गौतमी - मृण्मयी देशपांडेचं धमाल ट्रेंडींग रील Gautami Deshpande - Mrunmayee Deshpande

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 ноя 2024

Комментарии • 1,4 тыс.

  • @oldsongclassic7417
    @oldsongclassic7417 Год назад +134

    अरे देवा 😂😂😂😂😂काय ह्या कमेंट म्हणायचं की एखाद्या ची पूर्ण उतरवायची

  • @madannikam8073
    @madannikam8073 Год назад +1520

    लहानपणी टाळू भरला असता तर आज असे झटके नसते आले..

  • @charlotterekhamurzello7212
    @charlotterekhamurzello7212 4 месяца назад +9

    Both the sisters are cute ❤ always be happy stay Blessed ❤❤

  • @varshasadar1381
    @varshasadar1381 Год назад +879

    फिल्म इंडस्ट्रिम्हटलं की असंच असत जस जसा माणुस यशाची शिखर चढत जातो श्रीमंत होत जातो तस तशी त्याची लाज आणि कपडे कमी होत जातात.

    • @मसाला-स6ढ
      @मसाला-स6ढ Год назад +15

      एकदम बरोबर

    • @shalakakusam5426
      @shalakakusam5426 Год назад +11

      Barobar

    • @Purnabrahma573
      @Purnabrahma573 Год назад +28

      Hyat laj aani kapade Kay ahe?

    • @durgeshrnikam1991
      @durgeshrnikam1991 Год назад +12

      ✔✔एकदम खणखणीत खरं बोललात✔✔
      🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @siddhimhatre2836
      @siddhimhatre2836 Год назад +22

      Hyat laaj Ani kapadya cha ky samband ? Kahi pn comment

  • @sheelanayak8712
    @sheelanayak8712 4 месяца назад +8

    Mast. I am athuely fan of you both acting nice one.

  • @cooking_n_cuisine9702
    @cooking_n_cuisine9702 Год назад +957

    दोघी बहिणी अतिशय बावळट आहेत.

    • @sagarlandge7443
      @sagarlandge7443 Год назад +20

      😃😃😃😃😃😃 I can realize ur frustration

    • @cooking_n_cuisine9702
      @cooking_n_cuisine9702 Год назад +29

      @@sagarlandge7443 खरोखर बावळट आहेत त्या....i am not jocking....tuze फ्रस्टेशन उतरले वाटते😀😀

    • @vijaysinhmane7129
      @vijaysinhmane7129 Год назад +2

      😂😂😂😂

    • @rakeshsuryawanshi4994
      @rakeshsuryawanshi4994 Год назад +6

      Mala pan tech vatatey 😢😢😢

    • @pratimapatole7284
      @pratimapatole7284 Год назад +19

      Mothi अतिशय बावळट आहे😂😂😂

  • @DrVishnuATidke
    @DrVishnuATidke Год назад +441

    पाण्यातुन नेमक उठालेल्या म्हशि🔥

    • @sunetranaik820
      @sunetranaik820 11 месяцев назад +2

      😂😂😂😂😂

    • @VaishnaviMahajan-cz1km
      @VaishnaviMahajan-cz1km 10 месяцев назад

      😂😂

    • @user-xj9tb5ik1b
      @user-xj9tb5ik1b 10 месяцев назад

      😂

    • @S_S756
      @S_S756 9 месяцев назад +5

      वक्तव्य वरून डॉक्टर वाटत नाही तुम्ही

    • @gauravw6947
      @gauravw6947 9 месяцев назад +6

      Aani stree var ase bhashya karnaare tumhi rede kase kaay doctor zhaalaat… 😂

  • @amoltonpe7412
    @amoltonpe7412 8 месяцев назад +26

    एवढे सगळे मराठी लोकं या दोघींच्या दिसण्यावर वर, कपड्यांवर खूप Trolling करत आहेत, मग हिंदी चित्रपटातील Heroine वर सुध्दा असच Trolling करा ना, ते सर्वच Enjoy करतात... थेट Hindi Female Big Heroines पर्यंत तुमचा राग पोहोचू द्या तर त्याला अर्थ आहे....!!

    • @bhagyashree28d
      @bhagyashree28d Месяц назад

      Exactly

    • @amoltonpe7412
      @amoltonpe7412 Месяц назад

      @@bhagyashree28d माझ्या कमेंट्स ची दखल घेतली आणि उत्तर दिले यासाठी अनेक अनेक धन्यवाद...मी गायक देखील आहे यूट्यूब वर Amol Tonpe songs सर्च करून पहा

    • @varshag.8398
      @varshag.8398 Месяц назад +2

      म्हणजे हिंदी वाले शेण खातात म्हणून आपणही खायचं का हो?आणि ते ही ट्रोल होतातच की

    • @amoltonpe7412
      @amoltonpe7412 Месяц назад

      @@varshag.8398 खरतर मॅडम आपण यावर चर्चा करून काही उपयोग नाही कारण आपल्या टीकेचा Actors वर काही परिणाम होत नाही, त्यांचं ते Own Freedom आहे.. तुम्ही या चर्चेची दखल घेतली आणि तुमचं मत मांडल यासाठी तुमचं अभिनंदन..!!

  • @ankitabhosale6570
    @ankitabhosale6570 Год назад +213

    लोकमत वाले ह्यांच्या बेडरूम हॉल पर्यंत घुसतात की काय

  • @sagarlandge7443
    @sagarlandge7443 Год назад +365

    मोकळा श्वास मध्ये काम ठीक होत.. पण हे बघून पुढचा भाग यावा अशी इच्छा आहे..
    श्वास बंद!

  • @shraddhapotdar5088
    @shraddhapotdar5088 Год назад +169

    हीच का ती कुंकू मधली सोज्वळ आणि शालीन मृण्मयी ???

    • @Libra6
      @Libra6 Год назад +1

      Ata modern zhali ahe, soppa nasta kahi sarkhi web series keli. Bold subject hota, polymarycha, hiche bold scenes ahet ki nahi I don't know. Husband rich ahe, hobby mhanun acting karte.

    • @pratimapatole7284
      @pratimapatole7284 8 месяцев назад

      😂😂😂

  • @shahajithorat
    @shahajithorat Год назад +4

    Breakings DESHPANDE...brand

  • @vishaal1367
    @vishaal1367 Год назад +453

    वाह्यात पणा म्हणजे मॉडर्न असणे नव्हे...

    • @S_S756
      @S_S756 Год назад +4

      ते आधी विचारांना लागू होतं

    • @CommerceFloor
      @CommerceFloor Год назад +7

      😂😂 tya Mumbai madhe rahtat ..high society... Tumhi gavat tyanchya kapdach map ghen band Kara...
      Udya tumchya pori tech karnrey ...
      Tumhi pan ata kay dhotar nesun topi ghalat ny... Madern ahat fakt out dated fashion madhe ahat😂

  • @np7061
    @np7061 Год назад +482

    वर्गणी गोळा करून यांना कपडे घेऊया का?

  • @urmilakamble4299
    @urmilakamble4299 9 месяцев назад +4

    आता नक्की सिनेमा मिळणार good effort 😅

  • @Ni-wh5cr
    @Ni-wh5cr Год назад +262

    मृण्मयी कधीतरी सासरी सुद्धा जा... सासू सासरे नवरा त्यांच्यासोबत पण व्हिडिओ बनव

    • @ankitakapse8519
      @ankitakapse8519 Год назад +35

      Tikde jaun kon kam krel tya peksha ikde ch chaddi vr nachu dya tila

    • @Ni-wh5cr
      @Ni-wh5cr Год назад +26

      ​@@ankitakapse8519 😂😂😂 comedy काय आहे माहिती आहे का या व्हिडिओत "शर्ट फुल्ल आहे आणि पँट हाफ"

    • @ankitakapse8519
      @ankitakapse8519 Год назад +5

      @@Ni-wh5cr overacting khup ch krtat ya 2gi pn bahini

    • @shubhangijoshi6130
      @shubhangijoshi6130 Год назад

      ​@@ankitakapse8519😂😂😂😂😂😂😅

    • @shubhangijoshi6130
      @shubhangijoshi6130 Год назад

      ​@@ankitakapse8519😂😂😂😂😂😂😅

  • @Saunmayee
    @Saunmayee 6 месяцев назад +3

    Nice wow ❤😊😂😂.Fighting suru rahude😂😂

  • @savewater8344
    @savewater8344 9 месяцев назад

    Oscar winning performance😍😍😍😍😍Hollywood Bollywood me full chance 😍😍😍

  • @peculiarblend
    @peculiarblend 7 месяцев назад +3

    They are adorable, white clothing girl is relatively more chilled out. Other in black seems more of an extrovert with free soul energy.

  • @GSAIMSNEETCETONLINE
    @GSAIMSNEETCETONLINE Год назад +864

    माणूस जसा मोठा होतो तसा तो बालिश होत जातो

  • @hcxhxhxhhc9066
    @hcxhxhxhhc9066 6 месяцев назад +5

    खुप सुंदर आहात दोघी
    डान्स पण मला आवडला
    टाळ्या छान वाटते
    एन्जॉय

    • @yogeshbate4490
      @yogeshbate4490 Месяц назад +1

      मला या दोघींच्या dance सोबत तुमची कंमेंट पण खूप आवडली.बाकीच्या Comments पण मी वाचल्या पण त्या Comments आणि comments करणारे सर्वजण पांचट आहेत😂

  • @Yadavji65678
    @Yadavji65678 Месяц назад +1

    या दोघींना पाहिलं की अशी तीव्र सणक डोक्यात जाते😅😅😅😅😅

  • @shnkB446
    @shnkB446 4 месяца назад +7

    खुपच छान,मृण्मयीची फीगर छान आहे,असे वाटते

  • @hemantvartak1348
    @hemantvartak1348 Год назад +12

    बुरसटलेले विचार आणि बुरसटलेले कमेंट्स. किंव येते कमेंट्स करणाऱ्यांची. निरबुद्ध आहेत

    • @hemantvartak1348
      @hemantvartak1348 11 месяцев назад +3

      काही जण १८५७ मध्येच वावरताहेत, गुरफटले गेले आहेत. जग पावणे तिनशे वर्ष पुढे गेलंय..पुरोगामी म्हणता म्हणता मागासलेपणा हाडाचा जातंच नाही..🤷🏻‍♂️🤦🏻‍♂️

  • @sunitapawar531
    @sunitapawar531 Год назад +51

    काही दिवसानी बाजारात फक्त पॅट शर्ट येणार साडी लुगडे लगेच बंद

  • @elsa2885
    @elsa2885 Месяц назад +1

    Both are looking sweet . Sisters for life ❤ 🙏

  • @rkrk1900
    @rkrk1900 Год назад +107

    ह्या छोटे कपड्याचे तरी कशाला ओझे करुन घेता बुवा अंगप्रदर्शना ची ऐवढी च हौस आहे तर खूशाल ते छोटे कपडे पण काढून टाकणे बेस्ट पयार्य आहे मला असे काही बोलायला आवडत नाही पण आपल्याच मुलीचे हे असेले विडीयो बघितले की तळपायाची आग मस्तकात जाते 😡😡😡 व्यक्तीस्वांतत्र्य म्हणजे काय ते हेच का आज काल जो बघाव तो छोटे कपडे घालणे म्हणजे स्वःता ची शान वाढली असे समजत आहे आपण राजमाता जिजाऊ च्या महाराष्ट्रात राहतो की विदेशात हेच कळना झाले आहे .

    • @kriti9262
      @kriti9262 Год назад +3

      Var yana asha comment dilya ki ajun raag yeto...swata famous honyasathi kaipn kartat bolal ki nakavr raag...acting kara nit...bass tevdhch

    • @maheshmokashi8146
      @maheshmokashi8146 Год назад +1

      Drushtikon badla

    • @maheshmokashi8146
      @maheshmokashi8146 Год назад +1

      Drushtikon badla

    • @maheshmokashi8146
      @maheshmokashi8146 Год назад +3

      Jag chndravar pohocl aahe aani tumche vichar......Kay bolaych drushtikon badla

    • @indian720
      @indian720 Год назад

      विदेशात सुद्धा इतका उथळपणा करत नाहीत.

  • @SunilBhangre_i5mb
    @SunilBhangre_i5mb Год назад +45

    शुद्ध बीजापोटी ! फळे रसाळ गोमटी !! यात यांचा काही दोष नाही 😊 असेच चालू द्या 😂👏🏻

  • @shrinivas1980
    @shrinivas1980 7 месяцев назад +2

    Shiiiiiiii

  • @Oasis4work
    @Oasis4work Год назад +97

    तुम्ही दोघी आधी नीट पायजमा घाला.. म्हणजे नीट वागा आणि पब्लिक ल त्रास देऊ नका ... तुमचं बघून खूप मुली अनुसरण करतात... त्यामुळे पब्लिक place ला घाण टाकू नका... सुधरा जरा मोकाट बिघडलेल्या पोरीनो... घरी उघड फिरून हौस फिटवून घ्या हवं तर...

    • @manishachavan3349
      @manishachavan3349 Год назад +6

      Right yanch bgun chnglya mulipn bigdtil

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 Год назад

      घोर अज्ञानात अजूनही अडकलेली लोकं च आहेत ,ज्यांची बुद्धी कपडे अन् शरीर यावरच रेंगाळत आहे ,
      अजून किती दिवस आपले अज्ञान ,आपली कुरूपता ,आपला मागासलेपणा कपड्यांच्या मागे लपवत फिराल ?

    • @Oasis4work
      @Oasis4work Год назад

      @@virendrapatil8518 Dada हेचं तर दुर्भाग्य आहे आपल... फॅशन, ट्रेण्ड, कन्फर्ट च्या नावाखाली काहीही चालतंय आपल्या देशात... छोटे कपडे घालणं हे पाश्चिमात्य देशात गरजेचं आहे, उन्हाची कमतरता पाहता...आपण काय नसतो, घालतो, खातो पितो, बोलतो , सोशल मीडियावर फॉलो आणि लाईक करतो त्याच्या वर आपली आपली संस्कृती घडत जाते. वैयक्तीक पातळीवर सर्व काही चालत, पण पब्लिक place मध्ये decency सभ्यता ची जाण ठेवलीच पाहिजे...
      ऑफिस मध्ये जस आपण कोड ऑफ कण्डक्ट फॉलो करतो ना अगदी तस...
      Please personal नका घेऊ, ही खूप गंभीर गोष्ट आहे... आपणच विचार करण गरजेचं आहे

    • @pravinkadam2816
      @pravinkadam2816 Год назад

      Ho barober ch ahe तुमचा
      😮😮😮😮

    • @sanjanavengurlekar689
      @sanjanavengurlekar689 3 месяца назад

      Anusara nhi ho anukaran

  • @pradeepkaudare9450
    @pradeepkaudare9450 Год назад +256

    काल रात्रीची उतरली नाही वाटतं

    • @amolkale475
      @amolkale475 Год назад +1

      😂

    • @S_S756
      @S_S756 9 месяцев назад +2

      तुझी का ???....म्हणून इथे येऊन अशा कमेंट करतोय

    • @pradeepkaudare9450
      @pradeepkaudare9450 9 месяцев назад +1

      @@S_S756 चल निघ पहिल्या गाडीने लुक्या

    • @S_S756
      @S_S756 9 месяцев назад +1

      @@pradeepkaudare9450 अजूनही नाही उतरली🤣

  • @aishwaryapatel7966
    @aishwaryapatel7966 4 месяца назад +1

    डान्सपेक्षा केस काढलेले पाय दाखवायचे आहेत त्यांना... दुसरे काही नाही...

  • @malharablakentertainment
    @malharablakentertainment Год назад +15

    अप्रतिम,लाजवाब... आम्हाला सिलेंडर सध्या १२०० रुपयाला मिळतो... ताई तुम्हाला?

  • @r.s.r.5915
    @r.s.r.5915 Год назад +85

    सुरवातीला मृण्मयी जरा बरी वाटली पण लहानी आल्यापासून तर दोघीपन बावळट आहेत हे जाणवलं

    • @my-nk4xc
      @my-nk4xc Год назад +1

      Exactly😂

    • @aratikarkhanis8456
      @aratikarkhanis8456 Год назад

      Engineer aahe changali nokari sodun eakde aali aahe murkh mulagi.

  • @vairagkarmultiservices368
    @vairagkarmultiservices368 Год назад +28

    ताईला अंगप्रदर्शन करून काय साध्य करायचे देव जाणे.... मनाचीही नाही जनाची ही नाही... आपली संस्कृती ही नाही...

    • @S_S756
      @S_S756 9 месяцев назад

      संस्कृती माणसाच्या कपड्यातून नाही तर त्याच्या विचारातून कळते..... जशी या कमेंट वरून तुमची कळली...

    • @Insultinsecond
      @Insultinsecond 9 месяцев назад +1

      Ag balvlat mg tu kpde ghal na 😂

  • @23akhi
    @23akhi 7 месяцев назад +1

    This msg is good for husband n wife

  • @Heart_bh
    @Heart_bh Год назад +45

    मांड्या ची चरबी चालली पायाच्या बाहेर🤣🤣🤣 डाएट करा जर😂

  • @abhaypagare
    @abhaypagare 8 месяцев назад +1

    दोघी अत्यंत किळसवाणी नाचतायत 😂

  • @S_S756
    @S_S756 Год назад +80

    This comment section is so sick.... कोणीतरी आपली लाईफ एंजॉय करतायत तर करू द्या ना त्यांना.... त्या मोठ्या झाल्यात तरी स्वतः मधील बालपण जिवंत ठेवलय त्यांनी.... आणि लोक इथे कपड्यांवरून judge करतायत.इतके पण खराब कपडे नाही घातले त्यांनी अशा कॉमेंट्स करायला.... खराबी त्यांच्या कपड्यात नाही तुमच्या विचारात आहे.

    • @anujaa1016
      @anujaa1016 Год назад +7

      Finally someone said it❤ I was waiting for this comment

    • @hemantvartak1348
      @hemantvartak1348 Год назад +9

      अगदी बरोब्बर आहे, बुरसटलेले विचार आणि बुरसटलेले कमेंट्स

    • @gdeqtygdeqty5247
      @gdeqtygdeqty5247 11 месяцев назад +5

      तुम्ही नका वाचू कमेंट

    • @S_S756
      @S_S756 11 месяцев назад

      @@gdeqtygdeqty5247 तूम्ही तरी माझी कमेंट का वाचलीत

    • @hemantvartak1348
      @hemantvartak1348 11 месяцев назад +5

      @@gdeqtygdeqty5247 तुम्ही पण नका लिहू काहीही कमेंट्स.

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 14 дней назад

    जेव्हा घरामध्ये पोरी कमी कपड्यात नाचायला लागतील तेंव्हा कलियुगाचा अंत आला आहे असे समजावे.असे कोणी एका महान व्यक्ती नै म्हटले आहे.

  • @pn98
    @pn98 Год назад +30

    Trend च्या नावाखाली फालतूपणा करून काय खुश होत आहेत सगळे तेच कळत नाहीये😂😂

  • @krushnadeshmukh3967
    @krushnadeshmukh3967 Год назад +7

    जग इतकं वाईट असतं कशाला जन्म घ्यावा हे असं बघावे लागतं असेल तर 😢😢😅😅

  • @Aniruddha8990
    @Aniruddha8990 6 месяцев назад

    Bhariiiii👍👍👍👍👍

  • @DraculaV
    @DraculaV Год назад +290

    कर्तृत्व जमले नाही कि चड्ड्या शॉर्ट होत जातात या एक्टरेससेस च्या ...😂

    • @geetabudhale2822
      @geetabudhale2822 Год назад

      😂

    • @macdeep8523
      @macdeep8523 Год назад +4

      Best dialogue , hich reality aahe😊

    • @shripadpatil460
      @shripadpatil460 11 месяцев назад +4

      शरीर प्रदर्शन नाही केलं

    • @hemantvartak1348
      @hemantvartak1348 11 месяцев назад +6

      तू काय १८५७ मध्ये जगतोय का रे..
      जग पावणे दोनशे वर्ष पुढे गेलंय..पुरोगामी म्हणता म्हणता मागासलेपणा हाडाचा जातंच नाही..🤷🏻‍♂️🤦🏻‍♂️

    • @macdeep8523
      @macdeep8523 11 месяцев назад +1

      @@shripadpatil460 paishya sathi hya baya web series madhe nude scene pan detil , shikari movie bagh hya chaddhi walicha ... Raanda aahet ya ... Yana fakt Paisa , publicity aani fame pahije ... Danda konacha pan chalto , Paisa milala ki

  • @anushkanikam2689
    @anushkanikam2689 10 месяцев назад

    Lovely 👌👌❤❤

  • @Kraisee0
    @Kraisee0 4 месяца назад +1

    मराठी रणरागिणी संस्कृती दाखवताना 😂

  • @vipulghatol2242
    @vipulghatol2242 Год назад +278

    मुळात ही देशपांडे नावाची हिरोईन मला पटत नाही आधी हिला हिरोईन कुणी केलं असावं तो प्रश्न सुटला नाही त्यात ही अशी येडे चाळे करते

    • @mr.marathi
      @mr.marathi Год назад

      🤣🤣🤣

    • @Sp12464
      @Sp12464 Год назад

      😜

    • @piyus2796
      @piyus2796 Год назад +1

      😂😂😂😂😂😂😂

    • @भारतीय-द7ठ
      @भारतीय-द7ठ Год назад +23

      Akkhi loby ch yanchi ahe mg ka honar nahi hi mrunmayi, to swapnil, subodh he keval lobby ne hero, heroine ahet nahitar yanchi ky layki ahe he sagla Maharashtra jaanto

    • @ShrutiPp
      @ShrutiPp Год назад +17

      ​@@भारतीय-द7ठ kasli lobi re..akhi industry tuzya sarkhya atishay tukkar marathi bolnarya jatine bharliye

  • @MohammedLaiq-t1q
    @MohammedLaiq-t1q 3 месяца назад

    LajawB ❤❤❤❤❤

  • @shobha2984
    @shobha2984 Год назад +20

    छोटी जगाच्या जागी बावळट सारखी आणि मोठी over करत आहेत

  • @swapnillokhande4449
    @swapnillokhande4449 Год назад +41

    ही व्हाईट वालि तर वेडि वाटत आहे 😅😂

  • @yogeshbhalerao3362
    @yogeshbhalerao3362 7 месяцев назад +1

    ते ठीक आहे पण
    *आत काय नेसला का नाय*😂😢😂😢😂😢😂

  • @Lumieresage
    @Lumieresage Год назад +8

    Tya mullini shorts ghatle ahet mhanun lokanche hate comments yet ahet na? Shivya detana, kuthe geli tumchi marathi sanskruti?

  • @ShraddhaShah-k3g
    @ShraddhaShah-k3g 6 месяцев назад +9

    मला तुमच्या या comments बिलकूल पटत नाही आहेत. तुम्ही त्यांच्या कपड्यांवरून त्यांना जास्तच judge करत आहात. एवढे पान वाईट नाहीत ते. तुमचं म्हणणं आहे की ह्या दोघी आणि त्यांचा video मूर्खपणाचा आहे पण माझ्यामते तुम्ही आणि तुमच्या comments मुरखपणाच्या आहेत.

  • @Shubhangi1991
    @Shubhangi1991 Год назад +44

    छोट्यांनी मोठे कपडे घाला, मोठ्यांनी बालीशपणे छोट्या कपड्यात मिरवा स्वतःला

  • @krishnagadakh6397
    @krishnagadakh6397 11 месяцев назад +1

    मोकळा श्वास घेत आहेत दोघी....😂

  • @-Prashant-
    @-Prashant- Год назад +98

    मृण्मयी तुम्हाला डाएट अँड व्यायाम कडे लक्ष देणे जरूरीचे आहे. 🙏🙏

  • @mandarkhareblogs
    @mandarkhareblogs 5 месяцев назад

    दोघींनी काहीही करा पण आम्हाला त्रास देऊ नका 😂

  • @nileshgupte7559
    @nileshgupte7559 Год назад +5

    बहुतेक बाल पणी ची हौस भागवतात😂😂😂

  • @kinpat8825
    @kinpat8825 11 месяцев назад +1

    गणेशोत्सवात सुद्धा पोरं याच्यापेक्षा उत्तम नाचतात. रील बघून असं वाटाय लागलंय की यांच्या सारखंच नाचत नाचत मोबाईल फोडून टाकावा

  • @fredrichwilliam2345
    @fredrichwilliam2345 Год назад +12

    किती जाड झालिये.. असले कपडे तरी घालू नको.. आमच्यावर अत्याचार

  • @historyadventurewithrj8140
    @historyadventurewithrj8140 4 месяца назад +1

    निर्लज्ज पणाचा कळस...😂

  • @Shvagh
    @Shvagh 5 месяцев назад +1

    Both r judwaa❤😂

  • @vinaythakur3010
    @vinaythakur3010 Год назад +52

    मला तर असे वाटते लवकर लवकर डान्स करायच्या नादात लहान भाचीच पँट घातली आहे

  • @shindelax2179
    @shindelax2179 Год назад +18

    काय रे हे धंदे फेमस होयचे

  • @rahulshirke2591
    @rahulshirke2591 Месяц назад

    Very nice

  • @shripatil8120
    @shripatil8120 Год назад +8

    गौ. आणि मृ.या दोघी येड्या आहेत. खूप छान दिसतात आणि छान नाचतातपण 🌹👌👍🏻🙏🏻

  • @ni3sonone
    @ni3sonone 9 месяцев назад +1

    आबे कमेंट्स वाचून आत्महत्या विचार करतील त्या, आधीच डिप्रेशन चे पेशंट आहेत त्या, त्यांना खुश राहुन दाखवायचे आहे, नको ते शरीर

  • @AjjuTheFoodie
    @AjjuTheFoodie Год назад +19

    ह्याला नालायक पणा बोलतात ..🤬

  • @shripadpatil460
    @shripadpatil460 11 месяцев назад

    डोक्यावरचा त्रास गेला ❤🇮🇳

  • @coldaffection8196
    @coldaffection8196 Год назад +57

    ह्यात पुष्कर श्रोत्री असता तर अजून चांगलं जमलं असतं ...

    • @shubhangijoshi6130
      @shubhangijoshi6130 Год назад

      बावळट पुष्कर श्रोत्री त्याला बोलता पण येत नाही नीट 😂खरच जमलं असत😅

    • @nakulchuri218
      @nakulchuri218 5 месяцев назад

      😂

  • @Asif13111
    @Asif13111 11 месяцев назад +1

    Yahi to sisters love hota hai, jinhe sister nahi vo nahi samjhenge ❤😄

  • @SwishKrum
    @SwishKrum 4 месяца назад

    त्यांचे बोलणे आहे की
    मागून सोटा घाला लवकर
    शेंगदाणा लय फड फड करत आहे 😂😂😂😂

  • @iloveindia4078
    @iloveindia4078 Год назад +3

    तुमचे पाय येवढे फिट नाहीत लोकांना दाखवण्या सारखे😂

  • @ChandrakantBarde-j4t
    @ChandrakantBarde-j4t Год назад

    सुंदर

  • @manaseechandwadkar5092
    @manaseechandwadkar5092 Год назад +29

    अचरटपणाचा कळस वाटतो,जरा कपडे तरी चांगले घालायचे,

  • @sumitjadhav9291
    @sumitjadhav9291 Год назад +1

    Nice leg movement

  • @nivruttidongre6536
    @nivruttidongre6536 Год назад +234

    एक मेढा पुढे गेला की सारे मेढे त्याचे अनुसरण करतात

    • @art.a12
      @art.a12 Год назад +4

      Well said

    • @vasantpatil2710
      @vasantpatil2710 Год назад +4

      शाल जोडीतून हाणली तूम्ही यांना 😂

    • @mahadevgaikwad6006
      @mahadevgaikwad6006 Год назад +1

      निर्लज्ज झाल्यात या फॅशन च्या नावाने.

  • @chhayanirbhwane8421
    @chhayanirbhwane8421 3 месяца назад

    😂waa khup chan,😊

  • @vinodwaghchaure1148
    @vinodwaghchaure1148 Год назад +4

    मला वाटलं ही शेम्बडी च गदाळ हाय दिसायला पण हिची बहीण पण हाय

  • @SomnathPandit-z1d
    @SomnathPandit-z1d Год назад +4

    ❤❤मजा मारा... छान नाचा... उगीचच लोकांना अंग, प्रदर्शन करत हिंदू धर्माचे धिंडवडे काढु नका.

  • @Teju87
    @Teju87 11 месяцев назад

    😂😂😂 This is so true!

  • @Ranikadam...2890
    @Ranikadam...2890 Год назад +3

    काही पण करा पण दोघी नीट राहा😂😂😂😂

  • @avipatil7933
    @avipatil7933 Год назад

    मला तुमी खुप आवडता दोघीपण

  • @rajeshindulkar766
    @rajeshindulkar766 9 месяцев назад

    ब्राम्हण समाज
    आपण करू ते चांगलं
    दुसरा करील ते वाईट 🏴🏴🏴

  • @mayurdhodapkar
    @mayurdhodapkar Год назад +28

    आपलं वय काय??? घालतो काय???

  • @easytoremember0105
    @easytoremember0105 11 месяцев назад

    उंदीर येऊन गेल्यावर चा हा episode आहे का

  • @harshadadatar3410
    @harshadadatar3410 Год назад +19

    नेमकं काय करतायत ह्या काही कळत नाही 😂

  • @VandanaJadhav12
    @VandanaJadhav12 4 месяца назад

    आई वडिलांचे हेच संस्कार दिले आहेत

  • @धनंजयजोशी-न1ठ

    निर्लज्जपणाचा कळस.

  • @BrarEmbroidery
    @BrarEmbroidery 10 месяцев назад

    Which language is this?

  • @anchanashrivtastav4130
    @anchanashrivtastav4130 2 месяца назад

    लोकमतचा कॅमेरावाला यांना ऐक दिवस पळवून नेणार हे नक्की मग लोक करतील आंदोलन

  • @yogeshgadade505
    @yogeshgadade505 Год назад +43

    Tumchya sarkhya tumhich bavlat...... 🤩

  • @AnilDange-hl9ib
    @AnilDange-hl9ib 4 месяца назад

    🎉बी गूळ आहे

  • @josephsamson8761
    @josephsamson8761 Год назад +2

    Pure sandaas

  • @jokerthegamer3616
    @jokerthegamer3616 Год назад +151

    irritating ahet doghi

  • @Mhvlogger-n7g
    @Mhvlogger-n7g Год назад +1

    म्हैस गाभण होण्याच्या आधी अशीच माजावर येते सत्य आहे पण ते बऱ्याच लोकांना टोचनार 😂

  • @manishpawar5124
    @manishpawar5124 Год назад +11

    छपरी पणाचा अति छपरी पना चा कळस

  • @rajrathod1572
    @rajrathod1572 Год назад +2

    Nice

  • @bhoomikadoundkar6961
    @bhoomikadoundkar6961 Год назад +7

    They are celebraties not anyone's students to listen about their dreasing sense

  • @aaryamankame8631
    @aaryamankame8631 11 месяцев назад +1

    जेवढे कपडे छोटे तेवढ्या स्वतःला स्मार्ट समजत असाल तर तुम्ही सगळ्या माकडिणि आहात हे सगळ्याच अंग प्रदर्शन करणाऱ्या मुलींना उद्देशून आहे