हक्कसोडपत्र म्हणजे काय/Release Deed/हक्क सोड पत्र कसे करावे/@AdvocateAai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 59

  • @pragaj
    @pragaj 7 месяцев назад +1

    खूप छान माहिती! धन्यवाद👍🏼

  • @motirampokale3128
    @motirampokale3128 8 месяцев назад

    खूप छान, उपयुक्त बोललात मॅडम.
    मनःपूर्वक धन्यवाद आपले.

  • @arjunthakare3333
    @arjunthakare3333 2 месяца назад

    थँक्यू madam खूप छान माहिती दिलीत आभार

  • @sg_gaming2718
    @sg_gaming2718 7 дней назад

    Madam ahmi new home che registration kele tya agreement pan tya madhe maza bhau tyachi wife ani me ahe pan ata mala tyat naav kadhyache ahe kay karave lagel

  • @gajanankulkarni8611
    @gajanankulkarni8611 8 месяцев назад

    khup chan

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  8 месяцев назад

      धन्यवाद 🙏

    • @DnyandevVerulkar-zr3wm
      @DnyandevVerulkar-zr3wm 7 месяцев назад

      ​@@AdvocateAai ताई आम्ही लिहुन घेनार च्य नावावर हक्कासोड़ करून घेतला 40 गूंथे आहे 6 वारस आहे 4 चा घेतल पण 1चा राहिला तर 7/12त 2 नावे दखावत आहे तर लिहुन घेणार कीति गुंटे चा मालक राहीन

  • @GevIrani
    @GevIrani 8 часов назад

    Madam, can my father WILL his CLASS II agricultural land gifted by the government of Maharashtra,(as he was an ex-servicemen.) to someone else, but not his family.
    Is that WILL valid.

  • @vinayakfatale104
    @vinayakfatale104 2 месяца назад

    खरेदी जागेतील हक्क sodpatr घेण्यासाठी ad.फी kiti योग्य राहील. अणि येऊन खर्च किती येईल.

  • @Digitalcretor960
    @Digitalcretor960 3 месяца назад

    Mla teen hakksodptra bnvun gyayche ahet plz help me

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  2 месяца назад

      Yes.. तुम्ही करून घेऊ शकता..

  • @rathodsauto
    @rathodsauto 4 месяца назад

    ma'am hakk sod certificate gahal zalyas ky krave lagele dusri prat milte ka

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  3 месяца назад

      तुम्ही केलेले हक्क सोड पत्र नोंदणीकृत असेल तर त्याची दुसरी प्रत मिळू शकते..यासाठी तुम्हांला अर्ज करावा लागेल तसेच गहाळ होण्याची योग्य कारणे द्यावी लागतील..धन्यवाद 🙏

  • @RevatiJagtap-t6d
    @RevatiJagtap-t6d 29 дней назад

    Hi madam
    Me courtat Dv chi case takli ahe mla 2 muli ahet 6 mahine zale case takun maza navra ata hajar zala.majhya vakilani majhya mulinche nav pition mde takle nhi ahe t kas karav lagel.ani mla interim khavti sathi pn arj kelela nhi ahe
    Lavkr reply kra

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  27 дней назад

      तुम्ही सर्वप्रथम जे वकील फॅमिली court मध्ये प्रॅक्टिस करत आहेत असे वकील करा.. दुसऱ्या वकिलां कडून योग्य आणि सर्व माहितीचा अर्ज करा..

    • @RevatiJagtap-t6d
      @RevatiJagtap-t6d 27 дней назад

      Br madam family court mdlech vakil bghte.

  • @pareshharad3266
    @pareshharad3266 6 месяцев назад

    Vel kiti lagto ya process la

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  6 месяцев назад

      2,4 महिने लागु शकतात..धन्यवाद 🙏

  • @Hot_x_dance
    @Hot_x_dance 8 месяцев назад

    Hi

  • @arjunthakare3333
    @arjunthakare3333 2 месяца назад

    मॅम varas नोंद केलं तलाठी कार्यालयात अर्ज जात नाही कारण

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  Месяц назад

      प्रश्न समजत नाही

  • @Sonali-j2d
    @Sonali-j2d 8 месяцев назад

    Gharache hakka sod Patra register kuthe kartat ? Jithe Ghar ahe tithech register karave lagte ka?

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  8 месяцев назад

      हो..ज्या ठिकाणी घर आहे त्याच ठिकाणी नोंदणी करावी लागते..धन्यवाद 🙏

  • @akashsawant1038
    @akashsawant1038 3 месяца назад

    मॅम, बँकेचे लोन असेल तर हक्कसोदपत्र होतय का

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  3 месяца назад

      @@akashsawant1038 हो करता येते.. पण हककसोड पत्राने जो मालक होईल त्या व्यक्तिला लोन पुर्ण भरावे लागते.. धन्यवाद 🙏

  • @shirishkaranjkar223
    @shirishkaranjkar223 2 месяца назад

    मॅडम, शून्य मोबदला हक्क सोड पत्रासाठी नोंदणी फी किती लागते.

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  2 месяца назад

      याबाबत video मध्ये सांगितले आहे.. धन्यवाद 🙏

  • @anjalighaywat892
    @anjalighaywat892 Месяц назад

    मला आईच्या नावावर हक्कसोड पत्र बनवायचे असल्यास पत्र बनवताना फक्त आईच आली तर चालेल काय

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  Месяц назад

      यामध्ये मालमत्ता वडिलोपार्जित आहे की स्वकष्टार्जित आहे ते स्पष्ट होत नाहीय.. परंतु साक्षीदार असावे लागतात की काय.. याबाबत मी
      व्हिडिओ मध्ये माहिती दिली आहे.. धन्यवाद 🙏

  • @HousheraoPatil
    @HousheraoPatil 2 месяца назад

    नमस्कार मॅडम आमचे वडील मयत झाले असून आमच्या बहिणी हक्कसोड पत्र करून देण्यास तयार नाहीत व कोर्टामध्ये दावा दाखल केला होता व कोर्टाने बहिणीच्या बाजूने निर्णय दिलेला आहे आम्ही जिल्हा कोर्टामध्ये दाद मागू शकतो का

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  2 месяца назад

      मुलींना वडिलांच्या Property मध्ये समान हिस्सा मिळण्याचा अधिकार आहे.. हा हक्क कायद्याने दिला आहे तो काढून घेता येत नाही.. त्या मुलींची इच्छा नसेल तर हक्क सोड पत्र करण्यासाठी तुम्ही दबाव आणू शकत नाही किंवा तुमच्या कडे दुसरा पर्याय उपलब्ध नाही.. धन्यवाद 🙏

  • @DnyandevVerulkar-zr3wm
    @DnyandevVerulkar-zr3wm 7 месяцев назад +1

    ताई आम्ही लिहुन घेनार च्य नावावर हक्कासोड़ करून घेतला 40 गूंथे आहे एक भाऊ मयत आहे मयत च्या नावावर जमीन आहे 6 वारस आहे 4 चा घेतल पण 1चा राहिला तर 7/12त 2 नावे दखावत आहे तर लिहुन घेणार कीति गुंटे चा मालक राहीन

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  6 месяцев назад +2

      योग्य कागदपत्रे बघितल्या शिवाय सांगता येणार नाही..तुम्ही तुमच्या जवळ असणार्‍या योग्य वकिलांचा सल्ला घ्या..धन्यवाद 🙏

    • @DnyandevVerulkar-zr3wm
      @DnyandevVerulkar-zr3wm 6 месяцев назад

      @@AdvocateAai धन्यवाद ताई साहेब🙏

  • @shenkerssc
    @shenkerssc Месяц назад

    हक्क सोडपत्र हि काका आणि पुतण्या या दोघा मध्ये करता येते का? आणि इथे जर जमीन वडिलोपार्जित नाहीये तर हक्क सोडपत्र करता येते?

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  Месяц назад

      हो करता येवू शकते.. धन्यवाद 🙏

    • @shenkerssc
      @shenkerssc Месяц назад

      @AdvocateAai इथे जमीन ही महानगरपालिका हद्दीतली माझ्या वडिलांनी विकत घेऊन माझ्या काकाच्या नावे करून दिलेली आहे , आणि माझे काका हे आता ती जमीन माझ्या नावे करून देण्यास तयार आहेत, तर इथे नक्की हक्कासोड पत्र करता येणार ना ? मला परत एकदा शाश्वती द्या, धन्यवाद

  • @sunandasolanki1326
    @sunandasolanki1326 4 месяца назад

    हक्कसोड पत्राचा वादा करण्यासाठी उशीर झाला आहे तर तो दाखल होणार का

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  4 месяца назад

      दावा तुम्हांला हक्क सोड पत्र रद्द करण्यासाठी करायचा असेल तर 3 वर्षे मुदत आहे..यासंदर्भात मी video मध्ये सांगितले आहे..तुम्ही बघू शकता..धन्यवाद 🙏

  • @HarishJoshi-s2f
    @HarishJoshi-s2f 3 месяца назад

    माझ्या दिवंगत बहीणच्या मृत्यूनंतर तिच्या मुलाचं नाव 7/12 वर लावले आहे ते नाव हक्क सोड पत्राद्वारे नाव 7/12 वरुन कमी करता येईल ख
    का? कीती खर्च येईल कृपया सांगावेत

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  3 месяца назад

      हो करता येवू शकते.. खर्च किती होवू शकतो याबद्दल video मध्ये सांगितले आहे.. धन्यवाद 🙏

    • @HarishJoshi-s2f
      @HarishJoshi-s2f 3 месяца назад

      @@AdvocateAai धन्यवाद

  • @pravinshinde2810
    @pravinshinde2810 7 месяцев назад

    हक्कसोड पत्र करताना गटातील सगळे सहहिसेदार बोलवावे लागतात का?फक्त लिहून देणारे व लिहून घेणारा उपस्थित असेल तरी चालते, इतर सहहिसेदरांची गरज लागते का?

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  7 месяцев назад

      ईतर सह हिस्सेदार असलेले चांगले..त्यामुळे भविष्यात हक्क सोड पत्राबद्दल प्रश्न उपस्थित होणार नाहीत..धन्यवाद 🙏

  • @mahadevzore4742
    @mahadevzore4742 5 месяцев назад

    Release deed format

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  5 месяцев назад

      Okk..I will upload it..धन्यवाद 🙏

  • @sunandasolanki1326
    @sunandasolanki1326 4 месяца назад

    हक्कसोड पत्र ऑनलाइन दाखल झाले आहे आता पुढे काय होणार

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  4 месяца назад

      तुम्हांला लेखी करून ते नोंदणी कृत करून घ्या..धन्यवाद 🙏

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni93 3 месяца назад

    आपण advocate आहात पण फक्तं youtube channel वर सल्ले, माहिती देऊ नका, कृपया प्रत्यक्ष क्लायंट ला भेटण्यासाठी एक दिवस द्या त्यासाठी 1000 रुपये फी घ्या त्यामुळे आपल्या मौलिक माहिती ने क्लायंट चे पुर्ण समाधान होईल......ही नम्र विनंती.

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  3 месяца назад +2

      @@rajeevkulkarni93 पैसे घेऊन जे सल्ले दिले जातात ते मी video मध्ये सांगते कारण जनतेला कायदा समजून मदत होईल.. पैसे घेऊन सल्ला देणे हा मूळात Advocate आई चॅनेल उद्देश नाहीच आहे.. चॅनेल वर दिलेल्या माहिती मुळे कित्येक लोकांना कायदा समजून फायदा झाला आहे.. तुमचे प्रश्न comment मध्ये विचारू शकता त्याचे उत्तर मी नक्की देईन.. धन्यवाद 🙏

    • @rajeevkulkarni93
      @rajeevkulkarni93 3 месяца назад

      a@@AdvocateAai काही शंका, प्रश्न हे कागदपत्रे पाहूनच त्याचे डिटेल्स कायदेशीर सल्ले मिळू शकतात असे वाटते.

    • @rajeevkulkarni93
      @rajeevkulkarni93 3 месяца назад

      a@@AdvocateAai काही शंका, प्रश्न हे कागदपत्रे पाहूनच त्याचे डिटेल्स कायदेशीर सल्ले मिळू शकतात असे वाटते.

  • @shenkerssc
    @shenkerssc Месяц назад

    हक्क सोडपत्र हि काका आणि पुतण्या या दोघा मध्ये करता येते का? आणि इथे जर जमीन वडिलोपार्जित नाहीये तर हक्क सोडपत्र करता येते?

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  Месяц назад

      हो करता येवू शकते.. धन्यवाद 🙏