जोगेश्वरीतील मानाची हंडी कोण फोडणार? 🤔जोगेश्वरी दहीहंडी २०२४ | Dahi handi 2024 ❤️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • जोगेश्वरीतील मानाची हंडी कोणी फोडली? जोगेश्वरी दहीहंडी २०२४ | Dahi handi 2024
    नमस्कार मित्रांनो हा आपला 66th vlog. ह्या vlog मध्ये आपण जोगेश्वरीतील दहीहंडी उत्सव cover करणार आहोत. जोगेश्वरी येथील शामनगर ला साजरा झालेल्या दहीहंडी उत्सवाचा हा vlog आहे. कोणते कोणते गोविंदा पथक येथे येऊन थर लावून गेले हे आपण बघणार आहोत आणि मनाची हंडी कोणत्या पथकाने फोडली हे सुद्धा बघणार आहोत. तर हा vlog शेवट पर्यंत नक्की बघा! तुम्हाला हा vlog नक्की आवडेल.
    #dahihandi #gokulashtami #jogeshwari_60 #dahihandi2024 #jaijawangovindapathak #shivtekadi #aamhijogeshwarikar #gopalkala #aaryansgovindapathak #krishna #mumbai #dahihandiutsav #handi #pareshmalkar #vlog66
    Please Follow करा On Personal Handles-
    Instagram - / parya_malkar
    .
    Facebook - www.facebook.c...
    .
    Please Follow करा On Profesional Handles -
    Instagram - www.instagram....
    .
    Facebook - www.facebook.c...
    .
    I hope तुम्हाला हा vlog आवडला असेल.😇
    Please channel ला subscriber करायला विसरू नका!🙏
    धन्यवाद!❤️

Комментарии • 4

  • @Ni-ke9tn
    @Ni-ke9tn 15 дней назад +1

    धन्यवाद 💖..
    मी शिवटेकडी गोविंदा चा खेळाडू म्हणून एकजूट आहे,
    याचा मला अभिमान आहे ❤

  • @SandyParab-m7y
    @SandyParab-m7y 15 дней назад +1

    Wow, Very Nice❤ Keep Going👌