कृपा करून सर्व शिक्षक ज्यांचे ह्या मुलाखती शिवाय या राऊंड मध्ये सेलेक्शन झाले आहे किंवा काही जण आधीच सरकारी शिक्षक किंवा चांगल्या सरकारी नोकरीत कार्यरत असतील त्यांना मनःपूर्वक विनंती आहे की त्यांनी मुलाखती च्या राऊंड मध्ये opt out करून बाकीच्या गरजवंत विद्यार्थ्याना संधी द्यावी जेणेकरून त्याच्याही आयुष्यात सुखाचे ४ दिवस येतील
Sir me 2017 la prefference dilel pn att 2023 la prefference lil nhi trr mza list la nav asel ka
अहो sir mi स्वतः संस्थेवर आहे 4 वर्ष घालून 25 द्यावे लागले
Mi 8 year kam krun demand keli
सर आता जी ctet होणार आहे नोव्हेंबर मध्ये त्याच्या नंतर शिक्षक भरती कधी होईल सर आणि कि जागेसाठी शिक्षक भरती होणार आहे
कृपा करून सर्व शिक्षक ज्यांचे ह्या मुलाखती शिवाय या राऊंड मध्ये सेलेक्शन झाले आहे किंवा काही जण आधीच सरकारी शिक्षक किंवा चांगल्या सरकारी नोकरीत कार्यरत असतील त्यांना मनःपूर्वक विनंती आहे की त्यांनी मुलाखती च्या राऊंड मध्ये opt out करून बाकीच्या गरजवंत विद्यार्थ्याना संधी द्यावी जेणेकरून त्याच्याही आयुष्यात सुखाचे ४ दिवस येतील
sir mala tait la 98 ahet science math ctet paper 2 pass ews male medium marathi 10% round la hoil ka kiva interview la jave sir please sanga sir
2017 la tet la 105 mark aahet marathi ntc mulakhatila no yeyil ka
आम्ही pahilya veles form भरला नाही अट्टा भरला त्र चालेल पसंती येइल का
Sir 2017 che madhyamik v jr college che kay zale
सर्व उमेदवार यांना प्राध्यन क्रम दयाये
लागेल का?
सर .आमचा न लागला नाही
प्राध्यान क्रम दयावा लागेल का?
यानंतर पुन्हा without interview लागणार आहे का sir
With interview chi prosess kashi aste .yawar video banava sir.🎉🎉🎉❤❤❤.
ज्यांची कुठेच निवड झाली नाही.पण पसंतीक्रम फेब्रुवारी मध्ये दिले आहेत.त्यांनी आता परत पसंती क्रम द्यायची गरज आहे का ?
@@hanmantlubal7236नाही..
M
Sir me पहिल्या वेळेस फॉर्म भरला नाही atta bharta येईल का
Reply dya
Sir 2017 kahi chance aahe ka
2017 chi bharati kadhi hoil
सबके लिए नहीं है पसंती क्रम
9-10 ची without chi list nahi ka
सर कट आॅफ किती येइल सर
2017 che pan kahitari bola
Next Tait kadhi honar aahe??
पसंती क्रम सर्वांनी द्यायचे आहेत का?
Nandurbar che mahila constable qualify
111
झाली नही होणार आहे
2017 chi bharati aadhi kara
संस्थाचालकांना पैसे द्यावे लागतील असे बोलून आमच्या मनात मुलाखत बद्दल भिती आणि नकारात्मकता तयार करण्याचे काम करत आहात तुम्ही.बंद करा असे vedio बनवणे.
जे सांगता हेत खरेच सांगताहेत आजपर्यंत विनापैंशाचा संस्थेत भरती झालेला उमेदवार दाखवा...!!
Fact sangat ahet te
@@ganeshsolanke9804 kay fact aahe????
@@santoshzanje981 आजपर्यंत विषय वेगळा होता..
@@DhanrajGutte-mc7rqNo money no hunny😂