राजुरी या ठिकाणचे अपडेट बीड नगर रेल्वे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024

Комментарии • 24

  • @amjadpathan6290
    @amjadpathan6290 7 дней назад +4

    Khub khub chan watal majha beed chi railway chalu honar ahe jai hind

  • @mahadevkajale6805
    @mahadevkajale6805 7 дней назад +2

    जालना बीड धाराशिव रेल्वे मार्ग मंजुरी साठी आपन पाठपुरावा करावा लागतो आहे महादेव काजळेदादा धाराशिव

  • @prakashdeolalikar5286
    @prakashdeolalikar5286 4 дня назад +1

    गोकुळराव बीड पयॅतचे आपण काम दाखवतात पण बीड ते परळी चे कामाबद्दल काहीच अपडेट पाहण्यास मिळेल काय ? का परळी बीड ची हद्द तुमच्या कडे नाही का ?
    आपले सवॅच व्हिडीओ खुप सुंदर व माहितीसह आहेत आपले खुप खुप मनापासुन हादीॅक अभिनंदन 💐💐💐💕💕👍🏾

  • @Krushna1998-m6i
    @Krushna1998-m6i 5 дней назад +1

    तेलगाव ते परळी काम पण पुढं बरच झालं आहे

  • @aadilbagwan-ng3dh
    @aadilbagwan-ng3dh 8 дней назад +2

    Very nice ❤❤❤❤❤

  • @sachinnewaskar1000
    @sachinnewaskar1000 7 дней назад +2

    Nice video👍👍👍

  • @vyankatgandhale884
    @vyankatgandhale884 8 дней назад +4

    गोकुलराव बीड नगर हाईवे व चरहता फाटा रोड वरील पुलाचे कामकाज कसे चालू आहे ते पान पाहु न सांगा

  • @sandeeptilkari1066
    @sandeeptilkari1066 7 дней назад +3

    बीड पासून ते वडवणी पर्यंतच्या कामाचे अपडेट द्या, लवकरात लवकर

    • @sachinnewaskar1000
      @sachinnewaskar1000 7 дней назад +1

      Gokul saheb ata dasaryachya adhi simo-langhan kara ani vadavani, telgaon, sirsala, nagapur, tokgaon, parali section madhe vlog karun kamachi mahiti dya...

  • @amjadpathan6290
    @amjadpathan6290 7 дней назад +1

    Very nice job

  • @mujiburrahmanshaikh3797
    @mujiburrahmanshaikh3797 7 дней назад +1

    Good morning ❤❤❤❤🎉🎉

  • @bharatghodke8894
    @bharatghodke8894 8 дней назад +3

    आता तीन महीनेत काम पुर्ण होणार आहे का

  • @Viralclips1000
    @Viralclips1000 7 дней назад +8

    आदरणीय पंकजाताई मुंडे व प्रीतमताई मुंडे यांच्यामुळे रेल्वे आली

    • @dnyaneshwarsawant1006
      @dnyaneshwarsawant1006 6 дней назад +3

      40 वर्ष लागली रेल्वे आणायला. पश्चिम महाराष्ट्रात मेट्रो, वंदे भारत धावत आहे, आणी बीड वाले रेल्वे ची वाट बघत आहेत. अतिमागास जिल्हा आहे बीड.

    • @Krushna1998-m6i
      @Krushna1998-m6i 5 дней назад

      ​@@dnyaneshwarsawant1006सत्तेत कोन तुझी माय होती का नासक्या कांद्या जर BJP शासन असते तर आधीच आली असती न. तुझा समाज बारामतीची लाळ चटया आहे कशी प्रगती होईल

    • @Medicopgs
      @Medicopgs 3 дня назад

      Te ahet manun yevda vel lagla asa manayla harkat nahi😢

    • @Viralclips1000
      @Viralclips1000 3 дня назад

      @@Medicopgs त्या दोघी बहिणी वाघीणी आहेत म्हणून रेल्वे आली नाहीतर सोनवणे सारख्या कुत्र्याची काय औकात रेल्वे आणायची

  • @amjadpathan6290
    @amjadpathan6290 7 дней назад +1

    Aj manala far Shanti milali mala maja distirc la train yenar ahe

  • @rahullendal666
    @rahullendal666 7 дней назад

    बीड पर्यंत कधी रेल्वे रूळ टाकने होईल

  • @veeratelectronics
    @veeratelectronics 5 дней назад

    परळी कडील कामाचा व्हिडिओ कोणीच का दाखु शकत नाही काय कारण आहे ?

  • @vyankatgandhale884
    @vyankatgandhale884 8 дней назад +1

    वीडियो माधे दिसनारा ब्रिज कोनता आहे

  • @rajendramaharajsawant2754
    @rajendramaharajsawant2754 6 дней назад +2

    रेल्वे शिल्पकार केशर काकु

    • @Krushna1998-m6i
      @Krushna1998-m6i 5 дней назад

      आणि निधी दिला तूझ्या माय आणि बायकोन बरोबर आहे. लाज वाटू दे जरा