Vishalgad Fort | भाग - 2 | Chh. Shivaji Maharaj Forts and History

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • इ.स. १६८९ मध्ये संभाजी महाराज विशाळगडावरुन रायगडाकडे जातांना संगमेश्वर येथे तुळापूरी पकडले गेले व त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर राजाराम महाराजांच्या काळात विशाळगड मराठ्यांच्या हालचालींचे प्रमुख केंद्र होता. रामचंद्रपंत आमात्यांनी विशाळगडास आपले मुख्य ठिकाण केल्यामुळे त्यास राजधानीचा दर्जा प्राप्त झाला. १७०१ साली राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या तृतीय पत्नी अंबिकाबाई विशाळगडावर सती गेल्या.डिसेंबर १७०१ मध्ये औरंगजेब स्वत: मोठ्या फौजेनिशी विशाळगड घेण्यासाठी आला. पण विशाळगडाचे किल्लेदार परशूराम पंतप्रतिनिधी यांनी तब्बल सहा महिने किल्ला लढवून, ६ जून १७०२ रोजी अभयदान व स्वराज्य कार्यासाठी २ लाख रुपये घेऊन किल्ल्याचा ताबा औरंगजेबाला दिला. त्याने विशाळगडाचे नाव बदलून ‘सरवरलना’ असे ठेवले. विशाळगड जिंकून पन्हाळ्याला परत जातांना औरंगजेबाच्या सैन्याला सह्याद्रीने झूंजवले. तब्बल ३७ दिवसांनी पन्हाळ्याला पोहोचेपर्यंत मुघल सैन्याचे अपरिमित हाल व नुकसान झाले. त्याची वर्णने मुघल इतिहासकारांनी लिहिलेली आहेत.
    #Vishalgad

Комментарии • 216

  • @sirajmmulla3384
    @sirajmmulla3384 3 года назад +17

    मी विशाळ गडावर या आधी जाऊन आलोय पण फक्त दरग्यापर्यतच, पण केवळ तुमच्या मुळेच आज ऐतिहासिक विशाळ गड कळला.धन्यवाद ।

    • @saikhopade4226
      @saikhopade4226 3 года назад +3

      Jara firycha o darga sodun ajun pan ky ky bgy sarkha aahe

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 2 месяца назад

    या पवित्र आणि प्रेरणादायी ठिकाण आज मांसाहारी व दारुड्या लोकांचे पिकनिक ठिकाण झाले आहे, गडा पेक्षा दर्ग्याला जास्त महत्व आले आहे, या स आम्ही हिंदू लोकच जास्त कारणीभूत आहे, आम्ही ठिकाणचं महत्व व त्याचे पवित्र ता जपत नाही, जय शिवराय जय शंभूराजे, विडीओ फ़ारच माहितीपूर्ण झाला आहे,

  • @Truth_Be_Bold
    @Truth_Be_Bold 2 года назад +2

    खरोखर अद्भुत सफर घडवलीत दोन्ही भागात मिळून. दोन्ही महाराजांच्या पदस्पर्शाने व वास्तव्याने पावन झालेला गड पाहताना कृतकृत्य झालो.
    आपण घडवलेल्या या सफरीबद्दल आपले शतःश आभार 🙏

  • @pranav_patil8826
    @pranav_patil8826 3 года назад +8

    गडावर पाहण्यासारखं काहीच नाही असं ऐकलं होत,पण खूप बारकाव्याने माहिती मिळाली🙏

  • @sanjeevpatil4346
    @sanjeevpatil4346 3 года назад

    छान ,किल्ले विशाळगड दर्शन।।
    जय श्री छत्रपती शिवाजी महाराज।।जय श्री छत्रपती संभाजी महाराज।।

  • @sushama4714
    @sushama4714 3 года назад +3

    धन्यवाद तुमच्या मुळे गड बघितला. जय महाराज व श्री शंभु राजे!

  • @sambhajibaravkar2060
    @sambhajibaravkar2060 2 года назад

    दादा फारच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
    हे गड किल्ले जर एखाद्या युरोपियन देशात
    असते तर त्यांनी ते पुर्वी होते तसेच आजही
    ठेवले असते.
    पण आपण आपला शिवपराक्रमाचा जाज्वल्य
    असा हा ईतिहास आज उध्वस्त होताना नुसतेच
    बघत बसलो आहे. त्या सर्व गड किल्ल्यांच
    जीर्णोध्दार करण गरजेचे आहे.
    त्या साठी सर्व शिवप्रेमींनी एकत्रितपणे
    प्रयत्न केला तर अशक्य काहीच नाही.

  • @virendramohite1876
    @virendramohite1876 3 года назад

    वा अदभुत वाडा जय शभुराजे

  • @indrabhanjadhav8865
    @indrabhanjadhav8865 2 года назад

    धन्यवाद भाऊ खूप छान माहिती दिली खूप खूप आभारी

  • @61vishwanath
    @61vishwanath 2 года назад

    आमच्या साखरप्या जवळच्या घरातून विशाळगड दिसतो. तुमच्या या व्हिडीयोमुळे आम्हाला मुंबईत बसून छान दर्शन झाले. धन्यवाद ।

  • @saikhopade4226
    @saikhopade4226 3 года назад

    Khup mast dada

  • @dr.shivajikamble490
    @dr.shivajikamble490 2 месяца назад

    Excellent presentation Sir!!!

  • @deshmukhsagar2682
    @deshmukhsagar2682 3 года назад

    खुप छान......

  • @kumarlendwe571
    @kumarlendwe571 2 года назад

    VERY GOOD INFORMATION. THANKS

  • @rajendraraut7264
    @rajendraraut7264 3 года назад

    तुमच्या माध्यमातून अद्भुत विहीर पाहायला मिळाली.. खुप छान व्हीडिओ!

  • @suruchibelsare2714
    @suruchibelsare2714 3 года назад

    खूप छान माहिती, ऐकत राहावेसे वाटते. धन्यवाद

  • @NarayanKhatavkar-mt5gx
    @NarayanKhatavkar-mt5gx Год назад

    आपले कार्य फार मोलाचे आहे.जगावे तर आपल्या सारखे.आपल्यास शुभेच्छा.जय शिवराय, जय शंभुराजे.

  • @sudhirkoli6641
    @sudhirkoli6641 3 года назад

    Khup chan

  • @sameershinde6734
    @sameershinde6734 3 года назад

    खुपच छान वाटत

  • @pramodsawant3057
    @pramodsawant3057 3 года назад +9

    माझी पुरातन विभागाला विनंती आहे. की या ठीकाणाडे जातीने लक्ष दिले पाहिजे.

  • @stand_with_truth609
    @stand_with_truth609 2 года назад

    धन्यवाद हा व्हिडिओ share केल्याबद्दल , आम्ही जाऊन आलो आहे

  • @shrirangchavan3075
    @shrirangchavan3075 3 года назад

    लव मि सभजी मारज मामा मुजरा

  • @nareshhiwanj8326
    @nareshhiwanj8326 3 года назад

    Vishal gad pahun ani margdarshnan yekun. Khub ananad zala wa atmavishvas wadhala.

  • @Thomas-hw9oe
    @Thomas-hw9oe Год назад

    Jai ShivShambhu !!!
    Khup chhan mahiti dilit tya baddal dhanywad!
    Ekandarit pahata gadacha bhendi bajar banat chalala aahe.
    Puratatv vibhagala aaleli jhop kivna ghetlele jhopeche songg yatun Tyanna jage karayla have aani atikraman hatvayla have .

  • @pralhadpundlikkadlag
    @pralhadpundlikkadlag 2 месяца назад

    खुप छान.

  • @avinashjoshi1553
    @avinashjoshi1553 3 года назад +16

    भाऊ तुम्ही खूप भाग्यवान आहात, आपल्याला अशा पवित्र ठिकाणी जाण्यास मिळते,परन्तु एक विनंती आहे की,अशा ठिकाणी गेल्यावर माझ्यावतीने पण एक मुजरा करीत जा.

  • @pramodpawar8728
    @pramodpawar8728 3 года назад +1

    Jay shivray Jay shabhuraje Jay jijau....khup chan sir.

  • @AshwiniChinche
    @AshwiniChinche 2 месяца назад

    Mastch

  • @digambarsul1823
    @digambarsul1823 3 года назад

    खुप छान छान विचार आहे

  • @amoshinde7756
    @amoshinde7756 3 года назад

    अद्भुत, गौरवशाली इतिहास दाखविला आपण, भाऊसाहेब💐

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 3 года назад +1

    हर हर हर महादेव वीर पुरुषांनो तुम्ही आमच्या ह्रदयात कायमचेच आहात

  • @mukeshdudhakar4332
    @mukeshdudhakar4332 2 года назад

    आपले सर्वच videos खूपच छान असतात .
    🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @shivajiingale8724
    @shivajiingale8724 3 года назад +1

    धन्यवाद दादा जय शिवराय जय शंभुराजे

  • @rajnikantkavar181
    @rajnikantkavar181 2 года назад

    छान माहिती

  • @harsh8063
    @harsh8063 2 месяца назад

    मस्तच

  • @popatpatilkodoli4627
    @popatpatilkodoli4627 3 года назад

    खूप सुंदर सर

  • @adhikraokhot7
    @adhikraokhot7 3 года назад

    Khup sundar mitra 💐💐💐💐🙏🙏🙏

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 года назад

    Wonderful,,,,,,,,,,,,,,

  • @kssawant6498
    @kssawant6498 3 года назад

    32 वर्षा पूर्वी मी भेट दिली आहे या गडास विशेष म्हणजे एक मुक्काम पण केला होता रात्री पूर्ण डोंगर काजव्या नि भरलेले नयन रम्य दर्शन अजून आठवणीत आहे अतिसुंदर नक्की अनुभव घ्या. धन्यवाद

  • @Shubhra_lifestyle11
    @Shubhra_lifestyle11 Год назад

    🙏🙏🙏Jay Shivray 🚩🚩 ☝️khupch mast

  • @maheshdevgade8817
    @maheshdevgade8817 3 года назад +1

    जय शंभू राजे

  • @spiritualdeepakjadhav9441
    @spiritualdeepakjadhav9441 3 года назад

    Chan mahiti

  • @santoshvarale4343
    @santoshvarale4343 3 года назад

    खूप छान दादा

  • @blossom_4849
    @blossom_4849 2 месяца назад

    Dada dhanyawad

  • @sumitgurav5242
    @sumitgurav5242 3 года назад

    जय शिवराय

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 3 года назад

    गड खरचं " विशाल " आहे .छानच माहिती.

  • @anandgole8279
    @anandgole8279 3 года назад +1

    अतीशय सुंदर

  • @premjyotihatim5801
    @premjyotihatim5801 3 года назад

    Bhau khup chan mahiti dili tumhi jay shivaray jay jijai

  • @manishasuryawanshi8361
    @manishasuryawanshi8361 3 года назад

    सुंदर

  • @travellingspartan5636
    @travellingspartan5636 3 года назад

    Zabardast ❤️🙏👍

  • @baburamabhale6953
    @baburamabhale6953 3 года назад +1

    The.great.chhatrapati.shivaji.maharaj.all.of.the.cassels.gads.including.thòse.kondana.i.e.sinhgad.panhalgad.vishalgad.shivnèri.ja janjira.torna.pavangad
    Raygad.torna.and.pratapgad.are.all.very.seenworthy.and.wonderful

  • @rahulmisal4939
    @rahulmisal4939 2 года назад

    Jay bhawani Jay shiwaji Jay shmburaje

  • @khelmatitla
    @khelmatitla 2 года назад

    Discrimination mdhe episode link dya srv

  • @satishkatkar8987
    @satishkatkar8987 3 года назад +1

    Jay bhavani jai shivaji

  • @sumanmalusare5914
    @sumanmalusare5914 3 года назад

    Chhan mahite dilit Dhanywad

  • @ashvinijangle6112
    @ashvinijangle6112 3 года назад

    छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @parmabendkhale3116
    @parmabendkhale3116 3 года назад

    Great .. 🙏

  • @anilathawale9334
    @anilathawale9334 3 года назад

    धन्यवाद अत्भुत आहे हे

  • @ameyjoshi903
    @ameyjoshi903 3 года назад +2

    मस्त दादा प्रवास सुरू आहे तुमच्या आणि छान माहिती मिळत आहे👍🏼

  • @evergreen9300
    @evergreen9300 3 года назад

    Khup chan vidio ani mahiti

  • @rgovinda8031
    @rgovinda8031 2 года назад

    Love from Delhi ❤️❤️❤️❤️❤️

  • @vilastambe1658
    @vilastambe1658 3 года назад

    जय छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी जय शिवाजी

  • @tahirnaban5338
    @tahirnaban5338 3 года назад

    खुपच छान

  • @parmabendkhale3116
    @parmabendkhale3116 3 года назад

    Chhan.. 🚩🙏🚩

  • @vikrampatil1341
    @vikrampatil1341 3 года назад

    जय भवानी जय शिवाजी जय संभाजी राजे

  • @rushikeshgurav6930
    @rushikeshgurav6930 3 года назад

    जय शिवराय🚩🚩🚩

  • @dr.vaibhavrane5242
    @dr.vaibhavrane5242 3 года назад

    खूप छान

  • @pradipkhode203
    @pradipkhode203 3 года назад

    Very nice jay Shivaji jay Bhavani

  • @maheshtandale547
    @maheshtandale547 3 года назад

    खुप छान माहिती दिली आहे.....

  • @नमोनमो-ण2ढ
    @नमोनमो-ण2ढ 3 года назад

    जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩

  • @sakharamjadhav7474
    @sakharamjadhav7474 3 года назад

    खूपच छान.

  • @madhaomandalkar1892
    @madhaomandalkar1892 3 года назад

    छान आहे

  • @devidasbhoye1480
    @devidasbhoye1480 Год назад

    जर स्थानिक लोकांनी लक्ष दिले तर अजुन पुढच्या पिढीला आपण चांगल काम करता येईल

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 3 года назад +3

    विशाळगड भाग -2 आवडला. त्यात तुम्ही गुप्त भुयार, एक विहिर दाखवली ती आजही चांगल्या स्थितीत आहेत. छान व माहिती पूर्ण विडिओ. 👌👌👌👌👌

  • @suhasinidighe6017
    @suhasinidighe6017 3 года назад

    Chan mahiti dilit.thank you.

  • @prasadchavan3068
    @prasadchavan3068 3 года назад

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @vaishalipatil1958
    @vaishalipatil1958 3 года назад

    Maharja te maharaj only one no other in world

  • @harshallashinde7879
    @harshallashinde7879 Год назад

    Sundar

  • @rakeshshirodkar571
    @rakeshshirodkar571 3 года назад +1

    Thanks...for giving such great information about Vishalgad...Thank u so much...🙏

  • @kamleshwaghere643
    @kamleshwaghere643 3 года назад

    Jay Shivray

  • @vandanapawar6568
    @vandanapawar6568 3 года назад

    👍🙏🚩जय शिवराय 🚩

  • @ankushkharat6720
    @ankushkharat6720 2 года назад

    छान माहिती दिलेली आहे..मी गडावर जाऊन आलो पण माहिती नसल्याने तुम्ही दाखवलेल्या वास्तू बघू शकलो नाही

  • @udayshinde8082
    @udayshinde8082 2 месяца назад

    छान माहिती, विशाळगड बर्याच वर्षांपूर्वी पाहीला होता पण एवढी डिटेल माहिती नसल्याने काही ठिकाणे पहायची राहीली. परत निश्चित जाईन. 🙏

  • @vilasmane4408
    @vilasmane4408 3 года назад

    Jay Shivray Jay Shambhuraje

  • @amolargadepuneg1782
    @amolargadepuneg1782 3 года назад

    खुप छान माहिती दिली भाऊ 🙏

  • @ashokbandal1186
    @ashokbandal1186 3 года назад

    अदभुत.

    • @bharatchatte845
      @bharatchatte845 3 года назад

      आपण विशाळगडाची छान माहितीचा व्हिडिओ तयार करून सर्वांना(व्हिडिओ पाह नार्यांस तयार केला त्यासाठी आपले हार्दिक अभिनंदन..

  • @pravinkumarrajmane513
    @pravinkumarrajmane513 Год назад

    खूप दुर्दशा झाली आहे आज ह्या गडाची
    काही ठराविक लोकांच्या मुळे झोपडपट्टी पेक्षा पण खूप वाईट अवस्था झाली आहे,
    कुठे तरी हे थांबले पाहिजे

  • @dipakrajnalawade1102
    @dipakrajnalawade1102 3 года назад

    🌹🌹जय शिवराजेश्वर🌹🌹

  • @madanmirajkar6802
    @madanmirajkar6802 3 года назад

    Very nice brother, I love and like Maratha history.

  • @Atharv_120
    @Atharv_120 3 года назад

    Shivaji maharaj ani tyanche mavle kharch hushar hote......

  • @arvindchavan9875
    @arvindchavan9875 3 года назад

    Sundar thanks

  • @saurabhghanekar9606
    @saurabhghanekar9606 2 года назад

    230k views ahet ani fakt 2.8k likes , 100k likes purna kara, evdhi kasht krun aplyala maharaj hyanchi dilya baddal tyana 100k likes deun tyancha daad dyavi hi vananti

  • @pritamshitap9585
    @pritamshitap9585 3 года назад

    mahiti Dili thanku sir

  • @nitinjadhav5612
    @nitinjadhav5612 3 года назад

    Khup ghan karun takle lokani sarkar ne ya kade lakshya dyayla pahije

  • @its_me_rf6819
    @its_me_rf6819 3 года назад

    Great info sir 👏🙏🚩

  • @SMGamers9579
    @SMGamers9579 2 года назад

    Bhava CHHATRAPATI ase purn liha

  • @vishwajeetnalawade4644
    @vishwajeetnalawade4644 3 года назад +2

    🚩जय जवान जय किसान 🇮🇳

  • @kumardharmadhikari1637
    @kumardharmadhikari1637 3 года назад

    Good

  • @prashantkadam5790
    @prashantkadam5790 3 года назад

    खूप छान. कोकणातून येणाऱ्या पायवाट बद्दल काही माहिती आहे का? ती वाट कुठे वर येते

  • @rohitjadhav4145
    @rohitjadhav4145 2 года назад

    सर कुठले प्रकार चालतात त्याच स्पष्टीकरण नाही दिलात. लोकांना तेही कळू दे