सिलेंडरचा घोर || Episode 957 || Comedy video 😂😂 ||Teacher_taka_tak

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 дек 2024

Комментарии • 368

  • @bharatmokle2328
    @bharatmokle2328 11 месяцев назад +23

    देविदास चा सेलेंडर द्या शिवलाल ला बत्ती द्या 😂😂

  • @प्रदीप-भ4ह
    @प्रदीप-भ4ह 11 месяцев назад +113

    बरं झालं आजिमायचा एपिसोड आनला गुरूजीने..नाहितर...आजिमाय म्हणते कीति दिवस ऐकावे लागले असते...😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @MohanDhage101
      @MohanDhage101 11 месяцев назад +1

      ❤❤❤

    • @प्रदीप-भ4ह
      @प्रदीप-भ4ह 11 месяцев назад +1

      @@nileshgawande8510 🤣🤣🤣

    • @indianfarmer76
      @indianfarmer76 11 месяцев назад +2

      अजिमाय या विशयावर एक मिनटाचा विडियो बनुन मोकले झाले गुरुजि 😂😂😂विस मिनटाचा विडियो पाहिजे अजिमाय 😊😂😊

    • @Suku7000
      @Suku7000 11 месяцев назад +1

      😂😅😂😂

    • @jyotikute7085
      @jyotikute7085 11 месяцев назад +1

      😂😂😂😂😂

  • @akashmotghare5255
    @akashmotghare5255 11 месяцев назад +4

    उद्या रुमन काढा लागते सर..... देविदास भाऊ रुमने संघटना.... काढा रुमन होऊ द्या सरक......😂😂

  • @dattrayabelkhede5940
    @dattrayabelkhede5940 11 месяцев назад +1

    पिस्तुल्या व चिंगरी एक नंबर जोड👌👌

  • @bharatborale1254
    @bharatborale1254 11 месяцев назад +1

    समोरचा मानुस कीतीही गरम असला तरी, त्याला कसं थंड कराव हे शांताराम भाऊंना बरोबर जमते. ❤❤❤❤

  • @jeewanshelke7652
    @jeewanshelke7652 11 месяцев назад +3

    😮 अरे नाही हो बा गुरूजी.... अस कस सिलेंडर जाऊ दिलं तुम्ही , वापस पाहिजे 😅😅😅😅❤

  • @bharatborale1254
    @bharatborale1254 11 месяцев назад +2

    आजचा बेस्ट डाॅयलाग- घोड मेलं ओझ्यान, शिंगरु मेलं एरझारीन. 😊😊😊😊😊😊

  • @mama_नेरवाले
    @mama_नेरवाले 11 месяцев назад +32

    "शिवलाल" वर रूमन काढा देविदास भाऊ, बत्ती द्या " शिवलालले " पुन्हा एकदा सिलेंडर साठी 😂😂

    • @vinaykamble8455
      @vinaykamble8455 11 месяцев назад

      मामा तुले पण पाहिजे एकदा बत्ती 😂

  • @akshaypatilsarode7511
    @akshaypatilsarode7511 11 месяцев назад +2

    मनातुन धन्यवाद सर तुमचे
    🙏🙏🙏
    तुमच्या मुडे आमच्या जीवनात खुप मोठ परीवर्तन झाल...
    तुमच्या मुडे बरच शिकायला मिडत आहे सरजी...
    🙏🙏🙏
    आनि आनकिन एक Teacher taka tak मुडे आमचा शेतीतला थकवा कुटे नाहिसा होतो ते सुद्धा माहीत नाही पडत...
    🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @ChetanAmrutkar-vk6kf
    @ChetanAmrutkar-vk6kf 11 месяцев назад +11

    सगळ्यांनाच वाचवलं शांताराम जिं न 😂

  • @DrSwara
    @DrSwara 11 месяцев назад +29

    "सबस्क्राईबर वाढवा मित्रांनो, मारतीच लग्न बघायचं आहे लवकर"....❤😂😅😅😊

  • @jaydevchavhan3274
    @jaydevchavhan3274 11 месяцев назад +7

    शिवलाल ला टिपारि दिया गुरुजी😂

  • @RDclasses5
    @RDclasses5 11 месяцев назад +11

    शांताराम हुशार आहे पण मानलं 😂😂

  • @GaneshChandar-d1c
    @GaneshChandar-d1c 11 месяцев назад +1

    ऊद्या एकाएकाला रूमन्यान घ्यायला लागतहोत देवीदास भाऊ तुम्हीं 😂😂 खरं्याची दुनिया नाही राहीली आता

  • @ramprsadgadade4847
    @ramprsadgadade4847 11 месяцев назад +15

    Only 43 days remaining to reach 1000 episode...it's history....well done guruji ...carry on...

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 11 месяцев назад +17

    शिवलाल ले टीपारी देते देवीदास 😅😅😂😂

  • @wasudeoTAJNE-ku1ke
    @wasudeoTAJNE-ku1ke 11 месяцев назад +13

    शिवलाल ले टिपारी देते देविदास😂❤🎉

  • @babitajamnik9443
    @babitajamnik9443 11 месяцев назад +4

    देविदास भाऊचं कॅरेक्टर १नंबर😂😂😂😂😂👌👌👌🙏🙏

  • @Vinod_Surushe
    @Vinod_Surushe 11 месяцев назад +2

    बर झाल एकदाच आजी माय ले मुक केलं ... कंटाळा आणला होता आजी माय न 😂😂😂😂

  • @gallery9828
    @gallery9828 11 месяцев назад +20

    पाहता पाहता पिस्तुल्या चालायला😂😂😂

  • @PoojaRewatkar
    @PoojaRewatkar 11 месяцев назад +1

    खुप छान व्हिडीओ सर धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @ffpower4727
    @ffpower4727 11 месяцев назад +9

    शिवलाल जवळूनच भरती करून घ्या म्हणा देविदास भाऊले😅😂

  • @BakasurPatil-
    @BakasurPatil- 11 месяцев назад +1

    पिस्तुल्या वर .एखादा विडीओ बनवा सर
    पिस्तुल्या लय भारी बोलते 😂😂😂

  • @ashishpakhare7642
    @ashishpakhare7642 11 месяцев назад +4

    सिलेंडर न घोर केला सगळ गांव फिरा लावल...तरी काम zal नाही😂😂

  • @ashwinkapat5171
    @ashwinkapat5171 11 месяцев назад

    Manal bava shantaram bhau le khatarnak 😂😂😂😂😂😂

  • @chetanzoting602
    @chetanzoting602 11 месяцев назад +12

    शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती😅

  • @ganeshadekar4525
    @ganeshadekar4525 11 месяцев назад

    गुरुजी तुमच्या ज्ञान ज्योतीला राम राम खुप हसवलो 😀😀

  • @mama_नेरवाले
    @mama_नेरवाले 11 месяцев назад +13

    बर झालं बा "आजीमाय " चा एपिसोड आनला, नाहीतर रोज "आजीमाय" च्या नावानेच comment येत होत्या बावा 😕😂

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 11 месяцев назад

    शांताराम भाऊ मना न् उगंमुगं रहा, लयच कलाकार माणूस आहे बावा 😀😀👌👌🙏🙏

  • @shivamdate2126
    @shivamdate2126 11 месяцев назад +7

    जय गुरु गजानन माऊली 🙏🏻🙏🏻🚩🙏🏻🙏🏻

  • @rameshwarwalke307
    @rameshwarwalke307 11 месяцев назад

    बबन ला रुग्ण्या चा फ्टका द्या देविदास भाऊ तुम्ही एकदा😅😅😅

  • @vinaykamble8455
    @vinaykamble8455 11 месяцев назад +30

    लवकरच 300K Subscribers पूर्ण व्हायला पाहिजे आणि मारुती च हटके लग्न व्हायला पाहिजे 😅
    असं मला वाटतं बाकीच्यांना काय वाटतं !

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede7236 11 месяцев назад +2

    राम राम हो गुरूजी बाकी लय भारी व्हिडिओ झाला आहे 👍👍👍

  • @gajananpawar3795
    @gajananpawar3795 11 месяцев назад +1

    सर मी आज हाच व्हिडिओचि वाट पाहत होतो😅😅😅😂

  • @shantaramkhambalkar5708
    @shantaramkhambalkar5708 11 месяцев назад +1

    सरांनी पण गुगली मारली बुवा आज
    भारत गॅसचे रेग्युलेटर इन्डियन गॅसला चालते हो सर 😂😂❤❤😅😅

  • @vaibhavpoharkar3666
    @vaibhavpoharkar3666 11 месяцев назад +14

    Jay bhim 💙💙💙

  • @atulborkar1436
    @atulborkar1436 11 месяцев назад

    शक्ति पेक्षा युक्ती श्रेष्ठ 😊 मानल शांताराम भाऊ तुम्हाला 👌👌

  • @shubhamkhandarkar6026
    @shubhamkhandarkar6026 11 месяцев назад +1

    ❤️❤️👌🏻👌🏻❤️❤️

  • @SanjaySonewar
    @SanjaySonewar 11 месяцев назад

    Devidas bhau jabardast ❤

  • @artiwadke89
    @artiwadke89 11 месяцев назад

    सिलेंडरचा घोर एका एपिसोडात अटपत नाही. देवीदासभाऊ सारी खोलफिटिंग करतात. उद्या आणखी मजा येईल.

  • @sandipsonar6594
    @sandipsonar6594 11 месяцев назад

    देविदास नेते सिलेंडर विकून टाकायला पाहिजे😂😂❤

  • @nareshlandge4781
    @nareshlandge4781 11 месяцев назад +3

    Devidas bhau krte Aaj हंगामा 😂

  • @chaitanyamunde5621
    @chaitanyamunde5621 11 месяцев назад +2

    एक ही दिवस पाहीलया शिवाय गंमत नाही

  • @santoshkalbande1509
    @santoshkalbande1509 11 месяцев назад

    😂😂😂शांताराम च आणी देविदासच चांगल झमकु द्या सर😂😂😂

  • @Watchwithketan
    @Watchwithketan 11 месяцев назад

    देविदास भाऊ कोणालाच घाबरत नाही पण घरच्या बाईला मात्र घाबराव लागते😂😂😂

  • @xsmartnalu9531
    @xsmartnalu9531 11 месяцев назад

    सर शिवलाल भाऊ ले आता असा काय फरक नाई पडणार शिवलाल भाऊ ले एका पायातून गमावा लागते तेव्हा भाऊ ले समजील नाही तर भाऊ चे कांड काय कमी होणार नाही आहेत 😂😂

  • @rameshborde7269
    @rameshborde7269 11 месяцев назад

    Wa re shantaram 😂😂

  • @monikatayde2970
    @monikatayde2970 11 месяцев назад

    Khup khup chhan 😂😂😂

  • @ramcharankayande3054
    @ramcharankayande3054 11 месяцев назад

    एक नंबर 1शांताराम

  • @rohitdange1111
    @rohitdange1111 11 месяцев назад +2

    Sir बबन आणि शिवलाल ले डब्बल बात्ती pahije वाटते 😂😂

  • @sagarjoshi6820
    @sagarjoshi6820 11 месяцев назад

    बबन्या ला बस्ती उदा टि परी😂😂😂

  • @SakttLaunda007
    @SakttLaunda007 11 месяцев назад +1

    आज एपिसोड न लावता जेवण्याचा प्रयत्न केला पोट नाही भरल
    जेवताना शांताराम चा विडिओ लागतेच नाही तर घश्याखाली घास उतरवना कठीणच 😂

  • @AyushKharate
    @AyushKharate 11 месяцев назад +8

    🚩🧡🚩🧡Jay shree RAM 🧡🚩🧡🚩

  • @indianfarmer76
    @indianfarmer76 11 месяцев назад +20

    पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव 😂या विशयावर एक विडियो होउन जाउदे गुरुजी हिंगोलीकर महाराष्ट्र 🇮🇳😊😂😊

    • @rahulgharde5436
      @rahulgharde5436 11 месяцев назад

      Yes 😂😂😂😂

    • @vishaldakhore6119
      @vishaldakhore6119 11 месяцев назад

      Banvala video Aaji may vr 😅

    • @Vinod_Surushe
      @Vinod_Surushe 11 месяцев назад

      अरे बा ,बनवलं न तुया आजी माय वर व्हिडिओ , आता मुका बैस परत आजी माय ची कमेंट करू नको . सर्वांना माहिती झाल आजी माय 5 वाजले की व्हिडिओ लाव मंते ..

    • @samadhanbawane3882
      @samadhanbawane3882 11 месяцев назад

      ​@@Vinod_Surushe😂😂

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 11 месяцев назад +7

    🧡🚩जय श्री राम 🙏🏻🚩🧡

  • @tejaskolhe7390
    @tejaskolhe7390 11 месяцев назад

    Shataram bhau lay hushar manus ahe😅

  • @suchitachandore5770
    @suchitachandore5770 11 месяцев назад +9

    😂😂😂 वेळ मारून नेण्यात शांताराम एक्स्पर्ट हाय...
    ब्वाटल मध्ये भुतं मावत नाही म्हणून सिलेंडर मध्ये भरले लय आगळीवेगळी idea hoti...

  • @SagarBelsare-wy5rb
    @SagarBelsare-wy5rb 11 месяцев назад +1

    आमरवती ला आमचा स्टोल लागणार् आहे कुषी प्रदर्शनीत आडियल आग्री सर्च चे भेट द्या सर

  • @SawapnilNavrang3
    @SawapnilNavrang3 11 месяцев назад +3

    देविदास भाऊ हलक्यात घेऊ नका तुम्ही आता तुमच्या सिलेंडरचा पत्ता लावाच

  • @komalgulhane4647
    @komalgulhane4647 11 месяцев назад

    👍🏻काय गुरुजी शांताराम. हुशार आहे मेडल दिल पाहिजे बा लयस. हुशार वा😮😮😮😮

  • @Vasudevlunge-wd7qq
    @Vasudevlunge-wd7qq 11 месяцев назад

    सर शिवल्या कडून फोन करून चाचा भतिजा बोलाऊन घ्या शिवल्याले चाचा भतिजा ले चांगली टीपारी द्याच पण बबन्याले सोडू नका देविदास भाऊ सरळ मानुस आहे आज त्याची लय परेशानी झाली दीवस भर्यांचा उपाशी मानूस त्याची कदर करा घोड मेल ओझ्यान शिंगरू मेल येरझारीन खोटी गोष्ट नाही भुकेनं जयला तापला मानुस त्याला न्याय द्या
    🌹🌹🚩 जय श्री राम 🚩🌹🌹🙏🙏

  • @dnyaneshwermetkar4141
    @dnyaneshwermetkar4141 11 месяцев назад

    देविदास भाऊंच्या हाताने शिवलाल ले द्या चांगली बंत्ती 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @tejraosirsat6202
    @tejraosirsat6202 11 месяцев назад

    देविदास रेट शिवलाल ला चांगला पुन्हा चुघली नाही केली पाहिजे 😂😂😂

  • @Nileshtayade4516
    @Nileshtayade4516 11 месяцев назад +1

    मामा च्या एपिसोड कडे पण लक्ष असू द्या raut sir, तुमचाच एक मामा fan 😎

  • @AkramShaikh-yj7zh
    @AkramShaikh-yj7zh 11 месяцев назад

    Vishay samplla ..
    Samplla nahi aaTa ShUrU zahLa vishay 😂😂😂

  • @nitindandade2927
    @nitindandade2927 11 месяцев назад

    लय भारी 😂😂😂😂😂😂

  • @dineshcreation3842
    @dineshcreation3842 11 месяцев назад

    shantaram mantat tela😅😅

  • @AtulPakade
    @AtulPakade 11 месяцев назад

    आजचा व्हिडिओ खूप छान आहे राऊत सर

  • @NitasatishambadeAmbade
    @NitasatishambadeAmbade 11 месяцев назад +1

    Video no 1aahe sir😂😂😂🎉🎉

  • @ASHUK-j7z
    @ASHUK-j7z 11 месяцев назад

    शीवलाल ले बत्ती पाहिजे कारण तोच देवीदास कडे सिलेंडर आणण्यासाठी गेला होता
    शीवलाल कडून सिलेंडर भरून मागा
    नाहीतर आम्ही सगळे😂 सबस्क्रायबर 😂 हिवाळी अधिवेशनात मोर्चा नेऊ😂😂😂

  • @lakhaningole9324
    @lakhaningole9324 11 месяцев назад

    खूप मस्त जमलं बेस्ट एपिसोड 😅

  • @royalenfieldlover0076
    @royalenfieldlover0076 11 месяцев назад

    आतुरता ३००k ची आणि मारुतीच्या लग्नाची 😊😊

  • @ChetnaIndustry
    @ChetnaIndustry 11 месяцев назад

    गुरुजी असा कसा गेला त गेला गॅस तस नाही जमत शिवलाल ले टिपरी दया, शिवलाला च्या अंदर गॅस भरा 👊🏻👊🏻👊🏻👊🏻

  • @ashoksaywan4258
    @ashoksaywan4258 2 месяца назад

    भारत आणि इंडियन ला एकच रेग्युलेटर लागते

  • @devanandkamble5969
    @devanandkamble5969 11 месяцев назад

    Great sir 👍👍🌹🌹

  • @prabhakarpakde1204
    @prabhakarpakde1204 11 месяцев назад

    Shivlal la व baban la चांगला धडा शिकवावा 😂❤

  • @ganeshadekar4525
    @ganeshadekar4525 11 месяцев назад

    गुरुजी झब्ब्रूच्या गाडीचा खुलासा करा, झब्ब्रुला गाडी कोणी दिली म्हणून.🙏

  • @bharatgayke7889
    @bharatgayke7889 11 месяцев назад

    देविदास भाऊ 😂❤

  • @M_G_CREATION05
    @M_G_CREATION05 11 месяцев назад +12

    Jay shree ram ❤

  • @Mr.KiranPmanmode
    @Mr.KiranPmanmode 11 месяцев назад

    यालाच म्हणतात शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ #शांतारामजी

  • @anikets.rautkar8790
    @anikets.rautkar8790 11 месяцев назад

    Ek no .ata fitla shivlal

  • @mayurthakare5114
    @mayurthakare5114 11 месяцев назад

    जय माता दि❤

  • @SachinMadhankar-uw8gn
    @SachinMadhankar-uw8gn 11 месяцев назад

    🙏🙏 राम कूष्णहरी सर 🙏🙏

  • @akshnewre6478
    @akshnewre6478 11 месяцев назад +2

    देवीदास भाऊ चे मेहुणे डायरेक्टर कधी बनवणार आहे देवीदास भाऊला

  • @DattatrayUnhale
    @DattatrayUnhale 11 месяцев назад

    शांताराम चा दिमाग देविदास ची ताकद💪

  • @amolwankhede8873
    @amolwankhede8873 11 месяцев назад

    Super ❤❤❤

  • @gopalvyawhare5237
    @gopalvyawhare5237 11 месяцев назад

    शिवलाल ले बत्ती रामपुरले मुक्ति

  • @gdchatark
    @gdchatark 11 месяцев назад

    कंदील बुढ लपला अंथरुणात वा रे वा शर्यत लावायला पुढं घेनदेन मनल की लपून🎉

  • @crazy1596
    @crazy1596 11 месяцев назад

    Thanks sir 🙏

  • @ShivajiShinde-md4uz
    @ShivajiShinde-md4uz 11 месяцев назад +1

    राऊत सर उद्याला मामा भांजे चा व्हिडिओ

  • @Ravisontakke91
    @Ravisontakke91 11 месяцев назад

    देविदास भाऊ च्या कोणी नांदी नाही लागायचं😂

  • @dattapatilmate1241
    @dattapatilmate1241 11 месяцев назад

    देविदास भाऊ सिलेंडर शिवलाल ले च मागा 😊😊😊😊😊😊

  • @ajaywankhade128
    @ajaywankhade128 11 месяцев назад +4

    देवीदास भाऊ रूमन्न काढा लागते 😅😅

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 11 месяцев назад +4

    बरं झालं आजिमायचा एपिसोड आनला गुरूजीने.. नाहीतर ... आजिमाय म्हणते किती दिवस ऐकावे लागले असते...😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ShubhamWaghade-mo2gd
    @ShubhamWaghade-mo2gd 11 месяцев назад

    Shantaram bhau no 1 kalakar😂

  • @radhedesifitnessclub2976
    @radhedesifitnessclub2976 11 месяцев назад

    जय हिंद सर

  • @anantabodhankar196
    @anantabodhankar196 11 месяцев назад

    माझ्या घरी गॅस सिलिंडर आहे लागल्यास घेऊन जा देविदास भाऊ😂 अनंता बोधनकर यवतमाळ

  • @dhirajagrawal6821
    @dhirajagrawal6821 11 месяцев назад +1

    गुंफाआजी पण टीचर टका टक चा व्हिडिओ पाहते ❤❤❤❤

  • @nandkishorraut2021
    @nandkishorraut2021 11 месяцев назад

    शातिर शांताराम... किरकिरे चा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम चा येपीसोड टाका सर उद्या..

  • @bablugawande
    @bablugawande 11 месяцев назад

    शांताराम लयच हुशार आहे बावा 😂😂 पण रेगुलेटर चेंज नाही करावं काय देविदास भाऊ न बावा 😂😂 इंडियन च ग्या लागत होतं