कवी शब्दांचे ईश्वर. ह्या मालिकेची संदीप घोरपडे यांची संकल्पना अतिशय दर्जेदार आणि आनंददायक आणि आल्हाददायक आहे. मराठीतील सर्वश्रेष्ठ कवी, कवीयत्री यांची ओळख करून देणारा हा उपक्रम अतिशय स्तुत्य होता. मराठी गझल सम्राट सुरेश भट यांच्या मुलाखतीचा हा भाग अतिशय प्रतिभावान, आल्हाददायक आणि, बहारदार रीत्या साकार झाला. डॉ. माधवी वैद्य यांचे उत्कृष्ट संहिता लेखन व दिग्दर्शन. सुरेश भट यांच्या रचना त्यांच्या शैलीत सादर होताना ऐकने हा एक अविस्मरणीय असा अमृताचा क्षण होता. मराठीतील गझल सम्राट सुरेश भट यांच्या मुलाखतीचा आणि काव्य वाचनचा हा भाग पाहणे ही अविस्मरणीय अशीच स्वर्गीय अनुभूती होती.🙏🏻🙏🏻🙏🏻
सुंदर! भटसाहेबांच्या तोंडून त्यांची कविता ऐकणं खूप छान वाटतं.....
कवी शब्दांचे ईश्वर. ह्या मालिकेची संदीप घोरपडे यांची संकल्पना अतिशय दर्जेदार आणि आनंददायक आणि आल्हाददायक आहे.
मराठीतील सर्वश्रेष्ठ कवी, कवीयत्री यांची ओळख करून देणारा हा उपक्रम अतिशय स्तुत्य होता.
मराठी गझल सम्राट सुरेश भट यांच्या मुलाखतीचा हा भाग अतिशय प्रतिभावान, आल्हाददायक आणि, बहारदार रीत्या साकार झाला.
डॉ. माधवी वैद्य यांचे उत्कृष्ट संहिता लेखन व दिग्दर्शन.
सुरेश भट यांच्या रचना त्यांच्या शैलीत सादर होताना ऐकने हा एक अविस्मरणीय असा अमृताचा क्षण होता.
मराठीतील गझल सम्राट सुरेश भट यांच्या मुलाखतीचा आणि काव्य वाचनचा हा भाग पाहणे ही अविस्मरणीय अशीच स्वर्गीय अनुभूती होती.🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप छान ❤
Although I am a professor of English, I love the poetry of Bhatji.
Is this a unusual phenomenon?