मी दर गुरवारी दत्त बावनी म्हणते गेले ५ वर्ष झाले ५२ पाठ एका बैठकीत करते मला खूप छान अनुभव आहेत माझ्याकडे बाहेर बाधा चा त्रास होता पणं आता खूप आराम आहे दत्त बावणी चे अद्भुत असे अनुभव आहेत हे नक्की खर श्री गुरुदेव दत्त
Kundli parikshan karayche aah apala no milel ka????datta bavani seva me suru Keli aah mjhyabhavane pn krun jivanat Yash milave mhnun prayatn kart aah tychi stirta yet nai seva karyla ......
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त,,मी 2वर्ष पूर्विजेव्हा माझा मुलगा hospital la astana ,,त्याचे आजार काही केल्या बरे होताच नव्हते,,अचानक दत्ता बावनी मला मोबाईलवर मिळाले,,कोणी विश्वास करणार नाही..मी माझ्या मला जवळ बसून 3 वेळा वाचला..आम्हाला नंतर कळले की त्याचा रूम नंबर13 आहे..आम्ही घाबरलो,,पण वाचन चालू ठेवले,,2साऱ्याच दिवशी रिपोर्ट change aale va dusrysch दिवशी माझा मुलगा घरी आला,,तेव्हा पासून मी अहेक आजार पणार मी दत्ता बवांनी पाठ करते,,
🙏🙏श्री गुरुदेव दत्त🙏🙏 फारच छान पने समजून सांगितले त्या बद्दल खुप खुप आभर,एक प्रश्न होता माज़ा जर प्रत्येक गुरुवारी 52 म्हणजे एक गुरुवारी 52 पाठ असे प्रत्येक 52 गुरुवारी 2704 पाठ होईल असे केले तर चालेल का कृपा करुण मार्गदर्शन करावे
मी अनेक वर्षांपासून नियमितपणे गुरूवारी उपवास करत असून गेली काही वर्षे डाळतांदूळ व दक्षिणा दान देत आहे. शेगांव चे गजानन महाराज ची "गजानन विजय" ची पारायणे करत आहे.व स्वामी समर्थांच्या समाधीचे दर्शन घेत आहे. काही दिवसांपूर्वी मला स्वप्नात पारावर बसलेल्या सद्गुरूंचा खाली सोडलेले पाऊल/ पाय दिसले व कानांत" गुरू बावनी" हे शब्द आले. त्या नंतर मी ५२ दिवस दत्त बावनि म्हटले. माझ्या कडून कोणती सेवा महाराजांना अपेक्षित आहे? आपण मार्गदर्शन कराल का???🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त,,मी 2वर्ष पूर्विजेव्हा माझा मुलगा hospital la astana ,,त्याचे आजार काही केल्या बरे होताच नव्हते,,अचानक दत्ता बावनी मला मोबाईलवर मिळाले,,कोणी विश्वास करणार नाही..मी माझ्या मला जवळ बसून 3 वेळा वाचला..आम्हाला नंतर कळले की त्याचा रूम नंबर13 आहे..आम्ही घाबरलो,,पण वाचन चालू ठेवले,,2साऱ्याच दिवशी रिपोर्ट change aale va dusrysch दिवशी माझा मुलगा घरी आला,,तेव्हा पासून मी अहेक आजार पणार मी दत्ता बवांनी पाठ करते,,
मी रोज सकाळी व संध्याकाळी वाचते मी रंग अवधूत महाराजा ना पाहीलेपण आहे तूमचे विवेचन ऐकून समाधान झाले जय दत्तगुरू
@@saritaumarani7862 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
मी दर गुरवारी दत्त बावनी म्हणते गेले ५ वर्ष झाले ५२ पाठ एका बैठकीत करते मला खूप छान अनुभव आहेत माझ्याकडे बाहेर बाधा चा त्रास होता पणं आता खूप आराम आहे दत्त बावणी चे अद्भुत असे अनुभव आहेत हे नक्की खर श्री गुरुदेव दत्त
श्री दत्त महाराज कृपा 🙏🏻
Kundli parikshan karayche aah apala no milel ka????datta bavani seva me suru Keli aah mjhyabhavane pn krun jivanat Yash milave mhnun prayatn kart aah tychi stirta yet nai seva karyla ......
@KalyaniBodkhe-nl7et
क्षमस्व आपण पत्रिका परिक्षण करत नाही
धन्यवाद
श्री गुरुदेव दत्त
आपले दत्त बावनीचे विवेचन चांगले झाले आहे. 🙏🌹 "श्वासे श्वासे दत्त नाम स्मरात्मने" हा त्यांनी दिलेला मंत्र आहे. 🌹🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
खूप सुंदर माहिती दिली आपण 🙏🌹🌹
@@ganeshsarangdhar श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
खुप sunder सांगता माज्या मुलांचे मानसिक आजार बरा जाला पाहिजे त्यासाठी मी वाचणार आह़े
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
🎉श्री गूरु देव दत्त
@@komalswapnmahilabahuddeshi602 दत्त दत्त श्री दत्त जय दत्त 🙏🏻
वा सुंदर माहिती 🙏
श्री गुरुदेव दत्त.
Gurudev dataaa❤
दत्त दत्त श्री दत्त जय दत्त 🙏🏻
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त,,मी 2वर्ष पूर्विजेव्हा माझा मुलगा hospital la astana ,,त्याचे आजार काही केल्या बरे होताच नव्हते,,अचानक दत्ता बावनी मला मोबाईलवर मिळाले,,कोणी विश्वास करणार नाही..मी माझ्या मला जवळ बसून 3 वेळा वाचला..आम्हाला नंतर कळले की त्याचा रूम नंबर13 आहे..आम्ही घाबरलो,,पण वाचन चालू ठेवले,,2साऱ्याच दिवशी रिपोर्ट change aale va dusrysch दिवशी माझा मुलगा घरी आला,,तेव्हा पासून मी अहेक आजार पणार मी दत्ता बवांनी पाठ करते,,
तुम्ही रोज किती वेळा वाचता
@vijaylakshmi3853 भगवंत दान भक्ती सेवा ही गुप्त असावी.
Khop chhan , dhanyawad
Khoop chaan mahiti 🙏
धन्यवाद 🙏🏻😊
Mi roj vachato Shree gurudev datt 🙏🙏💐💐🌹🌹🌹
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
जय गिरनारी 🌹🌹🌹🙏
@@vijaybhane764 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
🙏🙏श्री गुरुदेव दत्त🙏🙏 फारच छान पने समजून सांगितले त्या बद्दल खुप खुप आभर,एक प्रश्न होता माज़ा जर प्रत्येक गुरुवारी 52 म्हणजे एक गुरुवारी 52 पाठ असे प्रत्येक 52 गुरुवारी 2704 पाठ होईल असे केले तर चालेल का कृपा करुण मार्गदर्शन करावे
Tasech karane apekshit aahe aani tech sangitale aahe tyanni
फक्तं एकदा म्हणली तर चावल कां श्रीगुरुदेव दत्त
7 mahine khand nahi pada chukun maza 1gurvar mis zhala ,tar aata kay karave lagel
please reply
Dada mi pregnant ahe 52 divs roz ekda mnli tr chalel na... Ata mla 3 ra month ahe... 52 athvade... Salag honr nhi... 2 years try krun pregnancy rahat nvti... Seva chalu hoti naturally consive zal.... Tyamule datta maharajanchai hi seva karaychi ichha zali... 🙏plz reply...
Shri Gurudev datta mi roj sakali fakt 1 Vela vachale tar chalte ka
@@audumbarsarvade4246 श्री गुरुदेव दत्त
Super
मी अनेक वर्षांपासून नियमितपणे गुरूवारी उपवास करत असून गेली काही वर्षे डाळतांदूळ व दक्षिणा दान देत आहे.
शेगांव चे गजानन महाराज ची "गजानन विजय" ची पारायणे करत आहे.व स्वामी समर्थांच्या समाधीचे दर्शन घेत आहे.
काही दिवसांपूर्वी मला स्वप्नात पारावर बसलेल्या सद्गुरूंचा खाली सोडलेले पाऊल/ पाय दिसले व कानांत" गुरू बावनी" हे शब्द आले.
त्या नंतर मी ५२ दिवस दत्त बावनि म्हटले.
माझ्या कडून कोणती सेवा महाराजांना अपेक्षित आहे? आपण मार्गदर्शन कराल का???🙏🙏🙏
सद्गुरूंची कृपा ते निश्चितच योग्य मार्ग दाखवतील.
🙏🙏🙏
मी नुकतेच "गजानन विजय" ग्रंथाचे हस्तलिखित पूर्ण केले! 🙏🙏
महाराजांनी करवून घेतले! 🙏🙏🙏
वंदन
Thank you 🙏🏻
nice sir
श्री गुरुदेव दत्त
🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🏻
Khup chan mahiti sangitali dada...🙏
Me me shuruwat karen ...
Majhe pati majhykade yavet...
Ani devours hou naye aamcha..
Ha Aashirwad asava...
Dada diva lavtana tupachch lavla pahije... ase gurujinini sangitale aahe...
Ani sankalp kelyavar ekach veles 52 Vela pathan karayche ka....
Pls sanga dada..
Majha devours hou naye..
Majha sansar sukhacha vhava
Ani pati Prem milave yasathi he ....
Duttguruchi seva karayachi aahe🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Gujrati wachili pahijel kay marathi wachli tar
नमस्कार
मूळ गुजराथी असल्यामुळे ते जास्त उत्तम
दत्त बावणी करताना उपास करायचा का
Dattbawani मराठी भाषेत बोलावे की
गुजराथी मध्ये म्हणावे????
नमस्कार
मुळ गुजराथी भाषेत असल्यामुळे ते म्हणणे जास्त अनुकूल
Gurucharitra striyani ka vachu naye
नमस्कार
इथं दत्त बावनी हा विषय असल्याने श्री गुरुचरित्र या बद्दल मी काहीच बोलू शकत नाही
धन्यवाद
संपुटीत दत्तबावनी म्हणावीच लागेल का नाही म्हटली तर चालणार नाही का Plz reply
नमस्कार
सविस्तर सर्व व्हिडिओ मध्ये सांगितले आहे
श्री गुरुदेव दत्त
इच्छापूर्ती साठी संपुटीत दत्त बावनीं चे पाठ करावेत का
की फक्त 52 गुरुवार 52 वेळा दत्त बावनीं चे पाठ करावे
नमस्कार
ज्ञात माहिती सर्व सांगितली आहे
धन्यवाद
Gujrati madhali lihileli link dewu shakat ka
नमस्कार
नाही हो क्षमस्व मूळ गुजराती प्रत माझ्या कडे तरी नाही परंतु मूळ स्थानावर नक्कीच मिळेल
धन्यवाद
Thank you 🙏