Police Bharti परीक्षेत हायटेक कॉपीचा प्रकार, विद्यार्थ्यांकडून परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 ноя 2024

Комментарии • 410

  • @samkhan..1764
    @samkhan..1764 Год назад +86

    ज्या मुलानी गैर प्रकार केला आहे त्यांची चौकसी करून कायदेशिर कार्यवाही करायाला पाहिजे आनी जे मूल मुली प्रमाणिकपने कष्ट करून भरती झालेत त्यांना न्याय मिलायला पाहिजे।

  • @madhavgaikwad5119
    @madhavgaikwad5119 Год назад +55

    सर्व चॅनल नी आम्हा सर्व उमेदवारांना मदत कारवी ही नम्र विनंती

  • @sanikakulkarni3784
    @sanikakulkarni3784 Год назад +32

    धन्यवाद TV9 marathi

  • @sachinvijagat9595
    @sachinvijagat9595 Год назад +55

    पेपर पुन्हा झालाच पाहिजे.. आम्ही खूप टेन्शन मध्ये आहोत..

  • @Who_is_Shivam
    @Who_is_Shivam Год назад +29

    Paper परत झालाच पाहिजे

  • @kedarbaviskar5456
    @kedarbaviskar5456 Год назад +30

    पेपर पुन्हा घ्यावा

  • @ashvinbhagat2631
    @ashvinbhagat2631 Год назад +13

    Tv9 ने हा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल खूप खूप आभार

  • @kgomase4397
    @kgomase4397 Год назад +40

    Tv9 चे धन्यवाद पेपर परत झालाच पाहिजे

  • @SURAJ..GADHAWE
    @SURAJ..GADHAWE Год назад +11

    पेपर पुन्हा होनेच आहे आणि गरीब मुलांना न्याय मिळाच पाहिजे

  • @jaywanthargile7910
    @jaywanthargile7910 Год назад +10

    ज्यांनी गैरप्रकार केला त्यांना शिका झाली पाहिजे जे प्रामाणिक पणे लागले आहेत त्यांना न्याय भेटला पाहिजे

  • @shivlingmarwade6348
    @shivlingmarwade6348 Год назад +31

    पेपर डबल झाला पाहिजे

  • @sahilbansode8168
    @sahilbansode8168 Год назад +25

    ज्या मुलांनी गैर प्रकार केला आहे त्यांची चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करायला पाहिजे आणि जे मुलं मुली प्रामाणिकपणे कष्ट करून भरती झालेत त्यांना न्याय मिळायला पाहिजे .

  • @nitinpawar2188
    @nitinpawar2188 Год назад +20

    गैरप्रकार झाला असेल तर याचा अर्थ असा होत नाही की सर्वानी चीट केली.चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी आणि बाद करण्यात यावे.वेटिग वाले लागावे.परिक्षा रद्द करून काही होणार नाही, याची काय खात्री की फेर परिक्षेत चीट होणार नाही.

    • @anikettnanote
      @anikettnanote Год назад +1

      पेपर फुटणे आणि कॉपी होणे यात फरक आहे...
      35 वाला मुलगा म्हणतो पेपर परत घ्या...
      बरेच जण म्हणत आहे पेपर परत घेतला तर जे आधी लागले आहे ते पण लागणारच...
      काय गॅरंटी आहे कि तो मुलगा लागेलच...
      हे आमदार /खासदार किंवा तुम्ही घेणार का गॅरंटी...?
      कारण बरेच मुलं कट ऑफ वर पास झाले तर कोणी age नुसार लागले...
      एवढंच करायचं होत तर या आमदारांना /खासदारांना आणि मराठी मीडियावाले डबल फॉर्म वेळी झोपले होते का...?
      अरे एवढं होत तर दोषीवर कार्यवाही करा असं म्हणायचं ऐवजी तुम्ही पेपर परत घ्या म्हणताय...
      10-20 मुलांनी केलेलं कृत्य 7000 मुलांनी का फेडायचं...

    • @janardhantakale1353
      @janardhantakale1353 Год назад

      ​@@anikettnanote होउ दे ना पेपर.

  • @mahadevgadkar4692
    @mahadevgadkar4692 Год назад +9

    धन्यवाद tv 9 marathi आपण बातमी दाखवली

  • @sidhudandekar5294
    @sidhudandekar5294 Год назад +5

    पोलीस भरती मुंबई पेपर फेरपरीक्षा झाली पाहिजे प्रामाणिक कष्टकरी विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे

  • @sopanlangade6872
    @sopanlangade6872 Год назад +14

    दोषी मुले बाद करून waiting वाले घायला हवे 💯

  • @IdeasLighting
    @IdeasLighting Год назад +3

    न्यूज ही दोन्ही side नी असली पाहिजे..जे सिलेक्ट झाले आहेत त्यांची पण प्रतिक्रिया घ्यावी.. रडीचा डाव आहे हा.. अपयश पचवायची क्षमता ठेवा...merit list लागल्यावर ह्यांना कळते...14 ते 15 दिवसांनी... त्यामूळे पुढच्या bharti ची तयारी करा..

  • @sanikakulkarni3784
    @sanikakulkarni3784 Год назад +19

    पेपर पुन्हा झालाच पाहिजे

  • @ajaykalel3842
    @ajaykalel3842 Год назад +8

    दहा दहा लाख रुपये घेतले आहे अशी ही विद्यार्थ्यांनी म्हणत असेल तर या विद्यार्थ्यांनीची मुंबई पोलीसांनी चौकशी करावी....जो कोणी दोषी असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करावी.... One side प्रतिक्रिया channel वाल्याने घेऊ नये... जे सिलेक्ट झाले आहेत त्यांची पण प्रतिक्रिया घ्यावी

  • @rajbhosale436
    @rajbhosale436 Год назад +24

    पेपर परत झालाच पाहिजे ... प्रामाणिक मुलांचं खूप नुकसान झालं आहे

  • @Sandip-r4u
    @Sandip-r4u Год назад +14

    माझ्या सगळ्या भरती झालेल्या मित्रांसाठी महत्वाची. बातमी पुन्हा पेपर होणार नाही हे मी खात्रीने सांगू शकतोय जे प्रामाणिक पणे भरती झालेत त्यांनी डॉक्युमेंट च्या तयारीला लागा कारण माझ्या माहिती नुसार पहिला टप्पा ३ किंवा ४ तारखेला सुरू होणार. आहे आणि एक टीप मी माझ्या कमी मेहनतीमुळे भरती झालो नाही हे जे प्रामाणिक आहेत त्यांचं काहीच नुकसान होणार नाही हे भावी पोलिसांना खूप खूप शुभेच्छा 🙏💐💐

  • @rahulrathod7893
    @rahulrathod7893 Год назад +5

    मित्राणो सुप्रिया सुळे ताई ला सांगा पेपर 100% पुनः होईल पेपर पुनः झाला पाहिजे

  • @atulkokode1148
    @atulkokode1148 Год назад +5

    तुम्ही मुलांना सारखं विचारता पत्रकारांनी पोलिस महासंचालक आणि पोलिस आयुक्तांना सुधा प्रश्न विचारायला पाहिजे या बदल

  • @rahulpokale8553
    @rahulpokale8553 Год назад +10

    पेपर परत घ्यावा ही विनंती नाहीतर प्रमाणिक मूल बाहेर राहतील आणी कॉपी करणारे मूल पोलीस होतील ..😢😢

    • @anikettnanote
      @anikettnanote Год назад +6

      पेपर फुटणे आणि कॉपी होणे यात फरक आहे...
      35 वाला मुलगा म्हणतो पेपर परत घ्या...
      बरेच जण म्हणत आहे पेपर परत घेतला तर जे आधी लागले आहे ते पण लागणारच...
      काय गॅरंटी आहे कि तो मुलगा लागेलच...
      हे आमदार /खासदार किंवा तुम्ही घेणार का गॅरंटी...?
      कारण बरेच मुलं कट ऑफ वर पास झाले तर कोणी age नुसार लागले...
      एवढंच करायचं होत तर या आमदारांना /खासदारांना आणि मराठी मीडियावाले डबल फॉर्म वेळी झोपले होते का...?
      अरे एवढं होत तर दोषीवर कार्यवाही करा असं म्हणायचं ऐवजी तुम्ही पेपर परत घ्या म्हणताय...
      10-20 मुलांनी केलेलं कृत्य 7000 मुलांनी का फेडायचं...

    • @sandipbhoir5522
      @sandipbhoir5522 Год назад +2

      ​@@anikettnanote १००% खर बोललास भावा ❤🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻

    • @शेतकरी-ध9ण
      @शेतकरी-ध9ण Год назад

      @@anikettnanote बरोबर बोलला भावा,
      सगळे आपलेच भाऊ/ बहीण आहेत
      पण हे नलागलेले नायलायक त्या फालतू toutube वाल्यांच्या नादी लागून रिकामी काम करताय 👍🙏

  • @prakashkhonge1478
    @prakashkhonge1478 Год назад +11

    जे विद्यार्थी कमी मार्क्स मिळवून फेल झालेत तेच लोक बोलतायत पुन्हा परीक्षा घ्या.... ज्यांनी कोपी केली त्यांना बाहेर काढा....

    • @anikettnanote
      @anikettnanote Год назад +3

      पेपर फुटणे आणि कॉपी होणे यात फरक आहे...
      35 वाला मुलगा म्हणतो पेपर परत घ्या...
      बरेच जण म्हणत आहे पेपर परत घेतला तर जे आधी लागले आहे ते पण लागणारच...
      काय गॅरंटी आहे कि तो मुलगा लागेलच...
      हे आमदार /खासदार किंवा तुम्ही घेणार का गॅरंटी...?
      कारण बरेच मुलं कट ऑफ वर पास झाले तर कोणी age नुसार लागले...
      एवढंच करायचं होत तर या आमदारांना /खासदारांना आणि मराठी मीडियावाले डबल फॉर्म वेळी झोपले होते का...?
      अरे एवढं होत तर दोषीवर कार्यवाही करा असं म्हणायचं ऐवजी तुम्ही पेपर परत घ्या म्हणताय...
      10-20 मुलांनी केलेलं कृत्य 7000 मुलांनी का फेडायचं...

    • @rupeshtayade4288
      @rupeshtayade4288 Год назад +1

      तु तर नाही ना या कॉपी प्रकरणात

  • @omkar_sharma100
    @omkar_sharma100 Год назад +9

    आम्ही प्रामाणिक पणे पास झालो आहे पेपर पुन्हा घेऊन आमच्या हक्कावर गदा येत नाही का??

  • @EknathDappadwad-jb5ec
    @EknathDappadwad-jb5ec Год назад +5

    गुन्हा करणारेच पोलीस होतील तर...हे काय जनतेला व कायदा सांभाळतील?

  • @akshaywagh4426
    @akshaywagh4426 Год назад +7

    पेपर पुन्हा झाला च पाहिजे कारण मोठा घोटाळा झालेला आहे

  • @Budhabhushan
    @Budhabhushan Год назад +6

    मालाड ला पण एका बेंच वर दोन पोर बसून पेपर सोडवत होते 😢😢😢

    • @yogeshghadge869
      @yogeshghadge869 Год назад

      Mi pan hotoo itth same condition bhava brobar bola

    • @vishalpatil3186
      @vishalpatil3186 Год назад

      तेव्हा गोड लागत असेल

  • @prakashkhonge1478
    @prakashkhonge1478 Год назад +2

    हायटेक कोपी केली मग कोणी केली हे पण सांगा...उगाच तुम्ही फेल झाला म्हणून पुन्हा परीक्षा घ्या म्हणणं चुकिचं आहे

  • @sujitpatil359
    @sujitpatil359 Год назад +5

    Thanks Tv9 मराठी

  • @yfcbb1217
    @yfcbb1217 Год назад +5

    TV-9 मनापासून धन्यवाद आज खऱ्या अर्थाने गोर गरीब मुलांना न्याय देण्याचं काम तुम्ही करत आहात . Tv-9 बदल काय बोलावं खरंच शब्द सुचत नाही .परत एकदा मनापासून धन्यवाद .आणि पेपर परत झालं पाहिजे तरच होत गरिबाला न्याय मिळेल . परत पेपर झालाच पाहिजे

  • @gayatribendkoli5373
    @gayatribendkoli5373 Год назад +13

    पेपर पुन्हा झालाच पाहिजे.

  • @kundanmore9524
    @kundanmore9524 Год назад +3

    सर टीव्ही 9 चे धन्यवाद तुम्हीच आम्हाला न्याय मिळवून देवू शकतात

  • @satishjadhav2810
    @satishjadhav2810 Год назад +3

    TV9 वाले पोलीस अधिकारी यांची का मुलाखत घेत नाहीत घ्या ना त्यांना पण विचारा आणि सलेकशन झाले आहे त्यांना पण विचारा आणि नंतर लोकांना सांगा अर्धवट माहिती नका देऊ आणि त्या मुलांची माहिती काढा त्यांना किती मार्क आहेत आणि ते जे सांगत आहेत ते खर आहे का कारण तुम्ही पोलिस प्रशासन वर आरोप लावत आहात हे लक्षात घ्या

  • @pravindhangar1001
    @pravindhangar1001 Год назад +18

    परीक्षा पुन्हा घेण्यासाठी काहीही बोलू नका ....आम्हीही exam ला होतो आणि व्यवस्थित एक्साम दिली .उगाच पुरावे नसताना स्वतःवर संकट ओढून घेऊ नका

    • @prasadandhale2024
      @prasadandhale2024 Год назад +2

      सर्व झोल झाला अमच्य वर्गत

    • @janardhantakale1353
      @janardhantakale1353 Год назад

      तु काय सगळी कडे होता का एक्सामला.

  • @sachinGaikwad-m4g
    @sachinGaikwad-m4g Год назад +2

    हया मुली पागल आहे 102,104,98 च्या वर मिरीट नाही गेली एवढे पण माकॆ नाही ना लाज पण वाटत नाही परत मिडीवर बोलत आहे मान्य आहे झाली आहे कॅऻपी पण 104,106 नाही घेतले ना या मुली ना

  • @sopanlangade6872
    @sopanlangade6872 Год назад +4

    सगळी माहिती चुकीची आहे
    कारण पेपर 7 ला झाले cutoff 20-12 दिवसांनी लागल्यानंन्तर म्हणताहेत की कॉपी झाली.....
    असं नाही चालत

    • @sopanlangade6872
      @sopanlangade6872 Год назад +3

      दोषी उमेदवार रद्द करून waiting वाले घेतले पाहिजेत 💯

  • @anilparaskar1095
    @anilparaskar1095 Год назад +2

    जो मुलगा लेखी साठी पात्र नाही होऊ शकत नाही ते पण पेपर देऊन लागतो अस घोळ पण आहे प्रूप आहे

  • @pralhadpralhad3308
    @pralhadpralhad3308 Год назад +12

    100%पेपर पुन्हा होणार नाही... आणि जे फालतू गिरी करतात ते पुन्हा पेपर घ्या म्हणतात मला एवढच म्हणायच आहे तुम्ही चांगला अभ्यास केला असता तर ही वेळ आली नसती.. पुन्हा पेपर होणार नाही

    • @pramodnesarkar1620
      @pramodnesarkar1620 Год назад

      झाटू आता सापडत आहेत कॉपी वाले ते मेहनत घेऊन झाले का

    • @yelemahesh3147
      @yelemahesh3147 Год назад +1

      तु किती पैसे दिले आणि दिले नसले तर तु पेपर पाहुन सोडवलास नको गप्पा मारू

    • @pralhadpralhad3308
      @pralhadpralhad3308 Год назад

      अरे भाऊ तुला अक्कल आहे का बोलायची... मी माजी सैनिक आहे तुझ्या पेक्षा मोठे माझे मूल आहेत... तूझे संस्कार सांगतात तू कोण आहेस....

    • @pralhadpralhad3308
      @pralhadpralhad3308 Год назад +1

      मला केंद्र सरकार पेंसन देते... आणि माझे एवढेच म्हणणे आहे जे अभ्यास करुण मूल लागलेत त्यांचे नुकसान होउ नये.. तू म्हणतोस पेपर पुन्हा घ्या.. सर्व जन कॉपी करुण लागत नसतात दिवस रात्र अभ्यास करतात भावा.... मी पाहिले आहे रात्र, रात भर अभ्यास करतात... माझ्या तर्फे पुन्हा परीक्षा होउ नये आणि होणार पण नाही.. जय हिंद 🙏

    • @niveditaghate
      @niveditaghate Год назад +1

      Pepar hou shkte copy zali asel tr

  • @vikipimpale1126
    @vikipimpale1126 Год назад +3

    Are kay paper punha punha sangtat je pramanik pane lagale te suddha gorgaribanches mul aahe tyacha kahi vichar kara

  • @udaysawant9907
    @udaysawant9907 Год назад +4

    हायटेक कॉपी 100% झाली... कारण 75 मार्क च्या वरती फक्त 100 मुली आहेत... आणि 75 मार्क च्या वरती 5000 मुले आहेत. कारण यात मुली सहभागी नव्हत्या... जर पेपर सोपा असता तर मुलींना पण मुलांएवढेच मार्क मिळाले पाहिजे होते ना

    • @pratik8986
      @pratik8986 Год назад

      😂😂😂

    • @udaysawant9907
      @udaysawant9907 Год назад +1

      @@pratik8986 hasu nkos bhai.. Prt pepar dyayla ghabrto mnun khot khot hasto kay

  • @Runner_Kiran_07
    @Runner_Kiran_07 Год назад +5

    पेपर डबल झालाच पाहिजे

  • @sureshsupekar2216
    @sureshsupekar2216 Год назад +1

    Merit high zale cope mule tache ky

  • @akshaysuroshe64
    @akshaysuroshe64 Год назад +9

    पेपर परत झाला पाहिजे

  • @marotikatkade
    @marotikatkade Год назад +10

    अध्यक्ष महोदय पोलीस भरती मध्ये असे गैरप्रकार झाले असेल तर डबल फॉर्म वाल्याचा काय ऑब्जेक्शन घेतलेल्या नाही तरी बी भरती कॅन्सल करावी आणि 2024 मध्ये भरती नव्याने घ्यावी ही नम्र विनंती

    • @vishalpatil3186
      @vishalpatil3186 Год назад

      Mala lagna sathi mulgi tri pahun de bhau mg

    • @marotikatkade
      @marotikatkade Год назад

      तुझं काम झालं का काय भाऊ असं वाटतंय तो बी केला असेल

    • @vishalpatil3186
      @vishalpatil3186 Год назад

      @@marotikatkade kay re kay kel asel

    • @marotikatkade
      @marotikatkade Год назад

      भाऊ मी काय महाराज नाही तुझं लग्न जमून द्यायला माझे माझे लग्न झाले नाही तुझं काय बोलू तुझं भरतीमध्ये सिलेक्शन झाले काय मीडियावाले ला काही काम नाही पैसा कमवण्यासाठी काही अफवा पसरवू शकतात

  • @anilkaranjekar-ku3vd
    @anilkaranjekar-ku3vd Год назад +5

    जे लोक मेहनत करुन पास झाले आहे त्याना काही चिंता नाही वटत पेपर डबल झाला, तरी आणी जे लोक कॉपी करुन पास झाले आहे, त्यांनाच चिंता आहे डबल पपेर नको आहे

  • @शेतकरी-ध9ण
    @शेतकरी-ध9ण Год назад +1

    Tv9 , पहिल्या आलेल्या मुलांना विचारा तुम्ही काय बोंब पडली आहे का ,
    एव्हड्या मोठ्या भरतीत तुम्ही कसे लागले नाही,
    मेरिट येवड कमी लागले ,त्यात पण हे बसले नाहीत ,
    कमाल आहे ,,
    बाकी कारवाई होत आहे ,आमच्या सारखे
    मेहनत करून इमानदारीत लागलेल्या मुलांवर अन्याय होत कामानये ,
    बाकी काय करायचं तर करा ,

  • @sidhudandekar5294
    @sidhudandekar5294 Год назад +2

    TV9 मराठी चे खूप खूप धन्यवाद जोपर्यंत प्रामाणिक कष्टकरी विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही अशी तुमची साथ राहू द्या

  • @AkashDalvi_official.
    @AkashDalvi_official. Год назад +1

    ज्यांनी copy केली त्यांना शिक्षा झाली पाहिजे.
    पण जे प्रामाणिक पणे भरती झाले आहेत त्याच काय.
    आणि हे आज इंटरव्ह्यू देणारे रिझल्ट पर्यंत काय झोपले होते का.
    आज सांगतायत की परीक्षा रूम मध्ये मध्ये गैरप्रकार झाला...
    ह्यांची आधी चौकशी करा...

  • @yogitasarode7287
    @yogitasarode7287 Год назад +1

    आमची पहिली भरती होती आणि आम्ही एकच फ्रॉम टाकला होता

  • @swapnilsobale2868
    @swapnilsobale2868 Год назад +2

    पेपर झाला त्या वेळी कोणी काय बोलले नाही. उत्तर तालिका तालिकाआली तेव्हा पण कोणी बोलले नाही मार्क लिस्ट आली तेव्हा कोणी बोलले नाही आणि आज बोलतेत जागा फकत 7076 होत्या 80000 नाही😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @amoldhayade5636
    @amoldhayade5636 Год назад +1

    पेपर 1 ने फोडो की 10 लोकानी पेपर फुटला फुटला अस्तो, आणि ज्या मुलाना वाटते की आम्ही प्रमाणिक पने लागलो तर भावानो मग तुम्ही कशाला घाबरतात तुमचा तर खुप आभ्यास झालेला आहे ? पेपर परत झालच पाहिजे

  • @anilkaranjekar8114
    @anilkaranjekar8114 Год назад +12

    चुकीच्या पधतीने पास झालेल्या मुला ची संख्या खुप मोठी आहे 100% candidates सापडू शकत नाही आणी जे मुले प्रमाणीक पणे पास झाले आहे ते पुन्हा पेपर झाला तरी पुन्हा पास होणारच आहे त्यामुळे पुन्हा पेपर झाला पहिजे

  • @anikettnanote
    @anikettnanote Год назад +1

    पेपर फुटणे आणि कॉपी होणे यात फरक आहे...
    35 वाला मुलगा म्हणतो पेपर परत घ्या...
    बरेच जण म्हणत आहे पेपर परत घेतला तर जे आधी लागले आहे ते पण लागणारच...
    काय गॅरंटी आहे कि तो मुलगा लागेलच...
    हे आमदार /खासदार किंवा तुम्ही घेणार का गॅरंटी...?
    कारण बरेच मुलं कट ऑफ वर पास झाले तर कोणी age नुसार लागले...
    एवढंच करायचं होत तर या आमदारांना /खासदारांना आणि मराठी मीडियावाले डबल फॉर्म वेळी झोपले होते का...?
    अरे एवढं होत तर दोषीवर कार्यवाही करा असं म्हणायचं ऐवजी तुम्ही पेपर परत घ्या म्हणताय...
    10-20 मुलांनी केलेलं कृत्य 7000 मुलांनी का फेडायचं...

  • @pavanbhalerao1766
    @pavanbhalerao1766 Год назад +1

    कोणावर कोणतीच कारवाई होतं नाही असच बोलतात ते हे सर्व मंत्रालयातून सेटिंग असते राजे.

  • @Pankaj19979
    @Pankaj19979 Год назад +2

    ते सरकार फक्तं निवडणूक असल्यावर सर्वसाधारण लोकां न कडे येतात हे 😢😢

  • @shrikantdicholkar8164
    @shrikantdicholkar8164 Год назад +1

    Answer key वर पूर्ण नाव आणि सीट नंबर जबरदस्ती का लिहायला लावला,,,तिथेच सगळा झोल झालाय, ज्याची सेटिंग होती त्याने अर्धा पेपर सोडवला आणि बाकीचे गोळे पेपर चेक करताना पूर्ण करण्यात आले, त्यामुळे पेपर परत झालाच पाहिजे

  • @dhyeyaketanrajesir9797
    @dhyeyaketanrajesir9797 Год назад +2

    मित्रांनो ज्यावेळी कॉपीचा प्रकार घडत होता त्याच वेळी मुलांनी आवाज का उठवला नाही? आज मिरीट फेल झालेत म्हणून हा आवाज उठला आहे का? आपण आता कितीही जरी प्रयत्न केला तरीही प्रोसेस थांबू शकत नाही. त्यामुळे प्रयत्न सोडू नका यश नक्की मिळेल.

  • @kamleshbagul9784
    @kamleshbagul9784 Год назад +2

    पेपर पुन्हा झाला पाहिजे sir

  • @MUNDE_MS007
    @MUNDE_MS007 Год назад +2

    सर्व प्रकरण सरकार पुरस्कृत आहे म्हणून याची दखल कोणी घेत नाही.

  • @sagarkadam1588
    @sagarkadam1588 Год назад +2

    आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे

  • @ankushmali7389
    @ankushmali7389 Год назад +1

    यांना मार्क नाही पडले म्हणून बोलतात paper पुन्हा घ्या 😂😂😂

    • @yelemahesh3147
      @yelemahesh3147 Год назад

      किती रेट होता 😮

  • @Pankaj19979
    @Pankaj19979 Год назад +1

    सर्वसाधारण लोकांचं है सरकार नहीं है सर है

  • @tskeccentric917
    @tskeccentric917 Год назад +7

    अर्धवट बोलतात हे, जे मेहनतीने झाले त्यांच्याविषयी पण बोला साहेब

  • @vijayjamodkar851
    @vijayjamodkar851 Год назад +2

    आपल्याला paper jamla nahi म्हणजे paper फुटला ...
    Biometric nahi jhali mg tumi gele kashe अत मध्ये तिथंच रादा करायचा

    • @sureshkadam8147
      @sureshkadam8147 Год назад

      kay boltos he kam studants che ka polish che

  • @ravikumarsabane7221
    @ravikumarsabane7221 Год назад +2

    गैर प्रकार करनार्यांना काही होनार नाही
    पेपर पन डबल होनार नाही
    हा ईतिहास आहे

  • @shamraokawale5060
    @shamraokawale5060 Год назад

    कोनतं ही सरकार आल तरी सर्व सामान्याना न्याय मिळनं आवघड झालं मित्र हो ,

  • @pawandahatonde362
    @pawandahatonde362 Год назад

    आजही वेळ गेली नाही मित्रानो काहीतरी पाऊल उचले पाहिजे ....
    Exam पुन्हा घ्यावी यासाठी प्रयत्न करावे....

  • @Budhabhushan
    @Budhabhushan Год назад +2

    पेपर पुन्हा जर झाला नाही , तर याचे परिणाम येत्या निवडणुकीत सरकार ला दिसेल की

  • @sdanimalandbird5261
    @sdanimalandbird5261 Год назад

    पेपर पुन्हा झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे

  • @KomalMokhare-kq1fe
    @KomalMokhare-kq1fe Год назад +1

    एवढ्या दिवस काय झोपले होते mirit लागल्यावर बोलताय

  • @MadMax-oe6ux
    @MadMax-oe6ux Год назад +2

    पेपर परत होणार नाही काहीही करा आम्हीही परत होऊ देणार नाही

  • @yogeshghadge869
    @yogeshghadge869 Год назад +1

    पेपर देतोय हे वाटतच नव्हतं की मुंबई पोलिसअस करा गरीब मुलावर अन्याय

  • @santoshpatole5533
    @santoshpatole5533 Год назад +12

    पेपर परत झाले पाहिजे

  • @GaneshBhondave-bm7ec
    @GaneshBhondave-bm7ec Год назад +1

    जवळ पास 40% जागा या पैसे भरून झाल्या आहेत

  • @s.dsalave6962
    @s.dsalave6962 Год назад +1

    भावांनो आधी मार्क्स सांगा तुमची नायतर असायची टोटल 100 आणी मानायचे पुन्हा घ्या वारे 🧐

  • @kavitaingle6839
    @kavitaingle6839 Год назад +3

    Amachy center var sarva girls hoty😅.. boys novate koni eka police constable va psi hote te pan check karatha hote prateka line made yeun khota Ka bolatha paper nahi hot double Ami pan khup mehanatine lagalo aahe

  • @vijayjamodkar851
    @vijayjamodkar851 Год назад +6

    Itkya दिवस का हे झोपेल होते का ...study karaychi bomb नाही

    • @rajubhalerao9341
      @rajubhalerao9341 Год назад

      Tuzyat dam ye na dena prt paper.. Lay nako bolu pudch... Eth aamhi 5 year pasun study krtoy tri 75 mark aalet... Ani yana 90 mark kase padle

    • @rashtrapalbagate7591
      @rashtrapalbagate7591 Год назад

      Tu jar yevdha hushyar aahes tr paper part hiu de tula kay hoty

    • @vijayjamodkar851
      @vijayjamodkar851 Год назад

      @@rajubhalerao9341 ith 7 vardh jahle kartoy bhau reading la jhop nhi ghetli amhi

    • @vijayjamodkar851
      @vijayjamodkar851 Год назад

      @@rajubhalerao9341 80 k madhu 2 mul ahe fkt 2000 nahi ...
      Paper फुटला म्हणे

    • @vijayjamodkar851
      @vijayjamodkar851 Год назад

      @@pragatipatil8916 yanch mhann ahe ki amhala paper jamla nahi म्हणजे कोणालाच जमणार नाही...
      वारेवा

  • @rohitpatil434
    @rohitpatil434 Год назад +1

    Thank you

  • @shaileshdesai468
    @shaileshdesai468 Год назад +2

    gela varshi pn nagpur n pimpari la asa zalel
    tyani navat paper ghetala fakt je copy kartat tyanach shiksha dili

  • @rajpatil-lv8ls
    @rajpatil-lv8ls Год назад +1

    पेपर होत नसतोय मी पण waitingla आहे कोणाला काही घेण देण नाही परत तयारी सुरु करा 🙏

    • @RamjanPathan-y9o
      @RamjanPathan-y9o Год назад +1

      हो भाऊ कोणाला का दोष द्यायचा आपण कमी पडलो . मी पण वेटींग ला आहे

    • @rajpatil-lv8ls
      @rajpatil-lv8ls Год назад

      @@RamjanPathan-y9o 👍🏻👍🏻🙏

  • @akshayshingare3849
    @akshayshingare3849 Год назад

    मेरीट लागेपर्यंत हे सगळे झोपले होते ते आता जागे झाले आहे
    ह्यांना पेपर मध्ये 75 मार्कच येणं गरजेचं होतं तेपण आलेलं नाही
    आता काही तरी आड काठी आणायची चाली आहे बाकी काही नाही
    त्यावेळी objection घेची गरज वाटली नाही का
    ज्यांनी कॉपी केली आहे त्याच्यावर कारवाई करा आणि waiting वाली घ्या

    • @ssn5584
      @ssn5584 Год назад

      77+39=116 माझी टोटल आहे ज्या मुलांला कधी ही 50 ते 55 च्या पुढे मार्क पडले नाही तो मुंबई ला 80 मार्क घेतोय

  • @sardarkarande8975
    @sardarkarande8975 Год назад +3

    पेपर punna झाला पाहिजे सर

  • @Gopal_hake_vardi_lover
    @Gopal_hake_vardi_lover Год назад +2

    Paper part zalech pahijet

  • @vijayjamodkar851
    @vijayjamodkar851 Год назад +2

    Tv 9 valyana aj jag ali🎉🎉🎉🎉

  • @akshaythakare7724
    @akshaythakare7724 Год назад +1

    नियुक्ती झाली आहे. आता काय होणार नाही. विद्यार्थीचे कोणी ऐकणार नाही.

    • @User15106
      @User15106 Год назад

      Gr nit vach niyukti kadhipan radd hou sakte

  • @10J5U6
    @10J5U6 Год назад

    Sir kon kon double form bharle tyana cha chaukashi kra sir sarkar cha niyam follow kra sir

  • @balkrushnapandhre2011
    @balkrushnapandhre2011 Год назад +2

    Sir sath dya aamhala fakt

  • @saurabhfolane3811
    @saurabhfolane3811 Год назад

    खूप वाईट झाले आहे हे

  • @kishor_d
    @kishor_d Год назад +3

    आता नुसत्या बातम्या लाऊन काही होणार नाही तर आता थेट मंत्रालयात जाऊन सरकार ला जाब विचारावा लागेल

  • @rohitmaske9222
    @rohitmaske9222 Год назад +2

    ज्यांनी ज्यांनी copy केली आहे त्या सार्‍यांना फाशी दिली पाहिजे

  • @umeshgaigavali2349
    @umeshgaigavali2349 Год назад

    पाहिले पेपर झाला पाहिजे नंतर मैदानी चाचणी झाला पाहिजे

  • @bboy8014
    @bboy8014 Год назад +4

    Pramanik pane bharti jhalelyancha vichar konich karnar ni ithe apla vichar aplyalach karava lagnar ahe mazi vinanti ahe ki apan CP Mumbai ayuktalayala arj karawa ki pepper punha ghenya ewaji ajun 1-2 mahine chaukashi karun doshi vidyarthi sapdun kadhave va waiting wale vidyarthi tya jagi ghenyat yave asa arj sarv pramanik bharti jhalelya mulanni karava hi vinanti🙏

  • @satishjadhav2810
    @satishjadhav2810 Год назад +1

    पेपर मधे कॉपी झाली होती तर तेहाच का काय बोललो नाही आता का बोलत आहात अरे स्टडी करा फालतू गिरी नका करू आणि हो प्रामाणिक विद्यार्थ्यांना त्रास नका करू अस काय पण बोलून सोताच वाईट करून घेऊ नका

  • @gabbar96k
    @gabbar96k Год назад +2

    Tv9 वाल्यानो..!
    एकदा जे प्रामाणिक भरती झालेत त्यांची पण भूमिका जाणून घ्या..!
    एकतर्फी भूमिका आयकुन घेऊ नका!

  • @शेतकरी-ध9ण
    @शेतकरी-ध9ण Год назад +1

    Tv9 ,
    बिनबुडाचे आरोप नुसते🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @sharyujain7589
    @sharyujain7589 Год назад +3

    Dabbal paper jhalaa pahije bas

  • @arvindkamble7654
    @arvindkamble7654 Год назад

    परीक्षा पुन्हा घ्या बाकी ठिकाणी फक्त पेपर फुटलेला असतो तो पेपर कॅन्सल होऊ शकतो तर या ठिकाणी तर पेपर परिपूर्ण कॉपी झालेली आहे मग या ठिकाणी पेपर पुन्हा का नाही

  • @vikasbhavarthe5270
    @vikasbhavarthe5270 Год назад +1

    Thanks tv9 marathi ❤