डॉ. हे देवदूत असून त्यांच्या बाबत अत्यंत वाईट कृत घडले,या साठी काळजी घेतली पाहिजे,डॉ.माधुरी कोडूगले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • डॉ. हे देवदूत असून त्यांच्या बाबत हे अत्यंत वाईट कृत घडत आहे ही घटना खूप वाईट आहे या घटना या पुढे घडू नयेत या साठी प्रशासन आणि जनतेने ही योग्य ती काळजी घेतली पाहिजे, डॉ. माधुरी कोडूगले
    डॉ. हे देवदूत असून त्यांच्या बाबत हे अत्यंत वाईट कृत घडत आहे ही घटना खूप वाईट आहे या घटना या पुढे घडू नयेत या साठी प्रशासन आणि जनतेने ही योग्य ती काळजी घेतली पाहिजे असे मत उंब्रज येथील डॉ. माधुरी कोडूगले यांनी व्यक्त केले कत्ता येथील R Ji मेडिकल कॉलेजच्या महिला डॉ.यांच्या वर झालेल्या सामूहिक अत्याचार आणि खून प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर कठोर शासन करण्यात यावे यावर उंब्रज मध्ये मेडिकल असोसिएशन सखी मंच,माजी सैनिक संघटना रोटरी क्लब आणि विविध संघटना यांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त केला ,
    या बाबत संपूर्ण देशभरात या बाबत तीव्र निषेध व्यक्त करण्यात येऊन 24 तासासाठी सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत ,डॉ. हे देवदूत असून त्यांच्या बाबत हे अत्यंत वाईट कृत घडत आहे ही घटना खूप वाईट आहे या घटना या पुढे घडू नयेत या साठी प्रशासन आणि जनतेने ही योग्य ती काळजी घेतली पाहिजे असे मत उंब्रज येथील डॉ. माधुरी कोडूगले यांनी व्यक्त केले या वेळी माजी सैनिक संघटनेचे इंद्रजित जाधव,डॉ.सुनील कोडूगले,
    डॉ. वर्षाराणी कदम ,डॉ.शैलजा पवार इत्यादी नि आपले मनोगता मधून करून निषेध व्यक्त केला आणि या बाबतीत चे लेखी निवेदन उंब्रज पोलीस स्टेशन चे सपोनि रविंद्र भोरे यांना देण्यात आले या वेळी उंब्रज मधील विविध संघटनेतील सदस्य उपस्थित होते.

Комментарии • 1