स्नेहल दिदी आपण खुप छान प्रकारे लढत दिलीत हार जीत हाेत राहते पण संघर्ष आपणाला नवीन नाही आपण आबा साहेब यांचा कडून बालकडू घेतले आहे संघर्ष करत रहा एक दिवस नकीच आपला आसेल आम्ही कायम साेबक आहाेत लढू आणि जिंकू
हार जीत होतच आस्ते ताई तुमि खुप मेहेनत घेतली होती पण आपलि हार झालि पुढच्या वेळेस आपण सर्वजण खूप मेहेनत घेऊ आणि तुम्हाला आमि विधानसभेत पाठवणार जय महाराष्ट्र स्नेहल ताई समर्थक
पराभव झाला त्याला तीन ही पक्षाचा माज नडला. सुरूवात काँग्रेस ने कोल्हापुरात केली.परिणाम विश्वजीत च भागल. सगळीकडे च अशी काशी सगळ्यांनी केली.महणून वाट लागली
स्नेहल ताई ग्रेट आहात जय महाराष्ट्र ऊधव साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
आखंड शिवसेना व दीदी बरोबर ❤
संघर्ष कन्या स्नेहल दीदी❤😊
स्नेहल ताई खचून जाऊ नये पुन्हा तोच जोश आणि तोच दरारा निर्माण होणार जय महाराष्ट्र ताई ❤💯💯💯💪🚩🔥🔥🚩🚩🚩🚩🚩
दीदी तू जिंकली आहेस
स्नेहल दिदी आपण खुप छान प्रकारे लढत दिलीत हार जीत हाेत राहते पण संघर्ष आपणाला नवीन नाही आपण आबा साहेब यांचा कडून बालकडू घेतले आहे संघर्ष करत रहा एक दिवस नकीच आपला आसेल आम्ही कायम साेबक आहाेत लढू आणि जिंकू
EVM मशीनमध्ये झोल करून निवडून आलेत
Gp re😂
तुमची लायकी नाही रे ❤ निवडूण यायची
👌🏻✅
You are great Didi❤
EVM मशीन चे षडयंत्र झाले नाही तर दिदी विजयीच आहेत जय महाराष्ट्र
Online sainikanna ata evm disayla lagla 😂 gpp re zatyanno
स्नेहल ताई धाडसी पणा ठेवा पुढचा विजय आपलाच असेल
ही लढत एक आणि बुलढण्यात जयश्री शेळके यांनी संजय गायकवाड ला दिलेली लढत जबरदस्त होती त्या फक्त 800 मतांनी हरल्या
स्नेहल ताई जिंदाबाद🚩🚩🚩🚩
कट्टर शिवसैनिक ❤
दिदी रडायचं नाही लढायच २९ ला दिदी आमदार होणार जय महाराष्ट्र
आगे बढो स्नेहल ताई
हार जीत होतच आस्ते ताई तुमि खुप मेहेनत घेतली होती पण आपलि हार झालि पुढच्या वेळेस आपण सर्वजण खूप मेहेनत घेऊ आणि तुम्हाला आमि विधानसभेत पाठवणार जय महाराष्ट्र स्नेहल ताई समर्थक
ताई रडायचं नाही लढाईचे परत पुन्हा 2029😊
स्नेहलजी निवडून यायला हव्याच होत्या.
ग्रेट स्नेहल दीदी
ताई कमी पडल्या नाहीत. तर फक्त EVM मशीन मुळे पराभव झाला.
स्नेहल ताई जगताप ग्रेट आहात जय महाराष्ट्र उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
जय महाराष्ट्र ताई 🙏🙏
Your are great didi ❤
वाघीण आहे दीदी आमची 🔥
Keep it up दीदी 🎉
Great Snehal ji
Didi great
अखेर नियती न्याय करेल..... 👍
जय महाराष्ट्र ताई हाराच नाहि ऐक दिवस जिगतान
स्नेहल ताई जिंकल्या पाहिजे होत्या
बाबू ने केली कमाल
👍👌
Evm झोल करून पराभव झाला 💯💯
👍👍👍🚩🚩🙏
जय महाराष्ट्र 🚩
स्नेहलताई आपण पुन्हा एकदा लढू पुन्हा एकदा जिंकू.
🚩🚩🔥🔥🐯
Great tai
शेवटी पडली ते पडलीच आता काय फायदा फालतूची बकबक करून😂😂😂😂
ताई 🎉
जय महाराष्ट्र ठाकरे साहेब झिंदाबाद मशाल भगव्याची शान
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
शिवसेना पक्षा ची वाघीण❤
अनंत गिते ना आराम दया आता
दिदी 2029आमदार होणार
ताई तुम्ही पुन्हा एकदा भरारी घ्या भविष्य उज्वल आहे
Next time snehal mam
Jay Maharashtra
स्नेहल ताई जगताप ❤❤🎉❤❤
संघर्ष रक्तातच आहे
इलेक्शन परत शांततेत होईल बेल्ट पेपर वर
या निवडणूकीत अनंत गिते कुठे दिसलेच नाहीत असे का? त्यांना खासदारकीचे तिकीट दिले ना मग काय झाले ?
Mala khup vaaiit vatle taai. Tumi nakki jiknaar 🙏 Himmat haru naka.
तुझा पराभव का झाला हे तुम्ही बघा नको तो पक्ष धरला
🙏👍
या निवेदक वेगळ्या शैलीत बोलत आहेत
🙏🙏
Evm च काय माहित नाही
पण 3 टम असलेल्या आमदार लोकप्रिय असताना
बऱ्या पैकी taf दिली.
अता तर फिरेल इकडे तिकडे मग अजून जम बसेल पुढच्या वेळेस.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ईव्हीएम मशीन मध्ये गडबड झाली आहे
👍👍👍👍👍👍
Jacket man la takkar denarya ranaraginila manacha mujara. 🇮🇳🚩🙏
तू प्रामाणिक आहेस
EVM ची कमाल बाकी दुसर काही नाही
मशाल ताई सोडू नका
ताई चीटिंग झाली आहे
Saheb prateki 2000 ru dile
Private agency la enquiry karayala kaam dya v ase results kase lagale te shodha mag kay zale kalel motha scan zala bahutek .
भरत गोगावले काही नाही विक्रम केला
Tai parat yeshil
Evm कृपा नाहीतर गोगावले पडलाच असता
संघर्ष कन्या, जय महाराष्ट्र ताई
Evm मुळे निवडून आले आहेत
EVM मुळे विरोधक जिंकले...
Tai khachun jau naka Vijay aaplach aahe
Gogawale evm mule jinkala nahitar kahich chance navhata gogawale cha
लोकं मूर्ख आहेत.
Evm निवडणूक नव्हती का?
Evm mule gogavale jinkale jantela mahit aahe
Tai ghabraicha nahi eknishta ahot ek divas agdi lavkar aolach asel
ताई खूप छान फाइट दिली पण आज पैसा आणि evm जिंकली आहे पण तुम्ही आमच्या साठी विजय आहात गद्दारांचा एक दिवस नायनाट होणार
गोगा चेटिग ने जिकला
Vista news var comment karnara gele kote mi sangitle hote fakt bharat shet ata baher ya
Ya pdhe tumich amdr asal didi
संघ
पराभव झाला त्याला तीन ही पक्षाचा माज नडला.
सुरूवात काँग्रेस ने कोल्हापुरात केली.परिणाम विश्वजीत च भागल.
सगळीकडे च अशी काशी सगळ्यांनी केली.महणून वाट लागली
Only snehal tai
Snehal jagtap mat daar sangahat divas ratra sampark at raha vijay 5 varashani
स्नेहल ताई जिंदाबाद 🚩
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩