गुलछडी पिकातून जालन्याच्या शेतकऱ्याने फक्त 5 गुंठे क्षेत्रातून घेतले विक्रमी उत्पादन...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • #gulchadi
    #निशिगंधालागवड
    #निशिगंधालागवडकधीकरावी
    #gulchadilagwadmahiti
    #गुलछडीलागवडकधीकरावी
    #निशिगंधाखतव्यवस्थापन
    #गुलछडीखतव्यवस्थापन
    #gulchadikhat
    #tuberose
    #रजनीगंधा

Комментарии • 16

  • @LaxmanJadhav-lz1tj
    @LaxmanJadhav-lz1tj 16 дней назад

    खुप छान प्लांट आहे.👍👌

  • @vitthalmisal7406
    @vitthalmisal7406 18 дней назад +1

    मेमाणे सरांचा मो.नंबर आहे का कोणाकडे

  • @arjundongre-q6l
    @arjundongre-q6l 19 дней назад

    Khup Chan sir aasch pudh jat raha

  • @mayurch36572
    @mayurch36572 19 дней назад

    Jabardast setting 🎉

  • @VithalPhadatare
    @VithalPhadatare 19 дней назад

    👍👍

  • @umeshjagtap402
    @umeshjagtap402 19 дней назад

    Gulchdi che ful kale padun sadet ahe

  • @KKKPatil1131
    @KKKPatil1131 19 дней назад +1

    5 गुंठ्यात 42 किलो
    शक्य वाटत नाही मेमाणे साहेब...
    कोणतेही खतं वापरू द्या...
    आज दररोज 10 किलो पण शक्य नाही

    • @मेमाणेकृषीदीप
      @मेमाणेकृषीदीप  19 дней назад +1

      1 किलो पासून 42 किलोपर्यंत माल निघाला
      प्लॉट सांगतोय ना

    • @vikaskalantre4929
      @vikaskalantre4929 19 дней назад

      ​phone no. Send

    • @KKKPatil1131
      @KKKPatil1131 19 дней назад

      ​@@मेमाणेकृषीदीप
      चालते सर, तुमचं काम चांगलं आहे...
      खरंतर माल निघत नाही म्हणून आमच्या भागात निशिगंध 80टक्के काढून टाकली तरीही भाव 100 च्या आसपासच अडकतोय... म्हणून निशिगंध परवडतच नाही.
      माझ्या गावापासून मंठा फक्त 150 km. आहे,
      परभणी पर्यंत तर नेहमीच येतो.... तिथून तर 60.70 km. असेल बघूया तरी नेमकं केलंय तरी भावाने काय? दादाचं नियोजन बघूया... माझा उद्देश चुकीचा नाही.. धन्यवाद... 🙏

    • @मेमाणेकृषीदीप
      @मेमाणेकृषीदीप  19 дней назад +1

      व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचा नंबर दिलेला आहे

    • @Animalvibes
      @Animalvibes 19 дней назад

      @@मेमाणेकृषीदीप sir tumcha number dya