मराठी स्टोरी | मराठी कथा | मराठी बोधकथा | हृदयस्पर्शी कथा | नात्यांचा स्पर्श | @Natyancha sparsh_70

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 5

  • @nograjmangrulkar277
    @nograjmangrulkar277 10 месяцев назад

    जैसी करणी तैसी भरणी छान

  • @priyankakumavat6398
    @priyankakumavat6398 10 месяцев назад

    चला ठीक आहे सगळ्यांना आपल्या चुका कळाल्याही आणि शिक्षाही भेटली, पण त्याचा तिला उपयोग काय, कारण तिच्या नवर्‍याचे पाय तोडल्यावर तर तो तिला काही सांभाळू शकणार नाही उलट आता आजन्म तिलाच ह्या लोकांना सांभाळावे लागेल, म्हणजे आयुष्यभर आता तिला तिची कर्तव्यच करत रहावी लागेल, असा कसा न्याय तिला.

    • @natyancha_sparsh70
      @natyancha_sparsh70  10 месяцев назад

      होना बरोबर आहे. पण नशिबात लिहिलेलं कोणाला चुकलय?