महाराज भोजन करत आहेत अशी मूर्ती तेथे दिसत आहे.आणि ग्राहक ही तेथेच जेवताना दिसत आहेत .हे संयुक्तिक आहे का? महाराजांच्या सोबत /पंक्तीत जेवण करण्या इतपत कोणी महान नाही. आदरणीय ताईंनी मूर्ती चे दर्शन घेतले असेलच. महाराजांची भोजन करत असतानाची मूर्ती आजवर पाहण्यात नाही.
ताईचा काही संबंध नाही ऑल रेड्डी अख्खा मसूर कराड फेमस आहे. त्याची चव केव्हा चांगली होती.. केव्हा खराब झाली. याचा मीं साक्षी दार आहे. मीं सबंध फॅमिली सह जेवतो प्रत्येक वर्षी. 2013 to आत्ता 2024.
कराड मधील नंबर 1 हॉटेल
श्री शिवराज ढाबा आहे
ताई तुमचा साधेपणा आम्हाला खूप भावला, बोले तो एकदम झकास
फक्त cash payment का ??
वांगी ऑर्डर केलीत....
जनतेचे प्रोब्लेम म्हणजे जेवणात मीठ कमी
खादाड सुप्रिया
Begadi Hindu. 😢😢