शोध अचूक उत्तरांचा - ४ | Deshpande Panchang | Gaurav Deshpande

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 39

  • @shrikantmulay8341
    @shrikantmulay8341 4 месяца назад

    Thanks 🙏👍

  • @pradnyakelkar2825
    @pradnyakelkar2825 Год назад

    खूप छान सांगितले आहे..🙏

  • @reshmarisbud1600
    @reshmarisbud1600 Год назад +1

    खूप उपयुक्त माहिती आपण देता..

    • @ashokshirke4441
      @ashokshirke4441 5 месяцев назад

      खूप छान माहित आहे जय गुरदेव

  • @shubhamkulkarni4084
    @shubhamkulkarni4084 10 месяцев назад

    Khup Chaan Mahiti.

  • @sachinghadiya4791
    @sachinghadiya4791 Год назад +1

    Please explain Jyeshtha Nakshatra Vrichik rashi

  • @shriyataware5629
    @shriyataware5629 Год назад

    छान मार्गदर्शन 🙏👍श्री गुरुदेव दत्त

  • @suryakantshinde-s3q
    @suryakantshinde-s3q Год назад

    ॥जय श्री कृष्ण ॥

  • @suvarnadiwanji334
    @suvarnadiwanji334 Год назад

    खुप छान

  • @chandrashekharjoshi4847
    @chandrashekharjoshi4847 Год назад

    श्रीराम.दरवर्षी गणपती उत्सवात मुर्ती आणून ती विसर्जीत करणे ऐवजी चांगले प्रकारची आणुन उत्सवा नंतर ती शौकेस मध्ये ठेवता येईल का

  • @swanandisworldofcreation1750
    @swanandisworldofcreation1750 Год назад

    वैधृति योग पत्रिकेत असणे म्हणजे काय? आणि चांगले की वाईट

  • @siddhantg6841
    @siddhantg6841 6 месяцев назад

    Sir मुलांचा बुद्ध्यांक वाढवायचा असेल तर त्या साठी काय केले पाहिजे eg- साधना/ उपासना/ कोणती स्तोत्र/मंत्र म्हणावीत काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन करा!
    Ty!! 🙏🏻

  • @sanketmoghe9986
    @sanketmoghe9986 Год назад

    धन्यवाद गुरूजी

  • @aparnagosavi4334
    @aparnagosavi4334 Год назад

    अतिगंड व गंड योग म्हणजे काय

  • @manikhiray7010
    @manikhiray7010 Год назад

    कोणत्याही व्यसनमुक्ती साठी काय उपाय?

  • @snatekar
    @snatekar Год назад

    भावचलित आणि जन्म लग्न कुंडली मधले फरक काय आहेत ?
    फलादेश हा भावचलित कुंडलीनुसार करावा की जन्म लग्न कुंडलीनुसार ?

  • @Dhruvswonderland-g8x
    @Dhruvswonderland-g8x Год назад

    Swati nakshatra cha paussa che Pani che mahatav saanga plz

  • @mitzikul
    @mitzikul Год назад +1

    व्यक्तीनुरुप पत्रिकेनुसर अमुक रंगाचे कपडे घालू नये असे काही असते का? जसे गुरु ची स्थिती पत्रिकेत अशुभ असता पिवळे वस्त्र परिधान करू नये असे असते का?

  • @neerajaambekar8050
    @neerajaambekar8050 Год назад

    If one's kuldaivat is narsinh then what one should do, keep murti/photo in nityapuja or not? Please advise

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 Год назад

    Guruji 🙏🙏Aapan ya prshanottar video chi vel vadhvavi please!! kiman 1/2 tas tari kara mhange jast prashan gheta yetil🙏

  • @snehalbhujbal9731
    @snehalbhujbal9731 Год назад

    मला स्वप्नात पांढर्या शिवलिंगावर मोती चमकताना दिसला याचा अर्थ मी काय समजावा मी लग्ना आधी प्रदोष व्रत केलेले आहेत लग्ना नंतर सोळा सोमवार केले आहेत मी काय अर्थ समजावा? प्लीज रिप्लाय

  • @jayashreeshitole57
    @jayashreeshitole57 9 месяцев назад

    Mulachi khumbh raas ahe Ani mulchi Kanya ahe tar shdakshtak yog yeto ka?

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 Год назад +1

    Mi hi aaplyala Ganpati baddal prashan vicharala hota,,, aamcha Ganpati ha pran pratishta kelela nahi, haus mhanun basavala hota tyalahi 50 varsh houn geli, astil pan ata tabbetichya karnastav zepat.nahi,tasach pudhe karaylahi koni nahi asha veli Ganpati aanane thambavale tar chalel ka?
    Krupaya margdarshan kara🙏

  • @sandipkutwal6516
    @sandipkutwal6516 Месяц назад

    ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप कोणी करावा, महिलांनी या मंत्राचा रोज जप केला तरी चालतो का, प्लीज सांगा 🙏🏻

  • @Radhika-g2p
    @Radhika-g2p 9 месяцев назад

    मंगळ चौथ्या चरण आहे तर उपाय सांगा

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 7 месяцев назад

    सौ. प्राची बेहेरे. पुणे. 13वा 14 वा एकत्र करतात. उदकशांत हा खरंतर शेवटचा विधी . यानंतर शुभ कार्याला सुरुवात करता येते.पण हल्ली उदकशांत सकाळी प्रथम करून बाकी 13व्याचे विधी करतात हे कसे काय?

  • @aple_ajoba
    @aple_ajoba Год назад +1

    आमच्याकडे सतीचा टाक करून तो देवघरात तर असं करावं का

  • @atulnerkar1497
    @atulnerkar1497 Год назад

    ज्योतिष शास्त्रात 6, 8 , 12 ची रत्ने का सुचवत नाहीत, आणि हस्त रेषा वरुन जन्म पत्रिका बरोबर आहे का हे बघता येते का?
    अतुल कां नेरकर,
    डोंबिवली

  • @swatithite08
    @swatithite08 Год назад

    जर काही अपरिहार्य कारणांमुळे गौरी गणपती आणि इतर कुळाचार करणे शक्य झाले नाही आणि ते बंद झाले तर त्याचा वाईट परिणाम kulavar होतो का

  • @varshakulkarni333
    @varshakulkarni333 5 месяцев назад

    साडेसाती मध्ये कर्माचे फळ भोगावे लागते पण १० वर्षाच्या मुलगीला साडेसातीचा त्रास होतो का?

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  5 месяцев назад

      मागील जन्मीच्या कर्माचे फळ पण असते

  • @vijaybakshi9150
    @vijaybakshi9150 4 дня назад

    मृत्यू झालेल्या (आई, वडील,)मृतांचे फोटो लावले लावु नये असे आहे❓

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  4 дня назад

      @@vijaybakshi9150 हो..लावू नयेत. फक्त श्राद्ध दिवशी ठेवावा

  • @virendramettelloo370
    @virendramettelloo370 Год назад

    🙏🕉🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @shantaramdeshpande8549
    @shantaramdeshpande8549 Год назад +1

    घरातील देव्हार्याला कळस असावा की नसावा!

  • @swatikorulkar9995
    @swatikorulkar9995 Год назад

    घरात कोणी प्रेग्नंट असल्या वर गणपती विसर्जन करू नये का

  • @smita5095
    @smita5095 Год назад +1

    देवांचे टाक बनवण्याची पध्दत महाराष्ट्रातच आहे. बाकीच्या राज्यातले लोक शक्यतो कुठल्याही एकाच इष्टदेवतेची मुर्ती आणि बाकी देवांचे फोटो असतात याबद्दल मला जास्त माहिती हवी आहे. आमच्या कुटुंबातील आधीच्या पिढीतील देव माझ्या दिरांकडे आहेत.आम्ही नोकरीनिमित्त दुसरीकडे राहतो आणि देवघरात शिवपंचायतनाची मांडणी केली आहे .त्याव्यतिरिक्त महादेवाजवळ मारुती आणि बाळकृष्णाजवळ दत्तगुरुंची मुर्ती ठेवली आहे. सुर्याच्या ऐवजी गायत्रीयंत्र पंचायतनात आहे. ह्यात काही चुकीचे आहे का? माझ्याकडे कोणतेही पारंपरिक टाक नाहीत. कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏🙏🔴🔴

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 7 месяцев назад

    आजकाल स्त्री पुरोहित अनेक कार्यक्रम करतात. , अंत्यविधी,१०वा ते १४ वा हे विधी ज्ञान प्रबोधिनी प्रमाणे करताना दिसतात. याला धर्म संमती का नाही? स्त्री चंद्रावर , अवकाशात जाते, पंतप्रधान ,राष्ट्रपती होऊ शकते तर पौरोहित्य का संमत नाही?ही काळाची गरज आहे.

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  7 месяцев назад

      सर्व ठिकाणी समानता निसर्गानेच ठेवलेली नाही.... स्त्रियांनी वेदमंत्र न म्हणणे यामध्ये स्त्रियांना कमी लेखणे हा त्रिकालज्ञ अशा ऋषींचा उद्देश नसून स्त्रीच्या शारिरीक व मानसिक सर्व गोष्टींचा विचार करून हे नियम सांगितलेले आहेत.