श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना बाॅयलर अग्निप्रदीपन सोहळा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना सन २०२४-२५ च्या ५२व्या गळित हंगामाचा बाॕयलर अग्निप्रदीपन समारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी, चेअरमन आण्णाराज(पुष्पराज) काडादी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, शेतकऱ्यांचे कैवारी जाफरताज पाटील, श्री स्वामी समर्थ सुत गिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे, काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, उबठा शिवसेना गटाचे नेते प्रकाश वानकर, बाजार समितीचे माजी सभापती महादेव चाकोते, माजी सभापती भीमाशंकर जमादार, गुरुसिध्द म्हेत्रे, काँग्रेस तालुकाध्यक्ष हरीष पाटील, दादाराव कोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Комментарии •