1989 अक्षय तृतीयाला माझी आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असल्याने कारणाने मी स्वतः हा बिझनेस चालू केला होता तसा मी मराठा पाटील असुनही परिस्थितीने मला हा बिझनेस करावा लागला त्यावेळी कपडे इस्त्रीचे घालणं म्हणजे खूप वेगळं वाटायचे असेचं कपडे माझेकडुन पण इस्री करतानी जळाले होते ज्या माणसाचे कपडे जळाले होते त्यांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली होती तरी त्या हरामखोरानं कपडे माझेकडुन नविन घेतले होते असो एपिसोड आला म्हणून माझ्या आयुष्यातील बिझनेस बाबतीत उजाळा मिळाला धन्यवाद 🙏
तुमचे भेदभाव विसरून पुन्हा सर्व कलाकार मिळून एपिसोड बनवा खूप मजा येईल, असे वाटते कॉमेडी चालूच राहावी, लवकरच तुमचे 10 लाख फॉलोव्हर्स होईल हीच अपेक्षा करतो 🙏🏻🙏🏻
Deputy pahije manje pahije manje pahije...
😮.
सरपंच डेपोटी शिवाय मजा नाही आणि गंठण ची कॉमेडी खूप सुंदर आहे धमाल प्रोडक्शन एक नंबर आहे ❤❤
डेपुटी कुठे गेले गंठणला दाडी करायचा धंदा मुंडके कापीन लोकांचे गंठण ❤❤❤
डेप्युटी चा लय चाहता आहे मी त्यांना ग्या खरं
डेपोटी आणि गंठण असेल तर खूप मजा येते
,,डेपोटी पाहिजे सरपंच
Full Time Pass comedy nice Program 🎉🎉🎉
तुमचे आजपर्यंत सर्व एपिसोड बघत आलो पण गांठ्याच घर आज पर्यंत दिसल नाही
Sujata Bai shiway maja nahi yet ❤ rav
Nice 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
डेप्युटी कॅरम भागात
चेरमण आणि सुजताच लग्न लावा मग खरी मजा येईल जाजा - जावा च भांडण 😅😅
❤😂नमस्कार आहे
या केरेक्टर मुळेच धमाल प्रोडक्शंस चालत
गंठण गंठणकुमार जुकेंगा नही साला......🎉🎉❤❤🎉🎉
गंठन शिवाय मजा नाय❤🎉🎉
खुप खुप खुप छान राव❤❤❤❤❤❤❤
जबरदस्त गंठण आणि सरपंच
लईच धोपटला चेअरमनला गंठण आणि सरपंच या दोघांनी
अजून पाच लाख होऊद्या नंतर 7 लाख म्हणा
डेपोटी शिवाय मजा नाही सरपंच सर🙏🏻😔😔
आजच्या भागात गंठणकुमारने इस्तरीचा धंदा टाकला तो पण बंद पडला आता तर दाढी करायचाच धंदा सुरू करणार म्हणल्यावर लोकांचे मुंडके नाही कापावे गंठ्ठ्याने
बाकी ते सगळं जाऊद्या.
डेप्युटी कुटय ?
Deputi chi dusri vebsires aahe bhau
Kay naav aahe webseries che ?@@divyasonar5793
मंग कसं झनालल काळजामधी हातामधी हात आलं जी सैराट झालं जी
Very Good comedy only on ghanthan dheth
सरपंचाची बढती लोकसभेवर
सरपंच डेपुटी कुठ आहे दिसला नाही
काहीतरी विशेष भाग करा पाटील
राहुल अन् चकेश शेट माय सर्व लोकं पाहिजे राव
👍👍✌️✌️
खरंच डेपोटी शिवाय मजा नाही
😂😂😂😂❤❤❤😊😊😊😊
Khup Chan. Corman changlach haanla.depoti kuthe aahe sarpanch.majya nahi tyanchyashivay.
❤😅❤
डेप्युटी शिवाय मजा नाही डेप्युटी आणि गंट्या एक नंबर जोडी
Ok
❤
मस्त............👌👌😂😂😂
🎉 where is supe gg Kumar🎉❤❤
डेप्युटी शिवाय करमणूक नाही.
350 तर आपल्या आगमनापर्यंत 😂😂😂
कलाकार चांगले घेणे
डेपोटी शिवाय मजा नाही सरपंच सर😞🙏
Deputy Shivay maja Nahi Sarpanch
गंठन😂😂😂😂😂😂😂😂😂😂
डेपूटी गेले अवचीतवाडीत
सर्जेराव आणि मकरंद शिवाय मज्जा नाही
डेपोची कुठे आहे संरपच
Depodi kuta ahet
डेप्युटी पाहिजे सरपंच
गंठण चा मालक डेप्युटी पाहिजे राव.
😢😢😂😂😂❤❤❤
गंठण सारखे एक तरी नमुना पाहीजेत गावात
1989 अक्षय तृतीयाला माझी आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असल्याने कारणाने मी स्वतः हा बिझनेस चालू केला होता तसा मी मराठा पाटील असुनही परिस्थितीने मला हा बिझनेस करावा लागला त्यावेळी कपडे इस्त्रीचे घालणं म्हणजे खूप वेगळं वाटायचे असेचं कपडे माझेकडुन पण इस्री करतानी जळाले होते ज्या माणसाचे कपडे जळाले होते त्यांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली होती तरी त्या हरामखोरानं कपडे माझेकडुन नविन घेतले होते असो एपिसोड आला म्हणून माझ्या आयुष्यातील बिझनेस बाबतीत उजाळा मिळाला धन्यवाद 🙏
डेपोटीला आना लवकर
Good man ganthan
डेपूटी सरपंच पाहीजेत
डेपुटी शिवाय मजा नाही सरपंच डे डेप्युटी ला आना
सरपंच डेपोटीला घ्या
एकच नबर
छान विडीओ दादा मच्छिंद्र राठोड धन्यवाद
Sir डेप्युटी ल घेऊन या प्लीज
😮🎉lay bhari ghntan kuamar
गठन शिवाय मजा नाही
अवचित वडी मध्ये डेप्युटी आहे
सरंपच साहेब लयभारी
Deputy कधी येणार
जबरदस्त ❤
भारी एपिसोड झाला
Ganthankumarchya bhetila yayche ahe mala Ahmednagar, bhingar mahit ahe me shrirampur la 5/6 years hoto tar kuthe yayche te sanga
10:18
डेपुटी कुठे गेली
डेपोटी कुठे गेले बेरड सर
डेपोटीला घेऊन या सर
सरपंच डेप्युटी कुठे आहे
सर्वांना होळीच्या शिवमय शुभेच्छा ❤
सुगंधा ताई पाहिजेत
गंठण शिवाय आणि बाळूभाऊ शिवाय मज्जाच नाही बर का सरपंच
छान
डेप्युटी कुठे गेली दिसत नाही
ं❤
सरपंच गठण सगळेच गळे कापीन मग काय करणार
तुमचे भेदभाव विसरून पुन्हा सर्व कलाकार मिळून एपिसोड बनवा खूप मजा येईल, असे वाटते कॉमेडी चालूच राहावी, लवकरच तुमचे 10 लाख फॉलोव्हर्स होईल हीच अपेक्षा करतो 🙏🏻🙏🏻
Akshay sabie
Depoty पाहिजे सरपंच
डेपोटी शिवाय मजाच नाही नाही नाही😢
डेप्युटी कुठे आहे
डेप्युटी हरवले की काय
डेपुटी दिसत नाही
डेपोटी शिवाय भाग पाहु वाटत नाही
डेप्युटी दिसत नाही सरपंच सर
Gantya kam changale karsto. Sarpanch tumi samaj karya karata.manoranjaj far hoto.
गढन शिवाय मजाच काही वेगळीच
deputy sarja ana
डेपोटीपाहीजेतरावमजायेतीराव
Depoti sivay maja nahi
नामदेव गव्हाणे सर कुठं गेलेत
Boota baher hotya
एकदम मस्त
😂
एक नंबर सरपंच
Sarpanch Deputy kuthe gele
पाठीवर मारल्यावर असा आवाज येतो का😂
डेप्युटी ला बोलवा
सरपंच साहेब जुने एपिसोड नका दाखवू नवीन एपिसोड तयार करा
डेपोटी पाहिजे
डेप्युटी पाहिजे च
Hii