Special Report Raj Thackeray | विधानसभा निकालावर राज ठाकरेंना संशय 'राष्ट्रवादीला 42 जागा कशा?'
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- #zee24taas
#zee24taas #rajthackeray #vidhansabhalive #mns #mahayuti #ncp #bjp
Special Report Raj Thackeray | विधानसभा निकालावर राज ठाकरेंना संशय 'राष्ट्रवादीला 42 जागा कशा?'
विधानसभा निकालावर राज ठाकरेंनी संशय व्यक्त केलाय. निवडून आलेल्यांचीही निकालावर विश्वास नसल्याचा टोला राज ठाकरेंनी लगावलाय. विधानसभेचा निकाल चक्रावून टाकणारा असल्याचं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय. तसंच विधानसभा निकालामुळे खचून न जाण्याचा सल्ला त्यांनी मनसैनिकांना दिला.
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follow Us - zee24taas