank you
व्यक्ती तितक्या प्रकृती
तसे डॉक्टर, डॉक्टरांमध्ये फरक आहे. आपण रुग्णामध्ये जे सकारात्मक विचार निर्माण करता त्यातच रुग्ण अर्धा बरा होतोय. धन्यवाद!
आपलेही मनापासून धन्यवाद 🙏
खूपच छान तुमचे विचार ऐकून मनाला शांत वाटते
मॅडम या महा कठीण काळात आपण करीत असलेले हे प्रबोधनाचे कार्य अत्यंत स्तुत्य आहे. आणि 100 %खात्रीने सांगतो को रो ना च काय कोणत्याही रोगावर दीर्घ काळ सु परिणाम करणारे उपाय आपण सांगत आहात.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खरं आहे याच्या उपचाराने माझे पित्ताशयातील घडे बरे झाले आहे त खुप खुप धन्यवाद डॉक्टर 🙏🏻
खूप छान. आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर whatsapp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. धन्यवाद 🙏
मॅडम खूपच छान वाटते दीर्घश्वसन करून तुम्ही खूपच सुंदर समजावता👌👌 धन्यवाद मॅडम 🙏🙏🙏
नेहमी करा😊. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
डॉ.महोदया ,आपण फारच सोप्या भाषेत श्वासाबाबत उपयुक्त माहिती देऊन समाजाला आरोग्य पूर्ण करण्यासाठी हातभार लावला आहे.धन्यवाद.
समर्थ रामदासांनी फारच सुंदर शब्दांत सांगितले आहे, "जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे ,शहाणे करोनि सोडावे ,सकळ जन.
पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
तुमचा हा व्हिडिओ पाहातानाच मन खूप शांत झाल्यासारखं वाटतय. खूप छान.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
ताई मी खूप खचून गेलो होतो पण आता तुम्हच्या
ह्या विचाराने मला खूप ताकत मिळाली आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान. असेच नेहमी खंबीर राहा. 👍
फार ,फार उपयोगी ,मी नक्किच करून बघेन .मला अस्थमा त्रास आहे धन्यवाद डाक्टर
या क्रियेचा उपयोग होऊ शकतो. नक्की करून पहा आणि अनुभव कळवा. 🙏
मॅडम, मी तुमचा हा व्हिडिओ बघितला.तुम्ही सागितल्या प्रमाणे करून बघितले.खूप चांगला अनुभव आला.मला झोप येत न्हवती पणं मला गाढ झोप लागली.
मी मनापासून तुमचे आभार मानतो.
फारच छान! तुम्ही सकारात्मक आहात तसेच तुमची ग्रहणशीलता चांगली आहे. त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर whatsapp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. धन्यवाद 🙏
आपले सकारात्मक विचार ऐकून चांगले वाटले.
आभार 🙏🏼
सहज, सोपे, साधे आणि सकारात्मक आहे तुमचे सांगणे, 🙏🙏
धन्यवाद 🙏
खुप खूप छान माहिती मिळाली आहे आभारी आहे.
धन्यवाद 🙏
खूपच छान आणि रिलॅक्स वाटतं..जेव्हा मी तुम्हाला ऐकते...भीती दूर पळून जाते...thanx doctor🙏
खूप छान. नेहमी करा. कायम निरोगी राहा. धन्यवाद 🙏
@@NiraamayWellnessCenter 😘😘😘 and 😘😘😘😘😘😘😘😘
👍👌🏻
खूप सुंदर
खूप छान मँडम मी आपल्या क्लिनिक मधे मागच्या आठवड्यात आलेली.मला पण हीच मुद्दा करायला सांगितले.मला खूप छान वाटत आहे.माझा एक पायखूप दुखत होता.आणि पायाला मुंग्या येत होत्या पाय दुखणे थोडे कमी आणि मुंग्या कमी झाल्यासारखे वाटत आहे.मला खूप हलके झाल्यासारखे।दीवसभर फ्रेश वाटत आहे.धन्यवाद.
तुमच्या प्रत्येक विडिओ छान आहे . त्यामुळे खूप बरे वाटते. ध्यानधारणा अप्रतिम.
धन्यवाद
डॉ.अप्रतिम मार्गदर्शन केले धन्यवाद
धन्यवाद 🙏
jgd.सोपे श्वास नियमन व मन नियंत्रण करण्याचे तंत्र सोप्या भाषेत कृतीपाठासह सांगितलेत.धन्यवाद,ताई! उर्जादाई तंत्र कोरोना काळात उपयोगी आहेच पण ते नित्य उपयोगी आहे.
नक्कीच 👍
नमस्कार मॅडम । अगदी योग्य असे मार्गदर्शन तुम्ही करता आहात । खुप छान सांगता आहात ।
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
फारच छान अम्रुताताई ...अगदी सहज सोपे श्वसासन ...मी करायचे आधी ..रोजच..पण आता कामास जाते रेग्युलर करायला जमत नाही ...पण जमेल तसे करते ...करायलाच पाहीजे असे माझे ठाम मत आहे ..आपला आवाज अगदी मेकळा म्रुदु आहे त्यानेच बरे वाटते...🙏😊
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
डॉक्टर,
नमस्कार,
आपल्या नावात च अमृत आहे आपण दीर्घ श्वसन संबंधी केलेल मार्गदर्शन खूपच मोलाचं
व प्रत्येकाला सहजगत्या करता येईल असच
आहे. धन्यवाद !
Dr .आभारी आहोत तुम्ही आम्हाला खूप छान माहिती देत आहात याची खूपच अवश्यकता आहे सद्य परिस्थिती त🙏🙏
धन्यवाद 🙏
@@NiraamayWellnessCenter धन्यवाद 🙏
Madam khup chan ...khup relax wat..i am mpsc student mazha khup stress, study confusion nighun gela...khup khup thanks...god bless you
वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
तुमचे किती आभार मानावे ते कळत नाही. खूपच छान अनुभव आला. तुमचा मृदु आवाजच मन शांत करतो, विचार कमी करतो. धन्यवाद
मनःपूर्वक आभार 🙏
आपले सकारात्मक विचार ऐकून मनाला शांती मिळते.या व्यायामाची आपल्याला खूप गरज आहे.
अगदी सत्य 👍
तुमचे कार्य महान आहे खंरच खुप सुंदर माहिती दिली
लोकांमुळे कार्य मोठं होतं. मनापासून धन्यवाद 🙏
खूप छान व सहज सोपी साधना. 🙏👌
धन्यवाद 🙏
Madam तुमचे व्हिडिओ पाहिल्यामुळे माझ्यात सकारात्मक विचार आले thank you so much
धन्यवाद 🙏
Tumche vichar aikun khup chan vatley positivity ali. Thank you so much..
मॅडम आज मला आपला व्हिडिओ पाहुन मी जो करीत सोतों त्यांची चुकी समजली आपण एकाग्रता साठी उपदेश दिला तो मी प्रात्यक्षात अनुभव केला मन शांत राहत आहे
खूप छान. नेहमी करा. कायम निरोगी राहा. धन्यवाद 🙏
खूपच सुरेख डॉक्टर......अतिशय अप्रतिम उपक्रम......स्तुत्य कार्यकारण 👌👌👌
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Tumche upchar mala phar avdtat. Tasa me roj anubhavte and dhyan hi karte. Tumche khup khup thank you
फारच छान! तुम्ही सकारात्मक आहात तसेच तुमची ग्रहणशीलता चांगली आहे. नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
धन्यवाद अमृता डॉक्टर वनिता कानडे कडून तुम्हाला
मनःपूर्वक आभार 🙏
Khup khup dhnywad madam tumchi sangnyanchi paddhat pn khup god ahe mi sadhya khup stress madhun jat ahe tumcha ha video pahun ek urja milali thank u so much mam 🙏🙏
आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, धन्यवाद 🙏
खरच खूप छान वाटतय ऐकतच बसावे असे वाटते धन्यवाद मॅडम🙏🙏
धन्यवाद !
Namaskar Madamji...Alisha Sundar Ani Shantpane Sangne...Shabda madhe premhi tevdhech Ani satsang hi Tevdhach...Jadu aahe Tayi Tumche Sangne...Khuuuup Aabhar...Shubham Bhavantu...
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
धन्यवाद मँडम.आपण खूप छान माहिती सांगता.
धन्यवाद 🙏
मॅडम तुम्ही इतकी छान माहिती दिलीत तुमच्या आवाजातच सर्व काही आले आहे. नक्कीच आपले मार्गदर्शन शरीर स्वस्था करता उपयोगी ठरेल.मनस्वी धन्यवाद 🙏🌹
खूप खूप आभार 🙏,
आपणास निरोगी राहता यावे यासाठीच आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न आणि म्हणूनच नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
धन्यवाद 🙏
Dr.खरोखरच खुप छान व सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आपण दिर्घ श्वसनाविषयी, धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद 🙏
मनातील विचारांचे वादळ एकदम शांत झाले. !! श्री स्वामी समर्थ!!
खूपच छान. नेहमी करा. निरोगी राहा.
अमृताताई, धन्यवाद
खूप खूप आभार 🙏
खुप छान सांगितले मॅडम 🙏🌷आभारी आहे
धन्यवाद 🙏
खूपच छान आणि योग्य माहिती दिलीत मॅडम धन्यवाद तुमचे हे प्रयत्न कोणतीही भीती घालविण्यासाठी सोपा सोयिस्कर अशी पध्दती आहे 👍💐👍
धन्यवाद. आता आपण सगळे मिळून समाजातील भीती घालवण्यासाठी प्रयत्न करूया 👍
खूप सुंदर आणि सोप्या भाषेत सांगितलेत.आता करून पाहणार
नक्की करून पहा 👍
I am joining tomorrow with strong confidence & positive faith pl grant your boons thanks
All the best !
अतिशय धन्यवाद. कोविड काळात निगेटिव्ह झालेल्या मनाला काहीतरी सकारात्मक विचार दिल्याबद्दल.
धन्यवाद 🙏
Dr. ....खुप खुप सुन्दर माहिती दिलीत..नक्किच सर्वाना ती उपयोगी ठरेल...आभारी आहोत....
धन्यवाद 🙏
खुप चांगले संस्कारित विचार धन्यवाद
धन्यवाद 🙏
खूप खूप छान, सुंदर माहिती👌👌🙏🙏
आपले उपचार आणि बोलणंही खूप छान👌👌
मी नेहमी देवाला सतत मनःपूर्वक धन्यवाद देत असते कारण देवाच्या कृपेमुळेच मला आपल्या उपचारांबद्दल माहिती मिळाली, मिळतेय आणि पटतेय.
आपल्या उपचारांमुळे माझ्या मिस्टरांचा कोरोना पूर्ण बरा झाला.
आपल्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏
आपल्या उपचारांची जास्तीत जास्त लोकांना माहिती होऊदे आणि सर्वांनी आपले आरोग्य सुधारण्यासाठी त्याचा लाभ घेऊदे ही अगदी मनापासून प्रार्थना आणि शुभेच्छा
💐💐👌👌✌️✌️👍👍🙏🙏
मनापासून धन्यवाद. आनंदी राहा, निरोगी राहा.🙏
मॅडम खूप छान माहिती सांगितली दीर्घ श्वसन करावे
Kharch madam tumhi khup positivity develop karta tumche khup khup dhandvadd🙏🙏
मनापासून आभार 🙏
नमस्कार ताई खुपच छान वाटले माला
धन्यवाद 🙏
Thanks mam mala 2 days zal dam bharat hota
.... Manat bhti nirman zaleli....tumcha ha vdo pahila kharach mala rrlax vattay.....
Thank u thank u so so so much......🙏🙏🙏🙏🥰
आपणास याचा उपयोग झाला म्हणजे घेतलेले श्रम सत्कारणी लागले. कायम निरोगी राहा. धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर शब्दात सांगितले धन्यवाद मॅडम👍
आभार 🙏
फारच छान आणि उपयुक्त माहिती दिली
धन्यवाद 🙏
ऐकून खुपच बर वाटल सेंटरला भेट द्द्यायचि आहे
धन्यवाद !
अपॉईंटमेंट घेऊन निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.in
सहज सोपी आणि अतिशय गरजेची कृती आहे
धन्यवाद मॅडम
धन्यवाद 🙏
नमस्कार ताई खूपच छान वाटत आहे
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खूपच उपयोगी माहिती आहे मॅडम फार सुंदर
धन्यवाद 🙏
Man shant zal Dr tumacha bolna postive ahe ttumachya bolnane आजारी माणूस ok hoeir
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏼
खुप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले Mam धन्यवाद
धन्यवाद 🙏
Madam tumche abhar manave titke kamich ahet salute ahe tumala 😊😊😊
🙏🙏
खुपच छान वाटले.
खूप छान. नेहमी करा. निरोगी रहा.
खुप छान madam मला खूप बरे वाटले धन्यवाद 🙏🏼
खूप छान. नेहमी करा. कायम निरोगी राहा. धन्यवाद 🙏
Kharach khup chhan vatata tai 👍 ekdam shanta relax 👍
Dhanyavaad🙏
Thank you so much.🙏
खुप छान वाटते म्यडम
धन्यवाद 🙏
खूप छान सांगता ताई तुम्ही
धन्यवाद 🙏
खूप सकारात्मक माहिती..धन्यवाद मॕडम .
धन्यवाद 🙏
खूपच छान माहिती आहे, कोरोना निघून गेल्यावर सुद्धा करायला हरकत नाही..
नक्कीच 👍
Kharach tai khup chhan mahiti aahe👍
Mi aaj sakali he karun pahila
Kharach khup shanta vatata
Dhanyavaad🙏
खूप खूप आभार 🙏
नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा.
@@NiraamayWellnessCenter tai. Mazi kambar v paath khup dukhate maze vay 61 purna aahe pay mandya khup gaar padtat kay karu konati mudra karavi
Mazi ushna prakriti aahe
खुप शांत वाटले.
खूप छान. नेहमी करा. निरोगी रहा.
Khup chan vatle mam Dolyanna suddha fresh vatle 🤘👍👍
वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
@@NiraamayWellnessCenter 👍🤝
खूप छान माहिती .धन्यवाद म्याम
🙏 धन्यवाद.
खुपच छान धन्यवाद मँडम
धन्यवाद 🙏
खूप छान अतिशय सुंदर शब्दांमध्ये वर्णन करता येत नाही
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Atishay Sundar Vivechan
धन्यवाद 🙏
Pharach sundar khupach chan vatle Khup Khup Dhanyavad tai 🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खुप छान वाटले
धन्यवाद 🙏
ताई धन्यवाद,..तुमचे विडियो बघून मानसिक तनाव दूर होतो
धन्यवाद 🙏
खूप छान , सोपा ,आणि मन व शरीराला सांभाळणारा उपाय धन्यवाद ताई . 🙏
Khupch chan vatle
Thank you Amruta Tai
You’re most welcome.
फार छान मेम...
श्वास म्हणजे प्राण. निसर्गाने अपल्याला मोफत ही gift दिली आहे. आम्हि त्याचा पूर्ण पणे उपयोग केला पाहिजे अपण हे लक्षात घेतले पाहिजे आज Covid-19 मुळे लोकं Oxygen न मिळण्या मुले मृत्यू मुखी जात आहेत, Oxygen म्हणजे प्राण म्हणजेच श्वास म्हणजेच Breathing. Breathing मधे बरीच secret गोष्टी आहे. तुमचे आभार करतो ह्या व्हिडीओ साठी.
मनापासून आभार 🙏
मनापासून धन्यवाद ताई
धन्यवाद 🙏
🙏🙏मॅडम छान माहिती दिलीत, मी निरामय ची ट्रिटमेंट चाफेकर चौक, चिंचवड येथे घेतली आहे ,नुतन मॅडम,अश्विनी मॅडम यांच्या कडून खरेच मला त्यापासून फार चांगला फरक पडला ,धन्यवाद
धन्यवाद 🙏
खूप छान शांत वाटते 🙏🙏
खूप छान. नेहमी करा. निरोगी राहा.
खुप छान शांत वाटलं धन्यवाद ताई
धन्यवाद 🙏
फारच छान माहिती... खूप उपयोगी सुंदर
धन्यवाद 🙏
सुंदर, फायदेशीर.
धन्यवाद 🙏
❤Ma'am all ur teachings r Gold.
धन्यवाद 🙏
मयाडम सुंदर सांगितल
धन्यवाद 🙏.
Dr.ताई खुप छान वाटल.👏👏खुप छान माहिती देताय.good job.🙏🙏
धन्यवाद 🙏
मॅडम धन्यवाद ,याची खरच आज गरज आहे
Most welcome 😊
खुप छान वाटले
kharach magical anubahv ahe!!!
मनःपूर्वक आभार 🙏
Dr. thank u, khup Chan माहिती सांगता
धन्यवाद 🙏
Tumchya bolnyat khup aapalepan watate thank you so much Dr.🙏🏼🙏🏼🙏🏼
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Thankyou
Konala taari hea karna suchla
It was needed in this situation ❤️
खरं आहे. आपण करूया आणि अनेकांपर्यंत पोहोचवूया. 👍
खूप छान वाटला, डॉ, thanks 😊
धन्यवाद 🙏
Very important for thing our body which protect our lung and make it strong healthy
Mind makes very relax heart rate rhythm will be smooth to doing this activity negative though to leave in our mind and body will be relax feel
So I think many people doings this activity for small period in when you are workless for daily period
Stay fit stay healthy
Thank you
🙏
खूपच छान मॅडम 👍👍
धन्यवाद 🙏
खूप छान मार्गदर्शन केले आहे धन्यवाद
धन्यवाद 🙏
Madam,you are spreading positive thoughts among people.It is need of hour in such bad situation.Thank you very much.
It's my pleasure
आश्चर्यचकित करणारे रिझल्ट
खूप छान. नेहमी करा, निरोगी रहा.👍
म्याडम आपण खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 👌👌👌.
धन्यवाद
खुप छान मॅडम नमस्कार
धन्यवाद 🙏
धन्यवाद मॅडम.
धन्यवाद 🙏
नमस्कार मँडम!!🙏 खूप छान वाटले.
धन्यवाद 🙏