संताजी घोरपडे महान योद्धा होते . त्यांच्या पराक्रमामुळे स्वराज्य वाचले .औरंग्यानंतर साम्राज्य झाले .. पण संताजीला न्याय मिळाला नाही याचे दुःख नेहमी वाटते .
शिव शंभू नंतर जर कोणी माझा आवडता योद्धा असेल तर ते रन मार्तंड सर सेनापती संताजी घोरपडे आहेत.परंतु या अद्वितीय योद्धाला राजाराम महाराज ओळखू शकले नाही आणि इथेच स्वराज्याचा घात झाला...
Bhagwaan Chattrapati Shivaji Maharajanni deh jari thewla Raigadhawar, te pratyek Marathyanchya hrudayat amar zale ani ajun ahi ahet ani kayam rahatil. Tyanchyach mule Sambhaji Maharaj, Santaji Ghorpade, Bajirao Peshwe ani anya veer ladhle ani swarajyacha vistar zala. Jai Jijau Jai Shivray 🙏🏽
गणोजी शिर्के याचा मृत्यू कसा झाला छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिल्याने गणोजी शिर्केला ठार मारुन छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला कोणी घेतला याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवा...
Proud to be sanatani🚩🚩🚩 Jai maharana🗡 Jai shivaji ⚔️ Jai guru gobind 🏹 Jai bhawani ❤ jai shree ram 🙏 Har har mahadev 🔥🪔🕉 ruclips.net/video/DXCd7Moy3to/видео.html .
सर्जा खानाचे आई मुलगी बहीण बायको यांना कैद केले हे पटलेले नाही ही महाराजांची शिकवण नाही खूप इतिहास वाचला आहे जरा नवीन वाटत आहे कृपया पूर्ण माहिती असेल याबद्दल त्यांनी माहिती द्या
संताजी, धनाजी, हंबीरराव मोहिते वैगेरे आपले खरे नायक आहेत
त्यांना त्रिवार वंदन
yeda aahe ka tu.....
लाज वाटुदे वाट वलवतोय तू🤬
संताजी घोरपडे महान योद्धा होते . त्यांच्या पराक्रमामुळे स्वराज्य वाचले .औरंग्यानंतर साम्राज्य झाले .. पण संताजीला न्याय मिळाला नाही याचे दुःख नेहमी वाटते .
हट्टासाठी पेटुन उठातील ते मर हट्टे
तेच आम्ही मराठे
जय शिवराय जय शंभुराजे
सरसेनापती संताजी घोरपडे याच्यांवर सिनेमा यायला हवा
आला आहे सिनेमा
@@onkarsonar3158 konta ahe
@@onkarsonar3158 dhanya te santaji dhanaji pn far juna ahe
पुढील मराठी चित्रपट : सरसेनापती संताजी घोरपडे यांच्यावर बनवावा 🙏
Legends ever never die.. मार्तंड संताजी, धनाजी जय शिव शंभो 🚩
शिव शंभू नंतर जर कोणी माझा आवडता योद्धा असेल तर ते रन मार्तंड सर सेनापती संताजी घोरपडे आहेत.परंतु या अद्वितीय योद्धाला राजाराम महाराज ओळखू शकले नाही आणि इथेच स्वराज्याचा घात झाला...
रणमार्तंड संताजींना मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩
सरसेनापती धनाजी व मराठी सरदार यांना मानाचा मुजरा शूर मराठा
सातारा 💪💪नाव बस आहे.जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏
जय संताजी धन्य धन्य संताजी
छत्रपति शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🙏👋 हर हर महादेव 🚩🙏👋
जय शिवराय, जय जिजाऊ, जय संभाजी, तुमचे व्हिडिओ आम्हाला नेहमीच आवडतात, खुप माहितीपूर्ण असतात तुमचे व्हिडिओ 🚩🚩🙏🙏
खूप खूप धन्यवाद
जय भवानी जय शिवाई जय शिवराय
Jay Jay Maharashtra Majha
संताजी आणि धनाजी अशी जोडी होती.
संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव..
BAki mar
Athe kuth hot
चित्रपट आहे. धन्य ते संताजी धनाजी. यू टूब वर नक्की मिळेल.
रणमार्तंड संताजी घोरपडेंसारखा शूरवीर सैनिक होणे नाही...त्यांनी सर्वांचा बदला घेतला होता परंतु दुर्दैवाने आपल्याच लोकांनी त्यांचा विश्वासघात केला...
सरसेनापती संताजी घोरपडे म्हणजे मुघलांचे कर्दनकाळ!
हंबीरराव धारातीर्थी पडले तेव्हा ते 46 वर्षांचे होते त्यामूळे त्यांना बुजुर्ग म्हणू नका
No I don't think so...he must be 50 plus...Hambirrao Mohite was of same age of Shivaji Maharaj.
@@onkarpatil5490 No he was young
जय जय मोठा बाबा प्रसन्न ॐ नमः शिवाय जय महाकाल जय श्री राम जय माता दी जय मल्हार जय शिवराय जय जय हनुमान गोसावी जय हो भारत सनातन हिंदू धर्म राष्ट्र जग
*_""" जय मराठा """_*
*_""" जय मराठी """_*
*_""" जय महाराष्ट्र """_*
*_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
🙏🙏🙏🙇♂️🙇♂️🙇♂️⛳⛳⛳
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा
जय जिजाऊ मां साहेब। जय छत्रपति शिवाजी महाराज। जय धर्मवीर संभाजी महाराज जय वीर हंबीराराव मोहिते। जय सर्व मराठा वीर mawla
खूप छान तुमचे व्हिडीओ असतात असेच तुम्ही इतिहास आम्हाला सांगत जावे
तुमचा आवाज पण कणखर आहे तुम्ही व्हिडीओ बनवत जावे
जय शिवराय जय महाराष्ट्र
युद्ध में मराठा सभी पर भारी है
सरसेनापती संताजी राव यांना मानाचा मुजरा🙏🙏
Asachi mahiti det rahav..short nd informative vdo mule khup chan vatta
Chatrapati shivaji maharaj ki jay 🚩🙇🏻♂️
Chatrapati sambhaji Maharaj ki jay🚩🙇🏻♂️
जय सर्सेनापती संताजी जय धनाजी 🙏🏻🔥
जय जिजाऊ जय शिवराय
जय भवानी जय शिवाजी
Khup mothe kam karat ahat thumi
..thnx
सरसेनापती संताजी घोरपडे यांच्यावर एक मोवी व्हायला पाहिजे
Santaji ghorpade..... 🙏🙏🙏🙏
The great maratha Jay bhawani Jay shivaji maharaj ya sarvana manacha mujra🙏🙏🙏🙏
Bhagwaan Chattrapati Shivaji Maharajanni deh jari thewla Raigadhawar, te pratyek Marathyanchya hrudayat amar zale ani ajun ahi ahet ani kayam rahatil. Tyanchyach mule Sambhaji Maharaj, Santaji Ghorpade, Bajirao Peshwe ani anya veer ladhle ani swarajyacha vistar zala.
Jai Jijau Jai Shivray 🙏🏽
खूप छान माहिती दिल्याबद्दल 🙏🙏
⛳️ Jai bhavani
खूप छान 👍
मानाचा मुजरा रनमार्तंड संताजी ..!
मोगलांच्या घोड्यांना पाण्यात संताजी धनाजी दिसत होते ते पाणी पीत नाहवते तेवढा धाक होता संताजी धनाजी चा होता जय शिवराय
जय.शिवराय.सुंदर.माहिती.
धन्यवाद
SantaJila manacamujra💯🔥🔥🚩
Jay Santajirao🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
जय भवानी जय शिवराय हर हर महादेव
Aapale name ,Sir ? Deep knowledge & good expressiing power you have.:namaskar
Sar senapati Veer Santaji Gorpade Yana manacha mujra 🙏🙏🙏
जबरदस्त रंजीतराव
धन्यवाद कौशिकराव
Jay shivray...🚩🚩
Awesome
👏👏👏👏🚩great
Jai Bhavani Jai Shivaji 🚩🚩🚩🚩🙏🏻
Subscribed to your channel. Nice video 👍🙏🙏🙏
Jai Santaji Dhanaji. The great Maratha
धन्य ते संताजी धनाजी
Sarsenapati santaji ghorpade movie nighalch pahije...
Khup chan mahiti aahe
धन्यवाद
Very good history knowledge 👏
Santaji cha mi fan zalo🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद
Kdk ch mhiti
Swarajyataranhar santajiraje ghorpade
सरनोबत यांच्या ह्या लढाईचा .महिना वं समजले असते तर अधिक चांगले .
Jai shivaji jai bhavani
अद्वितीय
संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्यावर एक चित्रपट निघावा
जय जिजाऊ ⛳जय शिवराय ⛳ जय शंभूराजे ⛳
रात्र वैर्याची आहे हो🚩🚩
Maratha 🚩💪🔥🙏
सरसेनापती रणमार्तंड संताजी घोरपडे यांच्या विजय असो
Pun santaji Ani Karan sarkech jikayche kunala marayche kunala...I like Santaji..⁸
ह्यांचे वंशज आता कुठे आहेत? त्या बद्दल एक विडिओ बनवा
खुप छान
धन्यवाद🙏
Jay shivray Jay shambhuraje
Ha etihas khota aahe mazya shivrayanchya mavlyani kadhich sriyana kaid kel nahi karan mazya rajachi shikavanach hori shtruchi stri pn aapli aai bhai aahe aas samaja
मानाचा मुजरा
mastch, nice presentations
Thanks a lot
Sarsenapati Santaji Ghorpade 🙏🙏
Jai Bhavani, jai Shambhu_Shivraj, jai Santaji_Dhanaji
Jai bhavani jai shivaji
Sunder
Jai bhavani
Jay santaj...
Varnan aikun angavar kata ala rao 🙏👍
Santaji ghorpade var sauth màthe
Banvava
Jay Santaji
जय शिवराय
Mag santagincha pichar kadhi
''''''' जय मराठे '''''''''
सर्जा खानाला ठार करायला हवा होता.
Mala hi asach vatla bhava
गणोजी शिर्के याचा मृत्यू कसा झाला छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिल्याने गणोजी शिर्केला ठार मारुन छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला कोणी घेतला याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवा...
🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
Salam nahi tivar vandhan karto swarajacha shur virana har har mahadev 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
हा इतिहास आम्हाला माहित नाही
रन मर्द सरसेनापती संताजी घोरपडे
Proud to be sanatani🚩🚩🚩
Jai maharana🗡
Jai shivaji ⚔️
Jai guru gobind 🏹
Jai bhawani ❤
jai shree ram 🙏
Har har mahadev 🔥🪔🕉
ruclips.net/video/DXCd7Moy3to/видео.html
.
Ranmartand Yanna Manacha Mujra
सर्जा खानाचे आई मुलगी बहीण बायको यांना कैद केले हे पटलेले नाही ही महाराजांची शिकवण नाही खूप इतिहास वाचला आहे जरा नवीन वाटत आहे कृपया पूर्ण माहिती असेल याबद्दल त्यांनी माहिती द्या
Nahi he barobar aahe...pan marathyani tyana konti hi haani keli naahi
10-15 year difference
सर्जाखनाला जिवंत का सोडले? त्याने हंबीररावयांना जिवंत सोडले होते का?
तत्कालीन राजकारणातील काही compulsions असतात. त्यांची उत्तरे आज देता येत नाहीत.
Kapun taka lagat hota sarjyaa
Santajina. Manacha. Mujra