सबसिडी साठी कृपया आपल्या जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन माहिती मिळवा. अथवा अधिक माहिती साठी कृपया आपला संपर्क क्रमांक द्या. / अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000513 / 9284000516 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
मी हिरा अग्रो चे 2575/- रुपये किमतीचे 750 मीटरचे 12mm साईज चे 18 बंडल घेतले होते.त्यात नळीची साईज कुठे कमी कुठे जास्त असल्यामुळे टेकअप मधे कुठे टाईट तर कुठे लुज बसत आहे 🙁
साहेब, आपण असे का म्हणत आहात ? तुम्ही आमच्याकडून उत्पादन खरेदी केलेले आहे का? आणि खरेदी केलेले असल्यास आपणास काही समस्या येत आहे का ? किवा आपली काही तक्रार आहे, का ? असेल तर कृपया तुमचा संपर्क क्रमांक द्या किंवा आमच्या वरिष्ठ अभियंत्याला - 9284000517 वर कॉल करा. (सकाळी 8 ते संध्याकाळी 6). आमची प्रणाली नक्कीच तुमची समस्या सोडवेल.
@@Heeraagromarathi तक्रार देऊन काही ऊपयोग नाही झाला साहेब स्वतः ऑनर ला भेटलो होतो मी प्रॉब्लम बघायचा असल्यास आपण स्वतः माझ्या शेतात येऊन बघा तुमचा येन्या जाण्याचा सर्व खर्च मी करतो.
Sir I want to use a black pipe for 5Hp motor can I use this pipe for pipe line, The pipe which is used for drip irrigation
➡️ Sir, for more information please provide your contact number or call 9307300140 , 9307300141 |
Ekari thibak la subsidy kiti bhetel
सबसिडी साठी कृपया आपल्या जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन माहिती मिळवा. अथवा अधिक माहिती साठी कृपया आपला संपर्क क्रमांक द्या. / अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000513 / 9284000516 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Nice information thanks 🙏
Thanks for liking …
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सोबत काय काय मिळणार सर्व माहिती द्यावी
आम्हीला 20 एम एम घ्यायचे आहे
माळशिरस तालुक्यात मिळेल का
सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300149 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
घर पोहचला का तुमचा दुकान नगरला कोठे आहे
सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300143 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
कृपया सांगा
ता सेलु परभणी
मी हिरा अग्रो चे 2575/- रुपये किमतीचे 750 मीटरचे 12mm साईज चे 18 बंडल घेतले होते.त्यात नळीची साईज कुठे कमी कुठे जास्त असल्यामुळे टेकअप मधे कुठे टाईट तर कुठे लुज बसत आहे 🙁
Sir , sorry for any inconvenience ….
साहेब, आपण असे का म्हणत आहात ? तुम्ही आमच्याकडून उत्पादन खरेदी केलेले आहे का? आणि खरेदी केलेले असल्यास आपणास काही समस्या येत आहे का ? किवा आपली काही तक्रार आहे, का ? असेल तर कृपया तुमचा संपर्क क्रमांक द्या किंवा आमच्या वरिष्ठ अभियंत्याला - 9284000517 वर कॉल करा. (सकाळी 8 ते संध्याकाळी 6). आमची प्रणाली नक्कीच तुमची समस्या सोडवेल.
साहेब खरेदी केलेली आहे म्हणूनच बोलतोय पूर्ण माहिती देऊन 20 may 2024 तारखेची खरेदी आहे माझी🙂
Ya company che lok fkt RUclips wr moth mothya goshti krtat Ani lokanna fasawtat....
@@Heeraagromarathi तक्रार देऊन काही ऊपयोग नाही झाला साहेब स्वतः ऑनर ला भेटलो होतो मी प्रॉब्लम बघायचा असल्यास आपण स्वतः माझ्या शेतात येऊन बघा तुमचा येन्या जाण्याचा सर्व खर्च मी करतो.
घर पोच मिळेल का
सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.
सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300142 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
4 एकर करायचे आहे
सर आम्हाला बी पाहिजे होत....... साक्री तालुका
सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
घरपोच मिळणार का?

Sir mala fakta लॅटरल पाहिजे 20 ओर 16mm 7 bundal . pipe line zali ahe mazi