दही खाण्याचे फायदे। Benefits of Curd। वाताचे आजार, जुनाट सर्दी, जुलाब। दह्यासोबत काय खावे?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 дек 2024

Комментарии • 85

  • @asmitachoudhari7132
    @asmitachoudhari7132 3 месяца назад +6

    घोरण कमी/ बंद करण्यासाठी काय करावं याचा एक व्हिडिओ करा please...
    Khup छान माहिती देता तुम्ही...धन्यवाद sir.

  • @manojarekar3048
    @manojarekar3048 3 месяца назад +3

    Namskar sir, khup ch chhan prakare mahiti dili, dhanyavad 💐👌👍✌️🙏💯

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
      गणपती बाप्पा मोरया🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ShashikalaPansare-jw9zg
    @ShashikalaPansare-jw9zg 3 месяца назад +2

    खूप उपयुक्त माहिती दिली धन्यवाद सर!

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @aaanajagdale9401
    @aaanajagdale9401 3 месяца назад +2

    चागंली माहिती सांगितली धन्यवाद साहेब

  • @deepalichandrayan4729
    @deepalichandrayan4729 25 дней назад +1

    खूप छान माहिती

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  24 дня назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @geetanjalijoshi8834
    @geetanjalijoshi8834 2 месяца назад +1

    उपयुक्त माहिती -धन्यवाद

  • @RajeshwarBurkhande
    @RajeshwarBurkhande 2 месяца назад +1

    छान माहिती आहे धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @ajaypawar3395
    @ajaypawar3395 2 месяца назад +1

    चांगली माहिती दिली सर त्याबद्दल धन्यवाद... वारंवार होणाऱ्या सर्दी कफ साठी ही काही उपाय सुचवा सर.... 🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

  • @azaddangari14
    @azaddangari14 3 месяца назад +1

    उपयुक्त माहिती दिली सर.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @JayashriShewale-s2y
    @JayashriShewale-s2y 3 месяца назад +1

    सर रवूप छान माहिती देतात धन्यवाद ❤

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
      गणपती बाप्पा मोरया🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pradnyadarbhe-y3b
    @pradnyadarbhe-y3b 3 месяца назад +2

    खूप छान माहिती दिली डाॅक्टर.
    मनापासून आभार...

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад +1

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. गणपती बाप्पा मोरया🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sangitavanarse7904
    @sangitavanarse7904 2 месяца назад +1

    Khup chan mahiti

  • @sunilabhise3014
    @sunilabhise3014 3 месяца назад +3

    Thank you

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 3 месяца назад +1

    Valuable information.. Thanks sir❤

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
      गणपती बाप्पा मोरया🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @reshmakale295
    @reshmakale295 3 месяца назад +8

    दही जेवणाच्या आधी खावे की शेवटी?, रोज खाऊ नये तर आठवड्यातून किती वेळा खाऊ शकतो?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      जेवणात दही घ्यायचेच असेल, तर ते सुरुवातीला घ्यावे शेवटी नाही. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @MahadevMarathe-e9w
    @MahadevMarathe-e9w 3 месяца назад +1

    कृपय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपचारावर एक विडिओ बनवा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

  • @kedarnathkoli8238
    @kedarnathkoli8238 3 месяца назад +1

    ओके साहेब

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      धन्यवाद! Stay connected, keep watching!
      गणपती बाप्पा मोरया🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rajanideore9020
    @rajanideore9020 3 месяца назад +2

    खूप छान माहिती दिलीत सर, साध्या सरळ पद्धतीने समजावून सांगितले 🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
      गणपती बाप्पा मोरया🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @poojadeshpande1549
    @poojadeshpande1549 11 дней назад +1

    कृपया ताकाचे फायदे सांगावे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  11 дней назад

      ताक आणि बरंच काही...ताकाबद्दल सर्वकाही..: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijUQyIukpmA0nr3YMkGrsod7

  • @vaishalideshmukh6551
    @vaishalideshmukh6551 3 месяца назад +2

    Upyukt mahiti dilit

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @gaurinarayani7447
    @gaurinarayani7447 27 дней назад +1

    Namaskar Dr tumhala personally bhetaicha kasa clinic address plz

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  19 дней назад

      डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे.
      अपॉइंटमेंट साठी संपर्क 9960209459

  • @jaywantjavle7248
    @jaywantjavle7248 2 месяца назад +1

    पार्किन्सन आजारावर आयुर्वेदात उपाय आहेत का. कृपया आपण कळवावे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!

  • @supriyadixit7218
    @supriyadixit7218 3 месяца назад +1

    👍🏻👍🏻

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      🙏🏻🙏🏻🙏🏻गणपती बाप्पा मोरया🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sonaligaikwad2706
    @sonaligaikwad2706 2 месяца назад +1

    Morning la dahi khalli tar chalat ka

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      नियमितपणे आणि सांगितलेले नियम सोडून खाऊ नये. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @saniya_bajage
    @saniya_bajage 3 месяца назад +1

    Weight gain sathi roj dahi khav ka n ks khav

  • @Ashwinikumavat1819
    @Ashwinikumavat1819 2 месяца назад

    रोज पंचामृत चे सेवन करू शकतो का ?त्याचे फायदे तोटे सांगा आणि कसे घ्यावे कोणी घेऊ नये लहान मुलांसाठी योग्य आहे की नाही त्यावर व्हिडीओ बनवा सर लवकरात लवकर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

  • @smitasawant9347
    @smitasawant9347 Месяц назад +1

    दह्यात मीठ घालू शकतो का

  • @pgynk
    @pgynk 3 месяца назад +1

    Sir dahi roj nh khayche tr tak roj ghayche ki adhun madhun ghayche sangave 🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      ताक आणि बरंच काही...ताकाबद्दल सर्वकाही..: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijUQyIukpmA0nr3YMkGrsod7

  • @sunitawagh3437
    @sunitawagh3437 3 месяца назад +2

    पणीर खान्याचे नियम वया प्रमाणे कसे आहे सविस्तर सांगितले तर बरे होईल

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!
      गणपती बाप्पा मोरया🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @GaneshPatil-pq3bt
    @GaneshPatil-pq3bt 3 месяца назад +1

    Stone aslyas ghetl तर chalel ka

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      हो, नियम पाळून घेऊ शकता. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @lalakorde9063
    @lalakorde9063 3 месяца назад +4

    ऍसिडचा त्रास असेल तर दही खाल्लं तर चालेल का

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад +2

      नाही, दह्याने पित्त वाढते.

    • @lalakorde9063
      @lalakorde9063 3 месяца назад +1

      धन्यवाद सर

    • @lalakorde9063
      @lalakorde9063 3 месяца назад +2

      ऍसिडिटी कमी करण्यासाठी काय उपाय असेल तर सुचवा मला दोन-तीन वर्षापासून खूप त्रास होत आहे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      @lalakorde9063 🙏🏻🙏🏻गणपती बाप्पा मोरया🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kunalmutekar9615
    @kunalmutekar9615 Месяц назад +1

    माझे वजन खूप वाढले आहे रोज सकाळी दही खाल्ले चालेल ka

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      व्हिडिओमध्ये यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे, तुमच्या या आणि इतरही प्रश्नांच्या उत्तरासाठी व्हिडिओ पुन्हा एकदा संपूर्ण पहावा, धन्यवाद!

  • @srh60
    @srh60 3 месяца назад +1

    Can we eat "Good". with Dahi.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      दह्यासोबत गुळ खाऊ नये, असा उल्लेख आयुर्वेदात नाही. परंतु दही आणि गूळ दोन्ही अभिष्यंदी असल्यामुळे दोन्ही एकत्र खाणे टाळावे.

  • @alkamore-e7k
    @alkamore-e7k 3 месяца назад +1

    सर मला ऍसिडटी चा खूप त्रास होतो त्यावर काय उपाय सांगा.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      पित्त, अपचन, गॅसेस घरगुती उपाय: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijUmge-Tu1mA9jyE_ABpxJB8

  • @arpan4834
    @arpan4834 3 месяца назад +5

    ताकाबद्ल काय मत आहे?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      ताकाबद्दल सविस्तर माहिती देणारी एक संपूर्ण व्हिडिओ सिरीज आपल्या चैनल वर उपलब्ध आहे, त्याची लिंक खाली देत आहे, नक्की पहा! ताक आणि बरंच काही...ताकाबद्दल सर्वकाही..: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijUQyIukpmA0nr3YMkGrsod7

  • @MahadevJadhav-dw7vd
    @MahadevJadhav-dw7vd 2 месяца назад +1

    पचंन क्रिया मंदावली असेल तर दही खावे का ?

  • @akshara5263
    @akshara5263 3 месяца назад +1

    सर मला सायनस चा त्रास होत आहे उपाय सांगा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

  • @kirankunjeer
    @kirankunjeer 2 месяца назад +1

    दह्या बरोबर गूळ टाकून खाल्ले तर चालेल का?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      शक्यतो दही आणि गूळ एकत्र खाऊ नये. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @ashokkadam4445
    @ashokkadam4445 2 месяца назад +1

    😂❤😂

  • @ShailaJagtap-g9g
    @ShailaJagtap-g9g 2 месяца назад +1

    Aavdla

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @AshaPatil-kd7ql
    @AshaPatil-kd7ql 3 месяца назад +2

    Khuch sunder mahiti