क्वालिटीनुसार किंमत आहे. माझी हात जोडून विनंती आहे plz.तिथे जाऊ नका. जरी गेलात तरी दुसऱ्या तुमच्या ओळखीच्या शॉप मधून शिवून घ्या.कारण इतर दुकानाऐवढी शिलाई घेऊन माप बिघडवून टाकतात कुठल्याच कामाचे राहत नाही.
🙏🏻mam खूप छान माहिती पूर्ण व्हिडीओ होता व्हिडीओ चे हेडिंग दिले की ऐक तासात ड्रेस शिवुन मिळेल पण त्या विषयी तुम्ही काहीच माहिती दिली नाही 😔शिलाईन पण सांगितली नाही त्या मुळे व्हिडीओ थोडा अपूर्ण वाटला बाकी व्हिडीओ ok 😊
Khup,chan
Sai, he aamche nehmiche shop aahe aani aaj tu te khoopch chhan explore kele aahes. 👌👌👍👍
Thank you ♥️
मस्त सुंदर उपयुक्त ❤
मस्तच
छान कलेक्शन आहे 👌 किंमत सुद्धा व्यवस्थित आहे
nice
खुप छान आहे 😍
शिलाई किती आहे???
खुप छान आहे
क्वालिटीनुसार किंमत आहे. माझी हात जोडून विनंती आहे plz.तिथे जाऊ नका. जरी गेलात तरी दुसऱ्या तुमच्या ओळखीच्या शॉप मधून शिवून घ्या.कारण इतर दुकानाऐवढी शिलाई घेऊन माप बिघडवून टाकतात कुठल्याच कामाचे राहत नाही.
Ok Tai thank you for your review
Chhan ahet mi 2010 pasun ethun dress material ghete .😊
Mast collection ahe
Yes
ताई मला गोधडी किंवा रजई शिवण्यासाठी होलसेल रेटमध्ये कापड कोठे मिळेल?
पेठेत मिळेल.. किशोर फॅब्रिक्स मधे.. व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यांना संपर्क करून एकदा विचारून घ्या
@@saipatil3653 धन्यवाद 🙏
Mast 👌
Mast collection chan
super👌
हे दुकान कुठे आहे? क्रुपया पत्ता सांगा.
व्हिडिओ मधे पूर्ण पत्ता दिला आहे.
Description box मधे सुद्धा दिला आहे
Address
Description box
👌👌
रेटस घ्या मानाने छानच
Night wear maxi chya shop cha video pn kara
Ho nakki 👍❤️
Wholesale maddhe milel ka
Nahi Tai.. pn त्यांच्याकडून लिंक मिळाली तर बघा.. shop la visit kravi lagel tumhala
@@saipatil3653 ok sai thanks
Fursungi mdhil pune Textile wholesale saree shop cha video banava
Nakki 👍❤️
Kidar hey shop pune me
Address description box me he
Far chan wholesale dress material shop kuthe aahe business karita
रविवार पेठे मधे आहेत बरेच
Kup chan vlog di
Thnk u ❤️
Wholesale rate kitna hai yah shop retail hai ki holsale hai
Retail shop
🙏🏻mam खूप छान माहिती पूर्ण व्हिडीओ होता व्हिडीओ चे हेडिंग दिले की ऐक तासात ड्रेस शिवुन मिळेल पण त्या विषयी तुम्ही काहीच माहिती दिली नाही 😔शिलाईन पण सांगितली नाही त्या मुळे व्हिडीओ थोडा अपूर्ण वाटला बाकी व्हिडीओ ok 😊
Thank you..
माहिती पूर्ण देण्याचा नक्की प्रयत्न करेन 😊👍..
हो ना.... मीही तेच शोधत होते की एका तासात ड्रेस शिवून मिळणार त्याचं काय