मॅडम छान लेक्चर घेतलं आपण पण वरचा क्वेश्चन दिसतच नव्हता तुम्ही एवढ्या वरती ढकलत होता वरचा क्वेश्चन कळत पण नव्हतं आणि दिसतही नव्हता मधोमध क्वेश्चन ठेवा वरचा क्वेश्चन पेज चा स्टार्ट चा क्वेश्चन एकही कळला नाही कॅमेऱ्याच्या वर पुस्तक जात होते प्लीज नेक्स्ट टाईम पुस्तकाचा वरचा भाग मधोमध धरा आपलं लेक्चर खूप छान होतं❤
Best❤❤❤❤❤
@@BharatiShinde-ix4rs thanks 🙏❤️❤️❤️
Thank you ma'am 🙏🙏
@@kamalbutte4992 welcome 🙏😊
Great initiative 🎉
Best wishes
@@anisshah3989Thank you Sir🙏
Thank u ma'am such a great work
@@sneha_17_09 Welcome Madam 🙏 ☺️
मॅडम छान लेक्चर घेतलं आपण
पण वरचा क्वेश्चन दिसतच नव्हता तुम्ही एवढ्या वरती ढकलत होता वरचा क्वेश्चन कळत पण नव्हतं आणि दिसतही नव्हता
मधोमध क्वेश्चन ठेवा वरचा क्वेश्चन
पेज चा स्टार्ट चा क्वेश्चन एकही कळला नाही
कॅमेऱ्याच्या वर पुस्तक जात होते
प्लीज नेक्स्ट टाईम पुस्तकाचा वरचा भाग मधोमध धरा
आपलं लेक्चर खूप छान होतं❤
मी पूर्ण लेक्चर चेक केलं मॅडम.सगळे प्रस्न व्यवस्थित दिसत आहेत.एकही स्किप झालेला नाही😊
And thanks for your appreciation 😊🙏
Thank you ma'am 🙏🙏
@@kamalbutte4992 welcome 🙏